swami jyotish jayashree patre
swami jyotish jayashree patre
  • 619
  • 17 729 049
नवरात्रीत घरामध्ये या 7 चुका करू नका देवीचा कोप होईल 9रात्रीत या चुका केल्यास भाग्य साथ सोडेल
नवरात्रीत घरामध्ये या 7 चुका करू नका देवीचा कोप होईल 9रात्रीत या चुका केल्यास भाग्य साथ सोडेल
มุมมอง: 337

วีดีโอ

नवरात्रीच्या नऊ दिवसात 1 दिवशी तरी देवीला ही 1 वस्तू अर्पण करा सर्व अडचणी दुःख कष्ट दूर होईल
มุมมอง 64211 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्रीच्या नऊ दिवसात 1 दिवशी तरी देवीला ही 1 वस्तू अर्पण करा सर्व अडचणी दुः कष्ट दूर होईल तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला एक आवडती वस्तू अर्पण करा
नवरात्रीत विड्याच्या पानावर 1 वस्तू ठेवून देवीला अर्पण करा सर्व इच्छा पूर्ण होतील #navratri
มุมมอง 6302 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्रीत विड्याच्या पानावर 1 वस्तू ठेवून देवीला अर्पण करा सर्व इच्छा पूर्ण होतील #navratri
नवरात्री 2024 नवरंग 9 नैवेद्य 9 माळा 9 देवी देवीला हाच नैवेद्य व हीच फुलाची माळ घाला
มุมมอง 96K7 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्री 2024 नवरंग 9 नैवेद्य 9 माळा 9 देवी देवीला हाच नैवेद्य व हीच फुलाची माळ घाला
नवरात्रीत देवीसाठी 1 दिवस तरी चप्पल/ बूट सोडा होतील चमत्कारिक फायदे नवरात्रीत चपला का घालत नाहीत
มุมมอง 5127 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्रीत देवीसाठी 1 दिवस तरी चप्पल/ बूट सोडा होतील चमत्कारिक फायदे नवरात्रीत चपला का घालत नाहीत घटस्थापना कशी करावी 2024 शुभ मुहूर्त पुजाविधी अखंड दिव्याखाली एक वस्तू ठेवा सुख-समृद्धी लाभेल नवरात्रीत चप्पल बूट न घालण्याचे नेमके कारण काय नवरात्रीत पायात वाहन का घालत नाहीत नवरात्रीत चे नऊ दिवस नवरात्रीत बेडवर का झोपू नये नवरात्रीत बेडवर न झोपण्याचे कारण काय नवरात्रीचे कोणकोणते नियम पाळावे #घटस्थ...
नवरात्र अखंड दिवा लावण्याचे महत्त्व वाती किती मापाची बनवायचा मान आहे या चुका टाळा #navratra
มุมมอง 3979 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्र अखंड दिवा लावण्याचे महत्त्व वाती किती मापाची बनवायचा मान आहे या चुका टाळा #navratra
नवरात्रीचे नऊ रंग #नवरात्र 2024 9 दिवसाचे 9 रंग
มุมมอง 1.6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्रीचे नऊ रंग #नवरात्र 2024 9 दिवसाचे 9 रंग
आज सर्व पित्रीअमावस्या संध्याकाळी कापुरा सोबत ही 1 वस्तू जाळा सर्व अडचणी कापुरा सोबत जळून जातील
มุมมอง 1.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
आज सर्वपित्री अमावस्या संध्याकाळी कापुरा सोबत ही 1 वस्तू जाळा सर्व अडचणी कापुरा सोबत जळून जातील सर्व पितरी अमावस्या व सूर्यग्रहण 3 लवंगाचा उपाय पैश्याला खेकन आणतेपित्र पक्षात या सात वस्तू खरेदी करू नका भयंकर पित्र दोष लागतो पितृपक्षात नवीन कामाची सुरुवात करावी? 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर 2024 पितृपक्षाच्या १५ दिवसात स्त्री/ पुरुषांनी आवर्जून पाळा हे ८ नियम #pitrupaksha2024​ pitru paksha 2024 pi...
घटस्थापना कशी करावी 2024 शुभ मुहूर्त पुजाविधी अखंड दिव्याखाली एक वस्तू ठेवा सुख-समृद्धी लाभेल
มุมมอง 78112 ชั่วโมงที่ผ่านมา
घटस्थापना कशी करावी 2024 शुभ मुहूर्त पुजाविधी अखंड दिव्याखाली एक वस्तू ठेवा सुख-समृद्धी लाभेल #घटस्थापना2024​ साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, मंत्रा सहित ghatsthapna Kashi karavi ‪@swamijyotishjayashreepatre #ghatsthapna2024​ #ghatsthapana​ #ghat​ #घटस्थापना2024​ #घटस्थापना2023​ #नवरात्री​ #नवरात्रीत​ #नवरात्री_स्पेशल​ #नवरात्रि​ #नवरात्रिspecialभजन​ #navratrispecial​ #navratri2024​ #navratri...
