Prakash Ambedkar : Whom he is fighting against?​ प्रकाश आंबेडकर नेमके कोणाच्या विरोधात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2019
  • #IndianElection2019 #Election2019 #लोकसभानिवडणूक #लोकसभानिवडणूक2019
    .
    .
    .
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 657

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 5 ปีที่แล้ว +155

    *आईच्या दुधाला आणि बाबासाहेबांच्या रक्ताला कधीच बईमान होऊ नका*............
    *माझे आणि माझ्या* *नातेवाईकाचे मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच* .....
    *वंचित बहुजन आघाडीचा विजय असो* .......
    ✊✊✊✊✊✊✊✊

  • @Sayli999
    @Sayli999 5 ปีที่แล้ว +27

    माझे आणि माझ्या कुटुंबाचं मत बाबासाहेबांच्या घराण्याला
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @ravirajhambilepatil6444
    @ravirajhambilepatil6444 5 ปีที่แล้ว +215

    खरंच यालाच म्हणतात विचारांचा खरा वारसदार अभ्यासु नेतृत्त्व म्हणजेच साहेब 🙏

    • @sumitrayedke6212
      @sumitrayedke6212 5 ปีที่แล้ว +4

      Maharashtra Travel एक तरफ आंबेडकर के
      खिलाफ दुनिया सारी थी।।
      और धर्म के नाम पर चलने
      वाली ये गद्दारी थी।
      लेकिन दुश्मन मेरे भीम का
      कुछ ना कर सके।।
      कलम मेरे भीम की
      तलवार से भारी थी।।🏻
      जय-भीम

    • @sandeeppawar4130
      @sandeeppawar4130 5 ปีที่แล้ว +3

      अय लोमट्या गप ए
      बाबासाहेबांनसारख नाॅलेज आहे का यांच्याकडे

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 5 ปีที่แล้ว +175

    माझं मत वंचित बहुजन आघाडी..
    जय मल्हार

    • @user-fr3lp9zx1l
      @user-fr3lp9zx1l 5 ปีที่แล้ว +3

      खूप छान

    • @antarikshtayade1428
      @antarikshtayade1428 5 ปีที่แล้ว +4

      कडक रे मित्रा, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी।

    • @prashantgaikwad85
      @prashantgaikwad85 5 ปีที่แล้ว +2

      जय मल्हार

    • @pratikshaambhore1056
      @pratikshaambhore1056 5 ปีที่แล้ว +2

      @@prashantgaikwad85 Jay bhim jay mim Jay shivray Jay malahar

    • @sonudivekar0
      @sonudivekar0 5 ปีที่แล้ว

      Only (वंचित बहुजन आघाडी) जय 🔵भीम

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 ปีที่แล้ว +25

    सर्वांना संधी देने म्हणजे लोकशाही. आज वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाही चे प्रतीक आहे. वंचित बहुजन आघाडी ला B टीम म्हणणे हास्यास्पद आहे. लोकशाही मार्गाने जाणारी ही नं.1 टीम आहे.

  • @vishalkamble9485
    @vishalkamble9485 5 ปีที่แล้ว +72

    फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @parmeshwarragade905
      @parmeshwarragade905 5 ปีที่แล้ว +1

      यूट्यूबच्या चॅनल वाल्यांना एकच सांगू
      ईच्छीतो की आता फक्तं बाळासाहेबच
      वंचित बहूजन अघाडीचं नेतृत्वं आहे.म्हणून म्हणतो की आता दलीतामधला फूटीरवाद आणि खोडसाळपना सोडून द्यावा.
      ज्यांना आईच्या दुधाची आणि अंबेडकरांच्या विचाराची शपथ
      आहे,की मी भिम सैनिक वंचित
      बहूजन आघाडीशिवय कुठेही
      जाणार नाही.जय भिम!!!

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว +65

    खरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जी मते बौद्ध समाजाची आणि मुस्लिम समाजाची मिळत होती आणि ते निवडून पण येत होते .पण आता असे झाले आहे की ते मते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहेत .आणि ते निवडून पण येणार आहेत हे नक्की यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला खूप मोठा फटाका बसणार आहे हे मात्र नक्की...जय भीम....

