तुम्हाला खूप जास्त घाम येतो का ? / जास्त घाम कशाचं लक्षण आहे ? Excessive Sweating / दामले उवाच 277

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
    #calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
    • सर्व प्रकारचे आजार रोख...
    पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
    • पोटाचा घेर आणि वजन कसं...
    वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.

ความคิดเห็น • 870

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 3 ปีที่แล้ว +755

    उत्तम माहिती. पण ते हलणार झाड व्यत्यय आणत होतं. तेव्हडं बघा.

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 3 ปีที่แล้ว +38

      Ho, kharach .as vatat te kunitari halvatay

    • @riderthakur
      @riderthakur 3 ปีที่แล้ว +7

      @@Happyforever123SK अगदी बरोबर

    • @drkirankatke4740
      @drkirankatke4740 3 ปีที่แล้ว +16

      Kamal ahe😂

    • @pujaovhal9508
      @pujaovhal9508 3 ปีที่แล้ว +8

      Hm zhad tras detay dolyana.

    • @sarjeravpatil3336
      @sarjeravpatil3336 3 ปีที่แล้ว +42

      ते झाड हालवून दाखऊन काय दाखवायचं आहे तुम्हाला हे

  • @vidyashimpi6279
    @vidyashimpi6279 ปีที่แล้ว +215

    हलणारे झाडाचा मेसेज कोणी टाकला खूप हसायला आलं किती बारीक लक्ष😂👍👍😂😂🙏🏻🥰

    • @kalpatarurn3873
      @kalpatarurn3873 ปีที่แล้ว +5

      😂😂 खरं आहे पण किती हलतय ते झाडं 😂😂

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว

      अहो विद्या ताई त्यांचा नातु झाड हलवत असेल बहुतेक हट्टी स्वभावाचा असेल तर कीती समजावणार 😅😅😅😅😅

    • @simondantas9969
      @simondantas9969 ปีที่แล้ว +3

      Te zad nahi vel aahe

    • @abhishekkanhor167
      @abhishekkanhor167 4 หลายเดือนก่อน

      ​@@kalpatarurn3873🤣🤣

    • @samadhanhardade9993
      @samadhanhardade9993 4 หลายเดือนก่อน

      बहुतेक कुणी तरी घाम येण्यासाठी कष्ट घेत असेल 😄

  • @pravinsonawane8967
    @pravinsonawane8967 ปีที่แล้ว +52

    शेजारी असलेल् झाड आणि त्यावरील काटे खरंच खूप विलक्षण प्रकार आहे...कॅमेरा मेन ला अवॉर्ड मिळाला पाहिजे 😂😂😂😂😂😂

    • @pradnya18
      @pradnya18 4 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 ปีที่แล้ว +8

    सगळ्या गोष्टी किती positive घेता तुम्ही सर❤

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro ปีที่แล้ว +4

    Mala vatate He Halanare zad tumchi mahiti Agadi barobar Aahe. Mhanunman dolavat Aahe.

  • @gkgrp6838
    @gkgrp6838 3 ปีที่แล้ว +198

    झाडाची हालचाल पाहून इथे बर्‍याच जणांना घाम आला आहे.. ते झाड कसं हलत असेल यावरच बरेच जण विचार करत आहेत. असो .माहिती अत्यंत दर्जेदार आहे

    • @moodandfoodmarathi8791
      @moodandfoodmarathi8791 3 ปีที่แล้ว +5

      🤣🤣🤣

    • @TATA_NEXON_TURBOCHARGED_ENGINE
      @TATA_NEXON_TURBOCHARGED_ENGINE 3 ปีที่แล้ว +5

      😝😛😜 i was thinking that why tree is dancing or camera man is tree

    • @shobhasalunke165
      @shobhasalunke165 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍👍👍😃😄😃😍😂😂😂😂

    • @khushalnaik4081
      @khushalnaik4081 ปีที่แล้ว

      अरे झाड नाही हालत नाही, कॅमेरा हासत आहे

    • @yogeshshukla2617
      @yogeshshukla2617 ปีที่แล้ว

      Bhai tumhi Pune che ka

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 ปีที่แล้ว +178

    व्हिडिओ बनवताना झाड हलवण चांगला की वाईट 😂😂😂

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण मार्गदर्शन
    कुळीथ कोकणात प्रसिद्ध, पीटी मस्त,सोलकढी उत्तम ,कळते पण वळत नाहि
    फॅन-हवा, एसी-गारवा ते तर बिलकूल वळणार नाहि, आंघोळीनंतर केस कसे सुकतील?

