#Corona

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.พ. 2021
  • मुंबई : मुंबईमध्ये मागील आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या रुग्णवाढीच्या कारणांचा विचार केला तर त्यातील एक कारण लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करणे हे असू शकतं, असं मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती.

ความคิดเห็น • 276

  • @user-nh1dk7zn3z
    @user-nh1dk7zn3z 3 ปีที่แล้ว +1

    mast anil sanjay pawar khirad pshe kamvta aami pato

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 3 ปีที่แล้ว +55

    पुढच्या महिन्यात वाढदिवस हाय लॉकडाऊन चा....

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 3 ปีที่แล้ว +8

    मंदार झोपेतन उठून direct reporting करायला आलाय वाटतंय

  • @8thd5snehaldeshmukh75
    @8thd5snehaldeshmukh75 3 ปีที่แล้ว +9

    Thanks for the update

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 3 ปีที่แล้ว +9

    जनतेला कोरोणा पेक्षा जास्त दरवाढीचा धोका आहे...🥺

  • @anandshirole4934
    @anandshirole4934 3 ปีที่แล้ว +23

    संख्या वाढवणारे पण तुम्हीच निर्बंध लावणारे पण तुम्हीच

  • @HADAPSARSPORTSFOUNDATION
    @HADAPSARSPORTSFOUNDATION 3 ปีที่แล้ว +11

    माणसांना येडे बनवतात तो रिपोर्टर नागपूर वरून बोलतोय पण त्याच्या मागे MH 14 पिंपरी चिंचवड ची AUMBULANCE लावलेली आहे काहीतरी फालतुगरी कंप्लेंट केली पाहिजे या मीडिया वल्यांवर 😡😡😡😡🖕🖕🖕😡😡😡😡

  • @rikckybhai
    @rikckybhai 3 ปีที่แล้ว +5

    *मास्कचा उपयोग अगदी चड्डी सारखाच करा :*
    १. *सगळ्यां समोर काढु नका* !
    २. *घातल्या शिवाय घरा बाहेर पडू नका* !
    ३. *सारखी सारखी ऍडजस्ट करू नका* !
    ४. *घसरू देऊ नका !*
    ५. *अगदी स्वच्छ ठेवा*!
    ६. *रोजची रोज बदला* आणि
    *जुनी धुवायला टाका* !
    ७. *भोकं पडलेली वापरू नका* !
    ८. *आपली कोणाला देऊ नका व दुसऱ्यांची वापरू नका*...!!!
    👆👆👆👆
    😅😅
    *हसताय काय?*
    वरील सूचनांनुसार वागा अन्यथा
    *रडायची पाळी येईल*.😩😢😥😰

  • @Shailesh-nz1vv
    @Shailesh-nz1vv 3 ปีที่แล้ว +6

    फुसक्या बातम्या.... 😀😀

  • @ankushkarpe1293
    @ankushkarpe1293 3 ปีที่แล้ว

    Dhany ho maharatra ki media

  • @sanjaykolhe3521
    @sanjaykolhe3521 3 ปีที่แล้ว +33

    तुम्हि महागाईच्या बातम्या का बंद केल्या ह्याचा अंदाज आला आम्हाला !
    तुम्हि पण पैसे घेवून बातम्या देता

    • @vijaymisal8129
      @vijaymisal8129 3 ปีที่แล้ว +5

      *कोणीच काही काळजी करु नका निश्चित रहा.... हि सगळी सरकारी चाल आहे....व सर्व मिडीया पण सरकार ला पाठींबा करत आहे.... म्हणजेच ..चमचे आहेत....*
      *आणि हे सगळ कशासाठी...*
      *1) पहिल मुख्य कारण म्हणजे.. किसान अंदोलन थांबवणे..*
      *2) दुसरे कारण म्हणजे ...*
      *गॅस,तेल, पेट्रोल व डिझेल भाव, यावर भडकून उठण्या आधीच शांत बसवण्याचा पर्याय ..*

  • @viveknarkhede9717
    @viveknarkhede9717 3 ปีที่แล้ว +14

    Student chya health ch ky jr student jith rahta tith corona ahe tithun. tyach clg ahe tith corona nahi tr tyani ky kraych te saga

  • @vinit6371
    @vinit6371 3 ปีที่แล้ว +27

    प्रशासनाची झोप नाही उडाली ,आता सामान्य जनतेची झोप उडनार आहे .काहि पन‌ अफवा. नका फैलवु.

