Prakash Ambedkar | ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी योग्य भुमिका व्यक्त केली आहे
शरद पवार आणि उद्धव ने कधीच मराठा आरक्षणावर ठाम भूमिका घेतली नाही....
प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सर्व OBC तुमच्यासोबत आहोत . जय OBC .
साहेब आम्ही पूर्ण ओबीसी तुमच्या पाठीमागे खंबीर पणे आहोत.❤❤❤
अजून वंचित... वंचित राहणार
आमचे नेते मा. आंबेडकर साहेब खंबीर आहे ...तुम्ही देशी मिथुन ला सांभाळा
Wachit ch raha
देशी मिथुन ला मटण खाऊन उपोषण चालू केल्याशिवाय आता कही पर्याय नाही
😂
@@वंचितआघाडीअकोलातुम्ही स्वतः निवडून या आधी मग दुसऱ्यांना शिकवा...
ज्या पक्षाचे नेते गैरहजर राहिले त्यांनाच निवडून आणायचं म्हणतय जरांग्या 😂😂
लाख जरांगे एक सदावर्ते 😂😂😂
ओहो ते बेवड आहे ते काही हि बोलत बेवडा पिऊन बोलतो जरागे पाटील
💖भारतीय राजकारणातील मुस्तद्दी व दूरदृष्टी नेते बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब ❤
ओन्ली प्रकाश आंबेडकर बहुजनांचे बुलंद आवाज ❤
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
आग लावायची सुपारी भेटली, सेवा वंचितच राहणार..
OBC समाज दलित आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम समाज बांधव आता अडाणी राहिला नाही.
जरागे हे आता ध्यानात घ्यावे....
पाटील हुकुम सुपडा साफ 🚩💪🏻⚔️
जय भीम साहेब 💙💙🚩🚩
वंचित बहुजन आघाडी नव्या जोमाने उभी राहील जयभीम जयशिवराय जयसविधान
आम्ही ठरवू काय ते, सुपारी घेणार्यांनी सांगू नये
@@Gabbar_singh_1 म्हणूनच तर म्हणतो ....एखाद्या दुसऱ्या जातीच्या नेत्याला शिव्या दिल्याने जर एखाद्या व्यक्तीला त्याची जात हुशार समजत असेल ...तर काय करावं .... अशे हुषार आहेत....म्हणूनच तर पवारांच्या घरात 3 आमदार आणि 3 खासदार दिले तुम्ही ....बाकी गोरगरीब मराठा आहेच रस्त्यावर उतरायला ...यावरूनच तर तुमची हुशारी दिसते ....काही दिवसांनी तुम्ही जरांगे ल पण शिव्या घालाल....
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
नागपूर प्रकरण हे निव्वळ प्रकाशराव यांना चर्चेत आणण्यासाठी होते असे वाटते.किती अवघड आहे
आंबेडकर नावाचं लेबल आहे त्यांच्या नावापुढे आहे. त्यांना प्रसिद्धी ची गरज नाही. त्यांनी बाबासाहेबांच्या कुटुंबात जन्म घेताच ते प्रसिद्ध झाले.
डबल ढोलकी आहे हा... याला कायमच वंचीत ठेवा.
