Ravi Me | Rahul Deshpande | Manapman | रवी मी | संगीत मानापमान |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 671

  • @ankitapuranik8851
    @ankitapuranik8851 3 ปีที่แล้ว +174

    I am 13 week pregnant and Tested covid positive. I isolated myself in a room.... I am listening your songs again and again i feel so peaceful 😇 calm and composed 😊 Thank you so much dada🙏😇 Your music, voice, Vibes gives me strength 😊

    • @kiranchunekarrayate8875
      @kiranchunekarrayate8875 3 ปีที่แล้ว +6

      Get well soon mam.
      Every thing will be alright.
      I ll pray.

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 3 ปีที่แล้ว +2

      Get well soon..

    • @hemantdeshpande9091
      @hemantdeshpande9091 3 ปีที่แล้ว +2

      Get well soon Ma'am

    • @archanashenolikar3333
      @archanashenolikar3333 3 ปีที่แล้ว +2

      Get well soon & don't worry ...Stay blessed always!!

    • @yatirajadave5756
      @yatirajadave5756 3 ปีที่แล้ว +6

      लवकर बरे व्हा.
      बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 ปีที่แล้ว +2

    Kiti kiti sunder gayan he Rahulji. Khupch sunder surwat Hindu Marathi Warshachi. Aapnas Hindu Marathi Nawin Varshyachya anek uttam Shubhechha!

  • @anuradhapatil8118
    @anuradhapatil8118 3 ปีที่แล้ว +21

    भविष्यात भारतरत्न चे मानकरी आहात राहुल जी...💐

  • @deepshreevaidya5184
    @deepshreevaidya5184 3 ปีที่แล้ว +38

    स्वर्गसुख म्हणजे आजच तुमचं गाणं राहुल सर....😍😍 निव्वळ अप्रतिम...❤️ गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐

    • @sadhanak3443
      @sadhanak3443 3 ปีที่แล้ว +1

      गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हे गाणे ऐकायला मिळाले हे मोठे भाग्य
      अप्रतिम तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या shubhecha

  • @prakashgharat6055
    @prakashgharat6055 3 ปีที่แล้ว +2

    मला संगितातले काहिही समजत नाही,मी साफ नादान आहे पण तुमच्या आजोबांचा या गाण्यातील आक्रमकपणा मला खुप भावतो.त्यांचा आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होणे.तु चंद्र तर मी रविच असे आपल्या गायनातून सिद्ध करून दाखवतात.तुम्ही नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेतच पण आजोबाचा तो आक्रमक पणा मला खुप भावतो.

  • @milindkhapre5443
    @milindkhapre5443 3 ปีที่แล้ว +5

    व्वा, झकास, अतिसुंदर , काय आवाज लागला आहे !
    फर्माईश : दिनानाथ मंगेशकरांची नाट्य गीते
    किशोरी ताई भिन्न शड्ज - उड जा रे कागा
    शोभा गुर्टू - सँया निकस गये

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर खुलवलंय नाट्यपद!काय आवाज लागलाय....बढ़िया बढ़िया👌🌹🌹
    कमाल स्वर🙏🙏♥️

  • @prapacific
    @prapacific 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम अनुभव, अप्रतिम वातावरण निर्मिती. तुमच्या रवी मी ची झलक आम्ही बालगंधर्व चित्रपटात आम्ही अनुभवली तेंव्हा पासून आम्हाला तुमच्या रवी मी ची आमच्या वर मोहिनी पडलेली आहे. प्रत्येक वेळेला तोच टवटवीत पणा, तोसुद्धा त्या सुवर्ण काळातल्या याचा अनुभव आम्हाला येतो. खूप खूप धन्यवाद हा अनुभव दिल्याबद्दल !

    • @nikhilsonawane9455
      @nikhilsonawane9455 3 ปีที่แล้ว +1

      खरंच,सरांनी हे पद काळी चार मध्ये फार सुंदर स्वरबद्ध केलंय.