    • @vijaymisal8129
      @vijaymisal8129 3 ปีที่แล้ว +3

      *कोणीच काही काळजी करु नका निश्चित रहा.... हि सगळी सरकारी चाल आहे....व सर्व मिडीया पण सरकार ला पाठींबा करत आहे.... म्हणजेच ..चमचे आहेत....*
      *आणि हे सगळ कशासाठी...*
      *1) पहिल मुख्य कारण म्हणजे.. किसान अंदोलन थांबवणे..*
      *2) दुसरे कारण म्हणजे ...*
      *गॅस,तेल, पेट्रोल व डिझेल भाव, यावर भडकून उठण्या आधीच शांत बसवण्याचा पर्याय ..*

  • @omkarkilledar2850
    @omkarkilledar2850 3 ปีที่แล้ว +9

    लौकडाऊन नको ते लावू देखील नका ही माझी नम्र विनंती आहे

  • @statusworldcreations1700
    @statusworldcreations1700 3 ปีที่แล้ว +32

    Colleges band kara sagle 😢

  • @mangeshdawal2290
    @mangeshdawal2290 3 ปีที่แล้ว

    कोरोना खुप समजदार आहे. आता वोटिंग नाही आहे. पुणे महानगर पालिका वोटिंग आले की कमी होईल ला. कारण या मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कमी झाला आता सर्व सामान्य माणूस जॉब ला ट्रेन प्रवास करायला लागला तेव्हा वाढला आणि निवडणुकीला कमी होईल धन्य सरकार

  • @gauravdesai6543
    @gauravdesai6543 3 ปีที่แล้ว +16

    Mnjhe punha ghri basa light bill satva,upashi basa , nanatr ahet te paise sample ki bhikka maga....hech urly....je rent ni rahatat tynch fakt rent nanatr dyls sangtat pn hy krt nhi ki lockdown jr ajun 3,4 mahine lagla eg tr te rent kamla jych chlu jhla tri te sgrynna shkkya honar ahe ka?krn smja ekdych rent asel 5000 hazar ani tych pagar asel 8500 , ani tech 5000 ,4mahine bhada adakla ani tyt light bill gas ghrtla kirana...ksa honr

    • @vijaymisal8129
      @vijaymisal8129 3 ปีที่แล้ว +1

      *कोणीच काही काळजी करु नका निश्चित रहा.... हि सगळी सरकारी चाल आहे....व सर्व मिडीया पण सरकार ला पाठींबा करत आहे.... म्हणजेच ..चमचे आहेत....*
      *आणि हे सगळ कशासाठी...*
      *1) पहिल मुख्य कारण म्हणजे.. किसान अंदोलन थांबवणे..*
      *2) दुसरे कारण म्हणजे ...*
      *गॅस,तेल, पेट्रोल व डिझेल भाव, यावर भडकून उठण्या आधीच शांत बसवण्याचा पर्याय ..*

  • @prakashdevkamble6705
    @prakashdevkamble6705 3 ปีที่แล้ว +1

    Plz ज्ञानदा महागाई ची new दाखवा. गॅस पेट्रोल.. बदल बोला रोजगार... भर्ती बदल बोला.. काही तरी आमचा abp vr खूप विश्वास आहे तुमी पण BJP सारखं करू नका........... जय महाराष्ट्र

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 3 ปีที่แล้ว

    पहिला लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवा आणि नंतर लावून नाहीतर मी हे लोक मान्य करणार

  • @vedantburbadkar7187
    @vedantburbadkar7187 3 ปีที่แล้ว +4

    Kay bolte nyanda😍😍😍❤

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 3 ปีที่แล้ว +14

    कोरोना कोरोना लॉकडाऊन लॉकडाऊन.....आरारारारारारारारा..... लई कट्ट्ट्टाळा आला बाबा ह्याचा आता...