  • @sandy.......................
    @sandy....................... ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे.
    माझा मुलगा 20 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याला सुद्धा हाता पायाला घाम येतो मनापासून धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏🙏😊

  • @jaybharat6176
    @jaybharat6176 3 ปีที่แล้ว +36

    शेवट चे वाक्य "हॉस्टेल मधी राहणाऱ्या प्राण्यांसाठी" 😂

  • @shamnagode4800
    @shamnagode4800 ปีที่แล้ว +4

    सर डोक्यातून खूप जास्त घाम येतो...यावर उपाय..🙏

  • @vaibhavg6539
    @vaibhavg6539 ปีที่แล้ว +5

    Sir..excessive sweating cha kidney shi sambandh as ekch baju sadar keli tumi. Hypoglycemia ne khup gham yeto..changala ka to mg? Thyroid disease, anxiety, heart valve disease ashi barech karna ahet jyamule khup gham yeto. Plz video banvtata sarv baju sadar karavyat. N mukhya mhanje nidian hone garjeche n tyanusar treatment.

  • @arjunrautrao613
    @arjunrautrao613 ปีที่แล้ว +2

    No 1 mahiti

  • @vinoddeshmukh2510
    @vinoddeshmukh2510 ปีที่แล้ว +1

    घाम न येणे, पंखा ACची अॅलर्जी वर काय उपाय???? आमवाताशी यांचा संबंध आहे क? Video banvava pl.

  • @kishorgaikwad1402
    @kishorgaikwad1402 3 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती मिळाली सर ❤

  • @royalgroup9356
    @royalgroup9356 9 หลายเดือนก่อน +1

    Saheb Hivalyat kambar dukhate upay sanga

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 ปีที่แล้ว +72

    ते हलणारे झाड कशामुळे हालत होते काही कळले नाही बुवा त्यामुळे सरांकडे लक्ष कमी आणि झाडाकडे जास्त☺️

    • @pradnya18
      @pradnya18 4 หลายเดือนก่อน

      😜😜

  • @cd1433
    @cd1433 3 ปีที่แล้ว +18

    मुलांच्या स्वप्नदोष यावर व्हिडिओ बनवा ना गुरुजी

    • @omjoshi1748
      @omjoshi1748 3 ปีที่แล้ว

      Drink 4 glass of water before brushing teeth, or glass of warm milk with tea spoon of tumric before sleeping.

  • @cherrycherry7165
    @cherrycherry7165 3 ปีที่แล้ว +88

    ते झाड हालवून चांगला व्हिडीओ irritated बनवला... Request to cameraman to not be extra creative 😐

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 ปีที่แล้ว +1

    झाडाची हालचाल थांबवण्यासाठी काय करावं लागेल ....???

  • @selflove7717
    @selflove7717 ปีที่แล้ว +11

    मला पण खूप घाम येतो आणि खूप भिती वाटत होती सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि खूप शुभेच्छा पुढिल वाटचाली साठि 🎉🎉

  • @PalmateMediawork
    @PalmateMediawork 3 ปีที่แล้ว +17

    जंगलतोडीविरूद्ध आवाज उठविण्यार्‍या लोकांना पण हा विडीवो बघुन ते हालणार झाड तोडून फेकुन‌ देवू वाटल असेल

    • @artandcraftwithanuideas2536
      @artandcraftwithanuideas2536 4 หลายเดือนก่อน

      👌👌👌👌

    • @PalmateMediawork
      @PalmateMediawork 4 หลายเดือนก่อน

      लय सीरीयस होउन कमेंट केली होती वाटत मी 🤔😂

  • @ranjeetpatil5484
    @ranjeetpatil5484 11 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती दिली आहे तुम्ही.. पण एक प्रश्न होता माझा... मला सतत 3-4 सेकंदाला चेहऱ्यावर घाम येत राहतो त्याचे कारण काय असेल

  • @Nileshmane0310
    @Nileshmane0310 3 ปีที่แล้ว +113

    आपली शरीर आपले कधी नुकसान करून देणार नाही .उत्तम विचार आहे.

