EXCLUSIVE | मिस्टर अँड मिसेस प्रकाश आंबेडकर यांची खास मुलाखत | विचारसंहिता | एबीपी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमानसांसह नेत्यांच्या मनात काय सुरु आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा आणि लोकसत्ताकडून केला जातोय. आज आपण भेटणार आहोत मिस्टर अॅण्ड मिसेस आंबेडकर यांना. मराठी न्यूज टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी माध्यमांनासमोर आल्यात. त्यांचा राजकारणाशी संबंध आला कसा?वंचित बहुजन आघाडीच्या मार्गदर्शक म्हणून त्यांची काय भूमिका किती महत्वाची आहे?
    त्याबरोबर महाराष्ट्राला पडलेला प्रश्न मोदींविरोधात निवडणूक लढण्याऱ्या महाआघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी का गेली नाही? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpli... & / abpmajhatv &
    / abpmajha

ความคิดเห็น • 915

  • @ravitobre352
    @ravitobre352 5 ปีที่แล้ว +523

    खर सांगायचे तर आज 4 एप्रिल ह्या दिवशी बाबासाहेब आणि रमाई ह्यांचा मंगलपरिनय झाले होते आणि आज त्याच दिनी त्यांचे नातू आणि नातसून यांची मुलाखत घेतली त्याबद्दल ABP माझा चे धन्यवाद👍

    • @diplodocus3
      @diplodocus3 5 ปีที่แล้ว +17

      मुलाखत दोन हफ्ते आधी रेकॉर्ड केली होती, अन हे असे काहीही तर्क लावणे सोडा. बाबासाहेबांनी तर्कशुद्ध जीवन जगण्यास संगितले होते, त्याचे वाटोळे करू नका.

    • @akashsathe3603
      @akashsathe3603 5 ปีที่แล้ว

      Right

    • @breezy5111
      @breezy5111 5 ปีที่แล้ว +1

      @@diplodocus3 😂😂😂💯🙌 right Bola bhau

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 5 ปีที่แล้ว +5

      येडझवे तर्क लावतात वंचीत लोकं

    • @shobhakantable
      @shobhakantable 5 ปีที่แล้ว +5

      @@diplodocus3 होय, पण 4 एप्रिलला दाखवली याचा अर्थ वाहिनीवाल्यांचा अभ्यासही दांडगा दिसतोय ना🤗

  • @sumedhbhadange1582
    @sumedhbhadange1582 5 ปีที่แล้ว +85

    साहेबांना आणि माई साहेबांना मनाचा जय भीम

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 5 ปีที่แล้ว +328

    इतिहास तर हा नक्कीच घडणार , वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार...

    • @lukeshpatil9055
      @lukeshpatil9055 5 ปีที่แล้ว +8

      pakya chya aai cha bhosada.

    • @sanketjagadhane5149
      @sanketjagadhane5149 5 ปีที่แล้ว +5

      लढाई जिकण्या अगोदरच तुझी मानसिकता खालावली... तरी तुझ्या विचारावरून तुझ्या आई वडिलांचे संस्कार दिसुन येतेय... तुझ्या बापा सोबत असेच बोलत अशील...

    • @rahulgaikwad3009
      @rahulgaikwad3009 5 ปีที่แล้ว +2

      @@lukeshpatil9055 yacha bahinila ghryla patla re Kay pata

    • @mohankhupase8963
      @mohankhupase8963 5 ปีที่แล้ว +2

      प्राचार्य ( से .नि .) मोहन खूपसे पाटील मराठा। जर जातीय वाद्यांच्या शोषना मधून ह्या देशाला वाचवायचे असेल तर वंचतीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही ।आणि ते काम आमचे बाबा ऍड बाळा साहेब करीत आहे। जय भीम।जय रमाई ।

    • @rahulyawalkar5604
      @rahulyawalkar5604 5 ปีที่แล้ว +2

      Ek pn jaga nhi jinknar

  • @sushantsinghrajputfan8679
    @sushantsinghrajputfan8679 5 ปีที่แล้ว +73

    अफाट बुद्धिमत्ता + मातीतला माणूस + दूर दृष्टिकोन = प्रकाश आंबेडकर💐

  • @akashsathe3603
    @akashsathe3603 5 ปีที่แล้ว +157

    वंचित बहुजन आघाडी ही एक राजकीय पक्ष आणि मोठी शक्ती तयार झाली आहे हे पत्रकार का मानायला तयार नाहीत
    ह्यालाच बाबासाहेब आंबेडकर untochebility अस म्हणतात