    • @kavitakhairnar5535
      @kavitakhairnar5535 3 ปีที่แล้ว

      Ajun kiti nuksaan karal students che

    • @Hgfdsi
      @Hgfdsi 3 ปีที่แล้ว

      @@kavitakhairnar5535 मग काय तर...

  • @vishaltalekar8267
    @vishaltalekar8267 3 ปีที่แล้ว +6

    What about boards then ,whether it will be on date as per said by government or It will postponed or It will be online.

  • @dhanacreations1986
    @dhanacreations1986 3 ปีที่แล้ว +8

    Schools , colleges band kara lavkar all maharastra 😢😧

  • @rohithariyan838
    @rohithariyan838 3 ปีที่แล้ว +13

    Paise khaychet direct kha lokana ghabrvun nhi

  • @dynaneshwarpagare4833
    @dynaneshwarpagare4833 3 ปีที่แล้ว +19

    Madandar La Mask Lavayala Sanga , Apanach Niymanche Palan Nahi Kele Tar , Dusare Kase Karnar

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 3 ปีที่แล้ว +12

    4:00 pune

    • @raunak3005
      @raunak3005 3 ปีที่แล้ว +1

      Thank you

    • @vinodpatil7671
      @vinodpatil7671 3 ปีที่แล้ว

      लाकडाउन 8दिवसाचा असावा?

    • @dilipagilve9400
      @dilipagilve9400 3 ปีที่แล้ว

      @@vinodpatil7671 ffrr

  • @harshadsawant2503
    @harshadsawant2503 3 ปีที่แล้ว +4

    State Government dalali karat aahe ka Central Government chi Lasi viknyasathi asa prashn Maharashtrata madhe rahnarya pratek mansachya manat padayala lagla aahe ? Karan baki che States ani baheril desh Covid chya faltugiri la visrun kaamavar chalu jhale aahet.
    Ani Covid ch shadyantra mahit karun ghyayach asel tar Dr Biswaroop Roy Chaudhary ani Dr Tarun Kothari hyanche video youtube var bagha

  • @ganeshpatil2441
    @ganeshpatil2441 3 ปีที่แล้ว +6

    Khot aahe he sarav fakt shiv jayanti sajari hou naye mhanun karatay he sarav india madhe accident ne lok jast marata te raste nit kara mhana ky corona ch sanghatay

  • @amitnivekar7629
    @amitnivekar7629 3 ปีที่แล้ว +7

    Sanjay rathod chya news dakhava

  • @dhanacreations1986
    @dhanacreations1986 3 ปีที่แล้ว +36

    Schools , colleges band kara adhi 😢😢😢

    • @ajaymokal9347
      @ajaymokal9347 3 ปีที่แล้ว +8

      लहान मुलं पण जात आहे त school mdhe
      Tyana ky zal tr responsible kon ??

    • @ajaymokal9347
      @ajaymokal9347 3 ปีที่แล้ว +4

      School & college's bnd thevn barobar ahai sdhya

    • @shahbazbagwan5256
      @shahbazbagwan5256 3 ปีที่แล้ว +8

      @@ajaymokal9347 म्हणून तर पालकाकडून त्यांनी संमती पत्र लिहून घेतलेले शासनाने.विद्यार्थ्यांना लागण झाली तर सर्व जबाबदारी पालकांची आहे. शाळा प्रशासनाची नाही. म्हणून आपल्या मुलांना प्लीज शाळेत पाठवू नका. घरी ऑनलाईन क्लास करायला सांगा

    • @ajaymokal9347
      @ajaymokal9347 3 ปีที่แล้ว

      @@shahbazbagwan5256 right

    • @Shree2869
      @Shree2869 3 ปีที่แล้ว

      @@shahbazbagwan5256 u r right sir G 💯

  • @ArchiesBhanushali
    @ArchiesBhanushali 3 ปีที่แล้ว +9

    Mandar bala mask laav. Nantar lokana shikav

  • @amarjeetchavan248
    @amarjeetchavan248 3 ปีที่แล้ว +20

    Are sadhi sardhi ani khokla pn Honar. Nhi ka manasla are bakiche aajar kuthe gele natural ahe season badala ki aajar Ha honarch

