Rahul Kulkarni Ramdas Futane : अखेर अशोकरावही गेले…राजकीय स्थितीवर रामदास फुटाणेंच्या वात्रटिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #ashokchavan #nanded
    Rahul Kulkarni Ramdas Futane : अखेर अशोकरावही गेले…राजकीय स्थितीवर रामदास फुटाणेंच्या वात्रटिका
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Ashok Chavan Join Bjp | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ashok Chavan | Ashok Chavan News | Ashok Chavan Congress | Ashok Chavan Latest News | Ashok Chauhan | Ashok Chauhan | Ashokrao Chavan | Prithviraj Chavan | Ashok Chavan Twitter | Ashok Chavan Resignation | अशोक चव्हाण

ความคิดเห็น • 393

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 7 หลายเดือนก่อน +58

    रामदास फुटाणे यांनी खुप दिलखुलास मुलाखत दिली आणि सर्व सामान्य जनतेने आपले घर कुटुंब व्यवसाय धंदा यावर जास्ती लक्ष द्यावे आणि राजकारणी लोकांना फार महत्त्व देऊ नये हा मोलाचा सल्ला दिला आहे . अगदी योग्य आहे

    • @SunilPimpale-nw2fi
      @SunilPimpale-nw2fi 7 หลายเดือนก่อน +1

      100%🎉

    • @lalitsarnaik2845
      @lalitsarnaik2845 7 หลายเดือนก่อน +1

      त्यामुळे मोदीची बेबंदशाही वाढणार आहे .

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 7 หลายเดือนก่อน

      मतदान ज्याला करायचं त्याला करा आपले काम धंदे करा​@@lalitsarnaik2845

  • @sayannagalpalli4030
    @sayannagalpalli4030 7 หลายเดือนก่อน +30

    असे विचारवंत एवढा प्रचंड शब्द संग्रह माणसं आपल्याला या युगात दिसत नाही

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 7 หลายเดือนก่อน +66

    काँग्रेस, रा.काँग्रेस, शिवसेनायुक्त भारतीय जनता पार्टी... 😂😂 मुळ भाजपाचे फक्त सतरंजी उचलणार...!! 😅😅

    • @user-jj3qh9fi2x
      @user-jj3qh9fi2x 7 หลายเดือนก่อน +7

      त्यांची सतरंज्या उचलायची तयारी आहे पक्ष मोठा होण्यासाठी . ह्याच मुद्द्यावर इतर सर्व पक्ष मागे पडले !

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 7 หลายเดือนก่อน +1

      जाम मिरच्या लागल्या ना...😂😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน

      😂 आम्हां BJP कार्यकर्तेना काँग्रेसी चाटू चमचे कधी ओळखणार नाहीत 😅 आम्ही ह्या चाटू लोकांना हारवण्या साठी स्वतःचे घर जाळून शेकोटी करु 💪😊

    • @ashakulkarni9232
      @ashakulkarni9232 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 7 หลายเดือนก่อน +4

    राजकारण करत असलेल्या लोकांकडे जनतेने
    फार लक्ष देऊ नये. त्यांना फार महत्व देऊ नये
    हा संदेश योग्य वाटतो.

  • @girishgwaingankar4948
    @girishgwaingankar4948 7 หลายเดือนก่อน +8

    रामदास फुटाणे सरांशी पूर्ण सहमत. राजकारणात रस असावा पण त्यात बुडून जाऊ नये. तो एक वेगळाच विषय म्हणून पाहावे व जगण्यासाठी इतर अनेक गोष्टी आवश्यक आहेत त्या इमानेइतबारे कराव्यात. अर्थार्जन करत कला, क्रिडा, संगीत, साहित्य, सामाजिक विषयांमधे रुची वाढवावी. कुटुंब व मानसिक, शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. व्यक्ति सुदृढ राहिली तरच कुटुंब समाज प्रदेश राज्य व देश समृद्ध राहिल. महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे.