    • @neetamainkar146
      @neetamainkar146 3 ปีที่แล้ว +4

      माझ्या मुलाला पण घामाचा त्रास आहे पण हे पिठ भोपाळ ला काय नावानी मिळेल अजुन काही उपाय

    • @amtd3808
      @amtd3808 3 ปีที่แล้ว +2

      विचार नाही सत्य आहे 😂😂😂

    • @aakashpokale8261
      @aakashpokale8261 3 ปีที่แล้ว +2

      @@neetamainkar146 Tai mala sudha khup gham Yeto... But mala full body madhun gham Yeto... Tr mala sangitle ahe ki Tula alela gham ha changla ahe... Anavashhek ghatak Baher padtat...
      Ani ho Tumhi hulge ikdun magun ghya Ani pith banva... Tyala hulge pan boltat...

  • @mr.amolmagadum8206
    @mr.amolmagadum8206 3 ปีที่แล้ว +11

    माझ्या फक्त कपाळावर व डोक्यावर घाम येतो (थोडं अंतर चाललो तरी)

    • @amitpatel9396
      @amitpatel9396 3 ปีที่แล้ว +3

      माझी पण तीच परिस्थिती आहे मित्रा .काय करू समजत नाही मला

    • @1111san
      @1111san 3 ปีที่แล้ว +1

      मला सुद्धा,डोक्यातून तर प्रचंड

    • @ketann5139
      @ketann5139 4 หลายเดือนก่อน

      Dhunganatun yeto ka ghaam?

  • @nitvideo3599
    @nitvideo3599 ปีที่แล้ว +1

    Kashala cameramen la jhadawar basvla aahe saheb ugach risk gheun video kela aahe samor camera thevun pan video karta ala asta 😅😅

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली आहे...

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 ปีที่แล้ว +1

    Sir jewtana mg jewan garam aso , tikhat aso, normal aso....mazya dokyachya madhyabhagi nehmi gham yeto. Yacha kay arth asawa

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 ปีที่แล้ว +13

    वैद्य सरांच्या मागचे झाड हलुन वारा यायना
    म्हणून हे शहाण, समजदार झाड स्वतःच्या परिने सरांना वारा घालतोय
    घाम यावा नाही म्हणून
    छान आहे माहिती
    धन्यवाद 🙏👌👌👌

  • @surekhagondgire9927
    @surekhagondgire9927 3 ปีที่แล้ว +1

    Very nice imformetion 👌👌👌👍👍sir majhe pittamule doke khup dukte mi आयुर्वेदिक औषधं khup try keli tevapasun khup रिलीफ bhetla pan majha ujvya dolyachya mage pitta vadlyavar dukhte te kshymule hot asel plz sanga 🙏🙏

  • @innerpeace1921
    @innerpeace1921 ปีที่แล้ว

    Good info, but that tree branch was irritating..

  • @anilpandit8788
    @anilpandit8788 2 ปีที่แล้ว

    दामले काका नमस्कार. मला जेवताना फारच घाम येतो. तो फक्त डोक्या तून च येतो. जेवण थोडे तिखट व गरम असेल तर खूप च येतो. अगदी ताटा त पडतो. हे असे घाम येणे चांगले की वाईट. आपला सल्ला हवा.

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @laturMH2452
    @laturMH2452 3 ปีที่แล้ว +1

    Mast Mahiti Sangitli Sir...Thanks...

  • @yatinvadhan9300
    @yatinvadhan9300 ปีที่แล้ว +2

    झाड जरा जास्त हाललं असतं तर त्याचे जे काटे आहेत ते तुमच्या डोळ्यात जाण्याची शक्यता होती कृपया याची दक्षता घ्यावी 😂

  • @pallavipatil6773
    @pallavipatil6773 ปีที่แล้ว

    Upayansobat pithi chi recipe pn nakalat sangitli geli watt guruji

  • @pravinsuryvanshi1598
    @pravinsuryvanshi1598 3 ปีที่แล้ว +1

    Nice इन्फॉर्मेशन

  • @deepakd4148
    @deepakd4148 ปีที่แล้ว

    धन्यवाद डॉक्टर. अहो पण ते हलणार झाड कश्यासाठी?

