चांगला उपक्रम आहे. खूप उपयुक्त आहे. अनेकांच्या मनात सुप्त विचार असतो की पब्लिकला नाही तरी स्वतःपुरते तरी वाजविता यायला हवे. त्यांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद या उपक्रमाबद्दल. बाय द वे या व्हिडीओ च्या सुरुवातीला एका तान्ह्या बाळाचे बोल पण ऐकू येतात. ते या अभंगाहूनही गोड आहेत.😀😀
फारच छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.
रामकृष्ण हरि माऊली खुप च सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩🌹🌹
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
बेटा तु खूप चांगल्या पद्धतीने नोटेशन समजावून शिकवते तुझं नांव खूप मोठं होणार यात शंकाच नाही ❤❤❤❤❤❤❤
चांगला उपक्रम आहे. खूप उपयुक्त आहे. अनेकांच्या मनात सुप्त विचार असतो की पब्लिकला नाही तरी स्वतःपुरते तरी वाजविता यायला हवे. त्यांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद या उपक्रमाबद्दल.
बाय द वे या व्हिडीओ च्या सुरुवातीला एका तान्ह्या बाळाचे बोल पण ऐकू येतात. ते या अभंगाहूनही गोड आहेत.😀😀
Khup chan didi mala khup avde ❤
फारच सुरेख ताई 🙏🙏
खूप सुंदर ताई... छान गायलात व छान समजून सांगितले...मी सुगम संगीत शिकत आहे...आता परिक्षेला हा अभंग घेतला आहे ... खूप छान ...
Very nice.💐💐👌👌👍
खूप छान समजावून सांगितले आहे.. धन्यवाद 🙏 ताई.... खूप खूप छान
Super mam jai jai ramkrishna hare note dijiye
फार छान!
रजनी
खुप छान माहिती दिली.❤धन्यवाद.
Khoop chhan
खुप खुप 👌👌👌
Koopa sunder🌷
Madem survatiche ani madhle alap ghetle tar ankhinach Chan hoil
खुप सुंदर गायले। आणि काळी चारमध्ये दिल्यामुळे सोपे झाले। थकले रे नंदलाला या भजनाचे नोटेशन मिळेल काय ताई
खूप छान शिकवीले नोटेशनसहीत.
👌👌🙏🚩
Fine, thanks, thanks, thanks.
छान समजावून सागितले आहे
Bhjni theka aahe ka. Khup sundr👌🏽
काळी चार हा स्केल हा भजनी ठेक्यात पुरुष्यासाठी चालेल का उंच स्वरात जातो म्हणून. बाकी खूप. छान. आवाज खूप छान लागतो धन्यवाद.
खूप छान !! सर्व राज्यांचे नोटेशन पाठवा
Thankyou mam
खूप छान
खुप छान
काळी चरवरतीच मला चांगले समजले
Thanku madam
नोटेशन छान समजावून सांगितले.
रामा रघूनंदना पाठवा
राम कृष्ण हरी ताई सोपे नोटेशन पाठवा आम्हाला समजेल असे 👌👌
या मध्ये सोपे करून दिले आहे.तुम्हाला कसे हवे आहे
खूप छान , धन्यवाद....🙏😊
God bless you ❤
आलापाचे नोटेशन द्या ना pl
आज अयोध्या सजली ह्या गाण्याचे नोटेशन द्याल का?
तुम्ही समजण्यासारखे सांगितले
Tai,aple notetion correct aste,tari apnas vinnti ki,bismillakhan shanai,gati farach best camposing ahe,tari athvanit rahanyasathi taynche sthai va antara notetion dilays samajat jivant rahatil.va sangit ruchi vadhel.thanks.
@@rajandautkhani248 kalal nahi kay mhanayche ahe te?
Bismillakhan, shanai yanche sthai,antara bandishi notetion dilayas bare hoiel.
कौसल्येचा राम बाई पाठवलं का?
जमत असेल तर लवकर पाठवा 🙏
Thank you.
I want to learn classical music.Will you teach me pls.?
Do Contact. 9405970725
Or 7620970885
बाजुला छोट्याची पण प्रॅक्टिस सुरू आहे
Madam dev devharyat nahi he gane harmonium var shikva na
Yekacha ya janmi janu ya bhavgitache noteshan dhyal ka
वरती गाण्याची ओळ व खाली त्याचे नोटेशन असे पाहिजे वाचण्यासाठी व वाजवण्यासाठी सोपे जाईल
नोटेशन लिहिण्याची योग्य पद्धत मी सांगितली आहे तशीच आहे .. तुम्ही सांगताय ते उलट आहे
तुम्ही लिहिताना तुम्हाला हवं तसं लिहू शकता
गाण्यातल्या तानाचे नोटेशन कुणी देत नाही. त्याशिवाय गाणे पूर्ण झाले असे वाटत नाही
Pl आलापाचे notation द्याना
प्रत्यक्ष पेटीवर दाखवा कृपया
आ रोह अवरोह चे अगोदर रागाचे नाव लिहावं
जुनी हिंदी गाणी पाठवू शकाल का प्लिज...
उठी श्रीरामा जमेल का?
ज्या सुखा कारणे अभंग नोटेशन सहित पाठवा ताई
शेवटी पूर्ण गाण्याचे नोटेशन एकाच कागदावर पाठवले तर खूप बरं होईल....पाहायला सोपे होईल
Timhi konakade shiklat madam?
Narsing desai, Smt,jayashri ranade,pune
youtube.com/@bhagyashrishindejagtap2191?si=BOljOHI8gd2f_JZo
You can watch my singing videos on this channel
Very very nice
शालू हिरवा पाचूनी मध्वा याचे काळी 4मध्ये केरोकि द्या
मी काळी चार वरतीच रियाज करते
संपुर्ण नोटेशन एकत्र पाठवले तर खूप बरे पडेल
Pratyeki line wise dile ahe..tumhi prateyk line notebook madhe lihun kadha
Lihun kadhu shakta