  • @dattapandhre3694
    @dattapandhre3694 7 หลายเดือนก่อน +50

    महाराष्ट्र खुप वाईट दिशेने चालाय

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 7 หลายเดือนก่อน +2

      मग याच्यापुर्वि महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात होता

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 7 หลายเดือนก่อน +1

      या पुर्वी महाराष्ट्रात फक्त काही कुटुंब मोठे झाले..पण सामान्य जनता जैसे थे वैसेच राहिले.. आता नवीन लोकांना संधी हव्या आहेत.. सामान्य तरुणांना देखील काहीतरी करून दाखवायचे आहे..किती दिवस या लांडग्या राजकारण्याच्या मुलांची धुणी धुवायची?? आता सर्वांना देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे... कोणत्या परिवार साठी नाही

    • @ashokhulgunde4108
      @ashokhulgunde4108 7 หลายเดือนก่อน +2

      खूप वाईट दिशेने चाललाय महाराष्ट्र्र

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 7 หลายเดือนก่อน

      आग..आग..जळफळाट

    • @TheHinduDharmaProtector
      @TheHinduDharmaProtector 7 หลายเดือนก่อน

      फक्त राज्य नाही

  • @mangeshmane7803
    @mangeshmane7803 7 หลายเดือนก่อน +17

    राहुल सर तुम्ही रामदास फुटाणे सराची प्रदीर्घ मुलाखत घ्या राजकारणावर

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 7 หลายเดือนก่อน +6

    1:14 सर तुम्ही अगदी बरोबर बोलला. खरंच राजकारण म्हणजे खाजगी धंदाच झाला आहे आणि तो कोणा तरी एकाच कुटुंबाने करायचा असेच चित्र दिसते आहे

  • @RameshPanchalVlogs
    @RameshPanchalVlogs 7 หลายเดือนก่อน +8

    सुंदर मुलाखत, फार सुंदर सांगितले रामदास फुटाणे सरांनी👏👏👏👍🙏

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 7 หลายเดือนก่อน +36

    फुटाणे साहेब इथे फक्त मोदी चे मित्र च श्रीमंत होतायत 🔥🙏

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 7 หลายเดือนก่อน +6

    100-150घर फक्त राजकरणात आहेत
    पवार,मोहितेकोलापुर पाटील,सांगली पाटिल,सातारा राजे,मुंबई ठाकरे,नांदेड अशोक चव्हाण,लातूर विलासराव देशमुख

  • @anujabal4797
    @anujabal4797 7 หลายเดือนก่อน +9

    रामदास फुटाणे म्हंटले की भारत कधी कधी माझा देश आहे हेच आठवते खूप धन्यवाद राहुल कुलकर्णी सर

    • @Timakiwala
      @Timakiwala 7 หลายเดือนก่อน

      गुदद्वारासारखे तोंड असणारे महाराष्ट्रातील नेते मंत्री पुढारी व स्वतः ला मराठी समजणारे हे भडवे -- पत्रकार, लेखक, संपादक, टिआरपी वाले :::यांनी १९६० पासून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, ना विकास ना नौकऱ्या....या ४ भागातील नपुंसक आमदार खासदार पण जिम्मेदार आहेत ज्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची *गां* चाटली आणि मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे विकासाला प्रोत्साहन दिले..

    • @vivekchavan6201
      @vivekchavan6201 7 หลายเดือนก่อน

      पण त्यांना आवर्जून विचारा तुम्ही ज्याच्या वर आरोप केले ते सर्व भाजप च्या जवळचे झाले

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 7 หลายเดือนก่อน +7

    आता अस झालय!
    विरोधक संपवले
    जनता विरूध्द सरकार !

  • @vijayshelke4487
    @vijayshelke4487 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम आज काळाची गरज आहे उजळणी करनयाची परखड वक्तव्ये

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r 6 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात जे काय राजकारण चालू आहे ते अत्यंत नीच पातळी पलीकडचे आहे त्या राजकारणाकडे सर्व सामान्य जनतेची लक्ष कमी घालावे आणि संत परंपरेचा अभ्यास करून त्या प्रमाणे स्वतः चे भले कशात आहे ते समजून आणि उमजून आपला मार्ग निवडावा

  • @user-gv4co9rc4r
    @user-gv4co9rc4r 7 หลายเดือนก่อน +17

    राहुल कुळकर्णी साहेब आपण भाजपची सुपारी घेवुन बोलु नका.सत्य मांडत जा.