  • @netra21daoo
    @netra21daoo 3 ปีที่แล้ว +6

    कोण आहे रे unlike करणारे लोक 🙄🙄
    दादा यांना सोडा.. तुम्ही एकदम मस्त गायलात नेहमीप्रमाणे. उलट आज तुम्ही studio च्या बाहेर गायलात तर जास्त चांगले गायलात.. आणि हो माझ्यासाठी तरी तुम्ही फक्त राहुल देशपांडे आहात.. तुमच्या आजोबांची.. Legendary वसंतराव देशपांडे यांची सावली नाही.. या दृष्टीने ऐकले तर गाण्यात काहीही कमी जाणवत नाही... Love you the way you are... That's it.. ☺️☺️🤗🤗
    आणि हो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @prakashjoshi8140
    @prakashjoshi8140 3 ปีที่แล้ว +8

    व्वा! क्या बात है !
    आमच्याही ढेपेवाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि.....
    गाणे तर अप्रतिमच्..
    सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @PrashantKumar-um6tm
    @PrashantKumar-um6tm 3 ปีที่แล้ว +4

    सादर प्रणाम । आपको और आपके परिवार को, जिनका साथ हमेशा दिखाई देता है, गुड़ी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं । मै कई लोगों से ज्यादा खुशकिस्मत हूँ कि मुझे मराठी समझ मे आती है ।

  • @manorakhee
    @manorakhee 3 ปีที่แล้ว +11

    For me since a month almost , your TH-cam channel is the only music channel I am listening to. So fortune that we are born in an age of technology without which we could not have experienced you. All priceless gems of Lata Ji, Hridaynath Ji, Jagjit Ji, hemantda, Kishorda, Madan Mohan Ji and many more such gems sounds so good in your voice.

  • @saurabhwad1967
    @saurabhwad1967 3 ปีที่แล้ว +5

    चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाबरोबरच राहुलजी आपलं नवीन गाणं ऐकायला मिळणं ही एक पर्वणीच आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐

  • @ravindrabendre7981
    @ravindrabendre7981 3 ปีที่แล้ว +2

    राहूल, खूप छान. मला तर असे वाटले की तु आमच्या समोर बसूनच गातोयस. अर्थात, प्रत्येक्ष तुझ्यासमोर बसून तुझ्या गाण्याचा आस्वाद घ्यायची वेळ लवकरच येवो अशी आम्ही सर्व तुझे चाहतेपण देवांकडे मनापासून प्रार्थना करतो. B&W video ची कल्पना मस्तच!

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 ปีที่แล้ว +3

    सुंदरच ध्यास लाभो.दादा तुझ्या जगण्याला आणि गाण्याला. तू आमच्या जगण्यात आशेची नवी प्रभा आणत आहेस. लाखभर नमस्कार तुला.विनम्र अभिवादन.

  • @sachinpowar1020
    @sachinpowar1020 3 ปีที่แล้ว +3

    नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरुवात! 🙏
    सुंदर अनुभव. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर येऊन प्रत्यक्ष समोर ऐकण्याचा योग यावा ही प्रार्थना!
    धन्यवाद.

  • @aniketkulkarni6780
    @aniketkulkarni6780 3 ปีที่แล้ว +26

    रवी तुम्हीच...♥️
    गुढीपाव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩

    • @kiranchunekarrayate8875
      @kiranchunekarrayate8875 3 ปีที่แล้ว +4

      रवी तुम्हीच
      सुंदर संकल्पना

    • @shrutiwagh9650
      @shrutiwagh9650 3 ปีที่แล้ว

      खरंच😊👍

  • @vaishalipai
    @vaishalipai 2 ปีที่แล้ว +1

    beautiful rendition rahul ji thank you thank you thank you so much and your daughter is so so cute god bless her always

  • @narendrapathak8659
    @narendrapathak8659 3 ปีที่แล้ว +3

    व्वाह! तुझ्या आवाजातील रवि सारखी काळ, देश, आणी मन छेदण्याची व विणण्याची ठेव जरी दैवी असली तरी ती मुक्तपणे वाटण्याची दिलदारी तुझीच आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, कोरोनामुक्तीत्या प्रार्थनेस जोड व तुझ्या परिवार, सहकारी व चाहत्यांस सस्नेह प्रणाम.

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 ปีที่แล้ว

    अहाहा... काय सुंदर! तुमच्याबरोबर आम्हीही कुठल्यातरी ऐतिहासीक वास्तूत बसून तुम्हाला ऐकतोय असं वाटलं. हे बाहेरचं भयभीत वातावरण असताना हे क्षण किती आल्हाददायक वाटताय हे शब्दात सांगणं कठीणये. हे सगळं वातावरण, तुमचं गाणं... हा वाद्यवृंद अनुभवताना वाटतंय की केवढ्या अमाप सुखाच्या वाटा सोडून आपण आज भलतीकडे निघून आलोय! खरंच, हे कोरोना वातावरण लवकर संपुन तुम्हाला समोर बसून प्रत्यक्ष ऐकावं. कोरोनानंतर पहिला कार्यक्रम इथेच ढेपेवाड्यात ठेवावा, म्हणजे आम्हालाही हे ऐतिहासीक क्षण जगता येतील. 🙏👌🌹

