Mumbai Tak Chavadi : Prakash Ambedkar यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @BhimBana
    @BhimBana ปีที่แล้ว +230

    अभ्यासू आणि स्वाभिमानी निर्भिड नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 ปีที่แล้ว +56

    एकमेव अभ्यासु नेतृत्व श्रध्देय. बाळासाहेब आंबेडकर
    #VBA_ThanksमुंबईTak

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 ปีที่แล้ว +73

    . खरंच किती विद्वत्तापूर्ण विश्लेषण केले आहे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या भारताला जर असे पंतप्रधान मिळाले तर भारत जगात एक नंबरचा देश होईल आणि आशा विद्वान नेत्याची खरी या भारताला गरज आहे

    • @SangeetaJadhav-z9e
      @SangeetaJadhav-z9e ปีที่แล้ว +1

      Aamchya. Bhim saynikana kuthe kaltya sagle paksha, mandle,gate yektr aaletar nakiich VBA aghadiche sarkar yeil.sarkhi bjp var tika na karta ganimi kavyane ladha
      .bjp ne bhikari banvly.te tika karat nahi te ganimi bolni karun tumala namohar kartayet

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 ปีที่แล้ว +104

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो
    हम आपके साथ हैं .. .

  • @vishalpawar5627
    @vishalpawar5627 ปีที่แล้ว +139

    मुंबई तक चे अभिनंदन स्पष्ट वक्ता बोलवल्या बद्दल

    • @sharadgaikwad9594
      @sharadgaikwad9594 ปีที่แล้ว +2

      Great leader Saheb 🙏

    • @ravigolegaonkar9752
      @ravigolegaonkar9752 ปีที่แล้ว +1

      असेच प्रश्न इतर पार्टी च्या नेत्या सोबत झाली तर प्रतेक जन कसा आहे हे समजेल

  • @MyCartoon_Studio
    @MyCartoon_Studio ปีที่แล้ว +154

    शिवसेना+ वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf ปีที่แล้ว +45

    नमोबुध्दाय,
    जयशिवराय,जयभिम,
    जयसऺविधाऺन,जयभारत,
    जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र.

  • @ambedkaritehitesh3485
    @ambedkaritehitesh3485 ปีที่แล้ว +44

    फक्त शिव सेने ने जरी साथ दिली तर साहेब महाराष्ट्रात खूप मोठा परिवर्तन घडून आणतील....
    कारण शेवटी आंबेडकर ❤❤❤

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 ปีที่แล้ว +33

    बाळासाहेबानं सारखे अभ्यासू वक्तिमताची आज महाराष्ट्रा सकट देशाला पण गरज आहे.....असेच वक्तिमत्व लीडर तयार झाले तर देशाची सुधारणा होईल....VBA ❤

  • @anandkadam5956
    @anandkadam5956 ปีที่แล้ว +26

    ❤ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा अभ्यासपूर्ण नेतृत्व नेता सध्या कुणीही नाही म्हणून आमचे बाळासाहेब आमच्या वर कधी रागावले चिडले तरी आमचं बाळासाहेब आंबेडकरांन वरील प्रेम एक अंश देखिल कमी होत नाही शेवटी प्रज्ञा सूर्याच किरण हे प्रकाशच देणार आय लव यू बाळासाहेब आंबेडकर 🥰♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln ปีที่แล้ว +28

    वंदनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपण आत्ता च्या परिस्थीतीनुसार तुम्ही निर्णायक ठरणार आहात. ज्यांच्या बरोबर युती होईल तेच सत्तेवर येणार.

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un ปีที่แล้ว +40

    खरच मानतो मी बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या अभ्यासाला.....

  • @crazyvaasu8298
    @crazyvaasu8298 ปีที่แล้ว +47

    मला ऩाही वाटत एवढे सारे नॉलेज महाराष्ट्रातील कुठल्याही नेते जवळ असेल एकदम मुद्दे सुद

  • @bhushanlahade5776
    @bhushanlahade5776 ปีที่แล้ว +29

    भावांनो साहेबांबद्दल तुमच्या येवढ्या छान कमेंट वाचून.. खरच खूप अभिमान वाटतो मला माझ्या साहेबांचा..💙
    एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब.💙💙

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 ปีที่แล้ว +17

    बाबासाहेब ,म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर अभ्यास व विचार पूर्वक मांडणी . कोणी साहेबांशी बराबरी करू शकत नही व कोणाची तेवढी कुवत पण नहीं. जय शिवराय जय भीम...