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 7 หลายเดือนก่อน +1

      नाही मित्रा ते संघाच्या विचारसरणीने वागतात भारतात सध्या जे घडतंय ते संघाला अपेक्षित आहे. सामान्यांची आकलन शक्ती कमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble9696 7 หลายเดือนก่อน +5

    पूर्वीचे पत्रकार खरे होते,लोकशाहीचा 4था स्तंभ होता,परंतु सद्या सत्तेपुढे कोणी आवाज करत नाहीत,खोट्याचे खरे,आणि खरंच खोटे होत आहे

  • @prashantsabale8180
    @prashantsabale8180 7 หลายเดือนก่อน +5

    कुलकर्णी BJP कडून पाकिटाच वजन वाढलेलं दिसतंय वाटत.

    • @never_everddiss
      @never_everddiss 6 หลายเดือนก่อน

      Mg tuzi ka jalat ahe 😂

    • @prashantsabale8180
      @prashantsabale8180 6 หลายเดือนก่อน

      @@never_everddiss tyala bolalyavar tuzya budakhali ka aag lagatey

  • @prashantmore7876
    @prashantmore7876 6 หลายเดือนก่อน

    रामदास साहेब किती सत्य व सुंदर विश्लेषण सद्य परिस्थिती वरती...👌👍👏

  • @SnehaVidyaa
    @SnehaVidyaa 6 หลายเดือนก่อน +2

    माझ्या सर्व आदरणीय पत्रकार बंधु भगिनिंनो एक विनंती आहे,कोणत्या नेत्याने जनतेची किती विकास कामे केली किंवा केली नाही आणि करत आहेत किंवा करत नाहीत हे सद्यस्थितीत दाखवायचा जास्त प्रयत्न करा ...कमीतकमी लाजून का होईना आचारसंहितेपूर्वी तरी ही नेते लोक मतं मिळवायची म्हणून तरी जनतेची विकासकामे करतील 🙏

  • @satishbhagwat2814
    @satishbhagwat2814 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मुलाखत सर्वस्पर्शी

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 7 หลายเดือนก่อน +2

    छान .....छान रामदास फुटाणेजी आपण जेव्हा
    साहित्याच्या भट्टीत फुटाणे भाजता त्याचा दरवळ
    तर छानचं वाटतो आणि आपल्या पुण्यात एक कानाचे सुप्रसिध्द डाँ.फुटाणे ते अस सांगत रोज
    मुठभर फुटाणे आणि लसंन खा तुम्हाला कानाचे
    आजार होणारच नाही अगदी त्याच पध्दतीचा कवितारूपी लसूण आणि राज कारण्यानी काय
    करावं काय करू नये याचे फुटाणे महाराष्ट्राच्या
    लोकांसाठी उधळले हे फुटाणे खाऊनचं महाराष्ट्राची लोकशाही बळकट करतील
    कारण रामाच्या दासाने व्यक्त केलेले विचार
    कधीच असत्य ठरणार नाही विवेकशील धर्मशिल
    सत्यशिल रामराज्य यावे ही श्रींची इच्छा
    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
    धन्यवाद हर हर महादेव

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत. फुटाणे सरांनी सांगितलेला शेवटचा विचार खूप महत्वाचा 👌👌👍

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 6 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी राज्यानी मराठ्याना दिलीष्वर केले त्या राजेची आपण मुलाखत घ्यावी अशी अपेक्षा

  • @pramoddambale943
    @pramoddambale943 7 หลายเดือนก่อน +6

    घानेरड राजकारण सुरू आहे

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 6 หลายเดือนก่อน +1

    हया सगळ्याला मुरखांना मते देणारी जनताच जबाबदार आहे.राजकीय पक्ष काय करणार
    .जो बिकता है,वो ही दिखता है.

