वरिष्ठ नेत्याला कॉल झालाय म्हणजे तो नेता ह्यात सामील आहे. कोण आहे तो नेता जर सीआयडी ला माहित आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहित आहे. त्वरित सार्वजनिक झाले पाहिजे.
आरोपीच्या मोबाईल वरून एक्का मोठ्या नेत्याला फोन केला हे समजले तो मोठा नेता आहे हे पण समजले.मग त्याचं नाव सांगायला का लाज वाटतेय का.सांगा न त्या मोठ्या नेत्याच नाव.
अरे जी गाडी 20 दिवसापुर्वी सापडली होती, त्यात पोलिसांना आज 2 मोबाईल सापडलेत एवढे दिवस झडती घेतली नव्हती काय 😂😂😂 वा रे पोलिस तपासात काही येत नसत, प्री प्लानिंग मोबाईल सापडलेत
मिडिया वाले नेहमीच मोठा नेता मोठा नेता म्हणुन बोलतात त्याला नाव नाही काय मिडियावाले सोंंग ढोंंग करुन जनतेला बह्याळ का समजतात.मोठा नेता म्हणजे माणुस आहे अँनाकोंडा आहे.हेमिडीयान जनतेला समजुन सांगितले पाहिजे.जनता त्याचा विचार करेल नाही तर ईश्वर तर सर्वांचाच हीशेब करते.
video yana jheva hatya zali thevach milala asnar aahe..phakta taspasala gati aali aahe he dakhavnya sathi he batami dakhavli jat aahe. Tassa pan he channel paid news sathi famous aahe
Tapas karayacha ki nahi he ajit pawar shinde hyachyabarobar charcha karun mag prakaran dabayache ka vel ghyayacha mike band karun charcha zali mag cid la sangitale tapas halu halu kara.
धन्या अडकणार 100 %
कोण आहे तो मोठा नेता जनतेला सांगा संपूर्ण महाराष्ट्र बातमी पाहत आहे
वरिष्ठ नेत्याला कॉल झालाय म्हणजे तो नेता ह्यात सामील आहे. कोण आहे तो नेता जर सीआयडी ला माहित आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहित आहे. त्वरित सार्वजनिक झाले पाहिजे.
आरोपीच्या मोबाईल वरून एक्का मोठ्या नेत्याला फोन केला हे समजले तो मोठा नेता आहे हे पण समजले.मग त्याचं नाव सांगायला का लाज वाटतेय का.सांगा न त्या मोठ्या नेत्याच नाव.
To DM aahe pan tyach naav sangala sagalyachi fatati
विसदिवस,मोबाईल कुठे कपाटात, ठेवला होता का
Brobr dada itkya divs kuthe hote hai
२० दिवसानंतर तपास जोरात सुरू आहे
निःपक्षपाती पोलीस तपास करीत आहेत पण राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे.
सांगा लवकर कोन आहे आका कळू द्या जनतेला
धन्या 100%
मस्त जीवन जगायचं सोडून एस लोक का करत असतील
एकीकडे लोकना खायला पैसे नाहीत
आणि पैसे असणाऱ्यांना एस भलताच सुचतय
अंगात मस्ती असते त्यांच्या त्यामुळे ते हे करतात
वीस दिवस मोबाईल कुठे झोपला ❓
मोठा नेता मंजे फक्त नी फक्त धन्याच,,,,
CDR काढा
अरे जी गाडी 20 दिवसापुर्वी सापडली होती, त्यात पोलिसांना आज 2 मोबाईल सापडलेत एवढे दिवस झडती घेतली नव्हती काय 😂😂😂 वा रे पोलिस तपासात काही येत नसत, प्री प्लानिंग मोबाईल सापडलेत
आरे आरोपी पकडत नाही म्हणजे ,, सापडत नाहीत आरोपी ,, काय करत पोलीस खातं मग ,,, चुकीचं आहे सगळं ,,, ,, याला सरकार जबाबदार आहे ,, जय महाराष्ट्र मनसे
गाडी तर पोलीस कडेच होती मग आता 20 दिवसांनी मोबाईल सापडला गाडीत म्हणजे पोलिस ईतके दिवस काहीच करत नव्हते..राजकिय हस्तक्षेप होता यावर शिक्कामोर्तब झाले
Varishta नेता kon आहे ते sanga
Yes sangalaya pahije
Walmik karad
धन्या आणि वाल्या
Dhanya hashmi
@@Poojawagh2004walmik gund ahe neta nahi
20 दिवस काय केले आज मोबाईल सापडले म्हणून सांगताय..काय तपास........न. काय यंत्रणा.....
कोण आहे मोठा बडा नेता सर्व जनतेला कळुदे
मा.आमदार संदीप सर आणि मा.आ.धस साहेब आपल्या पाठपुराव्यामुळे मारेकरी आणि त्यांचे आका, बोका जनतेसमोर येणार आहेत. आपले मनापासून आभार आ.संदीप सर...
असा न्याय करा की कोणी ही कायदा मोडायची हिम्मत करणार नाही.
मोठा कोण........... उचला पहिले...........