  • @SamratDipke
    @SamratDipke ปีที่แล้ว +23

    ❤ सर्वात वििस्वासु व अभ्यासू सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते❤आ, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे❤ नमो बुद्धाय जय बहुजन जयभीम जय सविधान जय भारत ❤😊

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 ปีที่แล้ว +39

    संपूर्ण वंचित बहुजनांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी २०२४ ला विजय लोकशाहीचाच होईल 🙏🏻

  • @SanjayWagh-b2m
    @SanjayWagh-b2m ปีที่แล้ว +459

    मी मराठा आहे पण बाळासाहेब आंबेडकर हेच खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व आदर्श पुढे नेऊ शकतात माझे मत ओ माझ्या कुटूंबातील सर्वांचें मत वंचित बहुजन आघाडी लाच देणार

    • @deepakreallifemotivation6467
      @deepakreallifemotivation6467 ปีที่แล้ว +8

      I feel good Broo then we do that type of attitude in Maharashtra not possible to break the hold of marathi.

    • @imBonzarrr
      @imBonzarrr ปีที่แล้ว +5

      खोट बोलतोयस तू… ओन्ली वंचित

    • @PandurangMane-ys9sf
      @PandurangMane-ys9sf ปีที่แล้ว +7

      आपण सर्वजन मानव आहोत
      जातिच राजकारण हे काही लोकानी त्याच्या
      फायद्याची स्किम करुण हिदुऺ हा कोड लावलाय
      आपल्या नावापुढे,आपण मुळभारतिय आदिवासी आहोत.

    • @rakeshkhairnar1458
      @rakeshkhairnar1458 ปีที่แล้ว +6

      जाती पातीच राजकारण सोडून बाळासाहेब व त्यांच्या सारख्या चांगल्या नेत्यांच्या मागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे

    • @falconblue789
      @falconblue789 ปีที่แล้ว +7

      Likes मिळण्यासाठी कॉमेंट करू नका, VBA ला मना पासून साथ द्या,
      जय शिवराय, जय भीम

  • @bhushanghanbahadur5614
    @bhushanghanbahadur5614 ปีที่แล้ว +112

    Great leadership Prakash Aambedkar sir

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 ปีที่แล้ว +206

    आंबेडकर हा पर्याय अखंड जनतेने
    निवडायला हवा...❤

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ ปีที่แล้ว +5

      अकोल्याच्या जानतेनी प्रकाशला सलग तीनदा हरवले आहे

    • @pratikmore9068
      @pratikmore9068 ปีที่แล้ว +2

      त्यांना हरवायला ​बीजेपी + शिवसेना युती होती विसरू नको...

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ ปีที่แล้ว +5

      @@pratikmore9068 औरंग्याप्रेमी प्रकाशला परत आकोल्याची जनता धोबीपछा़ड देणार

    • @karanhanawate7625
      @karanhanawate7625 ปีที่แล้ว

      ​@@जयमहाराष्ट्र-फ7घhya veles deun dakhava n muslim umdvar detat congress vale hyanchya mule votes devide houn bjp cha mp hoto hya veles nahi honar tas chit kartil prakash ambedakar bjp la akolyat

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว

      @@जयमहाराष्ट्र-फ7घ
      तुझ्या सारखे जातियवादी किडे 🐞
      निवडणुका लागल्या कि..
      सक्रिय होतात,
      त्याचा परिणाम......?