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 5 ปีที่แล้ว +6

      उगाच बाबासाहेब वेळच्या untouchability च्या लढाई चा अपमान/dilution करू नका

    • @akashsathe3603
      @akashsathe3603 5 ปีที่แล้ว +1

      @@yogeshjog6072 मी राजकीय अस्पृश्यता याबद्दल बोलत होतो आणि आपण जर बाळासाहेबांची प्रत्येक मुलाखत जी meanstream media ने घेतलेली बघितली तर ती सहज आपल्या लक्षात येईल

    • @shobhakantable
      @shobhakantable 5 ปีที่แล้ว +2

      @@akashsathe3603 एक मोठी राजकीय शक्ती तयार झाल्याचे सिद्ध होण्यास किमान एक-दोन निवडणुका तरी व्हाव्या लागतात. तरंच पत्रकार इ तज्ज्ञ मंडळींचा या शक्तीच्या ताकदीवर विश्वास बसू शकतो. सभेची गर्दी मतांत परिवर्तित होण्यास वेळ लागतो. तसे नसते तर सेनेचे 70च्या दशकातच खासदार झाले असते आणि मनसेचेही आता 2-3 तरी असते. तसेही अंडर डॉग समजला जाणाऱ्याने जर घवघवीत यश मिळवलं तर तेव्हा त्याला होणारा आनंद आणि इतरांचा होणारा जळफळाट याची श्रेणीही वरची असते. So it's a win-win scenario for you VBA supporters.😇

    • @akashsathe3603
      @akashsathe3603 5 ปีที่แล้ว

      @@shobhakantable sahmat sir

  • @dineshpimple2487
    @dineshpimple2487 5 ปีที่แล้ว +79

    आद.बाळासाहेब
    आंबेडकर म्हनतात राजकारणात तर जिंकुच
    त्याआधी सर्व समाज एकत्र झाल्याचा खूप आनंद होतोय
    👍👍👍👍👍

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 5 ปีที่แล้ว +53

    कोण निवडून येवो न येवो पण बाळासाहेब ह्यांना नक्कीच निवडा, तमाम सर्व जाती, धर्माना आव्हान. एक प्रगल्भ आणि सुजाण नेता.

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 5 ปีที่แล้ว +381

    छञपती शिवाजी महाराज, छ.संभाजी राजे, म.जोतिबा फुले छ.शाहू महाराज संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर, . संत बसवेश्वर यांच्या विचारांची आहे वंचित बहुजन आघाडी..

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +4

      Ho bhava

    • @dklove4340
      @dklove4340 5 ปีที่แล้ว +2

      Right

    • @rahulingale6795
      @rahulingale6795 5 ปีที่แล้ว +5

      And Dr babasaheb ambedkar you forgot

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 5 ปีที่แล้ว +4

      @@rahulingale6795 hot gadbadit don't mind bro..they are in our heart

    • @jitukotkar.9602
      @jitukotkar.9602 5 ปีที่แล้ว +4

      WishvRatna Dr. Babasaheb Ambedkar Yanha Tumhi Visrle....
      WishvRatna Dr. Babasaheb Ambedkar Aamcha Shwaas Aahe....

  • @pravinsurywanshi3204
    @pravinsurywanshi3204 5 ปีที่แล้ว +74

    Yes Balasheb Ambedkar is True And Genuine Leader. 🙏🙏We Suport VBA👍👍👍👍👍

    • @jaiho550
      @jaiho550 5 ปีที่แล้ว +2

      Kasa Kay . Ardha vay Gela .Kay kela dalit n Sathi . Kuthli hi 3 goshti sanga yani kelya te.

