Navneet Rana Speech | अमरावतीमधील दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2023
- महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आमच्या मनातील मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख... येणाऱ्या काळात विद्यार्थी हातात डिग्री घेऊन फिरणार नाही टेक्सटाईल मध्ये नोकरीवर दिसतील... आमचे हिरो रवीजी आणि तुम्ही आहेत... आम्ही विमानतळ खेचून आणलं..मेळघाट मध्ये एकही गाव विजे विना राहल नाही पाहिजे... केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र... हा आवाज उद्धव ठाकरे यांच्या पर्यत गेला पाहिजे.. जो अंधरे रहते ओ उजाले की बात नही करते.. शेर मारत खासदार नवनीत राणा यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका...
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#NavneetRana #RaviRana #DevendraFadnavis #Amravati #MaharashtraPolitics #AmravatiRanaCouple #AmravatiDahihandi #YuvaSwabhimani
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
कारेक्रमाशिवाय गर्दी जमून दाखवा कारेक्रम दहीहंडीचा अन भाषण पॉलिटिकल वा वा
Utthav thakre जिंदाबाद ❤️
उद्धव ठाकरेसाहेब मराठी मनाचा अस्मितेचा स्वाभिमानाचा अंगार आहेत,
महाराष्ट्र ठाकरेंसोबत कालही होता आजही आहे,उद्याही असेल,,, आमच्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज गोळीबार करणारयांचा हिशोब निवडणुकीत चुकता करु,,,
एक मराठा लाख मराठा ❤
भावी मुख्य मंत्री शिवसेनाप्रख श्री उद्धव जी ठाकरें
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, आमचे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ठाकरे साहेब
स्वप्नात मुख्यमंत्री बघा
तबुज
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thoda bhi pujaniya Bala saheb ka ansh nahi hai,yaar gaddar hai uddhav
ज्यांचे हात वरती असतात त्यांच्या हातात काहीच नसते हेसगळ्याना माहीत असते.धन्यवाद.
जय उद्धव ठाकरे.जय शिवसेना,
मनातले मुख्य मंत्री का प्रेमातील मुख्य मंत्री हे तुच ठरव कारण फडतुसला असे फडतूस माणसेच पाहिजेत......पण आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत....
उद्भव साहेब आमचे श्रद्धास्थान एकच मुख्यमंत्री
मराठ्यांच्या व शेतकर्याच्या मनातील नाही तर नवनीत राणा च्या मनातील हीरो म्हणजे मुख्यमंत्री छान माहिती आहे..निवडणुकीचा प्रचार करून घे तुम्हाला जनता घरीच बसवणार आहे. छान मनोरंजन केले.
ठाकरे❤❤❤❤ जय शिव सेना
बसकर बाई आरक्षण विषय मांडा काय बोलताय बघाजरा फडनवीस
Rw
Only udhv balasheb thakre इस great cm
फक्त आणी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे,,,,,,,स्वभिमानी मनाचा,,,स्वच्छ दिलाचा,,,शेतकर्यांच्या मनातला,,,चेहरा
शेतकर्यांच्या मनातून उतरला ह्या बाईच्या मनात शिरला
मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤
ह्या नाचनेवाली बाई खुब बोलते रे टरबूजा खुब खुश दिसते रे बाबा चा कमाल आहे
या पुढील cm फक्त आणि फक्त udhav ठाकरेच..
जय महाराष्ट
जय श्रीराम ठळक म्हणा म्हणजे झालं
हिला उद्धव साहेबांची नेहमी आठवण येते. धन्यवाद !!!
बरोबर आहे.फडनविसात दम दिसतो वाटते.
ठोक्या बदलला वाटतं.
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
भावा आज लय दिवसातून हसलो.........
Mast dailog dosta
अभिनंदन टरबूज 🍉🍉🍉🍉
Only one martukdya favda
बेसनाचे फडतूस पोत. ..........🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@@laxmangalande3747 मरतुकडा हाडांचा सांगाडा
@@manjirikalgutkar7019 बेसनाचे पोत. 🍉
Only Uddhav saheb and vanchit great
Only उद्घव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
Only Udhavaji
मी आजपर्यंत फक्त भाजप लाच मतदान केले आहे.....पण आता चुक लक्षात आली....... यापुढे कधीच भाजप ला मतदान करणार नाही......
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍
शिल्पा चा नवऱ्याला BJP नी वाचवलंय म्हणुन आलेली आहे इथे.....
आज मग मुजरा कर साहेबांपुढे
Udhav thakre jindabad
जय उद्धव साहेब जय महाराष्टर
जय महाराष्ट्र ठाकरे
राणा आक्का जरा शांत बस ना आता
मुख्यमंत्री तुमच्या मनात आहे मग रवी राणा काय धक्का आहे का?
शेवटी नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही ओन्ली वन श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
हिच्यासाठी एकच शब्द "नाची"
Udhav thakre great cm
Jai chand ki chatti aulad,Bala saheb ka thoda bhi ansh nahi hai,gaddar hai,dharam drohi hai uddhav
Comment vacha bai ekda
निघ 😅
खरच नाची आहे
ठाकरे ब्रँड.........................मातोश्री..🚩
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो किंग ऑफ महाराष्ट्र राज साहेब ठाकरे
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज उद्याने सदैव जनतेच्या मनातील मुख्यमंत्री..