आज सर्वपित्री अमावस्या महाउपाय घरात पैसे टिकत नाहीत नाहीत सोपे 5 उपाय #youtuberswamijyotish
มุมมอง 36512 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्वपित्री अमावस्या महाउपाय घरात पैसे टिकत नाहीत नाहीत सोपे 5 उपाय #youtuberswamijyotish #Amavasya सर्वपित्री अमावस्या महा उपाय या सोप्या उपायांपैकी पाच रुपयांपैकी एक जरी उपाय आपण केलात तर आपल्या घरात लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते घरात पैसा टिकत नाही घरात पैसा बरकत येत नाही घरात पैसा आल्यासारखा वाटतो पण कुठे जातो कळत नाही यासाठी आपणास सर्वपित्री अमावस्या दिवशी हा उपाय करायचा आहे
देव्हाऱ्यात कलश कसा स्थापन करावा, कलशस्थापन करताना या चुका करू नका #devryat kalsh kasa thevava
มุมมอง 1.3K16 ชั่วโมงที่ผ่านมา
देव्हाऱ्यात कलश कसा स्थापन करावा, कलशस्थापन करताना या चुका करू नका #devryat kalsh kasa thevava देवपूजा मंत्रजाप केल्यानंतर लगेचच ही 5 कामे करू नका पूजेचे फळ मिळणार नाही #devpooja kashi karavi dailypoojavidhi# Devpooja#swami jyotish How to do daily pooja vidhi in marathi @swamijyotishjayashreepatre #youtube channel swami jyotisha, #youtuber swamijyotishjayashreepatre #astrology #ashortaday #swam...
आज सर्व पित्री अमावस्या व सूर्यग्रहण 3 लवंगाचा उपाय पैश्याला खेकन आणते #amavashya
มุมมอง 77519 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्व पितरी अमावस्या व सूर्यग्रहण 3 लवंगाचा उपाय पैश्याला खेकन आणतेपित्र पक्षात या सात वस्तू खरेदी करू नका भयंकर पित्र दोष लागतो पितृपक्षात नवीन कामाची सुरुवात करावी? 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर 2024 पितृपक्षाच्या १५ दिवसात स्त्री/ पुरुषांनी आवर्जून पाळा हे ८ नियम #pitrupaksha2024​ pitru paksha 2024 pitru paksha 2024 dates pitru paksha 2024 kab se hai,पितृपक्ष 2024 shradha paksh 2024 date pitru p...
देवपूजा मंत्रजाप केल्यानंतर लगेचच ही 5 कामे करू नका पूजेचे फळ मिळणार नाही #devpooja kashi karavi
มุมมอง 47721 ชั่วโมงที่ผ่านมา
देवपूजा मंत्रजाप केल्यानंतर लगेचच ही 5 कामे करू नका पूजेचे फळ मिळणार नाही #devpooja kashi karavi dailypoojavidhi# Devpooja#swami jyotish How to do daily pooja vidhi in marathi shastrashudha padhatine devpooja kashi karavi शाश्त्रशुद्ध पद्धतीने देवपूजा कधी करावी घरात धन धन्य सु समुरुधी येण्यासाठी हा उपाय योग्य आहे घरात लक्ष्मीच आगमन होईल घरात सु समाधान लाभेल घरात काही कमी पडणार नाही हे सोपे सोपे...
आज सर्वपित्री अमावस्या दिवशी हे उपाय करा सर्व अडचणी कष्ट त्रास दूर होईल अमावस्या सूर्यग्रहण उपाय
มุมมอง 37121 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्वपित्री अमावस्या दिवशी हे उपाय करा सर्व अडचणी कष्ट त्रास दूर होईल अमावस्या सूर्यग्रहण उपाय
आज सर्व पित्री अमावस्या वर्षातले शेवटचे मोठे भयंकर सूर्यग्रहण भारतात कुठे दिसेल,नियम #surygrahan
มุมมอง 2.4Kวันที่ผ่านมา
आज सर्व पित्री अमावस्या वर्षातले शेवटचे मोठे भयंकर सूर्यग्रहण भारतात कुठे दिसेल,नियम #surygrahan
तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ ऐका 151 प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ #swapn #sapanashastra
มุมมอง 830วันที่ผ่านมา
तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ ऐका 151 प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ #swapn #sapanashastra
नवरात्रीच्या आधी घरात घेऊन या 7 वस्तू घरात सुख समृद्धी लाभेल इच्छा पूर्ण होईल प्रगती होईल