  • @somnathsutar3700
    @somnathsutar3700 4 หลายเดือนก่อน +1

    Doctor... मलंग बाबा..... ... शूट करताना.... लोकेशन... पाहून शूट करायचं....... माहिती चांगली आहे... ... बाबा अभ्यासू आहेत... त्यात काय.... वाद नाही.... प्रश्न हा येतो.... बोलत असताना.... झाड पायांनी... हलावणे..... ... हा काय प्रकार आहे... जरा ते पण... सांगा... 😂

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 4 หลายเดือนก่อน

    छान साहेब पण हलणार झाड हा काय संदेश देत आहे .तीन काटे आहेत काय प्रकार आहे.

  • @JEEVAN.BAHIRAMKAR
    @JEEVAN.BAHIRAMKAR ปีที่แล้ว +1

    काहीतरी अंगप्रदर्शन आणि फालतू बघण्यापेक्षा आजकाल क्या पिढीने असे व्हिडिओ पहावेत, sabscribe

  • @madhuribilaye4466
    @madhuribilaye4466 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 4 หลายเดือนก่อน

    Msla waty ki tya fandila zula bandly .....bichare kaka khup changle ahet .......

  • @dr.aparnahingmire4890
    @dr.aparnahingmire4890 3 ปีที่แล้ว +5

    मस्त माहिती सर...

  • @sunnydan3835
    @sunnydan3835 ปีที่แล้ว

    b-12 level vitamin d3 ani calcium vadnyasathi kripaya upaay sangave , aapla video chaan hota dr.

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @rahulugale
    @rahulugale 4 หลายเดือนก่อน

    व्यायमा /धावण्या मुळे घाम येत असेल तर ..काही problem आहे का sir

  • @ShriramSutar-y1j
    @ShriramSutar-y1j 4 หลายเดือนก่อน +1

    झाडांन मध्ये जाऊन बसलं कि घाम येत नाही,केमेरा कुठे सेट केला त्या झाडाला कोणीतरी झोका खेळत आहे का?

  • @amitpatel9396
    @amitpatel9396 3 ปีที่แล้ว +1

    Pan sir jyanna heart madhe blockages aahet. tyanna pan khup gham yeto

  • @sonalibhale7700
    @sonalibhale7700 ปีที่แล้ว +1

    Very nice information

  • @BapuYeole-oh7zz
    @BapuYeole-oh7zz 4 หลายเดือนก่อน +1

    दगडाने अंग घासून काढले की छिद्रे मोकळे होतात, कशाला दुसरे काही?..😂😂😂

  • @ganeshbhoir7180
    @ganeshbhoir7180 4 หลายเดือนก่อน

    फांदीमुळे irritate होतंय.
    तुमच्या अमूल्य माहितीकडे दुर्लक्ष होतंय

  • @apkulkarni2372
    @apkulkarni2372 3 ปีที่แล้ว +5

    डॉक्टर साहेब मला जेवण करताना फक्त डोक्यातून घाम येतो याचे काय कारण असेल आणि उपाय काय

  • @udaykokate3588
    @udaykokate3588 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍

  • @rohitchavan9900
    @rohitchavan9900 3 ปีที่แล้ว +4

    ते झाडामुळं लक्ष विचलित झालं पुढच्या वेळेस असलं काही extra करू नको बाकी nice information..

  • @sagarkadam13
    @sagarkadam13 3 ปีที่แล้ว +18

    Zade lava zade halva😁😁😂😉

  • @prafulpednekar4053
    @prafulpednekar4053 3 ปีที่แล้ว

    माझ्या हाताना व पायांना भरपूर घाम येतो..

    • @prafulpednekar4053
      @prafulpednekar4053 3 ปีที่แล้ว

      गुरुजी काय करावं समजत नाही

  • @prakashraje9051
    @prakashraje9051 3 หลายเดือนก่อน

    Mala tar tya hlanarya zadache tokdar Kate siranchya dokyat jatat ki Kay hyachich bhiti watat hoti, tya mule laksh ch lagla nahi vdo kade

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 ปีที่แล้ว +10

    जास्त घाम येण्याचं logical explanation मला फार आवडलं .

    • @sandeshjadhav639
      @sandeshjadhav639 ปีที่แล้ว

      Ho sir please tevda sanaga maji tar ghamne aangol hote 😢 kam karu ki pust basu

  • @VirShri
    @VirShri 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ऐ

  • @janhavijoshi2527
    @janhavijoshi2527 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दामले बुवां
    आपण कुळीथाचे पीठ लावण्यास सांगितले आहे पण कोणत्याही प्रकारची स्कीन साठी हे उपयूक्त आहे का ? उदा : तेलकट त्वचा , कोरडी त्वचा किंवा शुष्क त्वचा अश्या कोणत्याही प्रकारची त्वचा असेल तर चालेल का ? आणि आता उष्णता खुप आहे ह्या कालावधीत आधीच कुळीथ उष्ण आणखी ते त्वचेला लावले तर उष्णता वाढेल का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @vikramthorat5766
    @vikramthorat5766 3 ปีที่แล้ว +3

    Hello Sir, Please make a video on Tinnitus this is very irritating. I have tried many things but nothing helped.