  • @skfitnessacademy
    @skfitnessacademy ปีที่แล้ว +93

    रोखठोक बोलणारे व दूरदृष्टी असलेला एकच नेता बाळासाहेब आंबेडकर💙💙

  • @kishorbhagvate6624
    @kishorbhagvate6624 ปีที่แล้ว +41

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी... जय भीम 💙✊🏻💯

  • @AtulGajbhiye-uk7nk
    @AtulGajbhiye-uk7nk ปีที่แล้ว +29

    एवढं सारं अभ्यासू नेतृत्व पहिले वेड पाहत आहे मी भारत देशाचा राजकारणात
    🔥VBA balasaheb Ambedkar ♥️

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 ปีที่แล้ว +39

    आमच स्वाभिमानी नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही साहेब

  • @santoshyede4260
    @santoshyede4260 ปีที่แล้ว +30

    एक स्वछ आणि इमानदार विश्वासू व्यक्तीमहत्व बाळासाहेब आंबेडकर सर

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 ปีที่แล้ว +17

    सत्ते पेक्षा जनतेच्या सार्वभौमत्वाला महत्त्व देणारे, देशातील एकात्मता, बंधुभाव, सदाचार हा अधिकाधिक बळकट व्हावा यासाठी झटणारे वैचारिक दृष्टिकोन असलेले दुरदर्शी नेतृत्व... अँड बाळासाहेब आंबेडकर.

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 ปีที่แล้ว +49

    काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाला आर एस एस चालवत आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 ปีที่แล้ว +21

    "30 उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो। "..... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं🙏✍️💪💪💪💪

  • @harrshad7
    @harrshad7 ปีที่แล้ว +99

    अत्यंत हुशार माणूस! फक्त बहुजनांना सोडून inclusive पॉलिटिक्स केलं तर चांगला रिझल्ट देऊ शकतील प्रकाश आंबेडकर जी!

    • @marutiganga
      @marutiganga ปีที่แล้ว +2

      तुम्हाला कुणी अडवलं. पटत असेल तर व्हा सामील... अगदी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन निघालेत ...

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว

      Well said...maratha leader la ticket dyayla have ,1000% win honar...

  • @ameygaikwad4085
    @ameygaikwad4085 ปีที่แล้ว +8

    लोकांच्या मनात राजकारणा विषय समज बदलत चाललाय. तुमचे विचार खुपच सुंदर आहेत साहेब भाग्यवान आहोत तुम्हि महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, अता तुमच्या काढुनच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल हि खात्रि वाटते, ह्या वेळेस मत तुम्हालाच

  • @nileshwarchaware6129
    @nileshwarchaware6129 ปีที่แล้ว +9

    , मुंबई तक चे खुप खुप आभार great intelligent and स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांचा interview बोलावल्या बद्दल जय भीम टीम मुंबई तक (VBA)

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 ปีที่แล้ว +16

    वंचितांनो आता तरी जागे व्हा, प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा, वंचित बहुजन आघाडी सोबत तन मन धनाने जुडा, आपले अमुल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊया, सत्ताधारी बनुया.

  • @bhagwatbhosale6468
    @bhagwatbhosale6468 ปีที่แล้ว +22

    हे आहेत प्रकाश आंबेडकर ऊफ बाला साहेब समजूण घ्य शेर खुडसी की लीय भागता नही

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 ปีที่แล้ว +14

    आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत महाराष्ट्रातला दलित,आदिवासी, मुस्लिम, भटके ,ओबीसी, गरीब मराठा समाज व हे सर्व वंचित समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत.#vote_for_vba ❤✌🏾💯💯

  • @akashpandit2607
    @akashpandit2607 ปีที่แล้ว +89

    बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे!💯

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 ปีที่แล้ว

      पंतप्रधान झाले पाहिजे

    • @aniketkore5031
      @aniketkore5031 8 หลายเดือนก่อน

      जगाचें पंतप्रधान क्रा😂😂😂😂

  • @kamblerahul8505
    @kamblerahul8505 ปีที่แล้ว +13

    ओन्ली या देशांमध्ये आंबेडकरच
    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर एकमेव
    महाराष्ट्राला देशाला आताच्या परिस्थितीतुन वाचवनारा ऐकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर
    जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र जय भारत

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 ปีที่แล้ว +9

    मुंबई तक ने आजची चावडी खुपच अभ्यासपूर्ण,रंजक आणि उत्कृष्ट सादर केली/मांडली मनापासून धन्यवाद !