Bhadvya kayda samjto ka
Tum chi garj nahi aamala
तुम्ही माध्यमांसमोर येऊन बोला की हिंमत असेल तर तुमच्या मनातील काय आहे ते सांगा किंवा तुमच्या राजकर्ते नेत्याला भूमिका मांडण्यास सांगा. एकटा आहे पुढे येऊन वस्तू स्थिती सांगत नाही वाघाचं काळीज लागत मीडिया समोरून बोलायला. जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
@@user-df5sv3ji3y तुला लय समजतो 😂
तुमच्या राजकर्त्यांना समोर मीडियासमोर बोलायला सांगा. समोर बोलायला सांगा घाबरतात समोर स्पष्ट वस्तुस्थिती मांडायला धाडस लागते ते फक्त प्रकाश आंबेडकर शिवाय कोणीही बोलू शकत नाही. ते कोणतेही पक्षाची असतात पण स्पष्ट बोलण्याची ख्याती फक्त महाराष्ट्रात त्यांचीच आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
आंबेडकर साहेब... exllent statement... study full speech
Obc Ani maratha vegal reservation ahe
😂😂 अभ्यासू बाकी सर्व अडाणी वा रे
Ambedkar... Naam hi kafi hai
एक मराठा लाख मराठा
एकच मिशन मराठा आरक्षण फक्त ओबीसीतुणच
🍌🍌
जय भीम जय ओबीसी ❤
कायम vanchit zero honar
खरे घटनाकरंचा वारसा पुढे नेत असलेला नेता. आंबेडकर विचाप्रवर्तक
मग त्यांना नविन घटना लिहायला सांगा म्हणजे सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतील.🇮🇳🙏
@@Vaishu2013offजात हटविले पहिजे TC वरून.
Only nationality and religious
@@Sunil_Patil171 OK navin savidhan liha saheb ata hech baki rahilay
@@user-et5eh4jw9q Balasaheb ambedkar is great leader more then other
वंचित बहुजन आघाडीचा विजया असो
आपली पोळी कुठे भाजते.. ह्याच शोधात असतात हे महाशय 🙏🏻
तुझ्या गाडीत दय आहेका मीडीया समार बोलायची आवकात किती
Only VBA👍
Only Vba for Vba
आता फक्त वंचित बहुजन आघाडी.. लोकसभेला इंडिया ला मतदान दिले आता... विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे वादळ येणार.....💯
म्हणजे परत भाजप निवडून येणार 😂😂😂😂😂😂 वादळ सोडा परत कमरेला झाडू येईल 😂😂
388 सिट येणार
😂😂😂😂
मंग आता कस मनोज दादा जरांगे पाटील साहेब म्हणतील तसंच आता
Ha.... Ambedkar......sankel Manus ahe.......ha kadhich niudun na yenaryacha pakshpramukh .....
जातियवादी मतदार असल्याने
Karan tumhi jativadi ha
Jaativadi ahat tumhi mahnun😂😂
Pathak rahudya kiti paltya marnar
Mahnun tar maharastrache vibhajan kara😂😂😂
फुल Confused मानुस आहे हा कधीच एका भूमिके वर ठाम नसतो😂😂😂😂😂
@@ThetKarbhar Confused नाही अतिशय धुर्त व कपटी असा लबाड लांडगा आहे तो आंबेडकर.
मंग आता कसं मनोज दादा जरांगे पाटील साहेब म्हणतील तसंच
बरोबर आहे साहेब सर्व पक्षाने समाज सलोखा राबविण्याची जबाबदारी आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.....उच्च विचार
आधी स्वतः या निवडून कमीत कमीत आमदार तरी,खासदार तर तुम्ही स्वप्नात सुध्धा नाही होत म्हणा मग शिकवा लोकांना ज्ञान.
१९९४ ला आरक्षणा कसं वाढवलं हे प्रकाश आंबेडकर यांनी अजून स्पष्ट केल नाही
Tech mhane ahe bhau obc che arakshan kami karayche ahe ani marathyana category karun dyayche ahe..samjle ka baki rajkaran ahe
शरद पवार साहेबांनी वाढवले 😂😂😂
माहीत असेल तर सांगतील ना😂😂 काय माहित नाही उठायचं आणि बोलायच😂😂
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
कोणी कितीही राजकारण करा मराठा समाजाला सगळं कळतं
आता जारंगे आंबेडकर ले शिव्या नहीं देणार.... ब्राम्हण फडणवीस ले शिव्या देणार😂
जीतका समूद खोल आहे जीतके आकाश उंचं आहे तीतके उंच डां बाबासाहेब आंबेडकर याचें नाव आहे
VBA ❤❤❤❤
बरोबर आहे ✔️✔️ स्वतंत्र आरक्षण द्यायला पाहिजे..