  • @shantanujoshi4836
    @shantanujoshi4836 3 ปีที่แล้ว +5

    व्वा राहुल दादा!!काही वेळासाठी बाहेर असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा विसर पडला ऐकून😊 Much Love🙌🏻❤️

  • @amodkatikar8894
    @amodkatikar8894 3 ปีที่แล้ว +6

    पुण्यात लक्ष्मीनारायण ला बालगंधर्व बघत असताना केशवराव भोसले यांच्या प्रवेश आणि रवी मी* या गाण्यामुळे मी तुझा खूप मोठा चाहता झालो. पुन्हा हे गाणं ऐकून खूप खूप छान वाटलं.

  • @tejalvora475
    @tejalvora475 3 ปีที่แล้ว +30

    How you manage to bring me to tears of pure joy and pride first thing in the morning, I'll never know.🙌🏼 Everytime I listen to you sing, it makes me so so so proud that I can call you a fellow Maharashtrian and a fellow Indian. You're incredible beyond words. This pandemic has been, and continues to be, terribly hard on us healthcare workers. And I've somehow managed to find some solace in your music and singing. Aani Gudhi Padvyachya chya darmyane hey gaana sakali sakali aikun mann evdha trupta zhala. Gudhi Padvyachya khoop khoop shubhechha. And thank you for doing what you do.🙏🏼

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 ปีที่แล้ว +3

      Thank you so much ☺️

    • @bindurao3463
      @bindurao3463 3 ปีที่แล้ว +1

      I am not Maharashtrian but amazed at the talent, experience, cultural flowering and core values available and displayed by such artists

  • @pravinktodkar
    @pravinktodkar 3 ปีที่แล้ว +1

    गुढी पाढव्याच्यी मेजवानी ..... अप्रतिम स्थळ ... अप्रतिम गाणं .... आणि अप्रतिम गायन .... मस्तच

  • @rakeshgupte8603
    @rakeshgupte8603 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम राहूल , खुप छान खुप छान

  • @shishirpitre2623
    @shishirpitre2623 3 ปีที่แล้ว +2

    Dhepe Wada - a unique architectural heritage that.creates an ambience and elevates a classic Marathi natyageet.....Ravi Mi! This natyageet too has its ‘heritage’ - being sung by stalwarts like Dinanath Mangeshkar, Dr. Vasantaro Deshpande...and you continuing the tradition. Reminded me of Vasantrao singing this as part of Marathi Natyasangitachi Vatchal. Evergreen!

  • @aaryadeshpande5612
    @aaryadeshpande5612 3 ปีที่แล้ว

    Abhinayabaddal je bollat te mala khup avadla. Mi Bharatanatyam shikate ani majhya guruji pan hech sangtat. Khup chhan vatla aikun

  • @kedarkavekar1
    @kedarkavekar1 3 ปีที่แล้ว +2

    अजून किती सुंदर पाडवा साजरा होऊ शकेल? Superb. Superb.

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 3 ปีที่แล้ว +3

    हिंदू नववर्षाच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. आजचे तुमचे गाणे अप्रतिम 👌👌👌 काही स्वर तर अगदी तुमच्या आजोबांन सारखे...... my god.... same to same ..... गाण्याचे निरूपण ऐकण्या आधीच ही प्रतिक्रिया दिली. अप्रतिम

  • @chinmayeegodbole2300
    @chinmayeegodbole2300 3 ปีที่แล้ว +1

    Kiti God. Khup chan. Gudhipadvya chya divshi anand ani amhala utsaahit karnya sathi mana pasun dhanyavaad. Tumala ani tumchya kutumbyana Gudhipadvya chya khup khup shubhechchha 😊

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 ปีที่แล้ว +2

    गुढी पाडव्याची सुरेल सुरुवात.
    राहुलदा तुम्ही आपल्या "मराठी" चे आजच्या काळातले "मानबिंदू"च आहात.
    राहुलदा, नाटयगीत गाताना तुमचा आवाज वेगळाच "लागतो" वा वेगळाच "भासतो" का ते माहित नाही.
    तुमचं गाणं ऐकणं हा "शब्दातीत" अनुभवच असतो.