  • @RahulAute-ot6bf
    @RahulAute-ot6bf 7 หลายเดือนก่อน +4

    कुलकर्णी साहेब आजुन सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारण बाबद मुलाखत तज्ञ व्यक्तीची घ्या

  • @ashagiri4301
    @ashagiri4301 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान राजकीय विश्लेषण

  • @ganeshtalekar1826
    @ganeshtalekar1826 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मुलखात आणि या राज्याशी राजकीय विचारसरणी ही कशी होती ती आणि अलीकडच्या राजकीय लोकांनी त्याची काय वाईट अवस्था केलीय याचा विचार करण्याची गरज आहे.

  • @santoshthakur3148
    @santoshthakur3148 7 หลายเดือนก่อน +2

    गोपिनाथ मुंडे पन्कजा मुंडे प्रीतम मुंडे
    प्रमोद महाजन पूनम महाजन
    नारायण राणे नितेश, निलेश
    गणेश नाईक संजीव नाईक
    शोभा फडणवीस देवेंद्र फडणवीस
    एकनाथ खडसे व त्यांची सुन व मुलगी

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 7 หลายเดือนก่อน

      सोनिया गांधी मारूती कांबळे
      शरद पवार बाबु तुपाळे
      बाळासाहेब ठाकरे दगडू फतरे
      प्रकाश आंबेडकर रामा पिठले
      उद्धव ठाकरे तुका चिकटे
      राज ठाकरे संभा कापसे.

  • @Brightfuture77t
    @Brightfuture77t 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम... मुलाखत.. फारच उद्बोधक

  • @ramdaspoman1478
    @ramdaspoman1478 6 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत अश्याच विचारवंताची महाराष्ट्र ला गरज आहे.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 หลายเดือนก่อน +1

    Superhit Discussion ❤

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 7 หลายเดือนก่อน +1

    ABP *माझा नाही* जे सावरकरांना खलनायक ठरवितात.

  • @santoshpatil5350
    @santoshpatil5350 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि मार्गदर्शक चर्चा आपण घडवून आणली...

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 หลายเดือนก่อน +1

    Good Topic ❤❤❤❤❤

  • @thebmw9081
    @thebmw9081 7 หลายเดือนก่อน +37

    राहुल कुलकर्णी भाजपच पाकीट मिळाल ना ..

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 7 หลายเดือนก่อน +1

      दोन अधिक दोन चार,
      अशाच प्रकारे होतात,
      चूकीचा पायंडा पाडणारेच पुढे मागे , लेखक ,कवी, पत्रकार म्हणून मिरवणांरांचे नंतर चमत्कार दिसतात.😂

    • @swastikelectronics6292
      @swastikelectronics6292 7 หลายเดือนก่อน +5

      राहुल कुलकर्णी हे भाजप चे आहेत

    • @vilasb5246
      @vilasb5246 7 หลายเดือนก่อน

      याचाच अर्थ swastikwale हे भाजपवाले नाहीत

  • @chhatrapatisuperstar1472
    @chhatrapatisuperstar1472 7 หลายเดือนก่อน +13

    अशोक चव्हाण गेले ते राहू दया..... राहुल कुलकर्णी तुम्ही तुमची पत्रकारिता वाचव निखिल वागळे कडून.....

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 7 หลายเดือนก่อน +1

      हा पञकार भाजप पुरस्कार आहे

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 7 หลายเดือนก่อน +2

    मी भाजपचा मतदार होतो आत्ता मी मतदानाला जाणार नाही विश्वास नाही उरला

  • @shreyanshkhanjire2336
    @shreyanshkhanjire2336 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण आहे👍🏽

  • @shashikantb1
    @shashikantb1 6 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या हेडलाईन्स नुसार अशोक चव्हाण यांचा कुठेही उल्लेख झाला नाही याचं कोडं मला समजलं नाही.

  • @savitajade9824
    @savitajade9824 7 หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी, तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. राजकीय असूनही साहित्यिक व काव्यमय व ते ही हलकंफुलकं असल्यानं मजा आली.
    ..... खूप खूप शुभेच्छा. 🌺🌿🌺

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 6 หลายเดือนก่อน +1

    भारतात होती महाराष्ट्राची प्रतीदिन प्रगती आता मात्र दीनगती.

