गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभलेले रेडी गाव 😍 | कोकण निसर्ग | Konkan | रेडी vengurla

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @Saavidalvi
    @Saavidalvi 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर. छान शूट..केलेले आहे....धन्यवाद

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏धन्यवाद.

  • @dattarajsawant1539
    @dattarajsawant1539 2 หลายเดือนก่อน +1

    Khup shan

  • @keskarbhagyashri2552
    @keskarbhagyashri2552 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @SharmilaMulik
    @SharmilaMulik 2 หลายเดือนก่อน +3

    छान ❤

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, फारच सुंदर, अप्रतिम

  • @VinitaKerkar-xg2zv
    @VinitaKerkar-xg2zv 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 2 หลายเดือนก่อน +4

    घर,विहीर,माड,आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे.मला तिथलं जून टाइपच फर्निचर बघून सावंवाडीतील माझ्या मामाच घर डोळ्यासमोर आल.गाव खूप छान.आम्ही जेव्हा रेडी chya गणपतीची मूर्ती सापडली होती (स्वप्नात येऊन दर्शन दिले अशी अख्यायिका आहे) तेव्हा दर्शनाला गेलो होतो खूप वर्ष झाली.पण खूप छान व्हिडिओ ❤🎉🎉🎉

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏
      Ho खूप छान गाव आहे.. तळकोकणातील सर्व गावं खूप सुंदर आहेत..

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त गाव ❤❤

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 2 หลายเดือนก่อน +2

    NICE INFORMATION MADAM

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 หลายเดือนก่อน +1

    हा विडिओ पावसात असता तर अजून छान झाला असता. आम्ही गावी (होडावडा) गेलो की एक दिवस रेडी गणपती, शिरोडा बीच, वेतोबा मंदिर, वेंगुर्ला बंदर ही स्थानं करतोच.

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  หลายเดือนก่อน

      हो पावसात अजून छान निसर्ग पाहायला मिळतो आपल्या कोकणात.. 👌 माझा मिस्टरांचे मामाचे घर आहे होडावडे ला... आम्ही दर वर्षी येतो.

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 2 หลายเดือนก่อน +3

    Neat and well kept, beautiful home. Furniture is also well maintained. Liked it very much.

  • @SanjaySawal-n6l
    @SanjaySawal-n6l 2 หลายเดือนก่อน +1

    He gaon maze aajol aahe. Redi gao Sundar navhe Apratim n Lobhas aahe. Picturesque aahe. Pan durdaiv ase ki drinking water shortage hi ata kayamchi aste. Karan Deep mining. However, we all love Redi for its beauty, greenery and Devi Mauli & Swayambhu Shri Ganesh Mandir.This Ganesh Mandir is constructed out of donations from Devotees, that is what I heard. Really thanks for the information in video. Rekindled my old memories of my childhood in 1967 to 1970s.

  • @latapethe8047
    @latapethe8047 2 หลายเดือนก่อน +2

    Khupch chan beautiful ahe ghar nisarg zade parisar It's Awesome❤❤

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏Thank you😊

  • @ManasiGokhale-c2g
    @ManasiGokhale-c2g 2 หลายเดือนก่อน +2

    घर छान तिथला निसर्ग छान
    आपल्या कोकणात सृष्टीसौंदर्याच
    वरदानच लाभलेले आहे
    कोकणातली जुनी घर मला
    फार आवडतात

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      हो खरच आपला कोकण म्हणजे स्वर्ग 😊 Thank यू. 🙏

  • @bhaskarkahale2814
    @bhaskarkahale2814 2 หลายเดือนก่อน +2

    मी 1985लारेडी गाव पाहीले आहे आता मी नाशिक येथे आहे रिटायर झाल्यावर यु ट्यूब वरगाव बघीतले आहे तीथे माझा मीत्र आहे दिगंबर पांडुरंग कनयाळकरेडीगव छान वाटले

  • @manjiribandekar5496
    @manjiribandekar5496 หลายเดือนก่อน +1

    Aamche gaon

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  หลายเดือนก่อน

      👌 खूप सुंदर गाव आहे.. 😊

  • @Preetjadhav123
    @Preetjadhav123 2 หลายเดือนก่อน +2

    गाव छान आहे

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 หลายเดือนก่อน +1

    एक नं घर मातीचे असणार पण त्यात थोडे फार डागडुजी करून सुंदर केले आहे. आमचे गाव अरोंदा ते सावंतवाडी तालुक्यातील व रेडी हे माझ्या मामाचे गाव, वेंगुर्ला तालुक्यातील खुप सुंदर गाव, स्वयंभू विनायकाचे घर, स्थान एक अटेंचमेन्ट असते, आता आम्ही मळगाव रोड, सावंतवाडी स्टेशन जवळ जागा आहे. आमचे कोकण... आपण निसर्ग व माऊली, भवानी, गणपतीचं गाव, स्थान दाखविल्या बद्द्ल आपले खुप खुप आभार.

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  หลายเดือนก่อน

      आपण इतक्या प्रेमाने दाद देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 असेच प्रेम आशीर्वाद आमच्यावर राहूद्या माझं सासर मूळ गाव अरोंदा आहे.. 🙏. आम्ही सुद्धा मुंबई ला राहातो. वर्षातून २ वेळा गावी जाणे होते 😊

  • @shamponde8734
    @shamponde8734 2 หลายเดือนก่อน +1

    छान गाव.

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 2 หลายเดือนก่อน +3

    maze maher Redi aahe

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      खूप नशीबवान आहात तुम्ही... खूपच सुंदर गाव आहे. दर वर्षी आम्ही येतो..

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 หลายเดือนก่อน +1

    रेडीच्या गणपतीची स्टोरी सांगा दोन हात असलेला गणपती मानव अवतार आहे पुर्ण माहिती चा विडिओ करा ..

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      Ho नक्कीच 🙏🙏🙏

  • @VinitaKerkar-xg2zv
    @VinitaKerkar-xg2zv 2 หลายเดือนก่อน +2

    हे माझ्या मुलीचं घर आहे

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน

      खूप गोड मुलगी आहे तुमची...

  • @pradnyapatkar6704
    @pradnyapatkar6704 2 หลายเดือนก่อน +1

    माझे आजोळ आहे खुप सुंदर आहे पण माईनिग मुळे नैसगिर्क सौदय॓ लोप पावत आहे ही खंत आहे

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +1

      हो माईनिंग मुळे काही जागा अगदी भकास वाटतात...

  • @shriramsukthankar6060
    @shriramsukthankar6060 2 หลายเดือนก่อน +3

    हयसर तुमी कोकणी मालवणी बोलणास नाय? की कोकणी बोलूची लाज वाटता ?

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +2

      कोकणी, मालवणी बोलाक लाज कसली... खूप गोड भाषा आसा.. खुपशा लोकांका कळना नाय... म्हणान बोलनय नाय... बाकी तसो काय विषय नाय 😊

  • @pgaikwad7569
    @pgaikwad7569 2 หลายเดือนก่อน +2

    जुन घर अस नसत घर नवीन च बांधल आहे

    • @Naiksupriya1702
      @Naiksupriya1702  2 หลายเดือนก่อน +3

      120 वर्ष पेक्षाही जुनं घर आहे... तुम्हाला पाहायचं असेल तर रेडी गावात या गणपतीला.🙏😊