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना तुझ्या आजोबांची पं. वसंतराव देशपांडे ह्यांची आठवण होते

  • @anumayekar8527
    @anumayekar8527 3 ปีที่แล้ว +1

    वाह.. नवीन वर्षाची सुरुवात अगदी सुरेल झाली आहे . राहुल सर तुम्हीच तर रवी आहात संजीवन आहात.कोमेजलेल्या रोपट्या वर थोडासा पाण्याचा शिडकावा झाला तर ते जसं तरतरून उठतं ना तसं आहे तुमचं गाणं . निराश मनाला उभारी देणारं जगण्याची नवी उमेद देणारं असं . सदैव ऋणी राहीन मी तुमची🙏
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @shraddhamahalle2908
    @shraddhamahalle2908 3 ปีที่แล้ว +5

    नववर्षाची अप्रतिम सुरूवात.....😇😊👌👌‌ आणि वाडा सुद्धा अगदी नयनरम्य....👌🤩🤩🤩

  • @abhishekkarandikar4543
    @abhishekkarandikar4543 3 ปีที่แล้ว +1

    Gudhipadwyachya shubecchaa! Khupach diwas he aikaycha hota! Navya varshachi sundar suruwat!

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 3 ปีที่แล้ว +1

    रम्य गिरिवनी रमले सूर
    अभिजाततेत जणू नवा नूर
    तुमचे सगळेच प्रयत्न (गीत आणि रसग्रहणसुद्धा) श्रवणीय असतातच. त्यातही हा विशेष भावला; निसर्गाचं सान्निध्य, वाड्याचा अभिजात माहौल वा साथीदारांची संगत - काहीही असेल, पण जे होतं ते अतिशय नादमधुर होतं. हे पद ऐकताना (तुम्ही नमूद केल्याप्रमाणेच) वसंतरावांना ऐकण्याचा 'एहसास' पुन्हापुन्हा होत होता. शब्दांच्या महत्वाचा मुद्दा पूर्णपणे मान्य. काही नावाजलेले शास्त्रीय गायक देखील शब्दांना फारसं वजन ने देता गातात, हे दुर्दैव आहे; त्यापेक्षा आलाप-सरगम-तानेतच राग सादर करावा. मला वाटतं, याला काहीसा कारणीभूत आहे तो एकंदरच (अपवाद असतील) पारंपरिक बंदिशींमधल्या काव्याचा आशय आणि दर्जा. विशेषतः भावसंगीताच्या विविध प्रकारांमधील काव्याच्या तूलनेत ते काहीसं फिकं पडत असावं. सुदैवाने आपल्या भावसंगीतामध्ये तसंच नाट्यसंगीतामध्ये विलक्षण प्रतिभेचे कवी/लेखक आणि संगीतकार होते आणि काही प्रमाणात आजही आहेत, त्यामुळे या दोन्ही अभिव्यक्तींच्या चाहत्यांसाठी तो एक अमृतानुभव ठरतो.
    आपल्याला मिळालेलं पाचवं चॅाकलेट इतकं आवडलं, कि सहाजिकच त्या आधीची चारांची ही हुरहुर लागते. ती चाखायला मिळावीत ही मनापासून इच्छा!

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 ปีที่แล้ว +1

    Good morning sir.HAPPY GUDY PADAVA.nutan varshachi khup chan bhet deun suruvat keli. Very nice.🙏🙏👌👌👌👌👌👍👍🌹

  • @dattagurukd328
    @dattagurukd328 3 ปีที่แล้ว

    Rahuldada yekunch khup chan watte ahe. Peshwe wada bghun khup chan watle. Tumcha sobat weglach anubhav yetoi. Surekh gane. Sundar wada.👌👌👌

  • @amodkatikar8894
    @amodkatikar8894 3 ปีที่แล้ว +2

    दादा, सर्वप्रथम तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओ च्या माध्यमातून ढेपे यांचे इतिहास आणि परंपरा जतनासाठी खूप अभिनंदन.

  • @nivisa1723
    @nivisa1723 3 ปีที่แล้ว +7

    आजच्या या मंगल दिनी दादा तुझे गीत म्हणजे स्वर्ग सुख आणि आणि ते ही ढेपेवड्यात खूप सुंदर . आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ☺️

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर.ही जागा नेमकी कुठे ते कळल नाही. गाणं अप्रतिम. खुपच सुंदर

  • @aparnashinde3794
    @aparnashinde3794 3 ปีที่แล้ว +2

    नवीन वर्षाची सुरुवात इतकी सुंदर व अविस्मरणीय झाली खरंच परमेश्वराचे खूप खूप आभार 🙏 इतकं सुंदर गाणं व तुमचा सुमधुर व हृदयाशी भिडणारा गोड आवाज ऐकायला मिळाला💐👌👏😍