हिच्या मनातला जनतेच्या मनातून उतरला आहे
राणा मॅडम, हा तुमच्या मनातला मुख्यमंत्री तुमच्या मनातच ठेवा. तो खरोखर त्या पदाच्या खुर्चीवर बसता कामा नये.. त्यांना फक्त मनातच मुख्यमंत्री पद बहाल करा.
मनात च ठेवा.
जय श्रीराम म्हणतायत पण कपाळावर कुंकू तरी लावलय का यांनी
Ek nhi na tyana , satra Jan aahet हिच्याकडे , mg konache lavnar
हो ताई तुमचा इंडस्ट्री मधे असतानाचे पिक्चर्स बघितले चांगले होते.
तुमचे भगव्या वस्त्रा मध्ये नृत्य सुद्धा चांगले होते.
Only Uddhav Thakray
गर्दी जमत नसेल आता नटया नट आणून गर्दी करुन घेताना दिसतात
तुमच्या मनातील नको ,,,जंनतेच्या मनातील पाहिजे,,,
कमेट वा च एक दा मग समजेल
काय नवनीत ताई थट्टा करता काय....,? ते तुमच्या मनातील असतीलही, पण महाराष्ट्र फडणवीस बीजेपी ला हद्दपार करणारच आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
फडतुस कंपनी
Ghan baee
आमच्या मनातले मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
My dear sister Jay Hind Jay Bharat veri beautiful speech my sister so happy
कधीच मुख्यमंत्री होणार नाही फडन्विस
बरोबर भावी पंतप्रधान होणार च 👍
56 इंच वाला hijda जाणार आणि हा कलंकित
टरबूज pm bannar.😅😅😅😅😅😅😅😅
@@manjirikalgutkar7019 ,🔔
Ha tar CM atman ahe.
आम्ही चपला ची किंमत देतो देवेंद्र फडणीस ला
तू पुन्हा नको
लोकांकडे पाठ दाखवून बोलायचं नसत समोर बोलायला पाहिजे हे काय हे काय पिक्चर ची शूटिंग आहे का
खूप छान खासदार आपली जनता सूखी रहाणार विकासाचा बाण मारणार आपण आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन करते
नाचे बाई वाट बघत बस पूडच्या काळात तुम्ही लोक औषदाला पण शील्लक राहणार नाही😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
मोती शर्मा. पंत गेला बाया हिरोइन नाचवायला. बबली स्वता नाची आहे
शिवसेना जिंदाबाद
हिला सारखे udhavji आठवतात. Bantich उठत
नाही का.........😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Only uddhav saheb maharashtra sathi mukhyamantri pahije
Gaddar ani fadtus nako ahe
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र
Hope this nautanki Rana couple defeated with huge margin.
ती पडणारच आहे राष्ट्रवादी ने पाठिंबा दिला म्हणून निवडून आलेली शेवटी दादाला लय नाद आहे बायकांचा अस राष्ट्रवादीतले कार्यकर्तेच मला सांगत होते😂🤣
2024 vat Bagga bunty ani babali tai 😂😂😂
You are best speacher ,go forward,
जात चोरुन खासदार झाली , खासदार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा घेऊन निवडुन आली आणि मोदीजींना व फडणवीसांना सपोर्ट केला. काय म्हणावं ( सौ चुहे खाके बिल्ली चली हज). बघुयात २०२४ जवळंच आहे.
आता दूसरा खेळ दाखवणार आहे वाजवा टाळी
Zavadi bai
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🍉
उद्धव ठाकरे संजय राऊत जिंदाबाद
0000000000
@@sachhadeshbhakt4622 ठाकरे ब्रँड
परत खासदार होणार नाही तुम्ही.आत्ताच बोला जोरात.
अमरावतीमधील बंटी और बबली 😀😂🤣🤣🤣
Ek dance to banata hai 👌👌
शिवसेना उद्धव ठाकरे साहेब
ओन्ली देवेंद्रजी फडणवीस साहेब लाखात एक ❤️❤️❤️❤️❤️
राणे मॅडम संपला आता हा तर्भूज
बाई आता तुम्ही मदीरात जामुन घंटा वाजवा मतदान मागु नये
2024चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील
2024 ला बी जे पी घरी बसल्या शिवाय राहणार नाही तुम्ही बेरोजगार युवकांची फार थट्टा केली आयएएस ला 100 फीस न इकडे शिपाई चह्यायला 1000 रू फीस , आणखी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने लाज रखा जरा भाड खऊनो तुम्हाला 2024 ला माझा तमाम बेरोजगार तरुण तरुणी , महिला, शेतकरी जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
अरे अंधभक्तनो हीरो-हीरोइन नाचवतात गरीब मराठा संमाजाना आरक्षण देणार का किती दिवस नागरिकांची दिशा भुल करतात राजकीय फायदा साठी आशा कार्यकम वर बंदी घातली पाहजे
Chinal no 1
कंत्राटीकरण, खाजगीकरण करा अजुन जनता या सरकारला कधीही माफ करणार नाही
बहीण-भावाचं नातं असंच राहू द्या टिकून
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील बाई 🚩🚩
जय जय श्री राम 🙏🙏
Jai. Jai. Sri. Ram
Jai. Jai jai. Jai. Sri. Ram
😂😂😂😂 तुमचे मोदी २०१४ पासून प्रधान मंत्री आहेत.
आणि तुमच्या इथे वीज नाही 😂😂😂😂
आत्ता लाज कोणाला वाटली पाहिजे?????
Tae kamach bola thakare brand aahe tyachyashivay bolta yt nahi ka
amchya manatil only udhav balasaheb thakre🎉