  • @sarkateamol9116
    @sarkateamol9116 ปีที่แล้ว +8

    एक अभ्यासु आणि विचारवत व्यक्तिमतत्व देशाला गरज आहे बाळासाहेब आंबेडकर ची ❤

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 ปีที่แล้ว +20

    अतिशय हुशार आणि स्वाभिमानी संविधान अभ्यासक जयभीम नमोबुधाय

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 ปีที่แล้ว +129

    जर ही येणारी 24ची निवडणूक खुप महत्वाची आहे.जर मराठा समज्याने जर जातीचा चष्म्यातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे न बघता समर्थ पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.नाहीतर याच्या पेक्षा बिकट दिवस येणार हे नक्की.

    • @amol9188
      @amol9188 ปีที่แล้ว +1

      सहज मनात आल म्हणून विचारतो . भाऊ हिंदु चालतात का तुम्हाला ? कि मग धर्मांतरण कराव लागेल ? 😂😂😂😂

    • @sanjaybhagwankamble9765
      @sanjaybhagwankamble9765 ปีที่แล้ว

      @@amol9188 तुम्ही आश्या माणसीक मध्येच अडकून पडला आहात मराठा कधी बौद्ध लोकांची मते नकोत असे म्हणत नाहीत. ते बरोबर राज कारण करतात आणि तुमच्या वर आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर यायची वेळ आणतात तुम्ही आपले मत व्यक्त केले धन्यवाद.परंतू मी कमेंट केल्या प्रमाणे जातीचा चष्मा वापरणे बंद करा.बाळासाहेब आंबेडकर हे वंचित समूह यामधे सर्व सामान्य जनता आली आणि त्यांच्या साठी लढत आहेत.तेव्हा विचार करुन मतदान करा अन्यथा याच्या पेक्षा भिक्कार परिस्थिती येऊ घातलेली आहे.आणी हो बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण पुन्हा ऐका

  • @balholikar1736
    @balholikar1736 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब हे दूरदृष्टीचे देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेते आहेत हे स्पष्ट समजून आले धन्यवाद

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 ปีที่แล้ว +17

    शेवटी बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब hi is a kiliyar and real man next c m in Maharashtra 🙏🙏

  • @shriharshaish
    @shriharshaish ปีที่แล้ว +20

    मला तर आस वाटत की सेना आणि वंचित मिळून तीस तरी लोकसभेच्या सीट येतील...
    साहेब
    जय शिवराय
    जय भीम
    जय वंचित साहेब

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 ปีที่แล้ว +96

    अभ्यासू नेता एकमेव...

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 ปีที่แล้ว +10

    आमचे आदरणीय,निष्कलंक ,स्वच्छ प्रतिमेचे डॅशिंग नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @siddharthingale2333
    @siddharthingale2333 ปีที่แล้ว +28

    अखंड बहुजनांचा आधार आद. साहेब....

  • @ps8037
    @ps8037 ปีที่แล้ว +30

    एकदम‌ खर‌ बोलले‌ साहेब

  • @suchittapawaskar
    @suchittapawaskar ปีที่แล้ว +1

    खरंच मुंबई tak चे प्रथम आभार!
    खरंच बाबासाहेब आंबेडकरांना symbol of knowledge का म्हणतात. हे मला आज समजल. ज्या व्यक्तीचा नातू एवढा हुशार, अभ्यासू, स्वाभिमानी आणि निस्वार्थी असू शकतो तर खरंच बाबासाहेब किती विद्वान होते हे त्यांच्या कडून लक्षात येते. महत्वाचे म्हणजे ते सत्तेसाठी राजकारण करत नाही. तर त्यांना सामाजिक बदल अभिप्रेत आहे. सर्व धर्मांच्या जातिच्या पलिकडे जाऊन समाजाच्या हिताचे पहाणारा एकमेव नेता आहे असे मला वाटते. जर सर्व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचा असेल तर सर्व धर्मांच्या जातिच्या लोकांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठिमागे खंबीर उभे राहिले पाहिजे.आणि नक्कीच वंचित सोशीत पिडीत समाजाला आंबेडकर हा एकमेव पर्याय आहे. समाज बदलला तर देश बदलू शकतो, हा त्यांचा विचार आणि सत्तेसाठी राजकारण न करता समाजासाठी, लोकहितासाठी राजकारण केले पाहिजे ही त्यांची भूमिका ग्रेट आहे. खरंच सलाम आहे आंबेडकरांना! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 ปีที่แล้ว +43