    • @vijaysuryawanshi1348
      @vijaysuryawanshi1348 3 ปีที่แล้ว

      paise kam dhandhe

    • @vijaymisal8129
      @vijaymisal8129 3 ปีที่แล้ว

      *कोणीच काही काळजी करु नका निश्चित रहा.... हि सगळी सरकारी चाल आहे....व सर्व मिडीया पण सरकार ला पाठींबा करत आहे.... म्हणजेच ..चमचे आहेत....*
      *आणि हे सगळ कशासाठी...*
      *1) पहिल मुख्य कारण म्हणजे.. किसान अंदोलन थांबवणे..*
      *2) दुसरे कारण म्हणजे ...*
      *गॅस,तेल, पेट्रोल व डिझेल भाव, यावर भडकून उठण्या आधीच शांत बसवण्याचा पर्याय ..*

  • @shahajinazarkar6603
    @shahajinazarkar6603 3 ปีที่แล้ว +8

    मंदारने maske लावला नाही म्हणजे ही बातमी खोटी आहे.

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 3 ปีที่แล้ว +6

    School colleges band kara adhi all maharastra 😢

  • @dattachopade5918
    @dattachopade5918 3 ปีที่แล้ว +1

    Mag las kashyachi detay kami honyachi ka korona vadhanyachi.

  • @minakshiminakshi7448
    @minakshiminakshi7448 3 ปีที่แล้ว

    काय आहे हा कोरोना, लोकांच्या उपासमारी पेक्षा जास्त आहे का , घरात बसले तर प्रशासन घरी आणून देणार नाही, उलट वेगाने महागायी वाढवत आहे, काय करावे लोकांनीं, मार्क्स चा वापर ठीक आहे, तो घालून लोक घराबाहेर जाऊ शकतात,

  • @vilinshelke9190
    @vilinshelke9190 3 ปีที่แล้ว +2

    नागपुर लॉकडाऊन करा,लोक नियम पाळत नाहीत

  • @thanekar7380
    @thanekar7380 3 ปีที่แล้ว +10

    एकदाचा लॉकडाऊन करा म्हणजे न्यूजवाल्यानो तुमच्या मनासारख होइल.लोकांचा तळतळाट लागेल तूम्हाला आयघाल्यानो

  • @gymboy1434
    @gymboy1434 3 ปีที่แล้ว

    Abh majha is super nice

  • @ankitanichat1966
    @ankitanichat1966 3 ปีที่แล้ว +3

    Amcha Nagpurla 22la B.ed 1st sem cha offline paper ahe.. Pan university ni ataparyant notification nhi dila, jar ashi position rahil tar amhi students nagpurla jaun offline exam kasi denar. University+government ni lavkar decision ghyawa

  • @prathameshlad8672
    @prathameshlad8672 3 ปีที่แล้ว +2

    Amhala kay job denar ahe ka sarkar te sag

  • @eatwithpratik
    @eatwithpratik 3 ปีที่แล้ว +21

    News reporter ch mask ghalat ny 😂😂

    • @shahbazbagwan5256
      @shahbazbagwan5256 3 ปีที่แล้ว +2

      न्यूज रेपोर्टर वाल्यांना सूट दिलेली आहे

  • @sonalchari4397
    @sonalchari4397 3 ปีที่แล้ว +3

    Serum kadhla punyamadhech mg tyacha pn asar hot nahie ka punekar n Mumbai karavar? mhnje kiti bhrashtachar ha...deva laksha ASU dey ho tujhya sarva lekranvar.

  • @plancancel
    @plancancel 3 ปีที่แล้ว +66

    Mandar la mask lavayla lava adhi😂😂

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 3 ปีที่แล้ว

      Right

    • @asimmilmile5582
      @asimmilmile5582 3 ปีที่แล้ว

      Hahaha

    • @vijaymisal8129
      @vijaymisal8129 3 ปีที่แล้ว +1

      *कोणीच काही काळजी करु नका निश्चित रहा.... हि सगळी सरकारी चाल आहे....व सर्व मिडीया पण सरकार ला पाठींबा करत आहे.... म्हणजेच ..चमचे आहेत....*
      *आणि हे सगळ कशासाठी...*
      *1) पहिल मुख्य कारण म्हणजे.. किसान अंदोलन थांबवणे..*
      *2) दुसरे कारण म्हणजे ...*
      *गॅस,तेल, पेट्रोल व डिझेल भाव, यावर भडकून उठण्या आधीच शांत बसवण्याचा पर्याय ..*

  • @ArchiesBhanushali
    @ArchiesBhanushali 3 ปีที่แล้ว +6

    Mandar var fine lava pahile.

