राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून अप्रतिम भजन आपण सुंदर रित्या सादर केले..महाराजांनी विवेकनिष्ठ विचारांनी आपल्या भजणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले..त्यांचा वारसा आपण जपत आहात..'किती आनंद आनंद'..हे महाराजांचे भजन माझ्या खूप आवडीचे आहे...आपल्यासारखे कलाकार लोक कलेला एका वेगळ्या उंचीवर नेत आहेत..
कधी येशील मनमोहना हे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे गित श्री, शाहीर रामानंद उगलेजि आपण गायले आणि त्या गीता मधून समाजास खूप खूप प्रबोधन केले आपल्या सुमधुर व उंची आवाजात गीत जबरदस्त भारदस्त झाले आपल्या गायनाचे कवतुक करावे तेवढे थोडेच आपले व आपल्या ग्रुपचे हार्दिक अभिनंदन बबनराव काळे लातूर
शाहीर तुम्ही राष्ट्रसंतांनी या भजनामधून नेमकं काय सांगितलं, हे अतिशय योग्य प्रकारे शब्दांकन करून सर्वांपर्यंत पोहचवले. आपली हि प्रस्तुती अवर्णनीय आहे.
खुप खुप धन्यवाद
खूप मस्त सौ माधवी रामानंद उगले तुमचं सादरीकरण म्हणजे लोककलेची मेजवानी
अप्रतिम आज पर्यंत ऐकले नाही असे गायन अजय अतुल फिक्के पडले आपल्यापुढे ❤
अतिशय सुंदर शाहीर रामानंद आणि कल्याण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
अप्रतिम ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन ...
खुप खुप धन्यवाद 😊
अप्रतिम.... सादरीकरण.
मोठा लोककलावंत.... रामानंद उगले.
महाराजांच्या चरणी नतमस्तक.
सुंदर सादरीकरण . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन !!
धन्यवाद सर्व टिमचे अभिनंदन अतिशय सुंदर गायन ओके
खुप छान अर्थ पुर्ण अभंग सादरीकरण
ह्या गाण्याची चाल माझ्या आजोबा श्री रामकृषण कोल्हाळे ह्यांनी बसवली आहे .मला अभिमान आहे मी त्यांचा नातू असल्याचा जय गुरुदेव
खूप छान शायरी तुम्ही गायलेलं मनापासून आवडले
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून अप्रतिम भजन आपण सुंदर रित्या सादर केले..महाराजांनी विवेकनिष्ठ विचारांनी आपल्या भजणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले..त्यांचा वारसा आपण जपत आहात..'किती आनंद आनंद'..हे महाराजांचे भजन माझ्या खूप आवडीचे आहे...आपल्यासारखे कलाकार लोक कलेला एका वेगळ्या उंचीवर नेत आहेत..
खुप खुप धन्यवाद 😊
द्वापार युगातील दृष्य खूप छान पद्धतीने सादर केले आहे.स्वर पण सुंदर आहे.
👌👌👍👍
खूप छान गायलं.धन्यवाद.
खूप छान तुमचे हे काम सदौव चालू राहो..........
शाहिर रामानंद उगले व सहकारी आपण सादर केलेला कार्यक्रम फारच छान आहे जन जागृतिच्या द्रुष्टीने फारच उपयुक्त आहे ! धन्यवाद!
तुळशीराम व्हटकर मुंबई.
खुप खुप धन्यवाद
अतिशय सुंदर रचना मांडणी आणि आजच्या जगातील, देशाला अनेक मुद्यावर प्रभोधन
एकच नंबर शाहिर रामानंदजी👌👌🚩🚩🚩 आजच्या पर्वाततर विजयानंद काटे शाहिर पण आहे, छान सादरीकरण झाले 🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
🎉खुप छान
अप्रतिम गायन 👌👌जय गुरुदेव🙏🙏
Yekach no dada❤
कधी येशील मनमोहना हे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे गित श्री, शाहीर रामानंद उगलेजि आपण गायले आणि त्या गीता मधून समाजास खूप खूप प्रबोधन केले आपल्या सुमधुर व उंची आवाजात गीत जबरदस्त भारदस्त झाले आपल्या गायनाचे कवतुक करावे तेवढे थोडेच आपले व आपल्या ग्रुपचे हार्दिक अभिनंदन
बबनराव काळे लातूर
खूप खूप धन्यवाद मामाजी😊🙏
खुपच दमदार आवाज👌आपले गायन नक्किच परत परत ऐकावेसे वाटते .🥰🥰 आपणास खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
लोक गीत आणि लोक कलेला रामानंद आवाजाच्या जादूने भविष्यात नक्की खूप उंचीवर घेऊन जाईल..
अतिशय सुंदर रामनंद दादा कल्याण दादा 👌👌🙏🙏😊
अप्रतिम सादरीकरण शाहीर दादा...
उदयोन्मुख गुणी कलाकार महाराष्ट्राच्या लोक कलेला कला गुन आणि आवाजाच्या जादूने नक्की उंच शिखरा वर घेऊन जाईल..
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान ** जय गुरुदेव **
जय गुरुदेव
लय भारी आहे
खुप खुप धन्यवाद
जय मल्हार
खुप सुंदर 🎉
अतिशय सुंदर
खूप सुंदर भजन आत्तापर्यंत १०० वेळा तरी पाहिले आणि ऐकले
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खुप सुंदर दादा 👌👌🚩🚩
मस्त आहे ❤
Fantastic. Beautiful.
अप्रतिम गायन 👍👍
खूप खुप छान
धन्यवाद धन्यवाद जय हो खुप सुंदर 🙏🙏🙋🙋🚩🚩
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
Jay Gurudev !!
खूप छान सादरीकरण
अप्रतिम 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर 👌👌
वाहवा बहोत खुब
धन्यवाद
जय गुरु खूप छान
अतिशय सुंदर!
आपले कार्यक्रम खूप आवडतात तुमचं गायन आयकुन मन गहिवरून जाते कारण मी तात्याच्या कार्यक्रमात तुमची गाणी खूप वेळा आयकली आहे पण आत्ता फक्त मोबाईल वरच आयकतो
Khup Bhari shahir
जय gurudev ❤❤
खुप छान रामानंद दादा अप्रतिम
धन्यवाद 😊
सुंदर. गायन. व.सादरीकरण
🎉🎉🎉❤
खरचं खुप छान म्हंटले तुम्ही दादा..खुप कमी पाहायला आणि ऐकायला मिळते असे भजन..🙏🙏🚩🚩
खुप खुप धन्यवाद
खूप छान खूप छान
Wa wa mast sir
🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
बहुत सुंदर शाहिरी ठेका
धन्यवाद
मन प्रसन्न झाले हे ऐकताच 😊
Jay guru mauli
गोड आवाज
अप्रतीम
मन भरून आला दादा गाणं ऐकून
धन्यवाद 😊
❤❤
पहिली ओढ का सोडली 😢
❤❤❤❤❤super ❤❤❤❤
Very nice avaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे इतरही भजने आपण म्हणावेत....श्रोते वाट बघत आहेत.
अप्रतिम
तुमची. कीर्ती साऱ्या भारत भर वाढो
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
छान आवाज जय महाराष्ट्र
A1
Dada tamasha ti gavlani pan dakhva ki❤❤
th-cam.com/video/n_J3Angmqr4/w-d-xo.html
Far sunder
Amala pan bharpur avadhal ahe
Y
खुपच सुंदर
जय गुरदेव
खुप खुप छान