चैतन्य व अर्जुन ची मैत्री मलिकेत खूपच छान दाखवली आहे... चैतन्य व अर्जुन चे comedy scene खूप enjoy करतो. कुसुमताई व सायलीचं बहीणीं -बहीणीचं नातं खूपच छान. बहीण असावीतर कुसुमताई सारखी. मस्त sequence चालू आहे. Most favorite show TTM❤❤❤❤❤
आम्ही पण ही मालिका पहायचे सोडुन दिले आहे जेव्हा कल्पना सारखी बाई डोक्यावर पडली आणि जेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांना प्रेमाची कबुली देणार असतात नेमका त्याच वेळी लेखक डोक्यावर पडला बहुतेक असं वाटलं होतं आता काहीतरी चांगलं पहायला मिळेल अस्मिता आणि प्रिया तोंडावर आपटतील पण स्टार वाल्यांनी प्रेक्षकांना च तोंडावर पाडलं
Nice interview 👍👍👍 both kusum ताई and chaitanya very good actors 👍👍👍 आणि त्यांचे roles पण खुप छान आहे त्यांच्या personality ला साजेशे very sweet and supportive
@@maya-yf9cs मी ही serial अमित भानुशाली साठी बघत होते .कारण विवाह बंधन सीरियल पासून मी त्याची खूप मोठी fan आहे आणि तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे.सायली रडक तोंड आणि प्रियाची तीच तीच कारस्थान बघावी लागत असतील तर ही सीरियल का बघावी मी तुमच्या मताशी सहमत आहे नाही बघणार आजपासून सीरियल कारण लेखक प्रेक्षकांना फक्त गृहीत धरत आहेत आणि काही दिवसांनी या सीरियल ला तुम्ही पण कंटाळा ल कारण रोजा serial चा track चालवायला हे South nahi नाहीच बघणार ही सीरियल हट्ट 😂
Malika tar bagtoch pan philya sarkha intrest nahi faltu giri time pass priya udo udo dakhwanar karu one manth kathata nust ratal kantala aala aahe sajun❤❤❤❤❤❤❤❤
कुसुम chi smile खूप छान आहे. Chaitanya चा अभिनय फार चांगला आहे
चैतन्य व अर्जुन ची मैत्री मलिकेत खूपच छान दाखवली आहे... चैतन्य व अर्जुन चे comedy scene खूप enjoy करतो.
कुसुमताई व सायलीचं बहीणीं -बहीणीचं नातं खूपच छान. बहीण असावीतर कुसुमताई सारखी.
मस्त sequence चालू आहे.
Most favorite show TTM❤❤❤❤❤
आम्ही पण ही मालिका पहायचे सोडुन दिले आहे जेव्हा कल्पना सारखी बाई डोक्यावर पडली आणि जेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांना प्रेमाची कबुली देणार असतात नेमका त्याच वेळी लेखक डोक्यावर पडला बहुतेक असं वाटलं होतं आता काहीतरी चांगलं पहायला मिळेल अस्मिता आणि प्रिया तोंडावर आपटतील पण स्टार वाल्यांनी प्रेक्षकांना च तोंडावर पाडलं
Khupach sunder intetview
कुसुम ताई मस्त
चैतन्य किती शांतपणे बोलतो.