    We will vote for VBA 🎉

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 9 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी कायद्याच्या चौकटीत राहून विजय मिळवून येऊ शकतात जय भीम जय भारत जय संविधान बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे जिंकून येऊ शकते ❤❤❤❤

  • @travelinglover1954
    @travelinglover1954 ปีที่แล้ว +37

    या वेळेस साहेबाना सत्ता द्या विश्वास आहे रस्त्यावर यायचं काम साहेब पडू नाही देनार

  • @sarkarraj2020
    @sarkarraj2020 ปีที่แล้ว +27

    भीम परतून आल्यासारखं वाटतय...💙🙏🏻

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว

      Dr bhimrao mhan bhadya

  • @pramodgobare
    @pramodgobare ปีที่แล้ว +24

    Excellent, 👌 1 no. Chawadi today session with Balasaheb🙏🌹

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 ปีที่แล้ว +5

    * नेता हा खुजा असतो, जनता जागृत असते। माझ्या आज्याने सत्तेत नसताना बदल घडवला। सत्तेत राहूनच बदल घडतो , असे नाही। मला जिंकायचच नाही राजा, मला फक्त बदल हवाय। ".... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं ✍️✍️✍️🙏🙏🙏🙏💖💖💖💪💪💪💪

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 ปีที่แล้ว +447

    लागा तयारीला.. यावेळी मराठ्यांची मत सुद्धा पडतील VBA ला..नको आम्हाला जातीचे नेते कामाचे नेते पाहिजेत💯🙏🚩🇮🇳🚩

    • @shree713
      @shree713 ปีที่แล้ว +9

      🙏🙏🙏

    • @Mr.Patil18
      @Mr.Patil18 ปีที่แล้ว +6

      Dya Vote Ani Nivdun Alya vr vichar karath basa Kashyala hyala vote dila mnun 😂

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว

      तुम्ही मराठ्यांनी वोट दिले .तर तुम्हाला आरक्षण मिळाले म्हणून समजा.. फॉर्मुला फक्त त्यांच्या कडे आहे आरक्षण चा

    • @shree713
      @shree713 ปีที่แล้ว +15

      @@Mr.Patil18 साहेब चुकीचा विचार करत आहात तुम्ही....

    • @gajanansawale7128
      @gajanansawale7128 ปีที่แล้ว +5

      अहो दादा डोळे मिटून मतदान केले पाहिजे

  • @siddharthpatil5150
    @siddharthpatil5150 ปีที่แล้ว +45

    What a Leader!⚡☝️👌

  • @Paisewallah
    @Paisewallah ปีที่แล้ว +23

    पत्रकाराची एक गोष्ट लक्षात येते की पूर्ण गोष्ट न ऐकता मधी मधी बोलून विषय लांबवणे यावरून स्पष्ट होते की पत्रकारिता मधली ही मानसिकता ही स्पष्ट होते...VBA

  • @madhusudhaningle6295
    @madhusudhaningle6295 ปีที่แล้ว +34

    आपली ताकत आणखी एक वेळेस दाखवून देऊ

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 ปีที่แล้ว +10

    अभ्यासु नेते आहेत चांगले उत्तर दिले आहे. ग्रेट साहेब

  • @ravipradhan3844
    @ravipradhan3844 ปีที่แล้ว +44

    Only One King श्रद्धेय. बाळासाहेब आंबेडकर 💪

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq ปีที่แล้ว +11

    साहेब तुम्ही सर्व समाजाला सोबत घेउन जाता ❤🎉खर गेट्स 🎉🎉😢

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब आंबेडकर अतिशय सुंदर विवेचन करीत आहेत.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 ปีที่แล้ว +9

    देशाला फक्त आंबेडकर पाहिजेत हे नक्की 🌹vba जिंदाबाद🌹 जय भिम 🌹

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 ปีที่แล้ว +249

    More power to VBA and intelligent prakash ambedkar

    • @kshitijpandey3274
      @kshitijpandey3274 ปีที่แล้ว +3

      Kya kia hai re isne?