  • @darshanjadhav6147
    @darshanjadhav6147 3 ปีที่แล้ว +1

    Close school colleges students are under stressful under covid environment

  • @chakulivikari5801
    @chakulivikari5801 3 ปีที่แล้ว +1

    Puna lockdown nako 😥🙏

  • @sumedb9587
    @sumedb9587 3 ปีที่แล้ว +9

    te lockdown zalyvr sanaga tevda😜

  • @lifecompetition9363
    @lifecompetition9363 3 ปีที่แล้ว

    14 March 2021 LA honari MPSC Chi exam hoiL ka.

  • @shailendrak5295
    @shailendrak5295 3 ปีที่แล้ว +4

    Nagpur madhe munde sheb patva

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil4125 3 ปีที่แล้ว +3

    Pune la clg suru zalet

  • @ujwalmeshram1791
    @ujwalmeshram1791 3 ปีที่แล้ว

    So irritating.. to much advertises don'g even give proper time to news just showing adds again and again

  • @user-cb9mi5lp7p
    @user-cb9mi5lp7p 3 ปีที่แล้ว

    मेडिया ने काही अश्या बातम्या देऊन लोकांना घाबरून देऊ नये , कारण याचा फटका पूर्ण शेतकरी यांना बसतो , मागच्या वर्षी शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे , हे धंदे बंद करा आता ,
    ते पेट्रोल महाग झालं ती बातमी द्या आणि ते कमी करा

  • @hrishikshskulkarni
    @hrishikshskulkarni 3 ปีที่แล้ว

    Aata media madhe nustya corona news chalu zalya khup chaan vatale

  • @KaadPhoto
    @KaadPhoto 3 ปีที่แล้ว +1

    आम्हाला आमच्या नोकऱ्या परत द्या ...पहिला मग तुम्हाला काय करायचंय ते करा...

  • @user-maheshmedhekar
    @user-maheshmedhekar 3 ปีที่แล้ว

    7.43

  • @umeshkulkarni6190
    @umeshkulkarni6190 3 ปีที่แล้ว

    Likana kayi aakaal nahi yevda apan tras gehotay samjayla pahije

  • @yashodanarale19
    @yashodanarale19 3 ปีที่แล้ว +1

    Sir RRB Ntpc chi exam honr ka 22 Feb la

  • @RATHOD_SAHAB111
    @RATHOD_SAHAB111 3 ปีที่แล้ว +1

    🙏 nagpur ke water park band karao pahele us say jayda khatara hai nagpur me corona baad ne ka 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @dilse2506
    @dilse2506 3 ปีที่แล้ว +1

    Testing band karo aur ajadi pao..
    100 heldi Log test karke deko hamne y karke dekha to 12-13 har bar naye log mile🙄

  • @dattachopade5918
    @dattachopade5918 3 ปีที่แล้ว +6

    Jyache hatavar pot ahe tyala vichara lockdown laglyavar kay hote te

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 3 ปีที่แล้ว

    Lock down करा, आणि सरकारने जनतेला पोसा, इतके दिवस करोडो घेऊन पळून गेलेले, tax चोर, चोर अधिकारी आणि चोर नेते यांची संपूर्ण ptoperty विकून जनतेला पोसा, तोच खरा जनहित पाहणारा नेता,

  • @sham5075
    @sham5075 3 ปีที่แล้ว +5

    Punyat dhoka nahi
    Mandar ne 😷 lavla nahi no tension

    • @ArchiesBhanushali
      @ArchiesBhanushali 3 ปีที่แล้ว

      🤣

    • @sham5075
      @sham5075 3 ปีที่แล้ว

      15 divas sathi lock down jahir😫😫😫

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL 3 ปีที่แล้ว +2

    कोरोना

  • @nikhilsawant9007
    @nikhilsawant9007 3 ปีที่แล้ว

    Lockdown part honar Ka ???