  • @snehaandhari6503
    @snehaandhari6503 3 ปีที่แล้ว

    चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नववर्षाची हीच खरी सुरुवात...राहुल सर तुम्हला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...🙏🙏🙏🙏😊😇🤗🎇🎇
    Rahul Sir your today's rendition was the toughest one... u did a magnificent job.
    एवढं जुनं नाट्यसंगीत ते सुद्धा ऐवढ्या जुन्या वाड्या ... वाह!!! सुरेख , अगदी अप्रतिम ...
    Dhepe Wada खरंच खूप खूप खूप सुंदर आहे ....feeling nostalgic.
    Rahul Sir loved your today's rendition & keep it up.... Thank u 🙏

  • @swayamnaturals9231
    @swayamnaturals9231 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ! संगीतकाराचा धर्म तुम्ही पाळत आहात. संगीत म्हणजे आता परफॉर्मन्स म्हणूनच राहिला आहे. संगीत आणि निसर्ग, संगीत आणि स्थापत्यकला याची सांगड घालणे हे अत्यंत महत्वाचे काम तुम्ही केले आहे. येणाऱ्या पिढी साठी हे गरजेचे आहे. असेच गात रहा.. मूल्य जपत रहा.. खूप खूप धन्यवाद

  • @bhaveshpadave
    @bhaveshpadave 3 ปีที่แล้ว

    Navin varshachi sunder suramay suruwat!!! Thank you sir!

  • @devpujari1
    @devpujari1 3 ปีที่แล้ว

    Brilliant Brilliant Brilliant. राहुलजी तुमचं गाणं इतक्या सुंदर ठिकाणी आणि तुमच्या नव्या अंदाजात ऐकताना मनात येतं.." या भवनातील गीत सुहाणे...नवे सूर अन् नवे तराणे..आहे नवा तो नूर..(पुन्हा पुन्हा) ऐकू द्या असे नवे हे सूर..." मनःपूर्वक धन्यवाद. पुढच्या गाण्याची वाट बघतोय. 🙏

  • @smjforu
    @smjforu 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम गाणे झाले.. नक्कीच उजवे गायन .. महेश काळे ह्यांच्या सारख्या उगाचच ओढून ताणून ताना न घेता .. इतक्या सहजतेने तुम्ही गाणे सादर केलेत ....
    तरुण पिढीला इतक्या जुन्या काळातील गाणे इतके उत्तम प्रस्तुत केलेत त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद .
    आजोबांची गायकी हुबेहूब उतरली आहे तुमच्या शैलीत ... आज आजोबा बघत असतील तर तृप्त झाले असतील त्यांचे कांन आणि मन भरून आले असेल

  • @abhaydamle9409
    @abhaydamle9409 3 ปีที่แล้ว

    far far sundar . padvyacha anand shatgunit zala .

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha 3 ปีที่แล้ว

    शब्दातीत...केवळ अप्रतिम....गंधर्वगान...

  • @ruduamnagapure5802
    @ruduamnagapure5802 3 ปีที่แล้ว +1

    Navya varshachi suruvat khupch Sundarrrrrr ani Surekh zali aj ... 👏👏👏 Thank you Rahul Dada ..

  • @dr.sunilugale8913
    @dr.sunilugale8913 3 ปีที่แล้ว +1

    भावभ्यासन अभ्यास: शिलनम् सततक्रिया ।
    प्रणाम।

  • @techvideos-e07
    @techvideos-e07 3 ปีที่แล้ว +1

    Waah...!Tumachya yaa swaralaa Gaan-kokila pan salam karel..!

  • @innerpeace.....4680
    @innerpeace.....4680 2 ปีที่แล้ว +2

    Listening to different versions of this song by different singers ..... everyone are just phenomenon... trying this masterpiece needs lots of courage

  • @vishwanathpurohit383
    @vishwanathpurohit383 2 ปีที่แล้ว +2

    Excellent rendition. You made old classic rendition too refreshing. Pt Vasantrao Deshpande certainly blesses you from heaven.

  • @abhijit449
    @abhijit449 3 ปีที่แล้ว +1

    Wahhha apratim.navin varshya chya surel subbhechya..