    • @sagarkhune7932
      @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว

      दादा फुलं नाही तर फुलाची पाकळी तरी त्याच्या पदरात पडत होती हे नक्की होत...

    • @straightforward8219
      @straightforward8219 5 ปีที่แล้ว +2

      Shakyach nahi he sagla bjp chi vaat mokli Karun denar

    • @aniketjadhav820
      @aniketjadhav820 5 ปีที่แล้ว +2

      @@straightforward8219 barobr bhau aho congress ani rastravadi brobr ladhle tr 3 jananch sarkar yeil nahi tr bjp fix yenar ani 5 varshya vaya janar pudhche

    • @straightforward8219
      @straightforward8219 5 ปีที่แล้ว +3

      @@aniketjadhav820 aho he lokana kalala pahije na Kon konasathi game khreltoye sagla paisyasathi chaluye

    • @straightforward8219
      @straightforward8219 5 ปีที่แล้ว +1

      @@aniketjadhav820 sagla RSS cha backing var chaluye he mast madhye arthik pathbal ekdum dabun ahe

  • @ravindrasonawane2075
    @ravindrasonawane2075 5 ปีที่แล้ว +30

    वंचित आघाडीचा मुखेमंत्री झाला पाहीजे
    जय मल्हार जय शिवराय जय भिम

  • @ferozshaikh6258
    @ferozshaikh6258 5 ปีที่แล้ว +13

    सभी को मीलेगी हिस्सेदारी,
    तभी होगी प्रगति हमारी,
    अबकी बार वंचित आघाडी,

  • @rajwaghmare7468
    @rajwaghmare7468 5 ปีที่แล้ว +17

    बाबासाहेबांना अपेक्षीत असे राजकारण तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्हचे मनापासुन अभिनंदण.

  • @kajal5511
    @kajal5511 5 ปีที่แล้ว +82

    आपला राजा बालासाहेब आंबेडकर

  • @kishorsalve1164
    @kishorsalve1164 5 ปีที่แล้ว +39

    खरंच बाळासाहेबांना पाहून भिम परतून आल्या सारखं वाटतंय

  • @shivajibankar2346
    @shivajibankar2346 5 ปีที่แล้ว +6

    ✌सर्व लहान व मागास घटकांना न्याय देण्याची भुमिका घेण्याचे खूप मोठे धाडस पहिल्यांदाच घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 👌

  • @Gaikwadmahendra9
    @Gaikwadmahendra9 5 ปีที่แล้ว +23

    खूप सुंदर उत्तरे दिलीत. Thanks BBC मराठी, तुम्ही खूप छान काम करत आहात.
    मला बीबीसी मराठी चॅनेल टीव्ही वर कधी बघायला मिळणार. प्लीज तुम्ही तुमचे चॅनेल टीव्ही वर चालू कर. खूप शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला. नमस्कार

  • @arunghargaonkar4254
    @arunghargaonkar4254 5 ปีที่แล้ว +96

    काही दुधखुळे बांडगूळ म्हणतात की भाजपची बी टीम आहे अरे मुर्खानो तामिळनाडू मध्ये जयललिता चा पक्ष आहे पण बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आहेत युपी मध्ये मायावती असे कीतीही राज्य सांगु तिथं तिसरे पक्ष सत्तेत आहेत ते कोणती टीम आहे हे सांगा जाणकार लोकहो

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 5 ปีที่แล้ว +3

      ते सगळे नेते राष्ट्रीय नेते पक्या तर लोकसभे ला गानड उताणी करून पडतो त्यांच्याबरोबर कुठं कंपरिसन करतोय येडझव्या पक्या च

    • @rahulsonawane7707
      @rahulsonawane7707 5 ปีที่แล้ว +2

      Jk's तु पक्का खळगुटी दिसतोस दम नाही jk's नाव लावतोस जम्मू काश्मीर ची औलाद आहेस वाटत

    • @arunghargaonkar4254
      @arunghargaonkar4254 5 ปีที่แล้ว +1

      Jk तुझं नाव व्यवस्थित लिहिलं नाहीस म्हणजे तु सडक्या आंब्याची पैदास आहेस हे सिध्द होत तुझ्या बुडाला का लागली य हे कळतंय काय होईल हे तु फक्त बघत रहा