    • @indiaindia4966
      @indiaindia4966 5 ปีที่แล้ว +2

      @@jaiho550 छत्रपती 'जय हो' राजे सरकार ...
      तुमच्या आदेशा शिवय कोनी काही करू शकते का महाराष्ट्रात ???
      राजे तुम्ही जर म्हणत असताल काहीच केले नाही
      तर
      आम्ही प्रजा आहोत आपली
      तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा !
      आई जगदम्बा तुम्हाला द्वेष मुक्त करो हीच आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
      🙏🙏🙏🙏

  • @subhashmandale8298
    @subhashmandale8298 5 ปีที่แล้ว +115

    आमचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय उपासिका aanjeli ताई जिंदाबाद

  • @roshanthool3126
    @roshanthool3126 5 ปีที่แล้ว +96

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪

  • @sagardoltade6261
    @sagardoltade6261 5 ปีที่แล้ว +290

    प्रकाश आंबेडकर साहेब विजय असो 10 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील वंचित बहुजन आघाडीचे

    • @jayprakashsirsat5011
      @jayprakashsirsat5011 5 ปีที่แล้ว +6

      20+

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 5 ปีที่แล้ว +8

      48+ येतील

    • @TusharK0994
      @TusharK0994 5 ปีที่แล้ว +6

      Prakaji swata nivdun Yenyashi shakyata kami Ahe. ...Bahujan hitay Bahujan sukhay.

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 5 ปีที่แล้ว +4

      @@TusharK0994 bhavu Solapur sit VBA chi jhali kadhich ..tumhi pan ya VBA madhe

    • @TusharK0994
      @TusharK0994 5 ปีที่แล้ว +2

      @@ajitkumardede5920 Amahala Deshacha PM Koni pan Chalel Pn Tyane Adhi saglyat National Interest First Policy Swikarli pahije.........Ani Last Saglyana Yektra gheun Pudhe janara Yevdhich Aapeksha Aahe.

  • @Myhonestreaction2023
    @Myhonestreaction2023 5 ปีที่แล้ว +279

    खरं तर पत्रकारच interview घेऊन बाळासाबांकडून राजकारण शिकतायेत..... त्यांचे (पत्रकारांचे) एक्स्प्रेशन बघूनच कळतंय यांनी सर्व हे पहिल्यांदाच ऐकलंय.... 😅 ""सूर्याचा"" "प्रकाश" आहे तो, तुम्हालाही लखलख करून सोडेल.... आणि महाराष्ट्राच्या राजकारणालाही.... 🙏🙏

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 5 ปีที่แล้ว +8

      काहीही बोल मोठा पणा दय पण थोडा खरं बोल

    • @shubhamgaikwad4479
      @shubhamgaikwad4479 5 ปีที่แล้ว +3

      #सहमत

    • @shubhamgaikwad4479
      @shubhamgaikwad4479 5 ปีที่แล้ว +4

      @@kapilmulik1641 काय बोलतो आहे चुत्या 😂😂😂किती गांड जळती रे तुमची😂😂

    • @b.chakradhar1990
      @b.chakradhar1990 5 ปีที่แล้ว +2

      लय भारी आहे हे कार्टून..??
      2019 नंतर सर्व जेल मध्ये असतील

    • @Myhonestreaction2023
      @Myhonestreaction2023 5 ปีที่แล้ว +1

      कुना बद्दल बोलताय आपण?

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 5 ปีที่แล้ว +208

    I am Maratha but Vanchit Maratha
    I support VBA

    • @nitinntr3826
      @nitinntr3826 5 ปีที่แล้ว +4

      🙏🙏🙏 jay maharastra

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 5 ปีที่แล้ว +3

      Mast bhavu

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 ปีที่แล้ว +3

      Yes Everyone should get represntation in politics not just children of active politicians

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 ปีที่แล้ว +9

      Not Every Maratha has Sugar Mills,Educational institutes and Thosands of crores of rupees....just this bloody bastrad dynasty politicians in maratha's they must be replaced now with educated,intellectual and common people

    • @sairajchamnar4295
      @sairajchamnar4295 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ

  • @umeshpahilwan
    @umeshpahilwan 5 ปีที่แล้ว +61

    Only vba.jay bhim saheb

  • @rockyhandsome1927
    @rockyhandsome1927 5 ปีที่แล้ว +56

    Nice speech sir n madam Jay bhim

  • @ravitobre352
    @ravitobre352 5 ปีที่แล้ว +29

    जय बहुजन जय जोती जय शाहू जय बिरसा समस्त बहुजनांचा जयजयकार👍

  • @amolkhabade6756
    @amolkhabade6756 5 ปีที่แล้ว +63

    फक्त वंचित आघाडी विजय होणार

  • @sanjaysatpute1117
    @sanjaysatpute1117 5 ปีที่แล้ว +52

    Only VBA WIN

  • @dr.darshanshinde3380
    @dr.darshanshinde3380 5 ปีที่แล้ว +154

    कितीही प्रश्न विचारा तुम्हाला सडेतोड उत्तर मिळतील...!!!
    ते जोडपं नुसतं आंबेडकर नाव घेऊन नाही तर वकील आणि प्रधायपक ह्या डिग्री घेऊन बसलेत ..!

    • @ruhiCSE1
      @ruhiCSE1 5 ปีที่แล้ว +3

      Absolutely right both are talented and great thinker

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 5 ปีที่แล้ว +2

      Mag ata yanchya mulana arkshnachi garaj nahi. Parents well educated ahet.

    • @dr.darshanshinde3380
      @dr.darshanshinde3380 5 ปีที่แล้ว +5

      @@pravinnnn63 दादा आधी आरक्षण का दिल गेलं कोना मुले आलं आणि त्याचा उद्देश काय हे समजून घ्या
      थोडा अभ्यास करा..
      काहीही बोलत जाऊ नका..!!

    • @mrdevil1591
      @mrdevil1591 3 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 - महनुन आता तुम्हाला आरक्षण ची गरज पडली आहे

  • @swapnilsakhare2069
    @swapnilsakhare2069 5 ปีที่แล้ว +123

    वंचित बहुजन आघाडीचा विजय होणारच

    • @dklove4340
      @dklove4340 5 ปีที่แล้ว +3

      Right

    • @dipaksiddharthweldode5329
      @dipaksiddharthweldode5329 5 ปีที่แล้ว +1

      Yenarach

    • @lukeshpatil9055
      @lukeshpatil9055 5 ปีที่แล้ว +1

      pakya chya aai cha bhosada.

    • @swapnilsakhare2069
      @swapnilsakhare2069 5 ปีที่แล้ว

      @@lukeshpatil9055 वाह पटल्या दाखवली अवकात शेवटी प्रस्तापितांची झवुन कडलेली रांडांची अवलादिच तुम्ही तुज्या कडून अपेक्षाच ती बुधवार पेठेत सोडून दिलेली का रट

    • @lukeshpatil9055
      @lukeshpatil9055 5 ปีที่แล้ว +1

      @@swapnilsakhare2069 Mi buddhist ahe. Mi atankwadi ani naxali lokana shivya deto. prakash ambedkar urban naxal ahe. Maze aai vadil tr ya pakya la support kartet karan te eduated nahit. Pan mi educated ahe IIT madhun. Kon hatred pasaravato ani anti-national activity karto ani owaisi ani umar khalid la support karto he saglyana mahit ahe.

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 5 ปีที่แล้ว +42

    फक्त आणि फक्त अँड.बाळासाहेब

  • @shidhu5917
    @shidhu5917 5 ปีที่แล้ว +52

    Only vba.. In Maharashtra

  • @amoladsul4664
    @amoladsul4664 5 ปีที่แล้ว +74

    कितीही काहीही करा पण आत ढासून येणार वंचित बहुजन आघाडी

  • @babasahebgaikwad6405
    @babasahebgaikwad6405 5 ปีที่แล้ว +4

    साहेबाना आणि माई साहेबाना सप्रेम जय भिम
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @shubhamgaikwad4479
    @shubhamgaikwad4479 5 ปีที่แล้ว +130

    भिमाच् रक्त आहे काही पण विचारा उत्तर 100% भेटल ...!
    मालक निवडून या नसता नखा येऊ तुमच्या सोबत मरे पर्यत ईमान ठेवनार...!#jay #bhim🙏🙏

  • @pradipawasarmol6071
    @pradipawasarmol6071 5 ปีที่แล้ว +36

    आता फक्त आणि फक्त श्रध्येय ऍड. बाळासाहेब आंबेडकर.

  • @Akash05271
    @Akash05271 5 ปีที่แล้ว +18

    Thank you ABP maza only king prakash Ambedkar❤

  • @adityatelang5547
    @adityatelang5547 5 ปีที่แล้ว +15

    वंचित बहुजन आघाडी💪💪💪.. Thank you ABP maza for this interview..