  • @sandeepchitode561
    @sandeepchitode561 3 ปีที่แล้ว +5

    Best Song.......Best Occasion.....Best Location.....Best knowledge given.....liked it so much 🙏🏻🚩

  • @dnyaneshwardeshmukh5072
    @dnyaneshwardeshmukh5072 3 ปีที่แล้ว +1

    Kalach ajobancha 'ravi mi' divasbhar aikla, tya nantar balgandharva madhla aapla aikla, tya nantar prarthana sobat cha aapl zee natya gaurav madhla hi aikl... Aani aaj parat.. Tarihi man trupt hot nahi.. Satat aikava asach watta❤

  • @dinuishwar6036
    @dinuishwar6036 3 ปีที่แล้ว +7

    Rahulji, I certainly felt Vasantrao ji is around me for this moment.
    Thanks 🙏

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 6 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच.. शुभाशीर्वाद..आहेत.. आजोबांच्या..स्वरांचे.........

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 ปีที่แล้ว

    या घडीचे संगीत सूर्य अर्थात रवि तुम्हीच आहात यात शंकाच नाही.पण हा रविप्रकाश एव्हढा शितल आहे,एव्हढा हवाहवासा वाटतो की पुछो मत.
    नविन संवत्सराची इतकी सुरेल आणि सुरेख आरंभ करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
    नुतन वर्षाभिनंदन.

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 3 ปีที่แล้ว

    नववर्षाच्या शुभेच्छा ! आपला व्हीडीओ पाहिला नंतर डोळे झाकून ऐकला ! माऊली दर्शनाने जे समाधान जी अनुभुती मिळते अगदी तसेच झाले ! असच गात रहा .

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान . गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @nitindongare5708
    @nitindongare5708 2 ปีที่แล้ว +1

    Hi Rahul, I listened to your amazing singing in Harrow, London few days ago. I have to say the experience was mind blowing, can't express in words how it made me feel. Leaving in London for a long time I lost touch with this home treasure- natya sangeet. You brought it back for me. Can't thank you enough for it. Dil ke tapish was too good. I saw a little tinge of Ghulam Ali magic in you. Would be great if you could some day give Aawaragi or Chupke chupke a try. Would love to hear from you. Continue to spread the blissful beauty of music and keep inspiring new generations. Good bless you. 🙏🙏🙏

  • @tarunisrani361
    @tarunisrani361 3 ปีที่แล้ว +3

    Awesome singing, awesome setting, awesome "kurta"!

  • @nikhilsonawane9455
    @nikhilsonawane9455 3 ปีที่แล้ว +3

    काळी चार मध्ये अतिशय उत्कृष्ट स्वरबद्ध झालेले गीत.खूप सुंदर राहुल सर.

    • @nikhilsonawane9455
      @nikhilsonawane9455 3 ปีที่แล้ว +1

      सर,हे पद पांढरी चार मध्ये नाही का गाता येणार.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +5

    वा!! नवीन वर्षाची सुरेख सुरवात!! आज पाडव्याच्या गडबडीत मोबाईल एका बाजूला होता पण अचानक intution झाले😃 आणि बघते तर काय खरंच एक सुरेख व्हिडियो अपलोड झालेला👌😊 आज सुश्राव्य गायनच नव्हे तर उत्कृष्ट visuals असल्याने पर्वणी आहे! "रवी तुम्हीच"!! संगीताच्या क्षितिजावर तळपणाऱ्या या सूर्याला चाहत्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद🙏

  • @dr.omkarkdhumale2932
    @dr.omkarkdhumale2932 3 ปีที่แล้ว +1

    "आला अशोक बहरू लागे वसंताची चाहूल ।
    चैत्राच्या शुभारंभासमवेत नांदो,समृद्धी,आरोग्य ||
    ज्या गोड कंठाने तृप्त व्हावी मने,तो ची एक राहुल!!"
    तृप्ती! आनंद!! मनःशांती!! अजुन काय म्हणू राहुल दादा!!🙏🙏👍🏻👍🏻❤️❤️

  • @monishasarkar5058
    @monishasarkar5058 3 ปีที่แล้ว

    What a rendition!!! Ravi mee and Ghei chand ...these two are my stress busters...God bless u..stay safe

  • @SujeetPathakHere
    @SujeetPathakHere 3 ปีที่แล้ว +1

    Just see reactions on the faces of all the 4 ppl around Rahul Dada playing instruments...They all are so engrossed... Enviable place to be at when Rahul Dada is singing... Thank you for the experience 🙏🙏🙏

  • @goureshnatu
    @goureshnatu 3 ปีที่แล้ว

    फारच छान....अप्रतिम संकल्पना...