    • @commentator3445
      @commentator3445 ปีที่แล้ว +1

      Don't worry ... I have it since years .. initially I was worried about it...
      Ignore it. It doesn't matter if it is there or not..
      It's normal life.

  • @SAHILGHODASKAR
    @SAHILGHODASKAR 3 หลายเดือนก่อน

    Kashaci lagan zali asta gham yeto ka

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 4 หลายเดือนก่อน +1

    छान करमणूक झाली आणि ज्ञानही मिळालं,कारण ते लाकूड 😊😊😊

  • @bapulohar4857
    @bapulohar4857 ปีที่แล้ว +13

    Nice information sir,....at the time of summer and rainy season, i have to much sweating as like bath...it's very irritating... at that time i feels weakness & get thirsty always... what to do ... please tell me...

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 ปีที่แล้ว

    सर आपल्याला ही माहिती सांगायला जागा हीच मिळाली काय,एवढ्या मोठ्या जगंलात जरा पुढं सर्कायच होत,या झाडाला कोणी हालवत आहे की हालते आहे

  • @KetkiKhedekar
    @KetkiKhedekar ปีที่แล้ว

    Sir panchagavya ghrut fyde yavr ek video banva

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Ok... nakki banvu ya... Dhanyawad

  • @PanditWaghmare-s8s
    @PanditWaghmare-s8s 4 หลายเดือนก่อน

    झाडाचे हालचाल कशी होत आहे

  • @geetvi5448
    @geetvi5448 ปีที่แล้ว +3

    Very informative

  • @uuhhggfdddddggcccfhhhh
    @uuhhggfdddddggcccfhhhh 4 หลายเดือนก่อน +1

    झाड का हालत आहे सर.. तेवढं मात्र सांगा... बाकी राहू दया 🌹🙏😄

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 3 ปีที่แล้ว +1

    Hulge la marati made kai mantat sir

  • @1Saakshi
    @1Saakshi 4 หลายเดือนก่อน

    झाडाचे काय आणि मध्ये मध्ये

  • @abhijitpowar1096
    @abhijitpowar1096 3 ปีที่แล้ว +4

    घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून उपाय सांगा

  • @jyotikulkarni5518
    @jyotikulkarni5518 ปีที่แล้ว

    मला चेहरा, पाठ आणि कंबरेपर्यंत उजवीकडे आणि डाव्या पायाला घाम येतो. पुर्ण शरीराला घाम येत नाही ह्याचे काय कारण असावे

  • @anilbhalekar7106
    @anilbhalekar7106 3 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण लक्ष झाडाकडे गेलं...

  • @shakiljamadar9270
    @shakiljamadar9270 3 ปีที่แล้ว +6

    झाडाची फादी हलवण्याचा काय अर्थ आहे कळालि नाही.??

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 ปีที่แล้ว +1

    जे लोक गरम पाण्याने आंघोळ करतात त्यांना पण घामाचा त्रास असतो

  • @santoshkitukale5833
    @santoshkitukale5833 ปีที่แล้ว

    सर माझ्या हाता पायाला काहीच घाम येत नाही बुट हातातील मोजे घालून सुद्धा

  • @rajabhaumunde1722
    @rajabhaumunde1722 ปีที่แล้ว

    माहिती अतिशय छान आहे पण तेवढं झाड ते आलं नसतं बर झालं असतं

  • @ketanbhr3537
    @ketanbhr3537 ปีที่แล้ว +1

    झाड कसे हलते??