    • @rahulsonawane7707
      @rahulsonawane7707 5 ปีที่แล้ว +1

      Jk's तुह्या माईला घोडा अगोदर भी आम्हीच लावला होता आणि आता भी आम्हीच लावणार

    • @rahulsonawane7707
      @rahulsonawane7707 5 ปีที่แล้ว +1

      Jks तुह्या माईला विचार भैन्चोद भिमटे कसे झवतात भेन्चोद dna टेस्ट करून घे एखादा वेळेस एखादा bhimta tuzha बाप असेल वरण भात खा आणि चूप बस भेन्चोद jks बुल्या नाव आहे का भेंचोत तुला

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 5 ปีที่แล้ว +77

    Balasahebana aata koni roku sakt nahi vba is right option for all back word casts

    • @sp-timepass
      @sp-timepass 5 ปีที่แล้ว

      @Almighty bhai tu bhi to hindu hi hai,buddhism ko to tumne apnaya.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 5 ปีที่แล้ว +16

    झाला तर होऊ द्या ना याना एकदाची बहुजनांची ताकत कळू द्या ,ncp आणि काँग्रेस ने आता पर्यंत फक्त बहुजनांचा वापर च केलाय,त्यांना ताटा खालचे मांजर पाहिजे बाळासाहेब वाघ आहेत मांजर नाही
    जय भीम
    जय शिवराय
    जय मल्हार
    जय बहुजन

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +62

    Balasahebancha shirt ekdum jhakaas hota😍👌👌👌

  • @nikhil5727
    @nikhil5727 5 ปีที่แล้ว +92

    Sc st obc minority sarv prakash ambedkaran sobat ahet... jai bhim

    • @nikhil5727
      @nikhil5727 5 ปีที่แล้ว +1

      @Entertainment arre mitra hindu ha dhram navtach kadhi...hindu hisanskruti ahe...tyala moghulani sindhu cha hindu kela...ani political benefit sathi saglya sanskruti la hindu dharma kela.... vedas madhe kuthe hihindu navacha ullekh nahiye... tula tujha dharma baddal vachnyachi garaj ahe. ..
      Political fayda cha veles amhi hindu ani baki veles tu hya jaticha to tya jaticha ashi paristhiti ahe....
      Buddha la jari tumhi hindu bolat asal pan he kadhi hi visru nahi ki buddhane hindu sanskruti madhle bhedbhav ani andhshradhe la virodh kelay.....ani manavtecha dhamma dhilay..tyala pudhe jaun lok buddha dhamma bolayla lagle..

  • @prashantchandankhede7569
    @prashantchandankhede7569 5 ปีที่แล้ว +31

    Thank you BBC News

  • @swapnildongre
    @swapnildongre 5 ปีที่แล้ว +14

    जे म्हणतात ना वंचित बहुजन आघाडी मुळे BJP ला फायदा होईल,
    त्यांनी वंचित बहुजन आघाडी ला मतदान करावे, मी बघतो कसा फायदा होतो BJP ला..

  • @amoldhanvij5040
    @amoldhanvij5040 5 ปีที่แล้ว +23

    Only VBA
    जय मल्हार।

    • @sanjays8432
      @sanjays8432 5 ปีที่แล้ว +2

      जय मल्हार ,जय भिम ,जय मिम

  • @dhammpalsawant7735
    @dhammpalsawant7735 5 ปีที่แล้ว +41

    Only Prakash Ambedkar saheb jay bhim

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 5 ปีที่แล้ว

      tu chuo reh

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 5 ปีที่แล้ว

      bjp ka agent hey

    • @dhammpalsawant7735
      @dhammpalsawant7735 5 ปีที่แล้ว

      @@ehsankhan3129 Tu congress ka Gulam h

    • @nsg5453
      @nsg5453 5 ปีที่แล้ว +1

      @@dhammpalsawant7735 jay bhim jay vanchit aaghadi

  • @amitgopale11
    @amitgopale11 5 ปีที่แล้ว +112

    बहुजन नेते एकत्र येऊन युतीने लढावे..

