किती दिवस प्रियाच्या खोटेपणाने पोट भरणार निर्मात्याच एवढ्या सगळी खुळी आहेत काय का सगळी नशा करता प्रियाच सत्य कळत नाही लवकर दाखवा नाही तर मालिका बंद करा
सुरा पाहताच प्रचंड घाबरून गेलेल्या प्रत्येक कृतघ्न सुभेदाराने प्रियाला ताबडतोब 5000/- पाच हजार रुपये द्यायला कोणतीच हरकत नाहीय .Quick नियमानुसार हुकुमावरून.
किती वेळा दाखवणार पुन्हा एकत्र खोटं घरात आणि लक्ष्मी घरा बाहेर वा वकील साहेब पैठणी वांगी कलर राम कृष्ण हरी
परत परतवतेच काय सांगत आहात, तिकडे काही वेगळेच असते आणि तुमचे काही वेगळेच. एकतर आता सगळ्या कलाकारांची तीच तीच ॲक्टिंग बघून कंटाळा आला आहे.
हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे कारण कीती वीचीत्र दाखवले जात आहे त्याला काही अर्थ नाही
किती दिवस प्रियाच्या खोटेपणाने पोट भरणार निर्मात्याच एवढ्या सगळी खुळी आहेत काय का सगळी नशा करता प्रियाच सत्य कळत नाही लवकर दाखवा नाही तर मालिका बंद करा
कधीपासून सांगतात यत पण ते अजूनही दाखवले नाही
1 no trp असल्यामुळे मालिका बंद पण करता येत नाही..व दुसरे काही दाखवण्यासाठी शिल्लक नाही..मग करणार काय
Kadhi honar final tanvi kon aahe kiti mahine zale kantala aala aahe kuni Hi serial la no 1 la neun thevali
Arjun khupach sunder aah
तनवी आहे हे सांगितल्यावर मालिका संपेल का असे तुम्हाला वाटते सायली
Priyacha ati husharpna baghu kantala aalya..amhala bhanda fod avdte..te kadhich dakhvt nhi..band kara hi malika
सुरा पाहताच प्रचंड घाबरून गेलेल्या प्रत्येक कृतघ्न सुभेदाराने प्रियाला ताबडतोब 5000/-
पाच हजार रुपये द्यायला कोणतीच हरकत नाहीय .Quick
नियमानुसार
हुकुमावरून.
Pratima sayli sati❤❤❤❤
ही सिरियल बघितल्यावर माझी acidity चाळवते. 😂
illogical and boring happenings unlimited !!! Ram Krishna Hari !!!! 😜😜😜😜😜😜😜😜
सुराचे. काही झाले. किती. बावळटपणा. चाललाय
Varti clips vagele ani hya bai boltay te vegla ...kiti fake story waaah
एकिकडे खोटे लिहायचे तर दुसरीकडे खोटे दाखवायचे काय खेळखंडोबा मांडलाय खरंच कळत नाहीये
Varshabhar tari saylich tanvi aslyacha dakhavinar nahit.prekshakana ullu banvat ahat.
Tumhi sarv khot sangta
yes
तो बाबा आणि जोगतीनच काय झाले ते येणार होते
अहो तुम्ही काही दाखवा आम्ही सिरीअर बंद केल पहायच फालतू सिरिअर आहे बोअर आहे बंद करा
357 likes for irrelevant things
@@ravindrasaraykar5537 hahahah yeah ur correct .....but I disliked this fake video