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 5 ปีที่แล้ว +37

    Ekach saheb Babasaheb Ambedkar
    💙💙

  • @aleppmedia
    @aleppmedia 5 ปีที่แล้ว +46

    VBA is an intellectual party... Giving representation to the educated and scholars in MH... Let's hope for best.. VBA

    • @roshanjambhale4523
      @roshanjambhale4523 5 ปีที่แล้ว +1

      I like Advice.Praksh Ambedkar's' analysis and the way he want to bring political awareness among deprived. I think there is future and he will definitely deliver result. My best wishes .

  • @jakirhusentamboli5375
    @jakirhusentamboli5375 5 ปีที่แล้ว +43

    Adv Prakash Ambedkar saheb only vanchit bahujan Aghadi

  • @vp7494
    @vp7494 5 ปีที่แล้ว +34

    Jay bhim

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 5 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार . फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @pratap3553
    @pratap3553 5 ปีที่แล้ว +118

    गिरिश कुबेरांनी प्रश्न झान विचारलेत आणि प्रकाश आंबेडकरांनी आणि सौ. आंबेडकरांनी झान उत्तर दिलेत.

    • @pratiknikalje3538
      @pratiknikalje3538 5 ปีที่แล้ว

      जय भीम

    • @anujgajbhiye5069
      @anujgajbhiye5069 5 ปีที่แล้ว +1

      झान नाही , छान असतं ते..

    • @siddharthgaikwad5413
      @siddharthgaikwad5413 5 ปีที่แล้ว +2

      @@anujgajbhiye5069 😂😂😂 ryt bro

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 3 ปีที่แล้ว +1

      सदया राजकारणात जातीय वाद बोकल्ला।आहे, ओवैसी मुस्लिमश्च राजकारण करताह आहेत,तर भाजपा हिन्दू आरएसएस च राजकारण करताहेत,दावे पक्ष केवल संपुस्तात आले आहेत,समज्वादि, अणि कम्युनिस्ट जवळ जवळ नामशेष झाले आहेत,राहिले बसापा अणि वंचित बहुजन आग्गाड़ी अगदि काठावर पास होते आहे, पैन माइनॉरिटी वोट बैलेंसिंग वोट च काम करते आहे,ऐकून राजकारण वहुउजनांच्या हतात्त यायला आजुन अवकाश आहे,70 वर्षयाच्या राजकारणात सत्ता कांग्रेस, समाजवादी, बसापा, अणि जेडीयू ह्यांच्यपर्यंत आली, अणि त्यि आता भाज प् च्या।हाथी आली आहे,टार त्यि आता सर्व।राज्यात येत आहे,त्याला महाराष्ट्रं अपवाद आहे, सत्तेच हे झालेले विकेंद्रीकरण म्हणजे राजकीय संमता ये न्याच्यया मार्गावर आहे,अगर राजकीय संमता जार आली तर बहुजांच्या हाती सत्ता एंयाच्यया मार्गावर आहे, बालासाहेब त्या दृष्टिने पाउल टाकत आहेत, हे मुलाखातीतून सिद्धयः हॉट आहे, म्हणजे जाती व्यवस्था नाष्ट होण्यास वेळ लागणार नाही

  • @sagarm571
    @sagarm571 5 ปีที่แล้ว +12

    We will vote for you Sir, we all will.. let the Savidhan Win.. Jai Shivrai, Jai Bhimrai.

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 ปีที่แล้ว +1

      Jay Shivray

  • @swapnashilsb7055
    @swapnashilsb7055 5 ปีที่แล้ว +14

    मी सोलापूरकर आहे आणि मी बाळासाहेब आंबेडकरांनाच मतदान करणार आहे व मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की बाबासाहेबांच्या रक्ताला मी मत देणार आहे

  • @jakirhusentamboli5375
    @jakirhusentamboli5375 5 ปีที่แล้ว +29

    Only Adv Prakash Ambedkar saheb only vanchit bahujan Aghadi

  • @anils7453
    @anils7453 5 ปีที่แล้ว +39

    Good luck for your victory sir
    We are agree with you
    And thanks to the ABP Maza