  • @anagharane5286
    @anagharane5286 3 ปีที่แล้ว +1

    Aha !....Apratim....aaj chya mangaldini tumche gane aikun man khup sukhwale....tumhala nutan varshachya khup shubhechha 😊

  • @raghvendraupadhye8580
    @raghvendraupadhye8580 3 ปีที่แล้ว +1

    ♥️♥️Rahul dada khup khup avdla 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Ravi mi tuza kadun dar weli vegla aikyla milta khup chaan ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻Ha view suddha Kamal vattoy Manapman madhe allya sarkha vatla 🙏🏻

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 3 ปีที่แล้ว

    Nisarg sukh ahech sunder.. Gan hi kiti sunder!!! I always hear this song.. Padvyachya shubhechcha!!!

  • @vaishalikarmalkar6471
    @vaishalikarmalkar6471 3 ปีที่แล้ว +1

    Sir तुम्ही नवीन वर्षा ची सूरवात अतिशय सुंदर केली आहे
    खूप छान वाटत
    Simply Amazing.no words
    Your soulful voice
    Made our day 🙏

  • @charutaparesh1532
    @charutaparesh1532 3 ปีที่แล้ว +5

    गुढी पाडव्याच्या उदंड शुभेच्छा! अत्यंत मोहक गायन आणि समर्पक जागा!
    योगायोगच म्हणावा की मी जेव्हा ढेपे वाड्याला एका वीकेंड ला भेट दिली होती तेव्हा मनात अशीच गाणी रुंजत होती...बाहेरच्या पहिल्या पावसाच्या सरी आणि राजा रवी वर्मा यांची सुंदर चित्र मांडलेली...खूप खूप सुंदर अनुभव!
    तुमच्या गाण्यांनी माझी ही आठवण अजूनच हृद्य झाली...धन्यवाद 🙏🙏
    तुमच्या गाण्याला उत्तरोत्तर अजून प्रसिद्धी मिळो!

    • @nikhilsonawane9455
      @nikhilsonawane9455 3 ปีที่แล้ว +1

      खरंच,सरांनी हे पद काळी चार मध्ये फार सुंदर स्वरबद्ध केलंय.त्याबद्ल त्यांचे आभार आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.

  • @niceameya1
    @niceameya1 3 ปีที่แล้ว +1

    वा, वा अप्रतिम! आजच्या नूतन वर्षारंभी ह्या सुश्रवणीय भेटीसाठी मनापासून धन्यवाद! 😊

  • @vilaskhardekar261
    @vilaskhardekar261 3 ปีที่แล้ว

    वाह दादा क्या बत है तुमचा आवाज ,तुमचं संगीत दैवी आहे तुमच्या सारख्या संगीत प्रेमिन मुळेच आपले अभिजात संगीत टिकून आहे खूप खूप धन्यवाद

  • @vijaydeshpande239
    @vijaydeshpande239 3 ปีที่แล้ว

    Don varshapurvi Vasantoustavat live ikalele he natyageet ..aaj ikun any shaharun aale..God bless you..Rahulji...🙏🙏

  • @harirotithor729
    @harirotithor729 3 ปีที่แล้ว +1

    Rahul, khup chan :) Lockdown madhye sudha gani aaikayachi sandhi tumhi upalabdh karun det aslyamule anek lokancha manasik bal vadhat asnar nakkich!!!

  • @tejaswinishrikhande8762
    @tejaswinishrikhande8762 3 ปีที่แล้ว +1

    आज वेळ आताच मिळाला! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! हे नुतनवर्ष आपणास सुखसमृद्धीयूक्त, समाधानाचे, आरोग्यपूर्ण आणि कोरोनामुक्त जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!💐🙏

  • @sandhyaratnaparkhi1186
    @sandhyaratnaparkhi1186 3 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एकदा करोनाच्या या अंध:कारमय पर्वात तुमच्या नितांत सुंदर आवाजाने जणू प्रकाशमय रवीच उगवला!!
    धन्यवाद आणि आरोग्यदायी नविन वर्षासाठी शुभेच्छा!!

  • @adityakakade90
    @adityakakade90 3 ปีที่แล้ว

    Waa! Tilak kamod cha sundar darshan alapcharitna! Rahul dada tu kharokhar great ahes!gudi padwachya shubhecha !