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 5 ปีที่แล้ว +1

      Amit M uti nahi tumi chuti kara ekatara

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 5 ปีที่แล้ว +1

      amit m .हिंदु डरपोक नाही रे हरामखोरा आणि लक्षात ठेव किती बी आघाडया करा तुमचा जर भोपळा जरी फुटला फार जाल

    • @amitgopale11
      @amitgopale11 5 ปีที่แล้ว

      मनुवादी हरामखोरां ची वाट लागेल.
      गाव गुंडांची वाट लागेल बागत रहा

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 5 ปีที่แล้ว

      Amit M tuzi pant fatliye ti bagh bullya shivun ghe gandi sakat

    • @akshaykamble7412
      @akshaykamble7412 3 ปีที่แล้ว

      @@abhijitp.1803 Bhai kashala jaatiwaad nirmaan kartoy , tumhala amhi pragatichya vatevar aanayla pahat aahe pan tumhi kahi samjunach ghet nahi, pan aatapasun amchya samajabadal khi bolu nako nahitar tuzyavar atrociticha gunha dakhal karel ..

  • @neilkamble9357
    @neilkamble9357 5 ปีที่แล้ว +20

    Only balasaheb_ambedkar i support him

  • @ravirajsolapure3355
    @ravirajsolapure3355 5 ปีที่แล้ว +29

    Only vanchit bahujan aghadi 🙏💪

  • @kinglucifer2447
    @kinglucifer2447 5 ปีที่แล้ว +10

    वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी सर्व उच्च शिक्षित उमेदवार देऊन आघाडी घेतलीय आणि तिकडे प्रस्थापित पक्षांना उमेदवार सापडेना

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +17

    भीती bjp ची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील घराण्यात सर्वत्र असकेल्या सदस्य बळी जात आहेत
    म्हणून bjp ला फायदा होईल अशी अफवा पसरवली जाते
    म्हणून बाळासाहेब यांनी
    Bjp व घराणेशाही अस्य दोन निशाण साधले आहेत

    • @kapilwaywal698
      @kapilwaywal698 5 ปีที่แล้ว

      अचानक आणि रिअल

  • @cricketworld3302
    @cricketworld3302 5 ปีที่แล้ว +18

    आता फक्त आंबेडकर

  • @dagdoobhalerao4083
    @dagdoobhalerao4083 5 ปีที่แล้ว +21

    Only Balasaheb Ambedkar

  • @HistorywithSonu
    @HistorywithSonu 5 ปีที่แล้ว +36

    He is not fighting against, He is fighting for...

    • @talhafarooqui6332
      @talhafarooqui6332 5 ปีที่แล้ว

      ha bhai congress ke sath ye jayenge to hi thik aahe...bjp cha fayda karenge

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว

      😆

    • @HistorywithSonu
      @HistorywithSonu 5 ปีที่แล้ว

      @@talhafarooqui6332 kon congress kiski congress, congress se soft corner rakhne ki koi jarurat nahi

    • @HistorywithSonu
      @HistorywithSonu 5 ปีที่แล้ว +2

      @@talhafarooqui6332 He is fighting for each and every oppressed person of this society
      Ye hai pura sentence

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 5 ปีที่แล้ว +2

      @@talhafarooqui6332 pure Maharashtra me aaj agar kisiki himmat hai RSS ki chaddi faadne ki to vo sirf Prakash Ambedkar me

  • @deepaksarawade6246
    @deepaksarawade6246 5 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब आंबेडकरांमुळे वंचित घटकांना न्याय मिळाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले, तर विधानसभेच्या वेळी वहुसंख्य वंचित उमेदवारांना संधी मिळेल. एवढी संधी यापुर्वी कोणत्याच पक्षाने वंचितांना दिलेली नाही. फक्त घराणेशाही टिकवत आलेत.

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 ปีที่แล้ว +8

    ओन्ली फक्तआणीफक्तचआॅड.बाळासाहेबआबेंडकरसाहेबच

  • @nitinrckz
    @nitinrckz 5 ปีที่แล้ว +21

    Let's go followers of #Shiv#Shau#phule#AMBEDKAR come unity and make history's VBA .