  • @rajpagare1077
    @rajpagare1077 5 ปีที่แล้ว +51

    Only vba 🇪🇺😎👑

  • @pankajdhepe1916
    @pankajdhepe1916 5 ปีที่แล้ว +3

    आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर व अंजली ताई आंबेडकर यांना मनाचा जय भीम

  • @amrishbhagwat3721
    @amrishbhagwat3721 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ आंबेडकर घरांन आहे कितीही प्रश्न विचारा उत्तर मिळणारच 🇮🇳👍

  • @dadasahebwaghmare9832
    @dadasahebwaghmare9832 5 ปีที่แล้ว +48

    वंचित आघाडी कडे सर्व समाजातील घटकांचाविचार करुन उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत त्यामुळे सर्व समाजातील मतदार पेटून उठला आहे त्यामुळे वंचित आघाडी चीच सत्ता येणार आहे हे मिडिया का दाखवत नाही. तुम्हाला ही वाटते का वंचित समाज सत्तेत सहभागी होवू नये असे मिडियाला पण वाटते का.

  • @sanjaykumarthoke4995
    @sanjaykumarthoke4995 5 ปีที่แล้ว +34

    Vba ✌✌✌

  • @sagarj9206
    @sagarj9206 5 ปีที่แล้ว +20

    Only vba...💪

  • @santoshshinde4831
    @santoshshinde4831 5 ปีที่แล้ว +13

    Thank YOU Anjalitai while i was watching your interview i remembered ma Ramai .....

    • @manwarmadhukar3224
      @manwarmadhukar3224 5 ปีที่แล้ว +1

      Shinde saheb, tumhi kuth pahil ramai Ia boltana. Ti rss chi prashikshit karyakarti aahe.

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 5 ปีที่แล้ว +151

    vba Nanded sc st obc minoritarios dalit vote For vanchit bahujan aagadi

    • @rupeshdewalkar635
      @rupeshdewalkar635 5 ปีที่แล้ว +3

      Obc kuthun aala

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +3

      @@rupeshdewalkar635 obc pan mansa ahet kuthun ale te tujhya sarkhya jaat andhalyanla disnar nahi

    • @rupeshdewalkar635
      @rupeshdewalkar635 5 ปีที่แล้ว +4

      @@Sam-vz9gq ho ka.... 😂😂😂🐷🐷🐷🐷

    • @rupeshdewalkar635
      @rupeshdewalkar635 5 ปีที่แล้ว +4

      @@Sam-vz9gq only modi जी

    • @Kyakahaishorts
      @Kyakahaishorts 5 ปีที่แล้ว +2

      No OBC never give vote to you

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आणि अभ्यासु राजकीय गणिताची मांडणी बाळासाहेब आंबेडकर दिशादर्शक नेतृत्व

  • @siddharthkhune3454
    @siddharthkhune3454 5 ปีที่แล้ว +114

    Political analysis ह्या मुलाखतीतून स्पष्ट होतयं.... ज्याला ही मुलाखत झोंबलं त्यानी पार्श्वभागाला my doctor pain relief लावा टोपणासहित.....
    तुम कल भी आंबेडकरसे डरते थे और आज भी आंबेडकरसे ही डरते हो.........
    VBA PATTERN.......

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 5 ปีที่แล้ว +15

    आंबेडकर घराणे आमचा प्राण,आमची शान, आमची आशा, आमचा विश्वास, आमची ताकद, आमचा विजय

  • @theunbiasedone5124
    @theunbiasedone5124 5 ปีที่แล้ว +15

    From 33:00 to 35:00 ...specially jo unacceptablity ke baare me Advocate Ambedkar Ji se puche sawal ko age Aakar Anjali Tai Ambedkar Ji ne jo answer diya he regarding the isolation....is the best part of the interview 👍👍👍

  • @india9286
    @india9286 5 ปีที่แล้ว +2

    मला वाटायचं सहेबांनंतर बाळा साहेब व बाळा साहेबांनंतर सुजात दादा खूप मोठ्ठे विचार धारी आहेत... पण माई साहेब सुद्धा एवढ्या विचारवंत व जाणकार असतील असं आज जाणवलं.... त्यांची मुलाखत मला आज पहिल्यांदाच पाहायला मिळाल....शब्द सू चे ना काय बोलावं....