एकच साहेब आंबेडकर साहेब
सागेसोयरे gr मधून sc st वगला एकदम रास्त मागणी
बाळासाहेब तुम्ही एकतर्फी बोलू नका
बोलायचं असेल तर १९९४ GR बद्दल बोला,
बाठीया आयोग नुसार राज्यात ओबीसी ३८ %टक्केच आहे मग त्यानं जास्त आरक्षण का दिले
Sagle ekach maleche mani ahet. Jativar janarach
मग हा प्रश्न पवारांना विचारला पाहाजे पण पवाराबद्दल बोलायचा दमच नाही
94 चा GR पवार साहेबांनी काढलेला 😂😂😂
@@user-uf6hx4vj9b हे पवार साहेबांना विचारा ज्यांन मराठा समाजाच वाटोळ केल समाज त्याच्याच मागे चलायलाय
कोणी कती बोलू दाय किंग ऑफ आंबेडकर
एक नंबर
हा बिजेपी चां माणूस आहे... पक्का 😂😂😂
Only VBA great leader balasahed ambedkar 💪💪
घटनेमध्ये तीनच कॅटेगरी आहेत एससी एसटी ओबीसी आणि आम्ही बाहेरचं काय घ्यायचं.
एसी मध्ये पण बुद्धाचा मातंगाचा आणि चांभाराचा ताट वेगळं असलं पाहिजे.
आंबेडकर साहेब आणि जारांगे वारंवार दंगल शब्द वापरत आहे
डाळ मे काला है. जय भीम
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
सध्या कायदा सोडून झुंड शाही चालू आहे जिसका लाठी उसकी भैस अस
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
हे एक फॉर्म्युला सांगणार होते. जो अद्याप झाकुन ठेवला आहे तो जाहीर करावा ही विनंती🙏😊
नाही करणार ज्या पक्षाला मतदान केल त्यांना विचारावं
गरीब अन प्रस्थापित मराठ्याची लढाई म्हणतात अन गरीब माराठ्यालापण विरोध करतात. फक्तं मराठा द्वेष प्रस्थापित असो वा विस्थापित.
घेतली सुपारी म्हणून एक पण सीट आली नाही सुपारी किंग😂😂😂
ओबीसी व मराठा आरक्षण वेगळे असले पाहीजे असे आपले म्हणणे आहे.
आपल्या म्हणण्याला कायदेशीर आधार काय आहे का?
आग लावायची सुपारी म्हणे संविधान रक्षक वेगळं काय संविधानात तरतूद काय?
दहा दहा मिनिटात भाषा बदलणं लोकसभेत नामुष्की ओढवली
सर्व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाची लेखी संमती देणे आवश्यक आहे
मुख्यमंत्री साहेबान
आपण आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे diposit जप्त का झालं त्या कडे लक्ष द्या
माधव पॅटर्न तुम्हाला साथ देईल
सगळे महाराष्ट्रातील राजकारणी, मराठा समाजाला फसवत आहे आरे तुम्ही बैठकीला होता तर निर्णय घेतला पाहिजे होता,परत चाल ढकल, फडणवीस, शिंदे अजित पवार सरकार आहे, तरी निर्णय घेत नाही
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण नातु आहेत खरं बोला गोरगरीब ओबीसी वंचीत मायक्रो आरषण यांना दिले होते पण आज महाराष्ट्रात जिसके हात लाठी उसकी भैस आसी परीस्थिती तयार केली जात आहे हे समजून सांगा
तुम्हाला मराठयांचा राग का एवढा मराठा समाजात पण आजही गरीब लोक आहेत त्याना आरक्षण मिळू नये ही भूमिका घेऊ नका
दोन गट कुठेच झाले नही
तुम्हच्या सारखे राजकिय लोक दोन गट पाडायचे प्रयतण करत आहे
ओबीसी व मराठा समाज ह्याचे ताट वेगळे असले पाहिजे हि सुरवाती पासूनची वंचित आघाडीची होती. ,हे पूर्वीच जाहीर केले होते.