  • @dhammasarwade6905
    @dhammasarwade6905 5 ปีที่แล้ว +15

    Jay bhim Jay vba

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 5 ปีที่แล้ว +18

    Aata fakt vanchit bhahujan aaghadi

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 5 ปีที่แล้ว +15

    प्रकाश आंबेडकर मुले एका दगडात दोन पक्षी ठार, कांग्रेस आणि भाजपा

  • @chetansawantdiaries4060
    @chetansawantdiaries4060 5 ปีที่แล้ว +32

    Balasaheb ambedkar 👌👌

  • @nitinrckz
    @nitinrckz 5 ปีที่แล้ว +23

    He is not against ,
    He is fighting for... Rights

  • @aadeshshetty3181
    @aadeshshetty3181 5 ปีที่แล้ว +17

    Mi brahman aaye phan i like sir prakash ambedkar but he should think for his party witkout gathbandan he will not get single seat but i knew he his focusing for maharashtra politics

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว

      Better than being slave of mahagathbandhan and geting just 3-4 seats

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +5

      @Manish Erande jatibhed karu nakos mitra babasahebanche vichar jativar adharit nhavte

  • @Swapnesh_Mali
    @Swapnesh_Mali 5 ปีที่แล้ว +20

    Jay Bhim Jay MIM

  • @nitinhoke9243
    @nitinhoke9243 5 ปีที่แล้ว +21

    VBA

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 5 ปีที่แล้ว +10

    Only bharip and Dr balasaheb ambedkar Will be the future power king of India nothing else OK I will be there.

  • @subhashmandale8298
    @subhashmandale8298 5 ปีที่แล้ว +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @dhammasarwade6905
    @dhammasarwade6905 5 ปีที่แล้ว +12

    nice sir

  • @paragnaik8177
    @paragnaik8177 5 ปีที่แล้ว +5

    Prakash Ambedkar Sir, Aap Nagpur se lado. We all are with you. Jay Bhim

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 5 ปีที่แล้ว +13

    राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश अंबेडकारांचा विजय असो...

  • @Dhairya_dairies
    @Dhairya_dairies 5 ปีที่แล้ว +25

    Only vanchit Bhahujan Aghadi 48 mp yenar

  • @suryadhaware6241
    @suryadhaware6241 5 ปีที่แล้ว +14

    Love You Balasaheb Ambedakar

  • @kailashpawar6825
    @kailashpawar6825 5 ปีที่แล้ว +12

    तुम्हाला तुमच्या प्रशना चे उत्तर नक्कि मिळतील विचारा

  • @nehasingh2996
    @nehasingh2996 5 ปีที่แล้ว +4

    sir plz talk in hindi ..hum bharat ke alag alag hisse me rehte h..hum chahte h ambedkar sir ki baat humare tak pahuche...

  • @tahirshaikh9412
    @tahirshaikh9412 5 ปีที่แล้ว +20

    Vote for AMBETKAR SAHAB owaisi sahab ZINDABAD ZINDABAD

    • @webseries7058
      @webseries7058 5 ปีที่แล้ว +1

      Tahir Shaikh,,, Jay bhim Jay mim 🙏

  • @pranayalte4193
    @pranayalte4193 5 ปีที่แล้ว +11

    Only bharip.

  • @arjunkshirsagar4160
    @arjunkshirsagar4160 5 ปีที่แล้ว +4

    Special thanks for BBC🙏🙏

  • @tushart7034
    @tushart7034 5 ปีที่แล้ว +8

    वंचित बहूजन आघाडी 🙋‍♂️🙋‍♂️

  • @jitenpawar8194
    @jitenpawar8194 5 ปีที่แล้ว +4

    आत्ता महापूरशाच स्वोपन पूर्ण होनार माझ्या राजाला सातदे आदनीय बाळासाहेब आबेंडकर

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 4 ปีที่แล้ว

    निर्भयपणे परखड प्रखर आणि स्वच्छ विचारक आमचे नेते आंबेडकर साहेब भाग्य आमच ते आमच्या महाराष्ट्रा आहे

  • @indianhindustan150
    @indianhindustan150 5 ปีที่แล้ว +10

    Saglyat vat lagli ahe Congres chi.
    Congress yenar pay dhuvayla .