चैतन्य कुसुम खुप छान सुंदर अभिनय करता आम्हाला खुप आवडतय तुमचे सीन बघाय आमची आवडती जोडी मालिका आहे ♥️♥️♥️
कूसूम ताई आणि साहीची मैत्री खूप छान आहे शिवाय अर्जुन आणि चैतन्य यांची मैत्री खूपच छान प्रत्येकांच्या घरात असावी ❤
Nice interview 👍👍👍 both kusum ताई and chaitanya very good actors 👍👍👍 आणि त्यांचे roles पण खुप छान आहे त्यांच्या personality ला साजेशे very sweet and supportive
मी ही सीरियल 3 आठवडे बघायची सोडली.जेव्हा सायली तन्वी सायली म्हणून समोर येईल तेव्हा बघेन
काहीही गरज नाही बघायची फरक नाही पडत आम्ही बघतो 😂😂येडपट
Same here
@@kesartari2019 निघ काहीच गरज नाही नको बघू 🤪
@@maya-yf9cs मी ही serial अमित भानुशाली साठी बघत होते .कारण विवाह बंधन सीरियल पासून मी त्याची खूप मोठी fan आहे आणि तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे.सायली रडक तोंड आणि प्रियाची तीच तीच कारस्थान बघावी लागत असतील तर ही सीरियल का बघावी
मी तुमच्या मताशी सहमत आहे नाही बघणार आजपासून सीरियल
कारण लेखक प्रेक्षकांना फक्त गृहीत धरत आहेत
आणि काही दिवसांनी या सीरियल ला तुम्ही पण
कंटाळा ल
कारण रोजा serial चा track चालवायला हे South nahi
नाहीच बघणार ही सीरियल हट्ट 😂
@@kesartari2019 ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार आपले आभारी आहेत धन्यवाद 🤪
My so much fev.. Siriyal 😘😍❤
Chaitanya your acting and Kusum 👌👌👌❤❤❤
👌👌👏👏
तुम्ही सर्वजण मस्तच काम करत आहे.
Khup chan❤❤👌
Chitanya chi smile mla khup jast avdte ani mitra asava tr chaitanya sarkha jivala jiv denara khup chan malika ahe sagle klakar khupch Chan kam karat ahet all the best 👍🥰
Both are so sweet ❤❤
मला पण ही मालिका खूप आवडते ह्याच्यामध्ये फास्ट खूप आहे पन्हाळ लावत नाही त्याच्यामुळे खूप छान वाटते ही मालिका पाहिला
Chaitnya character is my favorite
Mast interview 👏👏👏👌👌
चैतन्य ची स्किन मस्त आहे
Sundar ❤
चैतन्य तु खरी मैत्री जोपसतो मित्रा साठी खूप काही करतोस माला खूप आवडते ही मालिका
चैतन्य भावा 1, नंबर मस्त आणि कुसुम ताई तुम्ही सायलीला सपोर्ट करा ❤
Mast ❤
Superb
Mast ❤ interview
Waiting for sayali love confessesion ❤
Best couple sayali Arjun ❤️
Chaitanya Kusum best ❤
Arjun chaitnya ❤
सध्या ट्रॅक कुठेही चाललाय महीनाभर मालिका बघण सोडल वैताग आला सगळी गुपीत पूर्ण संपल्यावर बहुतेक परत बघेन बघू
Chaitanya khup chan disto kurtyamdhe
Malika tar bagtoch pan philya sarkha intrest nahi faltu giri time pass priya udo udo dakhwanar karu one manth kathata nust ratal kantala aala aahe sajun❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
चैतन्य ❤जुई
❤❤
Lavkar Priya che karastan samor yeude lavkar
पत्ता पाठवा अन्नपूर्णा हाऊसचा पोतभर तिळगुळ पाठवायचाय
आता नाही बघवत मालिका रटाळ झाली
मधू भाऊ पात्र कृतघ्न दाखवल. जमिना वर सोडवलं त्याच्या शी घाणेरडे दाखवलं
Malika falatu aahe band kelay baghyayacha priyala hakala tumhi dogha tari changal kahi tari dakhava vilangiri karanari priya tanvi nakot aata tyana shikshya lavakar dya
आता बंद केली बघण.अचरटपणा दाखवत आहेत.
Correct शुभांगी
आम्हीपण TV
,,,नाय लावत.
Aata kantala yetoy
N chukta baghaychi mi serial pan aata sodli sagle murkhasarkhe vatate
Tumcha promise tumhi purna karal ho pan jara lavkar. Roj tech tech baghun kantala aala.
मग नको बघू फरक नाही पडत आम्ही बघू 🤪
Madubhau aani subhedar family' bharpur tilgul dya priya asmita doghi vait sandesh detech tyana hakala
❤❤❤