Obc मधूनच घेणार ,ky hoyche te houde 🚩🚩
वंचीत कधी ह्या बाजूने तर कधी त्या बाजूने, मनसे, वंचीत, एकाच रांगेत आहेत दोघांनी मनात आणले तर महाराष्ट्रात आपले दोघांचे एकञीत सरकार येईल परंतू टाळी कोणी कोणाला देत नाहीत, दोघे एकत्र या आणि लढा आपण जिंकणार
लोकांना सत्य पचवता येतं नाही म्हणूनच आद. प्रकाश आंबेडकर साहेब यांना जाणुन भुजून विरोध केला जात आहे. सत्तेत नसताना सुद्धा योग्य निर्णय आणि योग्य भूमिका फक्त आंबेडकर साहेबच मांडू लागले आहेत.
बळजबरी नसबंदी 1977 😃😃😃😃😃😃👈👈👈👈💙💙💙
OBC मध्ये नको मग 50% वर टिकत नाही मग
आरे ह्याला काय विचारू नका हा स्वतः निवडून येऊ शकत नाही
गोल गोल बोलू नये.सदा वंचितच राहणार अशी असणारी परिस्थिती आहे.
Bap may vegl rahun porg kadaych boltay
सर्व समाजाला फक्त बाळासाहेब आंबेडकर न्याय देतील पुन्हा एकदा आंबेडकर
काही दंगल होणार नाही
अतीशय सुंदर विचार
दंगलीच काय timetable आहे 😂😂😂
महाराष्ट्रामध्ये मनोज पाटील सांगतील तेच होनार
वंचीत ने अगदीं बरोबर भुमीका घेतली आहे
ओबीसी मतदान
वंचितच राहू आपण
मग प्रत्येक समाजाला वेगवेगळे आरक्षण द्या
मराठा आणि ओबीसी एकच वंचित बहुजन आघाडी वेगळी
सामाजिक न्यायाला धरून आरक्षण मिळावे सद्या महाराष्ट्रात जे घडतं आंदोलनाची भव्यता आणि त्यासाठी आर्थिक रसद पुरवली जात आहे या मागे मोठी राजकीय पक्ष आहे.त्यांना जातीय सलोखा बिघडला आहे
जातीनिहाय जनगणना करा अन्याय कुठल्याही समाजावर नको
आंबेडकर. डबल. ढोलकी मानुस. आहे
Abe dange maratha arshnvar ncp ,congress ubt he ka bolat Nahit
ज्यांचं स्वतःच असा कर्तृत्व नाही त्यानं बोलू नये .....
जराणगेच्या उपोषणस्थळी भेटीला गेले तेव्हाच असं सांगला पाहिजे होत 😢😢, लोकांसभेनंतर जरा उशिरा सुचले 😅😅😅
Only vba
काही दंगली होत नाही.. Obc अन मराठा महाराष्ट्रात गुण्यागोविंदाणे राहतो... आपण डॉ आंबेडकरांचे नातू आहात ह्या मोठेपणाने तरी आपण असे चित्र निर्माण करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
Only VBA ❤❤ Jay Bhim ❤❤
मराठा समाजाने स्वतःच्या न्याय हक्क , हक्काच आरक्षण असताना मागणी करू लागला की तुम्हाला सर्वाना लगीचच जातीयवाद आठवतो...
Backward commission already declared Maratha caste is backward. Other castes are illegally inserted in OBC reservation without any survey of the backward commission. This is possible only in illegal India.
VJNT=4℅, OBC=10℅, SEBC=13℅
हो साहेब बरोबर आहे पण बालिश माणसाला कोण सागणार
VBA cha Vijay aso.