  • @ksl128
    @ksl128 5 ปีที่แล้ว +8

    मत आमची अन सत्ता तुमची किती दिवस आता हे नाय चालणार आमची मतं आणि सत्ता ही आमचीच असणार महाराष्ट्रातील बहुजनांनी ठाम निर्णय केलाय वंचित बहुजन आघाडीला सत्तेवर बसवणार
    आता ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे

  • @Retail_explore
    @Retail_explore 5 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर उत्तर दिलीत..👌

  • @bhagwanalne2035
    @bhagwanalne2035 5 ปีที่แล้ว +3

    वं.ब .आ वेगळी लढली तर मागासवर्गीयाच्या मतात विभाजन होईल असे वाटते.याचा फायदा जातीयवाद्माला होवू शकतो. हे निवडणूकी नंतरच लक्षात येईल.

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 5 ปีที่แล้ว +2

    साहेब आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे या सर्व रीटायरड लोकांना पेन्शन चालू करू

  • @bhushanghanbahadur3059
    @bhushanghanbahadur3059 5 ปีที่แล้ว +3

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @ajinkyapawar6714
    @ajinkyapawar6714 5 ปีที่แล้ว +5

    Balasaheb ambedkar app age badho hum tumare sadh hai jay bhim jay mim only vanchit bahujan aghadi

  • @milindbharde6885
    @milindbharde6885 5 ปีที่แล้ว +17

    जय भिम साहेब

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +17

    Balasaheb tum aage badho hum aapke sath hai

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 5 ปีที่แล้ว +18

    Only vanchit bahujan aaghadi. Go ahead balasaheb ambedkar sir.

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 5 ปีที่แล้ว

    Thanks you bbc marathi

  • @roshanthool3126
    @roshanthool3126 5 ปีที่แล้ว +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪💪💪💪

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว +4

    Sir तुम्ही सोलापूर मधून उभे रहा ....

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว

      सुशीलकुमार शिंदे तिकडचे आहे ना कॉंग्रेस चा फिक्स आहे

    • @sagarkhune7932
      @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว

      @@mayuuur1785 उभा असला म्हणजे काय झालं आता नसतात निवडून येत ते ....कोणाची मते पडणार आहेत हा मोठा विषय आहे.

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว +1

      कॉंग्रेस कडे आता कोणी nhi mahunun सगळे म्हातारे हुबे केले

  • @jibrailvlog8322
    @jibrailvlog8322 5 ปีที่แล้ว +3

    Prakash Ambedkar Sahab UP me bhi Vanchit Bahujan Aghadi le kar aao.

  • @amols8836
    @amols8836 5 ปีที่แล้ว +4

    vanchit bahujan aaghadi...jai bhim.

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 5 ปีที่แล้ว +2

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @siddharthdhawale5734
    @siddharthdhawale5734 5 ปีที่แล้ว +2

    nice saheb

  • @koumei1709
    @koumei1709 5 ปีที่แล้ว

    sir general garib general category sathi tumhi ky karnar te sanga

    • @diplodocus3
      @diplodocus3 5 ปีที่แล้ว

      VBA ch sarkaar banle rajjyat tar pratyek mulache KG to PG education hyachi jababdari government war asel he mhatle ahe tyanni, education chya privatisation che problem solve zale tar lokanche khup problem solve hotil

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 5 ปีที่แล้ว +1

    फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @anilkhandare2284
    @anilkhandare2284 5 ปีที่แล้ว +11

    Only balasaheb ambedkar

  • @zubershaikhshahnoorshaikh2895
    @zubershaikhshahnoorshaikh2895 5 ปีที่แล้ว +3

    Balasahebanni khupach mehnat karun saglyanna jodle hi wel punha yenar nahi faqt ani faqt Balasahebanna support kara please
    Jay bhim Jay mim. ...!!!!!