    • @ashoksonkamble-ee1id
      @ashoksonkamble-ee1id ปีที่แล้ว

      ​@@kshitijpandey3274
      tere बाप😂 कौन पूछ

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri ปีที่แล้ว

      @@ashoksonkamble-ee1idYahi jawaab hein? Tum sab itne chari q ho

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +8

    राजकीय नेतेमंडळींच्या मुलाखती मी सहसा बघत नाही कारण हे लोक बहुतेक वेळा एकांगी, संदिग्ध आणि असत्य बोलतात..
    याला सन्माननीय अपवाद म्हणजे बाळासाहेब आंबेडकर.. 👍
    एकमेव राजकीय नेते ज्यांची मुलाखत ऐकून काहीतरी value addition होते..
    राजकारण आणि कायदा या विषयांचे ते चालतेबोलते विद्यापीठ आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये..
    याच साठी त्यांची मुलाखत घेणारे पत्रकार सुद्धा तेवढेच अभ्यासू आणि प्रगल्भ असण्याची गरज असते..

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 ปีที่แล้ว +2

    स्वाभिमानी नेतृत्व श्रध्येय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर... जिंदाबाद

  • @SanjayPatil-gn4su
    @SanjayPatil-gn4su ปีที่แล้ว +4

    या मुलाखतीतून बाळासाहेबाच्या बद्दल असणारे अनेक गैरसमज दुर होतीलच. पण त्याच्या विद्दवेतेच दर्शन होते.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 ปีที่แล้ว +12

    Saheb prakesh ambedkar saheb brilliant man India

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 ปีที่แล้ว +10

    निस्वार्थी निष्कलंक नेतृत्व आदरणीय श्रध्देय बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर जी वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय संविधान जय भारत 🙏🙏🙏

  • @vinodbansode8142
    @vinodbansode8142 ปีที่แล้ว +9

    ONLY ONE 👑 KING श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर
    Only VBA सरकार 🤞✨

  • @sargamsa648
    @sargamsa648 ปีที่แล้ว +104

    When you listen Ambedkar, you get entire subtle knowledge of Politics of not only Maharashtra's but also whole country's. Thank you for enlitenment..

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 ปีที่แล้ว +24

    1:5:25-1:6:5 Always Ambedkar On Fire 💯💯🔥🔥❤️❤️

  • @RajendraMhaske-ed1uq
    @RajendraMhaske-ed1uq ปีที่แล้ว +9

    बाळासाहेब एक हुशार व कुशल राजकारणी नेतृत्व आहे

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 ปีที่แล้ว +10

    द ग्रेट बाळासाहेब आंबेडकर विचारवंत जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 ปีที่แล้ว +144

    Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪

  • @ps8037
    @ps8037 ปีที่แล้ว +16

    हार्ड‌ विचार‌ खोल‌ मंथन‌ सामान्याच्या‌ डोक्या‌ बाहेरच‌ साहेबाची‌ मूलाखत‌ साहैब‌ तूम्ही‌ सुटसुटित‌ बोलण‌ चालू‌ करा‌

  • @SSGamingKing-tm1mw
    @SSGamingKing-tm1mw ปีที่แล้ว +4

    अभ्यासू नेतृत्व आदरणीय बालासाहेब आंबेडकर.
    मुंबई तक चे अभिनंदन स्पष्ट वक्ता बोलवल्या बद्दल

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 ปีที่แล้ว +32

    Vote for VBA ❤️

  • @ashutoshbhojane
    @ashutoshbhojane ปีที่แล้ว +28

    निर्भिड नेतृत्व आहे... साहेबांच....अशे interview भाजपा नेत्यांचे घेऊन बघा....फक्त शब्द घुमावण्याच काम करतील....