एवढं सगळे पुरावे असताना त्या अटक होत नाही
म्हणजे आतापर्यंत पोलीसांनी गाडी ची झडती किंवा गाडी मध्ये काय काय वस्तू आहेत हे पण पाहिले नव्हते.......
सरकार काय दारू पित बसलया का ,, हे काय लावलं आहे ,,
लवकरात लवकर ज्येष्ठ नेता कोण आहे त्याचे नाव सांगावे?
आका आकीन कोण आहे 😊
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
मोबाईल आज सापडला हा विनोद वाटतो..पोलिसांनी इतके दिवस गाडी तपासली नव्हती का? सरकारने प्रकरण प्रामाणिक पणे हाताळावे..
Data delete krt bsle astil
नेता कोण आहे तो
इतका दिवस पोलिस उपटत होते का धन्या च
नेता कोण का असेना किंवा कोणत्या पण जातीचा असो सरकार ने सोडू नये... अशी शिक्षा द्या कि परत कोणत्याच जातीचा माणूस अशी हिम्मत करणार नाही
मिडिया वाले नेहमीच मोठा नेता मोठा नेता म्हणुन बोलतात त्याला नाव नाही
काय मिडियावाले सोंंग ढोंंग करुन जनतेला बह्याळ का समजतात.मोठा नेता म्हणजे माणुस आहे अँनाकोंडा आहे.हेमिडीयान जनतेला समजुन सांगितले पाहिजे.जनता त्याचा विचार
करेल नाही तर ईश्वर तर सर्वांचाच हीशेब
करते.
फक्त video viral करा मग बगा आरोपी कोणत्या अवस्थेत शरण येतो
किती वेळा एकच वाक्य बोलत आहेत रीपोर्टर
Suresh anna aani Devendra Fadnavis धनंजय mude करेक्ट कार्यक्रम karnar
पण CID ने सर्व news ला मोकळे सांगायला पाहिजे... ते असे गुपचुप का राहतात??
धनु मुंड्या आणि अजु शेठ 100%
असा कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन आहे ज्याची 🔋 बॅटरी विस दिवस चार्ज राहिली.व त्या फोनचे लॉक कोड सराईत गुन्हेगारांनी केलेच नसतील.😅
नाव जाहीर करावे
जे कोणी बडा नेता आहे त्याला जनते समोर आणा जनते ला पण जरा कळू द्या कोन कसे आहे...😡
दुध का दुध पाणी का पाणी करा,
मोठा नेता कोण... cID ने पत्रकार परिषद घेऊन सांगावे... Obc ना बदनाम करू नका
ओबीसी च्या काहीच विषय नाही भावा
Hith obc open kahi nahi manuskine bg jara
Obc visay nhi...netyacha visay ahe mg to konihi aso
तेचतेच,दुसरकाई,यतका,8,दीवस,झाल,ते
Konta वरिष्ठ नेता असेल
ज्यांची हत्या झाली त्यांच्या परिवाराला आरोपींना अटक करून न्याय द्या हीच विनंती...
नाव सांगा ना मग सगळे माहीत आसुं न गप का का पाकीट ची वाट पाहत आहेत
मोठा नेता मह्नजे कोण
Lokachya saymachi pariksha naka gheu
Dhanjay mundea la mantri tun kada
Nav sang kon aahe toh
Raja manus gelay amcha bhar chowkat justice ⚖️ pahije amhala. jasa gunha tasa justice ⚖️
Yevdhe divas phone kute hote te sanga aagodar purn maharashtra baghat aahe
CDR check kra kontya minister la kona kona che phone gile yeyl bahir.... Mhnun tar ek minister CM che paaay chatat ahe
Dhanyla taka pahile madhat
Tya devalach kalagi aahe
Yana akkal navti ka vedio kela ka dahashat pasravaychi hoti yana
Cdr 1 tasat nigato.
धन्या शिवाय दुसरे कुणी नाही 😮
Neta kon te sanga .. game khelu naka
संघटीत गुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडेवर संघटीत गुण्हेगारी कायदा मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे.
video yana jheva hatya zali thevach milala asnar aahe..phakta taspasala gati aali aahe he dakhavnya sathi he batami dakhavli jat aahe. Tassa pan he channel paid news sathi famous aahe
काही कमेंट करायला लाजावाटुदय
Gavti Hashmichi vyavastit khuti tholiy patil ani anani..😂
Dakhvan mang khoti news takt jau nka
गाडी पोलिसांनी वीस दिवस पूर्वी सापडली , २० दिवसांनी गाडीत मोबाईल सापडला 😢
अजित दादा पवार आणि शरद पवार नाही त्या व्हिडिओमध्ये ते पहिले चेक करा
Varistha neta number mahiti asel ki...
Cid la atak kra jaun sagle sapadtilll
Tapas karayacha ki nahi he ajit pawar shinde hyachyabarobar charcha karun mag prakaran dabayache ka vel ghyayacha mike band karun charcha zali mag cid la sangitale tapas halu halu kara.
Mala vatat hya sagallya paristhila virodhi pakshach jababdar aahe vatats?