ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे नाय मिळून द्यावे देवा भाऊ
हो वाढ झाली पाहिजे आणि येत्या अर्थ संकल्पात काहीतरी या विषयी निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. पाहू काय निर्णय घेतात.
जिल्हा बीड मध्ये कधी पगारी भेटतील आणि 20डिसेबर आहे त री जमा झाले नाही दिव्यांगाच्या पगारी कधी भेट ना
निधी आता मंजूर झाला आहे आता होतील तरी एक वेळ तहसील मध्ये चौकशी करून पहा.
आज आक्टोबर चे १५०० रुपये मिळाले मोहोळ सोलापूर
जिआर खरा आहे दोन महिन्याची पेशंन मिळाली नाही पुणे जिल्हा
आता मिळेल.
30/12/24 ajun nahi aale
तुमच्या तालुक्यातील इतर लाभार्थ्यांचे पैसे आले आहेत का?
Pagar kadhi wadhte ladki bahinche 2100 ani vidhvache 1500 fakt kay khave
लाडकी बहिणीचे 2100 झाले तर आपले देखील 2100 होतील.
किती दिवस चालणार जी आर आला जी आर आला द्यायला काय झाले लवकर
काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले आहे आपल्या जिल्ह्यात ही होईल. एक वेळ तहसील कार्यालय मध्ये चौकशी करून पहा.
फेक बातम्या देऊ नका
तुम्ही नेहमी फेक बातम्या देऊ नका म्हणून कमेंट करत असता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेले GR दिसत नाही का? कुठली ही फेक बातमी आपण देत नाही.विनाकारण कमेंट करू नका.
Bc paise tar Kay yet nahit
येतील.