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 28 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत :👍👍

  • @DM-ok8cg
    @DM-ok8cg 7 หลายเดือนก่อน +9

    अशी एक मुलाखत किरीट सोमय्या यांची घ्या.....आणि त्यांनी आरोप केलेल्या लोकांचे काय झालं विचारा....

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 6 หลายเดือนก่อน

      राहुल कुलकर्णी अशी एक पत्रकार मुलाखत मुलाखात सोमय्यांनी घा त्यांनी आरोप केलेल्या लोकांचे फुडें काय झालं

  • @popatraokale9425
    @popatraokale9425 6 หลายเดือนก่อน +1

    Wonderful discussion on present politics thanks

  • @NitinDeshmukh
    @NitinDeshmukh 7 หลายเดือนก่อน +1

    अनुभवी काळाची दिशादर्शक मुलाखत.. बिंधास्त 🎉

  • @swamismarth433
    @swamismarth433 7 หลายเดือนก่อน +1

    पवारांचे पण 40 लोक गेले हा पवार व ठाकरे एकसारखे का नाही? ठाकरे भेटत नाही हा भ्रम निर्माण करून शिंदे योग्य असल्याचं पटवून दिलं जातं. पण भाजपा खोके ईडी ने पक्ष फोडाफोडी करत आहे हे स्पष्ट बोललेच पाहिजे.

  • @SudamJaunjal
    @SudamJaunjal 6 หลายเดือนก่อน +3

    Hart touching conversation

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 7 หลายเดือนก่อน +7

    काँग्रेसने यांना भरपूर दिलं.......😢😢😢😢😮😮😮........ लालची व भ्रष्टाचार

  • @ramdasthakur8019
    @ramdasthakur8019 6 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र राजकरन.वाटदीसने.जात.आहे.सर.पहीले.राकारणी.आसे.नवहते.महनहत.नवते.कोटे.नवन.ठेवला.माझा.महारष्ट्र.आतचे.राजकरणी.महनताय.सर.रामराम

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 6 หลายเดือนก่อน +2

    Sundar

  • @SantoshPatil-ft7yy
    @SantoshPatil-ft7yy 7 หลายเดือนก่อน +2

    लाईव्ह किरीट सोमय्या ची मुलाखात घ्या जनता प्रश्न विचारू देत 😂

    • @yogeshnichit7737
      @yogeshnichit7737 7 หลายเดือนก่อน

      पाटील किरीट सोम्या त्या लायकीचा नाही लाईव्ह घेण्याच्या त्यामुळे त्या मूर्खाचा नाद

  • @jaysingraobhosale5500
    @jaysingraobhosale5500 7 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली मुलाखत सर.

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 7 หลายเดือนก่อน +15

    अप्रतिम 🎉🎉🎉❤

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 6 หลายเดือนก่อน

    साहेब खूप छान,अप्रतिम

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 6 หลายเดือนก่อน +1

    Very very good 🎉🎉🎉

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 7 หลายเดือนก่อน +3

    तरुण मित्रांनो तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करा. पण चुकीला चूक म्हणण्याची सवय लावून घ्या, नाहीतर तुमची येणारी पिढी गुलाम बनून जगेल.
    सिंहासन चित्रपटातील संवाद

  • @vinayakmahale4167
    @vinayakmahale4167 6 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार

  • @sachinnanaghatge8422
    @sachinnanaghatge8422 7 หลายเดือนก่อน +3

    या काळात काँग्रेस पक्षाला वाचणारे एकमेव नेते ते म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष पदि निवड केली पाहीजे

  • @Takshuu24
    @Takshuu24 7 หลายเดือนก่อน +4

    Rahul, U was was was a good reporter......now I understood, Why the great and loyal Prashant kadam left ABP

  • @sundarpawar6142
    @sundarpawar6142 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद.....हो..

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 4 วันที่ผ่านมา

    राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे..... कंपनी लिमिटेड ‼️🇮🇳‼️

  • @devidasingale9127
    @devidasingale9127 6 หลายเดือนก่อน +1

    करी स्वार्थासाठी लढाई,
    साथीला जंगलचा कायदा ।
    'परमार्थासाठीच' मुखी बढाई,
    मनी "माझा काय फायदा ?'