มุมมอง 558วันที่ผ่านมา
नवरात्रीच्या आधी घरात घेऊन या 7 वस्तू घरात सु समृद्धी लाभेल इच्छा पूर्ण होईल प्रगती होईल
आपण अर्पण केलेले अन्नपित्रापर्यंत कसे पोहोचते पित्रपक्षात पितृ घरात कोणत्या रूपात येतात #pitrdosh
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
आपण अर्पण केलेले अन्नपित्रापर्यंत कसे पोहोचते पित्रपक्षात पितृ घरात कोणत्या रूपात येतात #pitrdosh
पीत्राची तिथी माहीत नसल्यास काय करावे सर्वपित्री अमावस्या दिवशी पीत्र दोशाचा उपाय
มุมมอง 40314 วันที่ผ่านมา
पीत्राची तिथी माहीत नसल्यास काय करावे सर्वपित्री अमावस्या दिवशी पीत्र दोशाचा उपाय
पितृपक्षात घरामध्ये या भाज्या चुकूनही खाऊ नका पितृदोष लागतो #pitradosh upay
มุมมอง 46214 วันที่ผ่านมา
पितृपक्षात घरामध्ये या भाज्या चुकूनही खाऊ नका पितृदोष लागतो #pitradosh upay
पित्र पक्षात या सात वस्तू खरेदी करू नका भयंकर पित्र दोष लागतो पितृपक्षात नवीन कामाची सुरुवात करावी?
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
पित्र पक्षात या सात वस्तू खरेदी करू नका भयंकर पित्र दोष लागतो पितृपक्षात नवीन कामाची सुरुवात करावी?
रोज लक्ष्मीच्या 18 पुत्राची नावं म्हणा लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात पैश्याची वेवस्था करेल #laxmipuyra
มุมมอง 1K14 วันที่ผ่านมา
रोज लक्ष्मीच्या 18 पुत्राची नावं म्हणा लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात पैश्याची वेवस्था करेल #laxmipuyra
मित्र पक्षाच्या पंधरा दिवसात स्त्री पुरुषाने आवर्जून पाळा 8 नियम पितृ का व कसे फेडावे पितृपक्ष चुका
มุมมอง 35714 วันที่ผ่านมา
मित्र पक्षाच्या पंधरा दिवसात स्त्री पुरुषाने आवर्जून पाळा 8 नियम पितृ का व कसे फेडावे पितृपक्ष चुका
उद्या बुधवार पौर्णिमा चंद्रग्रहण संध्याकाळी कापूरा सोबत ही एक वस्तू जळा सर्व अडचणी संकट दूर होतील
มุมมอง 76214 วันที่ผ่านมา
उद्या बुधवार पौर्णिमा चंद्रग्रहण संध्याकाळी कापूरा सोबत ही एक वस्तू जळा सर्व अडचणी संकट दूर होतील
18 सप्टेंबर चंद्रग्रहण किती वाजल्यापासून आहे भारतात कुठे दिसेल गर्भवती स्त्रियांनी सावधान #chandra
มุมมอง 20K14 วันที่ผ่านมา
18 सप्टेंबर चंद्रग्रहण किती वाजल्यापासून आहे भारतात कुठे दिसेल गर्भवती स्त्रियांनी सावधान #chandra
पोर्णिमा 18 सप्टेंबर 2024 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण चार राशींना अनिष्ट उपाय करा #chandragrahan
มุมมอง 3.7K14 วันที่ผ่านมา
पोर्णिमा 18 सप्टेंबर 2024 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण चार राशींना अनिष्ट उपाय करा #chandragrahan
गणेश विसर्जन नियम मुहूर्त महा उपाय इच्छा पूर्ण होतील या चुका टाळा विसर्जन न केल्यास कोणता दोष लागतो
มุมมอง 47421 วันที่ผ่านมา
गणेश विसर्जन नियम मुहूर्त महा उपाय इच्छा पूर्ण होतील या चुका टाळा विसर्जन न केल्यास कोणता दोष लागतो
मुख्य प्रवेशद्वारावर या वस्तू ठेवल्यामुळे घरात शंभर टक्के गरीब येते #main door vastutips #vastuniym
มุมมอง 84921 วันที่ผ่านมา
मुख्य प्रवेशद्वारावर या वस्तू ठेवल्यामुळे घरात शंभर टक्के गरीब येते #main door vastutips #vastuniym
घरात गणपती असताना या चुका करू नका गरिबी येईल,मूर्ती विसर्जन न केल्यास काय होते
มุมมอง 2.5K21 วันที่ผ่านมา
घरात गणपती असताना या चुका करू नका गरिबी येईल,मूर्ती विसर्जन न केल्यास काय होते
उद्या ज्येष्ठा गौरी पूजन संध्याकाळी कापुरा सोबत एक वस्तू जाळा सर्व अडचणी कापुरा सोबत जाऊन जातील
มุมมอง 88521 วันที่ผ่านมา
उद्या ज्येष्ठा गौरी पूजन संध्याकाळी कापुरा सोबत एक वस्तू जाळा सर्व अडचणी कापुरा सोबत जाऊन जातील

