ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप सुंदर व्हीडीओ आहे
खूप धन्यवाद
@@swamijyotishjayashreepatre ❤❤
धन्यवाद ताई
🙏🙏
Khup chan aahe mahiti mala aavdli
Dresing table la aarsa ahe trr kontya dishela tond karun theva
आपण आरशात बघतो तर आपल्या समोरची दिशा उत्तर किंवा पूर्वासावी
Thank you🙏
Dhanyvad tai kapatala aarsa aahe chalel na
हो बंधू 🙏🙏
ताई खूप छान माहिती पण आम्हाला दुसर्या व्यक्तीनी एक त्यांच्या घरातील आरसा दिलेला आहे पण तसा आरसा आपल्या घरात लावला तर चालेल का
कधीच कोणाकडून आरसा घेऊ नये 🙏
ताई उत्तर दिशेला आरश्याची पाठ व दक्षिण दिशेला तोंड करून ठेवले तर चालेल का
हो हीच दिशा योग्य आहे
Chukiche ahet na tai
Namaskar tai utar dishela kapat lavle tar katache tod dakhshin disela hote kapatala aarsa aahe tar chalel ka
उत्तर दिशेला कपाट ठेवणे म्हणजे उत्तर दिशेला कपाटाचं मुख असावं कपाट हे दक्षिण दिशेच्या भिंतीला असेल व उत्तर दिशेला मुख असेल अशी व्यवस्था करावी
Dhanyvad tai
आरसा दक्षिण किंव्हा पूर्व दिशेला लावा म्हणता मग कपाटाचे तोंड पूर्वेकडे किंव्हा उत्तर दिशेला करावे असे कसे
मुख्य दरवाजा मागे लावला तर चालेल का
मुख्य दरवाजाच्या समोर बाहेर मुख करून लावावा तू शुभ मानला जातो
माहेरहून आरसा मिळाला तरी चालतो काय, आईने दिलाय
हो चालतो 🙏