फार सुरेख...कर्म हे आपल्या जीवनात महत्वाचे आहे...अनेकांना असे वाटते नशीबात आहे मग मिळेलच की...पण लोक हे विसरतात की आपण पूर्व कर्मानुसार जन्म घेतो त्यामुळे नशीबाची जरी असेल तरी प्रयत्न करावेच लागतात
एक प्रश्न मला नेहेमी पडतो की जर वर किंवा वधूच्या पत्रिकेतच संसार सुखाच्या दृष्टीने कुयोग झालेले असतील तर त्याचा किंवा तीचा पत्रिकेत सुयोग असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह कसा होईल?
फार सुरेख...कर्म हे आपल्या जीवनात महत्वाचे आहे...अनेकांना असे वाटते नशीबात आहे मग मिळेलच की...पण लोक हे विसरतात की आपण पूर्व कर्मानुसार जन्म घेतो त्यामुळे नशीबाची जरी असेल तरी प्रयत्न करावेच लागतात
खूप छान समजावून सांगितलं आहे
ज्योतिष शास्त्र बेसिक ज्ञान सांगितले आहे सर विद्वान आहेत धन्यवाद प्रणाम पंडीत जी🎉
गुरुजींनी अगदी बरोबर विश्लेषण केले.
🙏🏻💐 छान माहिती, मनापासून धन्यवाद आदरणीय गुरुजी 🙏🏻💐
फारच सुंदर माहिती मिळाली आहे धन्यवाद सर जी
सुंदर गुरूजी, तुम्ही खरच़ विद्वान आहात❤
Apratim Deshpande ji...🌹🌹
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती
छान विषय
खूप छान माहिती,लोकं ना खरच पत्रिके विषयी सगळी शास्त्र शुद्ध माहिती द्यायला हवी🙏
Deshpande guruji ideal aahe practical sanga
Shatra karanna mulincha laptop bhavat nvta watata, tyanna mhanawa eka cha pagar purat nai ata, mula lgna adhi ch vicharun ghetat job krt rahnar na?? Lagnanntr pn??
माहिती खुप छान आहे पण आजकाल ब्राम्हण समाजात लग्न जमणे कठीण झाले आहे यावर काय करावे
🌹🙏
कर्क रास मुलाची व मेष रास मुलीची असेल तर चालेल का.
एक प्रश्न मला नेहेमी पडतो की जर वर किंवा वधूच्या पत्रिकेतच संसार सुखाच्या दृष्टीने कुयोग झालेले असतील तर त्याचा किंवा तीचा पत्रिकेत सुयोग असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह कसा होईल?
नाडी एक येत असेल तर
GUN MELAN CHUK AHE JANMA LAGNA NUSAR MILAN SARVSHARST ,ANE RASHE. VERODE. NASAVE