ความคิดเห็น

  • @annapurna_rekha
    @annapurna_rekha 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Who’s decided all this??! Why blame innocent plants and trees?? Blame your karmas…

  • @sachinchavan5137
    @sachinchavan5137 วันที่ผ่านมา

    Ghadyal vikat gheu shakto ka

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 วันที่ผ่านมา

    कर्दळी नसेल तर कोणती फुले व्हावी

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre วันที่ผ่านมา

      कर्दळी नसेल तर लाल फुल वाहू शकता 🙏

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat8864 วันที่ผ่านมา

    ताई वाहत्या पाण्यात पाने लवंग सोडताना पानाचा देठ आपल्या कडे करायचा का पाणी आहे त्या बाजूला सांग व कोणत्या वारी हा उपाय करयाचा आहे

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre วันที่ผ่านมา

      हा उपाय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता आणि पानाचा देठ आपल्याकडे असावं

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat8864 วันที่ผ่านมา

    ताई मोहरी तेल 1,का 2, पानान लावून उपाय करयाचा

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre วันที่ผ่านมา

      मोहरीच्या तेलाचा उपाय दोन्ही पानाला तुम्ही लावू शकता

  • @AmbadasShejwal-e7q
    @AmbadasShejwal-e7q วันที่ผ่านมา

    घरासमोर लिंबाचे झाड आहे

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      घरासमोर लिंबाचे झाडं चालते 🙏

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @mahendradusane8855
    @mahendradusane8855 2 วันที่ผ่านมา

    माहेरहून आरसा मिळाला तरी चालतो काय, आईने दिलाय

  • @jyotithakur3527
    @jyotithakur3527 2 วันที่ผ่านมา

    Kontihi sadi kiva color ghalu shakta. Rang mahtvache nahi

  • @sudarshangadekar4083
    @sudarshangadekar4083 2 วันที่ผ่านมา

    जय जय श्री माँ 🌹🌷🙏

  • @umawalawalkar9248
    @umawalawalkar9248 2 วันที่ผ่านมา

    Dev baslyanantar vajvava ka

  • @rajanigotawale5670
    @rajanigotawale5670 3 วันที่ผ่านมา

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @amolswami2479
    @amolswami2479 3 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat8864 4 วันที่ผ่านมา

    ताई मासिक पाळी चा आज 2,रा दिवस आहे तरी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरला तर चालेल का

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 4 วันที่ผ่านมา

      हो चालतो देवीचं नाव घेऊन करा उपवास मनात कसलीच शंका करू नका

  • @BharatKhandebharad9522
    @BharatKhandebharad9522 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप आभारी आहे पूजा करताना निराशा का वाटते त्याचे खूप समर्पक विश्लेषण करून सांगितले

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar 4 วันที่ผ่านมา

    Tai,majhya gharat,satat ajari padane,paise yet nahit,aale tari tikun rahat nahit,lagech kharch hotat,mi devachi sudha pooja karate,pan mala kahihi fal milat nahi,mi khup pareshan aahe,tai,amhala amch kuldaivat sudha mahit nahi,,kay aahe te, please margadarshan karata ka,kay upay,,🙏🙏

