या सिरियल मध्ये अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या, विलासची खुनी, मधुभाऊ ची सुटका, खरी तन्वी कोण? प्रतिमा व रविराज ची अक्सिडट, प्रतिमेची याद्दस्त , यासाठी सिरियल 2 वर्षे चालणार
खुप भरकटत चालली आहे सीरियल चांगल काहीच दाखवत नाही सायली खरी असून तिचे हाल चालले आहे आणि प्रिया सगळ वाईट करून ही छान जगत आहे नेमके राइटर ला काय दखवाचे आहे तेच कळत नाही दिशाहीन चालय सगळ सीरियल बंन्द केली तरी चालेल
सिरियल flop Karachi aahe ka ugich lamban lavala aahe
Madhu bhahu la kadhun taka
Ya madhubhaula jailmadhe pathva.. Kahi upyog nahi ya mhataryacha
सत्य दाखवा नाहीतर मालिका बंद करा लोकांचे पेशंस पाहू नका
He serial band kra kup vaadvatat
या सिरियल मध्ये अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या, विलासची खुनी, मधुभाऊ ची सुटका, खरी तन्वी कोण? प्रतिमा व रविराज ची अक्सिडट, प्रतिमेची याद्दस्त , यासाठी सिरियल 2 वर्षे चालणार
खुप भरकटत चालली आहे सीरियल चांगल काहीच दाखवत नाही
सायली खरी असून तिचे हाल चालले आहे आणि प्रिया सगळ वाईट करून ही छान जगत आहे नेमके राइटर ला काय दखवाचे आहे तेच कळत नाही
दिशाहीन चालय सगळ
सीरियल बंन्द केली तरी चालेल
Kalpane palikadale k
Khup vadhavali ahe serial faltu pana band kara
What humbug is being shown !!!!!!! Story writer and director have lost their common sense !!!!
Karch kup Chagli ahe serial ahe pn kup kharab eppicod dhavtat
Te madhubhau jelmadhech bare hote
अहो फालतू आहे ब़दकरा सिरीअर भरकटत चालली आहे
मधु भाऊंचे वय झालंय त्यांचे डोकं चालत नाही त्याला शांत बसला सांगा
Boaring.. भरकटलेली मालिका
Bad serial
काय फालतू पणा आहे
फेक