  • @darshanchavan3560
    @darshanchavan3560 3 ปีที่แล้ว +7

    Corona स्कॅम 🙄👍

  • @dayanandkale1907
    @dayanandkale1907 3 ปีที่แล้ว +1

    Ek kal asa hota ki vyakarnachya sudharnekarita vartamanpatra tasech niyatkalike vachnyacha salla shikshkandwre dila jat ase.Ata paristhiti ashi aahe ki ya madhyamadware tasech durdarshan ityadidware vyakaran jastit jast chukiche vaparnyachi janu spardhavh chalalo aahe. Ata Devch Marathi bachabo.

  • @maheshkapare6355
    @maheshkapare6355 3 ปีที่แล้ว +35

    Mandar gonjari amchya punyat la khara manus ahe, live ahe tari bc mask vapranna jhalay😂😂😂😂😂😂🙏आम्ही पुणेकर ###

    • @rohithariyan838
      @rohithariyan838 3 ปีที่แล้ว +2

      Ho he news reporter ch mask nhi lavat

  • @mahadevtilak7267
    @mahadevtilak7267 3 ปีที่แล้ว +5

    नुसतं कोरोना कोरोना करायलेत

    • @gauravdesai6543
      @gauravdesai6543 3 ปีที่แล้ว

      Mnjhe punha ghri basa light bill satva,upashi basa , nanatr ahet te paise sample ki bhikka maga....hech urly....je rent ni rahatat tynch fakt rent nanatr dyls sangtat pn hy krt nhi ki lockdown jr ajun 3,4 mahine lagla eg tr te rent kamla jych chlu jhla tri te sgrynna shkkya honar ahe ka?krn smja ekdych rent asel 5000 hazar ani tych pagar asel 8500 , ani tech 5000 ,4mahine bhada adakla ani tyt light bill gas ghrtla kirana...ksa honr

  • @abhishekdivate9985
    @abhishekdivate9985 3 ปีที่แล้ว

    Amhi ter pmap bus ni jato amhala khup trass hoto bus madhe khup gardi asti students cha kay tention nahi ahe govermentla student he school madhe khup masti kartat but student ahet karnar masti pan corona cha kay

  • @alpeshbhanse4940
    @alpeshbhanse4940 3 ปีที่แล้ว

    Why only Maharashtra corona patient increase please tell me all state in Bharat corona patient

  • @abhishekdivate9985
    @abhishekdivate9985 3 ปีที่แล้ว

    Amchya ithe ahe covide senter amhi tetunach jato school la

  • @rameshgupta1296
    @rameshgupta1296 3 ปีที่แล้ว +1

    Nagpur lock dawn

  • @santoshbhusanar9506
    @santoshbhusanar9506 3 ปีที่แล้ว

    Sardi khokla tap yetoy tumch kit he asel tr positive dety nka bval kru

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 3 ปีที่แล้ว

    साहेब लाकडाउन लावण्यापेक्षा डान्स बार वाईन शॉप बियर बार बंद का करू नये

  • @husenattar1897
    @husenattar1897 3 ปีที่แล้ว

    Best explain

  • @luckychavhan5748
    @luckychavhan5748 3 ปีที่แล้ว

    Ha mas cha vishy aahe ka mi tar ajun laving nahi mala corona ka nhi hot

  • @SMFILMIX
    @SMFILMIX 3 ปีที่แล้ว +1

    Zal punha suru ya news valaynaa tevdhch pahije lockdown nntr yanchi TRP high honar ani mg yanche changle divs yenar ani ghoda lagnar garib jantela ..sarkar fakt aashvasn denar tyanna tr tyache paise bhetnar marnar to garib ani middle class..mantri santri yanna kay jatay lockdown lavayla tyanna khurchivar basun paise miltat ki ..fakt aatmhtya karto to garib middle class..sagla kara kadak niyam lava pn garib lokkanab kaam karu dya .. sarkar fakt fakt god god bolun atta parynt lutat alay na garibana ajun kiti lut ta ..adhich petrol ne ghoda lavlay ki ata lockdown karun ghoda lava mhnje mansala jaguch deu naka ..adhich garib lok kashi tari apli pot bhartat tyanna khayla paise nhiyet ani lockdown laun te pn hiskaun ghya ..ani kasla ho corona corona chya navane khup shrimant zal sarkar apla ata baas kara kiti khaal pachla pahije na kaa bakasur zalat ..laaj vatu dya re laaj vatu dya .