  • @sunitasonkamble6464
    @sunitasonkamble6464 5 ปีที่แล้ว +5

    Thanks abp maza for support to vanchit bahujan Aghadi. Jay bhim saheb

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 ปีที่แล้ว +1

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही

  • @abhijeetgaikwad4424
    @abhijeetgaikwad4424 5 ปีที่แล้ว +7

    great leader who accumulated every neglected person in society for their human rights #JAI HO✌️

  • @chandrakantnarwade6788
    @chandrakantnarwade6788 4 ปีที่แล้ว +1

    जय भिम साहेब

  • @abhijaywahul7731
    @abhijaywahul7731 5 ปีที่แล้ว +11

    Atishay sundar pane explain karun uttere dilet sir
    Salute balasaheb

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 5 ปีที่แล้ว +71

    अरे ये राज्या....जरा धनगराचा एक वाग सांगली जिल्ह्यात निवडणुकीला उभा राहिलाय त्याची जरा बातमी धाकव....गोपीचंद पडळकर ..........vba

    • @dr.darshanshinde3380
      @dr.darshanshinde3380 5 ปีที่แล้ว +11

      वंचीत आघाडी ने पडळकर यांच्या आधी 9 धनगर उमेदवार दिलेत..!

    • @theunbiasedone5124
      @theunbiasedone5124 5 ปีที่แล้ว +9

      Unki jeet to pakki ho gai jab VBA ticket mila👍👍👍

  • @ashwajitchakre7398
    @ashwajitchakre7398 5 ปีที่แล้ว +24

    Only VBA

  • @aahire669
    @aahire669 5 ปีที่แล้ว +2

    Excellent interview very logical answer both of ..Brilliant ....Paragon to us... we support VBA

  • @balukamite6598
    @balukamite6598 5 ปีที่แล้ว +5

    वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निचछीत आहे

  • @ravikantdongare2591
    @ravikantdongare2591 5 ปีที่แล้ว +18

    Only VBA mim jindabad

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 5 ปีที่แล้ว +8

    Only Vanchit Bahujan Aghadi..

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 4 ปีที่แล้ว +1

    Feeling proudly.....buddhivant lokana ch nivdun dene garjeche ahe....chaha wala ani tadipaar zalele lok desh chalvayla lagle tr deshacha vikas nahi bhakas ch honar ahe...

  • @SanjayAdkar
    @SanjayAdkar 5 ปีที่แล้ว +22

    Would love to see him after election. For Post poll analysis

  • @sushilkamble474
    @sushilkamble474 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhim saheb

  • @indiaindia4966
    @indiaindia4966 5 ปีที่แล้ว +5

    कोशिश तो बहोत की गई और हो रही है,
    हराने की और बदनाम करने की,
    मगर क्या करें कुछ अलग ही बात है,
    'अम्बेडकर ' इस नाम मे !
    इनकी हस्ती मिटायी नही जा सकती !
    Respectful Lots Of Love To Mr And Mrs Ambedkar
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prathmeshkamble88
    @prathmeshkamble88 5 ปีที่แล้ว +1

    जे जे वंचित आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर या.
    एकदा सर्व जनतेने, वंचित बहुजन आघाडीचे जाहीरनामे वाचा आणि समजून घ्या ह्या मध्ये सर्व वंचित समाजाचा फायदा आहे.

  • @pratikgaikwad7469
    @pratikgaikwad7469 5 ปีที่แล้ว +9

    माझं मत वंचित बहुजन आघाडीला च....💐💐

  • @satishthorat8815
    @satishthorat8815 5 ปีที่แล้ว +2

    Thank you ABP Majha

  • @ravindra9925
    @ravindra9925 5 ปีที่แล้ว +10

    Intellectual always takes on popular faces✌

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद ABP maza

  • @madanshinde1960
    @madanshinde1960 5 ปีที่แล้ว +13

    व्वा! क्या बात...

  • @kiranparve2247
    @kiranparve2247 5 ปีที่แล้ว +7

    Hindu, Muslim aur dalit sab aapke sath he
    Wanchit bahujan zindabad..

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 2 ปีที่แล้ว +1

    साधी राहाणी उच्च विचार सरणी

  • @sujatakamble1077
    @sujatakamble1077 5 ปีที่แล้ว +26

    VBA is more intellectual party than any other party.