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 4 วันที่ผ่านมา

      ताई रोज घराच्या चौकटीची पूजा करा गुरुवारी चौकटीला हळदीचे लेखन करा चौकटीच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक काढा लक्ष्मी घरात प्रवेश करेल आणि हो देवाला दिवा लावला की त्यानंतर तीन कापुराच्या वड्या तीन लवंग आणि एक तेज पत्ता जायचं आहे संपूर्ण घरामध्ये त्याची धुरी द्यायची आहे अगदी घडी व कॅलेंडर सुद्धा यामुळे आपल्या वेळ आणि दिवस चांगले येतात करून बघा नक्की यश मिळेल

    • @Mishtirajankar
      @Mishtirajankar 3 วันที่ผ่านมา

      @@swamijyotishjayashreepatre Thanks tai,🥰🙏🙏

    • @Mishtirajankar
      @Mishtirajankar 3 วันที่ผ่านมา

      @@swamijyotishjayashreepatre tai mala kudali baghayechi aahe,aani aamch kuldaivat sudha,mahit nahi, please no,pathaval ka

  • @SubhashGawande-ch8xu
    @SubhashGawande-ch8xu 5 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे

  • @BaluThorat-n7g
    @BaluThorat-n7g 5 วันที่ผ่านมา

    Prt patva ❤

  • @MiraLonde
    @MiraLonde 5 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे वावरी म्हणतात

  • @jyostanachavan5010
    @jyostanachavan5010 5 วันที่ผ่านมา

    Ladies ne ghanti vajavali tar chalte ka

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 5 วันที่ผ่านมา

      हो बिलकुल वाजवू शकता 99 टक्के घरामध्ये बायका पूजा करतात आणि पूजा करताना घंटी वाजवलीच पाहिजे स्त्री ही शक्तीचा स्वरूप आहे यासाठी घंटी स्त्रियांनी अवश्य वाजवावी

  • @Vaibhav-ev2zy
    @Vaibhav-ev2zy 5 วันที่ผ่านมา

    Khup chaan samjavlat Taee tumhi.. Shree Swami Samarth..

  • @RahulPote-yy1jh
    @RahulPote-yy1jh 6 วันที่ผ่านมา

    आरती खाली बसून केली चालते का

  • @user--ss799
    @user--ss799 7 วันที่ผ่านมา

    Ekhadi mrun geleli olkhichi ekhadi vyakti aaplya swapnat jivant disne,bolne he kay ahe..

  • @truptibhise2800
    @truptibhise2800 7 วันที่ผ่านมา

    Vad, pimpal, umbar, an chinch he zaade lok gharat lawatat he mala tumchyamule samajaale. Kay lok tari asatat? 😂

  • @SujataJadhav-eg7xp
    @SujataJadhav-eg7xp 7 วันที่ผ่านมา

    Mirchiche zad asle tr chalte ka

  • @varadsandippatil7928
    @varadsandippatil7928 7 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 8 วันที่ผ่านมา

    Thank you beta.shree swami samarth maharaj ki jay 🙏❤

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 8 วันที่ผ่านมา

    भगवंताचे स्मरण मनापासुन व श्रद्धेने केले तरी ते त्यांच्या पर्यंत पोहचते त्यासाठी इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही.

  • @RohanPatil-h2k
    @RohanPatil-h2k 8 วันที่ผ่านมา

    Same to same❤

  • @UshaRaut-tp1fh
    @UshaRaut-tp1fh 9 วันที่ผ่านมา

    Jai 5:24 ma 5:36 laxmi

  • @sandiptayade5602
    @sandiptayade5602 9 วันที่ผ่านมา

    एवढी माहिती भेटली कुटून

  • @vidyamore5640
    @vidyamore5640 9 วันที่ผ่านมา

    माहिती खूपच छान .. मलाही असे अनुभव येतात .. माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ...