  • @narayanjayade3588
    @narayanjayade3588 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मुलाखत मला पटली आता असं विचार करणारी मंडळी आहेत का मला एक आवडलं मंत्र्याच्या मागून जे धावत असतात त्यांना काम धंदा आहे कि नाही कि हयांच्या तुकडयावर जगतात

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 5 หลายเดือนก่อน +1

    भाजप सोडला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , समाजवादी पक्ष, राजद हे पक्ष आता खाजगी मालमत्ता , प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होवून बसलेत....😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 7 หลายเดือนก่อน +1

    जनता जबाबदार आहे असे वाटत नाही का ?

  • @anilgawali4427
    @anilgawali4427 7 หลายเดือนก่อน +2

    जिल्हा परिषद शाळा संपवले या नेत्यांनी

  • @avimango46
    @avimango46 6 หลายเดือนก่อน

    राजकारणाची दिसा चुकली तेची भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर झाली आणि मग काय काय झाले ती एक सुनामीच आहे!

  • @jayendragore732
    @jayendragore732 7 หลายเดือนก่อน +1

    फुटाणे सरांनी भाजपमध्ये घराणेशाही नाही आणि नेतानिवड ही लोकशाही पध्दतीने होते हे सांगीतले हे महत्त्वाचे.

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 7 หลายเดือนก่อน +2

    Rape on Democracy by BJP. Main Hiro.., Anajipant Tarbooze

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 7 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @RahulU242
    @RahulU242 6 หลายเดือนก่อน +2

    प्रशांत कदम किंवा वागळे ह्या उघड उघड आघाडीच्या बाजूने पिसाटल्या सारखे एकतर्फी प्रचारक यूट्यूब व्हिडिओ टाकणार्‍या पत्रकारांपेक्षा कुलकर्णी यांचे विश्लेषणात्मक व्हिडिओ खूपच चांगले व परिस्थितीचे निरपेक्ष आकलन करून देणारे असतात. Thanks Kulkarni ji.

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 27 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी आपण या विचाराने वागणे चा प्रयत्न करावा

  • @prakashmarathe861
    @prakashmarathe861 7 หลายเดือนก่อน +1

    Rahul sir राजकारणी लोकांना फक्त आणि फक्त स्वत: केलेले पाप उघडं पाडायचे नाही आहे लोकांसमोर आणि पाप केले आहे म्हणून तुरुंगात जायचं नाही आहे.बाकी तुमचं आमचं काही पडलेलं नाही त्यांना.

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार.. कविराज रामदास फुटाणे..... फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 6 หลายเดือนก่อน

    लोकशहीच अप्रतीम वीसश्लेशिन ......

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 6 หลายเดือนก่อน

    उत्तम चर्चा,सामान्य लोकांनी पुढाऱ्यांचे मागे फिरण्यात वेळ व पैसा खरंच खर्च करु नये.अमेरिकत मलाही राजकारणातील लोकांचा असाच अनुभव आला.सामान्यांनी कामधंदा,व्यवसायातून वेळ मिळाला तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणखीन काही व्यवसाय करता येईल का लोकांना मदत करता आली तर जरुर करावा.पण पुढारीपण करत फिरू नये.

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn 18 วันที่ผ่านมา

    Sir very good mulakhat.

  • @vilashilage1571
    @vilashilage1571 6 หลายเดือนก่อน +1

    Continue such iterviw s.

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र चूकीच्या दिशेने नेहण्यास राहुल कुलकर्णी तुमचा खारीचा वाटा आहे.

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 7 หลายเดือนก่อน +1

    छान...माझी माध्यमांना विनंती आहे चांगलेच दाखवा.टिआरपी चा विचार थोडा बाजूला ठेवून अशा माणसांना दाखवा

  • @subhashrathod6730
    @subhashrathod6730 6 หลายเดือนก่อน

    आ.फुटाणे सरांची मुलाखत अत्यंत सुंदर नियोजनबद्ध झाली. पण फुटाणे साहेबांनी जी खंत व्यक्त केली पुरोगामी महाराष्ट्राची ती जाती धर्माच्या बंधनात आडकत चालली. त्यामुळेच विकासाची दिशा दूर होवून दशा .निराशात बदलल्यात आहे असे वाटते

  • @ramdaskadam5195
    @ramdaskadam5195 7 หลายเดือนก่อน +1

    आता फुटाणे साहेब माझ्या मनातले बोलले.....खरे तर हे जनतेने संपवले पाहिजे

  • @rukminidhende408
    @rukminidhende408 7 หลายเดือนก่อน +1

    Hajaro varsh dablela pichlela samaj pannas sath(50-60)varshat pragat hou shakel ka?