  • @prajaktaaswar3449
    @prajaktaaswar3449 3 ปีที่แล้ว

    Marathi Navin varshachya Hardik shubhechha tumhala ani tumchya parivarala...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dr.alpanapramanik4574
    @dr.alpanapramanik4574 3 ปีที่แล้ว +1

    सुरेख, सुंदर सुरुवात झाली, आपल्या नवीन वर्षी ची 🙏
    तुम्हाला पण, राहुल सर, नवीन वर्ष खूप संगीतमय आणि उत्तम आरोग्य देणारे जाओ.,हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
    आणि
    शतशः धन्यवाद ह्या अदभूत अनुभवासाठी 🙏🙏🙏

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 3 ปีที่แล้ว +1

    Wa rahul waaa kya bat hyyy navin prayog ..apratim

  • @jyotipuranik746
    @jyotipuranik746 3 ปีที่แล้ว +1

    नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏💖🌷अप्रतिम राहुल जी

  • @mohitshimpi7712
    @mohitshimpi7712 3 ปีที่แล้ว +1

    Raahul Da... Apratim!!!! Swargiy sukh...

  • @amitra6555
    @amitra6555 3 ปีที่แล้ว +2

    What a performance! Awestruck, spellbound, and mesmerized. Listened to the same song by Sri Vasantrao Deshpande earlier but you are really unique.

  • @ketansheth19
    @ketansheth19 3 ปีที่แล้ว +1

    वा!!! क्या बात है 👌👌गुढी पाडव्याला याहून सुंदर भेट ती, काय मिळावी!! अप्रतिम 👍 लवकरच ते दिवस यावेत जेव्हा आम्हां रसिकांना आपलं संगीत मैफिलीत बसून ऐकता यावं🙏 Thank you so much for this song. One of my all time favourite 🙏

  • @yatirajadave5756
    @yatirajadave5756 3 ปีที่แล้ว +1

    राहुल दादा
    अतिशय सूरमयी नवीन वर्षाची सुरुवात केली
    खूप खूप धन्यवाद शुभेच्छा

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 ปีที่แล้ว +1

    Apratim, Wha kya bat ..pratham *Ravi Mi *chi taan manala sukhawun geeli. Vada sunder ch.pan tumache gane Lajawab..👏🙏🤗❣️

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 3 ปีที่แล้ว +1

    🙏 राहूलजी.....गुढी पाडव्या च्या मन:पुर्वक शुभेच्छा ... तुमच्या सोबत जो आत्ता पर्यंत जो काही virtual संवाद आणी त्यावर जो काही तुम्ही प्रतिसाद देतां ते आमच्या साठी एक वेगळीच उर्जा निर्माण करते... तुमच्या बद्दल लिहीण्या साठी उतस्फुर्त करते...पण आज पाडव्या च्या निमित्ताने तुम्ही आज गाणार हे काही लक्षात नाही आले... एक अतिशय सुंदर अशी घटना घडली.... मला नात झाली...आनंद गगनात मावेना... आणी मी तुमचा बराच उशीरा विडीयो बघीतला.. काय मुलायम ताना गायलात... तुमचा concept किती मस्त होता.. एखाद्या राजगायक सारखे गायलात... आणी आम्ही virtual श्रोता... तशी वातावरण निर्मिती तर केलीच.. पण तुमचं गाणं एकुन भरावुन गेलो... आज माझा आनंद व्दिगुणीत झाला.. अजी सोनिया चा दिनु वर्षे अमृता चा घनु.....असच काही झाले.

  • @juheebhatnagar1736
    @juheebhatnagar1736 3 ปีที่แล้ว

    Shubheichchaa rahul bhaaee navvarsh chaitra pratipadaa shubh hou ☺🥰🙏🙏🙏🙏🙏🙌🙌👐👐👍✌👌

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 3 ปีที่แล้ว +1

    Superrrrr Dada 👌🏻👌🏻.
    Gudhi Padwyachya Hardik Shubhechha Dada. 💐🙏🏻

  • @AshishPethkar85
    @AshishPethkar85 3 ปีที่แล้ว

    वाह वाह, अप्रतिम.
    पाडव्याची सुंदर सुरवात झाली.
    मराठी नवं वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @shardulbajikar3262
    @shardulbajikar3262 3 ปีที่แล้ว +1

    Wah Rahul Dada!
    Location ani ambience la shobhel asa, ani kaanala, manala ani hridaya laa avdel asa gaaylas. Kudos to you and your team!

  • @pramodthorat3873
    @pramodthorat3873 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम,आदरणीय राहुल दादा नमस्कार 🙏
    गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

  • @newagegamer1932
    @newagegamer1932 3 ปีที่แล้ว +1

    Deshpande ji big fan of yours from Mangalore

  • @ashutoshkajarekar8872
    @ashutoshkajarekar8872 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर आवाज लागलाय, उत्तम आयोजन

  • @manisharanefegade7978
    @manisharanefegade7978 3 ปีที่แล้ว

    नवीन वर्षीची सुरवात एकदम गोड झाली.....खुप छान.. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