    • @tanuja1987
      @tanuja1987 5 ปีที่แล้ว +1

      Lol

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว +1

      Hahaha... Joke of the day

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว +1

      Ambedkar is saying regional parties anti nationalists, so what r the Congress doing from last 70 years!

  • @pankajdhepe1916
    @pankajdhepe1916 5 ปีที่แล้ว

    वंचित बहुजन आघाडीचा व
    भारिप बहुजन महासंगाचा विजय असो

  • @sandipkawale8640
    @sandipkawale8640 5 ปีที่แล้ว +24

    only VBA

  • @premtingote5626
    @premtingote5626 5 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर

  • @BollywoodBunts
    @BollywoodBunts 5 ปีที่แล้ว +6

    This gives me goosebumps ❤❤

  • @ksid1399
    @ksid1399 5 ปีที่แล้ว +2

    Madam is so intelligent i support VBA

  • @anilsalve8416
    @anilsalve8416 5 ปีที่แล้ว +10

    We are Indian sapoting only VBA

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 ปีที่แล้ว

      Lihayla seekh
      😂 😂 😂

  • @milindjawale9588
    @milindjawale9588 ปีที่แล้ว

    भीम सूर्याचा प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजेच प्रकाश आंबेडकर

  • @omsai9632
    @omsai9632 5 ปีที่แล้ว +7

    खांडेकर सरांना इतकी मोठी जबाबदारी संपादक पदाची कोणी दिली हा मोठा प्रश्न आहे 😊

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 5 ปีที่แล้ว +2

    Nice interview
    Abp and loksatta thanks

  • @jitukotkar.9602
    @jitukotkar.9602 5 ปีที่แล้ว +6

    WishvRatna Dr. Babasaheb Ambedkar Naste Tar Aaj Amhi Jivant Pan Nasto.....
    Vanchit Bahujan Aaghadi Zindabad....

  • @balasahebwahurwagh6155
    @balasahebwahurwagh6155 5 ปีที่แล้ว +1

    फार छान जय भीम

  • @akashsathe3603
    @akashsathe3603 5 ปีที่แล้ว +14

    Balasaheb ammbedkar is indian intellectual leader

    • @AYUSH.MAX99
      @AYUSH.MAX99 2 ปีที่แล้ว

      Nice 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙂

  • @s.r.bhagat7749
    @s.r.bhagat7749 5 ปีที่แล้ว +2

    Both husband and wife are so intellect. Vote for VBA.

  • @Sagar-lu7kl
    @Sagar-lu7kl 5 ปีที่แล้ว +3

    अंजली आंबेडकर यांचे विचार बोलणे अगदी स्पष्ट आहे

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 4 ปีที่แล้ว

    Only saheb

  • @anuragvkd
    @anuragvkd 5 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब म्हणतील तीच पुर्व दिशा... जयभीम

  • @ehsandesgsustainabilitycla575
    @ehsandesgsustainabilitycla575 4 ปีที่แล้ว

    Jaibheem... Prakash ambedkar... Bhai .......

  • @gajanandavne672
    @gajanandavne672 5 ปีที่แล้ว +13

    Vote for vba

  • @vishalgaisamudre3312
    @vishalgaisamudre3312 5 ปีที่แล้ว +4

    एवढा अचाट बुद्धिमान राजकारणी आज पर्यंत पाहिला नाही, या मानसाकडे जर सत्ता आली तर महाराष्ट्राचा कायापालट होइल 🙏

  • @aminmulla7085
    @aminmulla7085 3 ปีที่แล้ว +2

    चारही जण चष्मा लावून आहेत.जय वंचित

  • @mailjayd2
    @mailjayd2 5 ปีที่แล้ว +11

    All the best sir

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 5 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांचा विजय असो,

  • @bhsa6032
    @bhsa6032 ปีที่แล้ว

    Very nice both

  • @mahendrakamble2765
    @mahendrakamble2765 5 ปีที่แล้ว +2

    जब शेर दाहाडता है .....तव चुहे बिल मे ही रहणा पसंद करते है..... वंचित बहुजन आघाडीके शेर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जब बोलते है तब सारे चुहे (!) बिल मे सोगये है