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +5

    अभ्यासपूर्ण मदेसुद अप्रतिम विचारांची मुलाखत, साहेब🙏

  • @Nikhil-bo5zt
    @Nikhil-bo5zt ปีที่แล้ว +54

    Great leader... This time only VBA 🇮🇳...❤

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l ปีที่แล้ว +25

    जय भीम जय संविधान

  • @pravinkhade8064
    @pravinkhade8064 ปีที่แล้ว +44

    GREAT LEADER ADV.BALASAHEB AMBEDKAR 💪🔥

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 ปีที่แล้ว +8

    वंचित बहुजन आघाडी ✌️💙💚🧡

  • @kailasjadhav8274
    @kailasjadhav8274 ปีที่แล้ว +35

    Symbol of knowledge📚 💙

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 ปีที่แล้ว +5

    मुंबई tak अभिनंदन फक्त एकच नेते प्रकाश आंबेडकर साहेब

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq ปีที่แล้ว +4

    साहेब खुप अभ्यासु आहे आपन 🎉 आणि तुमच्या विचाराशी सहमत आहे❤❤माझ मत VBA🎉🎉🎉

  • @bhanudaskamble6925
    @bhanudaskamble6925 10 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची मुंबई तकची चावड़ी कार्यक्रम खप अभ्यासपूर्ण रितीने सर्व प्रसन्नाची चागल्या पद्धतिने विचार मांडले

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 ปีที่แล้ว +9

    "अखिलेशला दलित नेतृत्व नकोय, फक्त दलितांची मते हवीत".... अॅडव्होकेट चंद्रशेखर आजादजी, चिफ आॅफ भिम आर्मी...

  • @arvindgajbhiye2628
    @arvindgajbhiye2628 ปีที่แล้ว +6

    What a wonderful analysis of a vote regarding the Nation!!!thanks, go ahead with Nation internationally....@life...

  • @akshay.kamble.04
    @akshay.kamble.04 ปีที่แล้ว +8

    बाप तो बाप रहेगा आंबेडकर 💙 #VBA

  • @SK_Circle
    @SK_Circle ปีที่แล้ว +7

    पत्रकारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते बाळासाहेब आहे...त्यामुळे बाकी राजकारण्यांना सारखं ते उत्तर देणार नाहीत...त्यांचा संपूर्ण अभ्यास आहे...तुम्ही पुढच्या वेळेस तयारी चांगली करून या...

  • @rationalthinker9242
    @rationalthinker9242 ปีที่แล้ว +15

    एकदम अभ्यासू व्यक्तीमहत्व..... रक्त रकतवरच जाणार ना... शेवटी dr. babasaheb चे नातू आहेत ❤🎉

  • @sagargaikwad6296
    @sagargaikwad6296 ปีที่แล้ว +3

    आमच्या बापाचा नातु आहे प्रकाश आंबेडकर आमचा श्वास आमचा खानदान धन्यवाद मुबंई तक चावडी हुशार व्यक्तीमत्त्व

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape ปีที่แล้ว +64

    More power to you ...keep it up👍🏻

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 ปีที่แล้ว +2

    स्वच्छ चारीत्र्य ,स्वाभिमान ,सत्तेसाठी हपापलेला नाही...गरीब मराठा,कुणबी ,अठरापगड जाती ,बौद्ध ,आदीवासी ,महीला ,धनगर,साळी ,माळी,कोळी ,आगरी ,अशा सर्वांचा सखोल अभ्यास करुन न्यायासाठी लढणारा नेता...अॕड प्रकाश आंबेडकर ...फक्त गरज आहे..आपली जातीय मानसिकता सोडून तटस्थ पणे चिंतन करण्याची .

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 ปีที่แล้ว +21

    VBA is the first choice in 2024❤❤

  • @baapg7262
    @baapg7262 ปีที่แล้ว +5

    देशातील आंतरिक समस्या सोवण्यासाठी सर्व जनतेने महाराष्ट्र एकदा साहेब कडे द्यावा नक्कीच मराठ्याना w व शेतकऱ्यांना न्याय मिळणार जय शिवराय

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 ปีที่แล้ว +7

    "कांग्रेस वर टिका केल्याने आमचं महत्व कमी होत नाही। कांग्रेसला आमची गरज आहे। "... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️🙏 💖🙏💪

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट ปีที่แล้ว +3

    बहुजनांचे खरे नेते, आद,बाळासाहेब आंबेडकर, जय शिवराय जय भीम जय संविधान