  • @neetagiteprathmeshpalve5593
    @neetagiteprathmeshpalve5593 3 ปีที่แล้ว +1

    Sir mala kesan madhe khup gham yeto

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 ปีที่แล้ว +8

    तुमचे guide चाऺगले आहे जगानी जर तुमचा‌ सल्ला ऐकले तर जरुर कल्याण होईल

  • @1111san
    @1111san 3 ปีที่แล้ว

    माझ्या डोक्यातून प्रमाणाबाहेर घाम येतो, अगदी थोडीशी हालचाल पण लगेच घाम येण्याला कारणीभूत होते. तसेच दुःख,भय अशा भावनांनी सुद्धा डोक्यातून प्रचंड घाम येतो,नेमके का आणि कशामुळे होतेय हे सुद्धा कळत नाही,डोक्याच्या मानाने इतर अंगाला फारसा घाम येत नाही

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi..dhanyavad

  • @sandiplokhande7843
    @sandiplokhande7843 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्या झाडाचे पान सुद्धा हलत नाही ते झाड का हलतोय

  • @ajayvasave1970
    @ajayvasave1970 3 ปีที่แล้ว +2

    मला अजिबात घाम येत नाही गेल्या 24 वर्षांपासून, सर्व physician ला भेटून झाले काहीच उपयोग झाला नाही

    • @kalpeshbane5795
      @kalpeshbane5795 3 ปีที่แล้ว

      Mala khupach jast gham yeto. Khup dermatologist la bhetlo. Kahi upay asel tar sanga

    • @ajayvasave1970
      @ajayvasave1970 3 ปีที่แล้ว

      @@kalpeshbane5795माझ्या मुलाला फ़ार घाम येतो, मला येत नही, मुलाला मि आदित्य बीरला हॉस्पिटल मधील physician dr khan यांना दाखवले आता तो बरा आहेत,

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 หลายเดือนก่อน

    हलनारे झाड बघून, मला पण घाम यायला सुरुवात झाली.

  • @rajeshwaryghogale245
    @rajeshwaryghogale245 ปีที่แล้ว +9

    छान माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर

  • @brucekent7442
    @brucekent7442 ปีที่แล้ว +1

    Damle Sir Auto Immune Disease changla ki wite??? Ani Changla tar ka? Wite tar Ka?

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Ya vishayavar apan detail video banvu ya... Dhanyawad

  • @OmkarMohite-u3y
    @OmkarMohite-u3y ปีที่แล้ว +1

    हॅलो सर मला तळहात व तळपाय यांना खूप घाम येतो आणि हातावर आणि डोक्यावर खूप चामखीळ आहेत अल्पेथिक होमिओपॅथिक उपचार केले तरी जात नाही...🙏
    उपाय सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว +1

      Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti...dha

  • @santoshithape8652
    @santoshithape8652 ปีที่แล้ว

    होस्टेल मध्ये राहणार्‍या प्राण्या साठी, 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sachinkumbhar5424
    @sachinkumbhar5424 3 ปีที่แล้ว +9

    पण हे झाड का हालतय?😢😢😢

    • @abhijitpawar933
      @abhijitpawar933 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @ratanmadar87
      @ratanmadar87 4 หลายเดือนก่อน

      Mothi vel aahe ti jangala made astat

  • @vishnutawade9979
    @vishnutawade9979 3 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ बनवतांना झाडं हलवण आवश्यक आहे का?

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद...🙏🏻अजुन काही उपाय सांगा या तळहाता च्या व पायाच्या घाम हा कायमचा जाइल😊🙏🏻

  • @commanderashokraut7188
    @commanderashokraut7188 ปีที่แล้ว

    फक्त तोंडाला घाम येतो. तोंड काळे पडते. उपाय सांगावे

  • @joyjacobjayaprabhu4558
    @joyjacobjayaprabhu4558 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 thanks sir

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 3 ปีที่แล้ว +9

    हाताला नाही केसंमधून येतो आणि खूप चेहरा वर येतो खूप घाम

  • @vnkstatusvlogs
    @vnkstatusvlogs ปีที่แล้ว +1

    झाड 🌲 हलतय हो सारख सारख
    खुप भीती वाटत आहे राव

  • @krushnagore2745
    @krushnagore2745 ปีที่แล้ว +2

    त्या हलणाऱ्या झाडाचा काय प्रोब्लेम आहे😅
    त्यावर च लक्ष जाते

  • @sujatapatil2496
    @sujatapatil2496 ปีที่แล้ว +1

    अशक्तपणामुळे घाम येतो का.

  • @okk685
    @okk685 3 ปีที่แล้ว +1

    Very nice information.

  • @farhaa.k371
    @farhaa.k371 3 ปีที่แล้ว +6

    Maze lakshya sagle zadakade hotel ki kakana lagel mhanun .