  • @bapujibagal4012
    @bapujibagal4012 7 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे फुटाणे साहेब, सत्ता चालवायला फडविणीसचा वापर दिल्ली करत आहे.

  • @shashikantb1
    @shashikantb1 6 หลายเดือนก่อน

    जाती कधीही संपु नयेत हा मुख्य उद्देश सर्व राजकिय पक्षांचा आहे. त्यामुळे जोपर्यंत राजकीय पक्ष आहेत तोपर्यंत हे जातीच राजकारण कधीही संपू शकत नाही.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 7 หลายเดือนก่อน +4

    राहुल कुलकर्णी तुम्ही अपेक्षाभंग करताय. महाराष्ट्रात एकच प्रामाणिक नेता उद्धवजी ठाकरे. त्यानी आज शुद्धा वैजापूर मधे शिवाजी महाराज, बाळासाहेब, व मिनाताईची शपथ घेवून सांगितले आहे सतेच समसमान वाटप हा शब्द आमितशहानी दिला होता. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @badboysk4002
    @badboysk4002 7 หลายเดือนก่อน +3

    अशी माणसं खूप कमी राहिलीय राजकारणी पेटवा आणि यांची किंमत करा

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 7 หลายเดือนก่อน +1

    आजच्या राजकारणात खरे काम करणारे नेते संपत चालले आहेत, याला मुलतहा मतदार प्रगल्भ पणे विचार करत हो नाहीत हेच कारण असेल.

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 7 หลายเดือนก่อน +1

    Right 🙏🙏🙏

  • @sdashtoorkar4125
    @sdashtoorkar4125 6 หลายเดือนก่อน +3

    Vary good effort🎉. Keep trying. Bring intelectuals who have earned respect during respective time, in the eyes of the common man.

  • @sujatagawande7595
    @sujatagawande7595 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माननीय साहेब …खूपच सुंदर 🙏🙏

  • @gajanankodnikar5387
    @gajanankodnikar5387 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र अस्थिरतेकडे चालला आहे।नेते मंडळी सत्ता, संपत्ती,😢

  • @ajitraje1
    @ajitraje1 7 หลายเดือนก่อน +1

    राजकारणाची गटारगंगा.... खुर्ची सम्राट....

  • @bapujibagal4012
    @bapujibagal4012 7 หลายเดือนก่อน

    राहूलजी तुम्हाला बीजेपीला त्यांच्या पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली पाहिजे होती , पण विधानपरिषदेची उमेदवारी पक्की करतील असचं फडफडायच

  • @AshokSalve-kw5vb
    @AshokSalve-kw5vb 6 หลายเดือนก่อน

    खरतर..हा पत्रकार फार काही असर टाकू शकत नाही..जेव्हढा रामदास फुटाणे ..पण..बऱ्याच ठिकाणी फुटाणे ना विरुद्ध दिशेला घेऊन गेला..आणि भलतेच प्रश्न 😂...

  • @vivekchavan6201
    @vivekchavan6201 7 หลายเดือนก่อน

    फुटाणे पण विधानपरिषद गेले पवार साहेब च्या आशीर्वादाने

  • @bhujanggarje2033
    @bhujanggarje2033 7 หลายเดือนก่อน +8

    उध्दव ठाकरे कडे राजकीय गुण नाहीत हे सांगण्यासाठी मुलाखत घेतली की काय राहुल जी...भाजपचे पाकीट घेतल्यासारखे वागु नका.

  • @vanitakandalkar1590
    @vanitakandalkar1590 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट राजकारण खूप सत्ये साठी घसरलं खालच्या पातळीवर