जर तुम्ही शेतकर्या साठी माहीती देत असाल तर मेहरबानी करुन ईंग्जांच्या ईंग्रजी शब्दाचा वापर न करता आपल्या देशी मराठी शब्दाचा वापर केल्यास खर्या अर्थाने शेतकर्याच्या उपयोगाचे होईल . तुम्ही शिकलात पण आम्हाला आमचे भाषेत शिकवने शिका म्हणजे आमचे फायद्याचे होईल
शमिका मॅडम एका वर्षात खूप बदल झालाय..
. Positive...
धन्यवाद ऍग्रोवन
सर करडई लागवड करायची आहे त्या बद्दल खत व्यवस्थापन वाण कोणते चांगले आहेत त्या बद्दल माहिती हवी आहे
मॅडम पूर्ण तयारी करून मुलाखत आयोजित करावी
जर तुम्ही शेतकर्या साठी माहीती देत असाल तर मेहरबानी करुन ईंग्जांच्या ईंग्रजी शब्दाचा वापर न करता आपल्या देशी मराठी शब्दाचा वापर केल्यास खर्या अर्थाने शेतकर्याच्या उपयोगाचे होईल .
तुम्ही शिकलात पण आम्हाला आमचे भाषेत शिकवने शिका म्हणजे आमचे फायद्याचे होईल
मॅडम ला प्रश्न विचारता येत नाही😂😂😂 पाॅइंट राहुन गेले सर शेवटी बोल्ले
कोणत्या विद्राव्य खताची फवारणी हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरेल याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं
पेरनीतील अंतर कीती ठेवावे त्याबद्दल नाही सांगीतले
चना jacky ha wan changla आहे आणि mi hyche income घेतले आणि per Hector 15 quentl आले आहे पन् जिरायती पिक् घेतले होते
किती पाणी द्यावे लागतात
Tananashak kuthle v kadhi marawe