  • @sureshingole6589
    @sureshingole6589 5 ปีที่แล้ว +9

    Onlyyyyy vanchit bahujan aaghadiiiii

  • @akilshaikh6217
    @akilshaikh6217 5 ปีที่แล้ว +1

    माझे मत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

  • @milindsonkamble4661
    @milindsonkamble4661 5 ปีที่แล้ว

    Comments मध्ये आपले विचार मांडणार्या सर्व SC,ST,OBC, आणि मुस्लिम बांधवांचे जाहिर आभार. बंधुनों आपन जो पर्यंत आपण एक होऊ शकत नाही तो पर्यंत मनुवादाला पराभूत करणे अशक्य आहे.तुम्ही जे Comments मध्ये विचार मांडले आहेत ते खरोखरच बहुजनांना एक करण्यास सहायक आहेत. आपले विचार असेचं मांडत रहा जेने करुन आपले विचार वाचणारे बहुजन एक होण्यास चालना मिळेल. पूनश्च; आपले जाहिर आभार जय भिम जय भारत.

  • @akshaydandge7974
    @akshaydandge7974 5 ปีที่แล้ว +7

    He is fighting against Nepotism in Political parties and has given opportunities to the politically deprived communities in Maharashtra.Jai Bhim.

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 5 ปีที่แล้ว +1

      Man who is known for being grandson of B R Ambedkar is fighting against nepotism..?

    • @antenio85
      @antenio85 5 ปีที่แล้ว

      Akshay I agree with your point that he might have good intentions....his actions will only help BJP to win election

  • @AK-zo5bx
    @AK-zo5bx 5 ปีที่แล้ว +2

    good

  • @keshavjadhav3660
    @keshavjadhav3660 5 ปีที่แล้ว +2

    नेता आसावा तर बाळासाहेबांच्या विचारांचा

  • @ashwinitambe62
    @ashwinitambe62 5 ปีที่แล้ว

    he is genius.. look it thoughts its amazing...im hindu maratha but i support this guy.

  • @deepaksarawade6246
    @deepaksarawade6246 5 ปีที่แล้ว +1

    वंचित बहुजन आघाडीमुळे युतीचं नुकसान. सर्व वंचित आता एक झालेत.

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 5 ปีที่แล้ว +6

    most Intelligent politician in India ...

  • @user-fr3lp9zx1l
    @user-fr3lp9zx1l 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhim jay शिवराय

  • @rajendraparkar3462
    @rajendraparkar3462 5 ปีที่แล้ว

    खुप हुशार पत्रकार. खूप छान प्रश्न विचारले एकही प्रश्न चुकीचा नाही विचारला.

  • @bappasahebrode3132
    @bappasahebrode3132 5 ปีที่แล้ว

    Good

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 5 ปีที่แล้ว +5

    Apanch Jinknar sir...Shirt khup chaan ahe avadala

  • @akshaykamble7412
    @akshaykamble7412 3 ปีที่แล้ว

    Wah. Kay knowledge aahe balasaheb ambedkarancha election history badal.. Koti koti naman 🙏 aajkal kwachitach ase nete aahet, nahitar te pan nahi

  • @vikramshinde4546
    @vikramshinde4546 5 ปีที่แล้ว

    Good one

  • @laxmanbetke4393
    @laxmanbetke4393 5 ปีที่แล้ว +2

    Vba

  • @gavandejyotiba3336
    @gavandejyotiba3336 5 ปีที่แล้ว +3

    वंचित बहुजन आघाडी

  • @anilkakade842
    @anilkakade842 5 ปีที่แล้ว +1

    Dr. Babasaheb Ambedkarji yanni ayushaybhar Bahujanasathi, kamgarasathi, muslimsathi ,talagallatil, lonkasathi ,dalitasathi kashta kele.tanche swapna urashi bandhun aaderniya Ad.Balasaheb Ambedkar bhaujan vanchitana pudhe gheun chalalet, tyanna sath dya. Ambedkarjinche varasdar, Jai bhim!!!

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 5 ปีที่แล้ว +1

    माझं आणि माझ्या कुटुंबातील मत वंचित बहुजन आघाडीलाच,,,,

  • @navnathzende5191
    @navnathzende5191 5 ปีที่แล้ว +1

    वंचित बहुजन आघाडी विजय नकिच होनार

  • @user-yp2fp7pg1k
    @user-yp2fp7pg1k 5 ปีที่แล้ว

    मतांचे विभाजन थोडे फार तर होणारच आहे. पण काँग्रेस सोबत आंबेडकर यांनी गठबंधन व्हायला पाहिजे.

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 5 ปีที่แล้ว +6

    एकच खासदार सगळ्या वर भारी पडणार आहे