निराधार योजना अनुदान वितरणासाठी GR वर GRपण अनुदान जमा नाही!|Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
  • निराधार योजनेचे अनुदान वितरणासाठी GR वर GR पण अनुदान जमा नाही!|Sanjay Gandhi Niradhar Yojana New Update|Shravanbal Yojana New Update
    ***************************************
    🤝 WhatsApp Channel:-
    whatsapp.com/c...
    🤝WhatsApp Group:-
    chat.whatsapp....
    🤝Telegram Account (Group):-
    t.me/yojnanchi...
    ***************************************
    📝Topics covered this video
    sanjay gandhi niradhar yojana
    sanjay gandhi yojana new update
    sanjay gandhi niradhar yojana new update 2025
    shravanbal nivruti vetan yojana
    shravanbal yojana
    shravanbal yojana new update
    maharashtra government scheme
    संजय गांधी निराधार योजना
    श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना
    श्रावणबाळ योजना
    yojananchi mahiti
    योजनांची माहिती
    #sanjaygandhiyojana
    #shravanbalyojana
    #governmentschemes
    ***************************************
    ⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
    #yojananchimahiti
    #yojnanchimahiti
    ***************************************
    🙏सर्वांना नमस्कार....
    मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
    नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
    ***************************************
    🔴Disclaimer
    In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
    (Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    ***************************************
    Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏

ความคิดเห็น •

  • @sahadevKadam-f7m
    @sahadevKadam-f7m 2 วันที่ผ่านมา +1

    तालुका तासगाव आणि जिल्हा सांगली येते तहसीलदार कार्यालय ऑफिस सर्व कागदपत्रे जमा केलेले आहेत तरी पण तीन ते चार महिन्याचे पेन्शन जमा झाली नाही सर मग कधी जमा होईल

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.

  • @viveksurase-mj9rf
    @viveksurase-mj9rf วันที่ผ่านมา +1

    GR.वर GR. शासन काढत पण त्याची आमल बजावणी होत नाही ऊदा.लाडकीबहीणीचे कागद दिले की पैसे चालु संजयगाधी निराधार , श्रावण बाळ योजने कागद पत्र तहशील ला देवुन सहा सहा महीने होतात खर्‍या कामाला मिटींग लागते असे का? न्याय मीळावा

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      सर्वांनी एकत्र येऊन या विषयी आपापल्या मतदारसंघाच्या आमदार प्रतिनिधींकडे तक्रार केली पाहिजे. पण ज्यांना पैसे मिळाले ते एकत्र येत नाहीत हाच मोठा प्रॉब्लेम आहे.

  • @sunitabahuriya4193
    @sunitabahuriya4193 วันที่ผ่านมา +1

    Chandrapur jilhyat kunalahi paise aale nahi

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      या आठ दिवसात येतात का पहा अन्यथा तहसील कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करा.

  • @DigamberSalve
    @DigamberSalve 2 วันที่ผ่านมา

    अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील पैसे भेटलेच नाही

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.

  • @SunitaKadam-w4e
    @SunitaKadam-w4e 2 วันที่ผ่านมา

    नोव्हेंबर डीसेंबर

  • @ChimajiBhisePatilGroupBhandgao
    @ChimajiBhisePatilGroupBhandgao วันที่ผ่านมา

    पुणे जिल्हाची पेशन कधी जमा होणार आहे

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา +1

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.

  • @abhaykhade9401
    @abhaykhade9401 วันที่ผ่านมา

    Amche 4500 jama zale te konte ahe

  • @satishpatil7013
    @satishpatil7013 2 วันที่ผ่านมา

    जलगांव ,मधे 300आले

  • @umeshbadgujar3308
    @umeshbadgujar3308 วันที่ผ่านมา

    फुटका ₹1 सुद्धा आला नाही अनुदान चा शिर्डी तहसील अहमदनगर😢😮😅

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      आता पुन्हा GR काढला आहे पाहू येतात का पैसे.

  • @rocky.......572
    @rocky.......572 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंद्रपूर जिल्यातील पैसे आलेले नाही....

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      या आठवड्यात येतात का पहा अन्यथा तहसील कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करा.

  • @kirankaranjkar5438
    @kirankaranjkar5438 วันที่ผ่านมา

    अजून आले नाहीत

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.

  • @ushanitnavare2181
    @ushanitnavare2181 วันที่ผ่านมา

    Pese ale nahit

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.

  • @sahadevKadam-f7m
    @sahadevKadam-f7m 2 วันที่ผ่านมา

    पाच ते सहा वर्ष होऊन गेले टेन्शन चालू आहे मला प्रत्येक वर्षी कागदपत्रे जमा करतो मी सर थोडं फार माझा चॅटिंग चुकत असेल समजून घ्या

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      योजनेसाठी पात्र झाला नाहीत का? की आजुन पैसे जमा झाले नाहीत.

  • @SunitaKadam-w4e
    @SunitaKadam-w4e 2 วันที่ผ่านมา

    पैसे आले नाहित

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  วันที่ผ่านมา

      या 8 दिवसात जमा होतात का पहा.