  • @rohithariyan838
    @rohithariyan838 3 ปีที่แล้ว +1

    Political sabha ani karyakrma rally mule corna nahi pasrat ka

  • @sudhakarshelar6854
    @sudhakarshelar6854 3 ปีที่แล้ว

    फक्त महाराष्ट्रतच का बिहार, ओरिसा, गुजरात मधे कमी का

  • @thitesir8349
    @thitesir8349 3 ปีที่แล้ว +7

    बंद करा हे ,कोरोना वगैरं काहीच नव्हतं आणि आताही नाही .

  • @ananulvlogs287
    @ananulvlogs287 3 ปีที่แล้ว +1

    Pune me all school are open ok

  • @hrishikshskulkarni
    @hrishikshskulkarni 3 ปีที่แล้ว

    Eka divsaat 1000 pekshya jast positive mhanje corona khup dangerous aahe saglyani gharich basa aani bhukmarine mara

  • @shodhanpolekar8779
    @shodhanpolekar8779 3 ปีที่แล้ว

    Corona aala aase bolata sardi khokala taap konala yet navate ky ka corona aalay mhanun ka

  • @mayurishelake5605
    @mayurishelake5605 3 ปีที่แล้ว +6

    Nashik madye update dya

  • @user-rf2hs2mf8i
    @user-rf2hs2mf8i 3 ปีที่แล้ว

    मंदार साहेब तुम्ही मास लावा पाहिले

  • @sudhakarkamble292
    @sudhakarkamble292 3 ปีที่แล้ว +1

    Kalji ghya

  • @RR-hv3rn
    @RR-hv3rn 3 ปีที่แล้ว +6

    Ajun ky mhanshil Dnyanda😅

  • @sureshnaikwade897
    @sureshnaikwade897 3 ปีที่แล้ว +3

    Mandar mask lav makda

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 3 ปีที่แล้ว

    साहेब लाकडाउनच्या नावाखाली महाराष्ट्र लुटण्याचे काम चालू आहे

  • @shubhamjankar6595
    @shubhamjankar6595 3 ปีที่แล้ว

    पोलिसांची ऐनटरी परत येऊद्या रस्त्यावर

  • @alpeshbhanse4940
    @alpeshbhanse4940 3 ปีที่แล้ว

    शेतकरी आंदोलन झाले तेवहा करोना चे संकट नाही होते। जेहवा जेथे निवडनूका झालेत व सरकारची न फीट भर दूरी नाही होती काय तेहवा कोरोना चि भिती नाही काय

  • @husenattar1897
    @husenattar1897 3 ปีที่แล้ว

    Ndtv chanel number one

  • @udhavsurwase2930
    @udhavsurwase2930 3 ปีที่แล้ว

    On

  • @ragsini
    @ragsini 3 ปีที่แล้ว

    तुम्ही पाळता का नियम?

  • @scifimemer5914
    @scifimemer5914 3 ปีที่แล้ว +2

    Nagpur mdhye MH-14 ambulance 🙄

  • @somnathchate
    @somnathchate 3 ปีที่แล้ว

    आयुष्यभर मास्क लावायचा नसलं तर आत्ता मास्क लावा🙏🏻🙏🏻

  • @ganeshshinde7984
    @ganeshshinde7984 3 ปีที่แล้ว

    Mandar mask lava ki

  • @maheshchaynakhava9491
    @maheshchaynakhava9491 3 ปีที่แล้ว

    All India June Paryant lock Down kara .

  • @chaitanyaarkas7353
    @chaitanyaarkas7353 3 ปีที่แล้ว

    Mandar Yannich mask nahi lagala ...ABP che pratinidhi ch nahit lavat tar pasanarach na🤷