Sanjay Gandhi Niradhar Yojana। आता फक्त याच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 123

  • @dattachandanshive4137
    @dattachandanshive4137 11 วันที่ผ่านมา +6

    साहेब आज मी संजय गांधी ऑफीस मध्ये गेलो होतो तिथे एक मॅडम होत्या त्या म्हणाल्या अजून पैसे आले नाही ते पैसे आले देऊ काय साहेब जी काय चालेल आहे राज्यात ओ कसे जगावे दिव्यांगी व वेळेवर पेन्शन जमा होत नाही आणि झाली एका महिन्याचे पैसे देतात असे कसे चालेल साहेब जी

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา +1

      शासनाने जीआर नुसार पैसे वितरित केलेले आहे परंतु कर्मचाऱ्यांची दीरंगाई मुळे पैसे लवकर मिळू शकत नाही

    • @dattachandanshive4137
      @dattachandanshive4137 11 วันที่ผ่านมา

      @TECHNOATHARWA बरोबर आहे साहेब तिथे विडिओ त्याला बघायला वेळ नसतो आणि आपल्याला ते लवकर जमत नाही त्यामुळे एक मोठे आंदोलन केले पाहिजे म्हणजे सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात आता सर्वानी एकत्र येणे गरजेचं आहे

    • @सखुबाईभागले
      @सखुबाईभागले 11 วันที่ผ่านมา +1

      दादा माझ्या खात्यात संजय गांधी निराधार चे तिन महिन्याचे पैसे अजून जमा झाले नाहीत.जळगाव जिल्हा, तालुका अमळनेर.

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      @सखुबाईभागले जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात आलेले आहे जवळच्या तहसील कार्यालयाला भेट द्या व चौकशी करा

    • @mayurisawsnt5825
      @mayurisawsnt5825 11 วันที่ผ่านมา

      या योजनेचे पैसे येत नाहीत आणी लाडक्या बहीणीचे बरोबर वेळेत असतात

  • @DigamberSalve
    @DigamberSalve 11 วันที่ผ่านมา +3

    अहिल्या नगर जिल्ह्याचे पैसे अजुन आले नाहि आता चौथा महिना संपत आला दिव्यागाना पौट नाहि का कुटुंब नाहि का अजुन आलेच नाहि 😢

  • @sunandavorak5426
    @sunandavorak5426 10 วันที่ผ่านมา

    पालघर जिल्हा वसई तालुका तहसील कार्यालयात ऑगस्ट व सप्टेम्बर महिन्याचे @3000 पैसे मिळाले परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्या चे पैसे केव्हा येणार साहेब दर महिन्याला वेळेवर अनुदान द्यावे DBT साठी डॉक्युमेंट तहसील कार्यालयात जमा केले आहेत

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 11 วันที่ผ่านมา +2

    कोल्हापूर जिल्हा दोन महिन्याची आकटोबर नोव्हेंबर ची पेन्शन जमा झाली नाही आहे जिआर येऊन काय उपयोग झाला आहे तरी पेन्शन ला कात्री लावून कापायचे चालू आहे वाटत

  • @sandipshelke1025
    @sandipshelke1025 11 วันที่ผ่านมา +3

    संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजून खात्यावर आले नाही तीन महिन्याचे बाकी आहे

  • @sonusonwane6151
    @sonusonwane6151 11 วันที่ผ่านมา

    Nagpur Dist , Taluka Narkhed tahsil la keha yenar.. ?

  • @laxumanjangle476
    @laxumanjangle476 11 วันที่ผ่านมา

    फुलंब्री जिल्हा छ संभाजी नगर संजय गांधी व श्रावण बाळ या दोन्ही योजनाच पैसे अजुन आले नाही

  • @ManoharBhandarkar
    @ManoharBhandarkar 9 วันที่ผ่านมา

    मला अजुनपर्यंत 3 महिने झालेले आहेत मला खूप त्रास होत आहे मी कर्णबधिर दि्यांग आहे लवकरत लवकर पेन्शन मिळावी

  • @pratibha8397
    @pratibha8397 11 วันที่ผ่านมา

    पैसे आजुन मिळाली नाही कधी मिळणार कळत नाही

  • @ParshuramDev-t3b
    @ParshuramDev-t3b 11 วันที่ผ่านมา +1

    नांदेड जिल्हा माहूर तालुक्यामध्ये पैसे पडले चार महिन्याचे पैसे पडले नाही नांदेड जिल्हा

  • @sagarkhardekar007
    @sagarkhardekar007 11 วันที่ผ่านมา +1

    संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आजुन जमा झाले नाही चार महिने झाले दिलेले नाही

  • @mangalsurywanshi
    @mangalsurywanshi 12 วันที่ผ่านมา +2

    0:37 जिल्हा हिंगोली सप्टेंबर पासून पैसे आले नाही आणि आता डिसेंबर संपायला आला रोड गोड बातमी ऐकून पोट भरून गेलं

  • @sindhudhangar7148
    @sindhudhangar7148 11 วันที่ผ่านมา +1

    जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यामध्ये आमच्या खात्यामध्ये संजय निराधार चा पगार आलेला नाही आहे

  • @AirAkashwani
    @AirAkashwani 11 วันที่ผ่านมา

    Warud तालुका amravati जिला सर्व पैसे जमा झाले आहे १९तारीख ला

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      Congratulations 🎉

  • @SampadaMadane
    @SampadaMadane 11 วันที่ผ่านมา +1

    सांगली येथे अपंग पेन्शन मिळाले नाही.

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      तहसील मध्ये पैसे जमा झाले आहेत जर वेळ मिळाला तर तसे ला भेट द्या

  • @ushayadav8816
    @ushayadav8816 10 วันที่ผ่านมา

    आम्हा ला नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांतचे पैसे आले नाहीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  10 วันที่ผ่านมา

      तुमच्या तहसील मध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा लवकरच मिळतील शक्य असल्यास तहसील ला भेट द्या

  • @sahadevKadam-f7m
    @sahadevKadam-f7m 5 วันที่ผ่านมา

    सांगली जिल्ह्यात तीन महिन्याचे नाही मिळाले

  • @BaluSurkute
    @BaluSurkute 12 วันที่ผ่านมา +2

    लातूरला. सप्टेंबर. पासून. नाही. आले

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      पैसे तहसील मध्ये आलेले आहे तहसील कार्यालयाला भेट द्या

  • @karandonyt8589
    @karandonyt8589 11 วันที่ผ่านมา

    Aadhar seeding dusrya banket zale ahe kay karawe

  • @Diya-zt8vw
    @Diya-zt8vw 10 วันที่ผ่านมา

    रायगड जिल्हा नाही आले

  • @samarthjadhav8281
    @samarthjadhav8281 วันที่ผ่านมา

    Mala pan 3महिन्याचे asle नाही

  • @PrabhaPokale-h8e
    @PrabhaPokale-h8e 10 วันที่ผ่านมา

    मी वर्धा जिल्हा वर्धा माझे पांच महीन्याचै पैसे आले नाही

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  10 วันที่ผ่านมา

      वर्धा जिल्ह्यातील काही तालुक्यात पैसे आलेले आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तहसील कार्यालयाला भेट द्या

  • @shubhangiyende5976
    @shubhangiyende5976 11 วันที่ผ่านมา

    Mala october pasunche paise ajun aale nahit.

  • @NandaBabar-tl4fw
    @NandaBabar-tl4fw 11 วันที่ผ่านมา

    माझे बहिण लाडकी बहिणीचे बंद करावे व अपंगांसाठी असणारे पैसे द्यावे ही विनंती

  • @manishagosavi7231
    @manishagosavi7231 7 วันที่ผ่านมา

    मी आधार अपडेट केले आहे पण बँक माझी सेंट्रल बँक आहे आणि माझे खाते संजय गांधी निराधार चे पैसे बडोदा बँकेत येतात तर डी बी टी ने येतील ना सप्टेंबर पासून पैसे आले नाहीत

  • @sachinnikalje2472
    @sachinnikalje2472 11 วันที่ผ่านมา

    अजून भेटले नाही परभणी मध्ये

  • @abhimanyudhole6444
    @abhimanyudhole6444 11 วันที่ผ่านมา

    अहमदनगर जिल्हा कर्जत तालुका तीन महिन्यापासून पैसे आले नाही

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      तहसील कार्यालयाला भेट द्या कारण तहसील मध्ये पैसे जमा झाले आहे

  • @pratibha8397
    @pratibha8397 11 วันที่ผ่านมา

    जळगाव जिल्ह्यातील आले नाही

  • @nayan.r.gautam7439
    @nayan.r.gautam7439 10 วันที่ผ่านมา

    Nandurbar 3 .jalal.kadi.yanar

  • @AnnapurnaBhosale-r6w
    @AnnapurnaBhosale-r6w 11 วันที่ผ่านมา

    संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दोन महिन्यांचे पैसे अजून आले नाही पुणे

  • @virajmane7395
    @virajmane7395 12 วันที่ผ่านมา

    Viraj Mane mala ajun 3 monthche paise ale nahit TQ-Malshiras dist-solapur

  • @Sadhana-n3h
    @Sadhana-n3h 11 วันที่ผ่านมา +1

    Ladkya bhinana ks detat velever aani sanjy gandhi ka yet ny jyana grj aahe tyana sarkar det ny kiti chukich aahe

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      तुम्हाला पण मिळून जातील तुमचे पैसे तहसील मध्ये आलेले आहेत

  • @bhimashankartavar514
    @bhimashankartavar514 12 วันที่ผ่านมา +1

    धाराशिव जिलाचे पैसे आजूण आले नाहीत

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      लवकरच जमा होतील तहसील मध्ये पैसे आलेले आहे चौकशी करा

  • @madhukarjimidechannel8508
    @madhukarjimidechannel8508 12 วันที่ผ่านมา

    गडचिरोली जिलह्याचे खादी हेते

  • @UshaJadhav-k6f
    @UshaJadhav-k6f 11 วันที่ผ่านมา

    डिसेंबर चा हफ्ता नाही आला

  • @drdashrath7682
    @drdashrath7682 4 วันที่ผ่านมา

    Ajun paise jama zale nahi

  • @NamdevManchare-p3k
    @NamdevManchare-p3k 11 วันที่ผ่านมา

    नगरजिलाआमचेपणपैसेआलेनाहीनामदेवमंचरेता। कोपरगाव

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา +1

      ओके शक्य असल्यास तहसील कार्यालयाला भेट द्या त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत

  • @AlkaVarade-ut8bt
    @AlkaVarade-ut8bt 11 วันที่ผ่านมา

    जळगाव संजय गांधी निराधार पैसे आलेले नाहीत

  • @ashoksattikar412
    @ashoksattikar412 11 วันที่ผ่านมา

    नोव्हेंबर डिसेंबर चे पैसे अद्याप आले नाही

  • @samratk5523
    @samratk5523 4 วันที่ผ่านมา

    Pleese he sarkar kahi kamchi nahi bjp la hatva nusta dharm dharm krti lok kay mraych lay

  • @shivajinavgankar435
    @shivajinavgankar435 11 วันที่ผ่านมา +1

    वाशिम जिल्हा पेमेंट झाले नाही

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 11 วันที่ผ่านมา

      मी पण वाशिमचा आहे दोन महिन्यापासुन पैसे नाहीत आले.

  • @RoshanKhode-f7q
    @RoshanKhode-f7q 12 วันที่ผ่านมา

    वर्धा जिल्हा नोव्हेंबर डिसेंबर 3000 रूपये मिळेल

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      Congratulations 🎉 तुमच्या कॉमेंट्स मुळे इतरांना दिलासा मिळेल धन्यवाद

    • @ashishmeshram4130
      @ashishmeshram4130 12 วันที่ผ่านมา

      Kadhi ale bhau

  • @reshu6424
    @reshu6424 11 วันที่ผ่านมา

    Aaj ale paise fkt 2 month che 3000 baramati

  • @vandanamore3362
    @vandanamore3362 11 วันที่ผ่านมา

    Mi buldana jilha chi ahe maze paise pn aale nhi

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      पैसे लवकरच मिळून जातील तहसील कार्यालयात पैसे जमा झालेले आहे

  • @omikoparkar6996
    @omikoparkar6996 12 วันที่ผ่านมา +1

    Bhandara zilla 4 mahine zale paise nhi aale

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      पैसे तहसील मध्ये आलेले आहेत कृपया तहसील कार्यालयाला भेट द्या

    • @shabanabano605
      @shabanabano605 11 วันที่ผ่านมา

      Tahsil walon ne Aadhar Card aur passbook ki Xerox jama kara liye aur kah rahe hain paise nahin aaye... Abhi. Nahi aye

    • @shabanabano605
      @shabanabano605 11 วันที่ผ่านมา

      Tahsil mein jakar Aadhar card bank passbook aur shuru phone number dena hai

  • @SavitaLande-ou3nd
    @SavitaLande-ou3nd 11 วันที่ผ่านมา

    आजून पैसे आले नाही चार महिने झालेत

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      लवकरच जमा होतील तहसील मध्ये आलेत पैसे

  • @sunitabahuriya4193
    @sunitabahuriya4193 11 วันที่ผ่านมา

    AMahi chandrapur jila asune 3 mahine jhale ajun paise aale nahin

  • @sonalihire6977
    @sonalihire6977 10 วันที่ผ่านมา

    Ho त्यांना लाडक्या बहिणी चे पैसे द्यायला होतात आणि ज्यांना गरज आहे त्यांना नाही

  • @JagdishGira
    @JagdishGira 12 วันที่ผ่านมา +1

    3 महिना चे पैसे आले नाय

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      येऊन जातील कार्यवाही सुरू आहे

  • @ShobhaMore-r6e
    @ShobhaMore-r6e 11 วันที่ผ่านมา

    माझे पण पैसे अजून आलेले नाहीत दोन महिने

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      लवकरच भेटून जातील वेळ मिळाल्यास तहसील कार्यालयाला भेट द्या

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 11 วันที่ผ่านมา +1

    अहमदनगर जिल्ह्यात कधी येणार पैसे

  • @shabanabano605
    @shabanabano605 11 วันที่ผ่านมา

    Hamare 3 mahine ke paise nahin aaye Sanjay Gandhi niraadhaar ke...ab tak khamgaon jila Buldhana

  • @shabanabano605
    @shabanabano605 11 วันที่ผ่านมา +1

    Buldhana jila ke naye

  • @SachinJaykar-jy5rz
    @SachinJaykar-jy5rz 11 วันที่ผ่านมา

    अजून.पैसे.आले.नाही.सर. तर. कधी.येणार. ते.सांगा.रोज.बातमी.ऐकून. कंटाळा.आला.आहे.

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      निराश होऊ नका पैसे लवकरच जमा होतील आणि वेळ मिळाल्यास एकदा तहसील कार्यालयाला भेट द्या

  • @sonaligaware2984
    @sonaligaware2984 11 วันที่ผ่านมา

    Nahi

  • @ranjanashinde8327
    @ranjanashinde8327 11 วันที่ผ่านมา

    नाशीक मधून बोलते माझेपण पैसे आलेत नाही

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      पैसे लवकरच जमा होतील

  • @VaishaliGondhali-b8l
    @VaishaliGondhali-b8l 11 วันที่ผ่านมา

    दोन महीनयाचे आले

  • @anurajshaikh8490
    @anurajshaikh8490 12 วันที่ผ่านมา +1

    Aurangabad.mere.fihel.thasel.offes.jama
    Hai.nam.nandne.hogai.hai.kuch.be.nhe.aya

  • @RudraYadav-y3q
    @RudraYadav-y3q 11 วันที่ผ่านมา

    बिड जीलैत आलेनाही

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      पैसे घेऊन जातील

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 12 วันที่ผ่านมา

    नोव्हेंबर डिसेंबर 2024 चें पैसे कधी येणार 🙏😢DBT, वयोश्री चें तीन महिने झाले ते कधी येणार, पालघर जिल्हा, वसई.

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      उर्वरित पैसे मिळून जातील तहसील कार्यालयाला भेट द्या

    • @shreeram2478
      @shreeram2478 12 วันที่ผ่านมา

      Sir, age dakhla sarkari hospital madhe nahi milat jaun vicharla, ankhi kuthe milu shakto ka?

    • @ChandrbhanMallani
      @ChandrbhanMallani 12 วันที่ผ่านมา

      Novdekepaisekabayaage

  • @AnitaKautkar-cv1xs
    @AnitaKautkar-cv1xs 11 วันที่ผ่านมา

    दोन महिन्याचे पैसे आले नाहीत

  • @pallavijadhav2131
    @pallavijadhav2131 12 วันที่ผ่านมา +1

    6 month che paise nahi milale

  • @UshaJadhav-k6f
    @UshaJadhav-k6f 11 วันที่ผ่านมา

    तीन चार महिने पयसे नाही आले

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      लवकरच मिळून जातील तहसील मध्ये पैसे आलेले आहे

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r 12 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्याचे पैसे नाही आले

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      बीड जिल्ह्यातील बरेच तालुक्यात पैसे जमा झालेले आहे तुमच्या त तहसील कार्यालयात पैसे आलेले आहेत तहसील ला भेट द्या

  • @anandK-fy2hd
    @anandK-fy2hd 11 วันที่ผ่านมา

    Amchya dbt market Panasonic paise Wale night MI Solapur Varna bola lo

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 12 วันที่ผ่านมา

    लाडक्या बहीण चे डिसेंबर चे पण आले आमचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर चे आले नाहीत भाऊ खामगाव, जिल्हा बुलढाना

    • @shabanabano605
      @shabanabano605 11 วันที่ผ่านมา

      Ha khamgaon me ladke bahen ke aaye lekin Sanjay Gandhi niradhar ke nahin aaye...

  • @keshavpatil6524
    @keshavpatil6524 12 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ मधे लिहित काय बसतो सरळ सरळ बोलना

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา +1

      निराश होऊ नका पैसे जमा होतील

  • @shardabhandari5280
    @shardabhandari5280 11 วันที่ผ่านมา

    Sanjay gandhi niradana che paise 3 mahine jale ajun dekil ale nai pune jilla

  • @YashEkanure-p6b
    @YashEkanure-p6b 11 วันที่ผ่านมา

    Majhe Pan nahi ale

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      घेऊन जातील तहसील मध्ये आलेत पैसे

  • @CuPcAkee_143
    @CuPcAkee_143 11 วันที่ผ่านมา

    Bhanda jilha September pasun paishe aalele nahi .

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      पैसे लवकरच जमा होतील

  • @omkarmallikwad5023
    @omkarmallikwad5023 10 วันที่ผ่านมา

    Sanjay Gandhi pencil Navin keleli aahe parantu paise Jama jhale lena hai

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  10 วันที่ผ่านมา

      लवकरच मिळून जातील

  • @vinodashetty493
    @vinodashetty493 11 วันที่ผ่านมา

    Mala paisa Ali nahi

  • @prathameshranshingare5883
    @prathameshranshingare5883 11 วันที่ผ่านมา

    माझे पैसे आले नाही

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  11 วันที่ผ่านมา

      लवकरच मिळून जातील

  • @PoojaSurbhaiyya
    @PoojaSurbhaiyya 12 วันที่ผ่านมา

    Impooja surbhaiyya nagarjiia paise ale nahi

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      पैसे लवकरच जमा होतील तहसील मध्ये पैसे आलेले आहे शक्य झाल्यास तहसील कार्यालयाला भेट द्या

  • @AshokJadhav-u2i
    @AshokJadhav-u2i 12 วันที่ผ่านมา

    Ashok Jadhao parsoda arni yeotmal ajun aale nahi

    • @TECHNOATHARWA
      @TECHNOATHARWA  12 วันที่ผ่านมา

      पैसे लवकरच जमा होतील तहसील मध्ये पैसे आलेले आहे शक्य असेल तर तहसील कार्यालयात भेट द्या

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 11 วันที่ผ่านมา

      तहसीलदार व्याजाने पैसे वाटत आहे आणि व्याज खात आहे का?