  • @113-hrishikeshthube3
    @113-hrishikeshthube3 9 วันที่ผ่านมา

    ||हरे कृष्ण हरे कृष्ण| कृष्ण कृष्ण हरे हरे| हरे राम हरे राम| राम राम हरे हरे || 🦚🐚

  • @bhalchandrasaundekar3447
    @bhalchandrasaundekar3447 10 วันที่ผ่านมา

    जन्म दिनांकावरून रास काढतात का नावाच्या पहिलं अक्षरावरून समजते

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 10 วันที่ผ่านมา

      तुमच्या जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण यावरून नक्षत्र तुम्हाला नाव देत त्यावरून तुमची रास पाहायची असते

  • @KajalBorate-v9o
    @KajalBorate-v9o 10 วันที่ผ่านมา

    महात्मा फुले चा फोटो कोणत्या दिशेला लावावा .होलमध्ये लावायचा आहे

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 10 วันที่ผ่านมา

      उत्तर दिशेला मुख करून लावा

  • @renukasaoji2428
    @renukasaoji2428 10 วันที่ผ่านมา

    माझ्या मनात मुद्दाम वाईट विचार येतात देवा पुढे असताना, म्हणजे आपण जसं ठरवतो की या या गोष्टीचा विचार नाही करायला हवा आपण, तर जाणून बुजून तोच विचार येतो , देवापुढे नमस्कार करताना, तर अश्या वेळेस काय करावे मी...

  • @pb-gg9fl
    @pb-gg9fl 11 วันที่ผ่านมา

    Tai contact ksa kraycha tumala

  • @prashantpisal5934
    @prashantpisal5934 11 วันที่ผ่านมา

    Har har mhadev

  • @lataparit8117
    @lataparit8117 11 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ❤😊

  • @jmproductions6210
    @jmproductions6210 11 วันที่ผ่านมา

    पैसा गुंतले आहे परत मिळवण्यासाठी काय ऊपाय करू🙏🚩

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 11 วันที่ผ่านมา

      रोज संध्याकाळी कापुरा सोबत लवंगा जळा किचनमध्ये स्टीलची बादली पाणी भरून ठेवा ज्या मनुष्याने पैसे दिलेले आहेत त्याच्यावरून तीन मुठी चणाडाळ आणि पाच रुपयाचे दोन कॉइन सात वेळा उतरवून मंदिरात ठेवा यामुळे तुमचे अडकलेले पैसे परत येतील

  • @ushairkal3960
    @ushairkal3960 11 วันที่ผ่านมา

    स्वप्नात यमराज घेऊन जाते आहे असे दिसने

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 11 วันที่ผ่านมา

      तुमचं आयुष्य वाढलेला आहे असा या स्वप्नाचा अर्थ आहे

  • @suchitateje475
    @suchitateje475 11 วันที่ผ่านมา

    आमच्या घरावर अर्धे औदुंबरचे झाड होते तोपर्यंत उन्हाळा जाणवत नव्हता.झाड पडल्यावर प्रचंड उकडायला लागले.

  • @rushikeshwagh5713
    @rushikeshwagh5713 11 วันที่ผ่านมา

    90/ tkke barobar

  • @jmproductions6210
    @jmproductions6210 11 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराजाचा फोटो कुठे लावावा

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 11 วันที่ผ่านมา

      घरात एन्ट्री केल्यावर समोर शिवाजी महाराजांचा फोटो दिसावा

  • @rupalidurgavale3221
    @rupalidurgavale3221 11 วันที่ผ่านมา

    Madam mla swapanat madhir dusre mandira baher me basli ahe Ani mandir cha kalash mazya padrat othit padla hya swapana cha arth ky sanga mam plz

  • @VinayakMalode-z8v
    @VinayakMalode-z8v 12 วันที่ผ่านมา

    तुमच्या कडे झाड घरात लावतात का

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 11 วันที่ผ่านมา

      हो, घराचं अंगण पण आपल्या चघराचा भाग असतो ना 🙏

  • @nishathorat5263
    @nishathorat5263 12 วันที่ผ่านมา

    Hi dear tai❤maz pn angdhycha shejarch payach bot खूप मोठे आहे..हा व्हिडिओ पाहून मी खूप happy झाले 🥰🥰आणि तुम्ही जे बोल्या मी तशीच आहे..100% खरा व्हिडिओ वाटला हा मला कारण मी ही अशीच आहे आणि माझे बोट पण🥰

  • @rupaalivaidya3980
    @rupaalivaidya3980 12 วันที่ผ่านมา

    Mala nehmi radayla yete pooja kartana

  • @jagdishsalve268
    @jagdishsalve268 13 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिलीत मॅडम. मकर राशीच्या व्यक्तींबद्दल पण माहिती देण्यात यावी.

    • @swamijyotishjayashreepatre
      @swamijyotishjayashreepatre 13 วันที่ผ่านมา

      मकर राशीचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे