Sharad Pawar यांचं पश्चिम महाराष्ट्रात मिशन तुतारी जोरात, गळ टाकला, हे दिग्गज मोहरे अडकले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 174

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 2 หลายเดือนก่อน +33

    विश्लेषण चांगले केले आहे, अभिजित छान!👍

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 หลายเดือนก่อน +48

    पवार साहेब हे महाराष्ट्रातील खरोखर भीष्माचार्य आहेत. ऊधव बाळासाहेब ठाकरे यांनी हया भीष्माचार्य कडुन राजकारण कसे करावे लागते हे लक्षात घेऊन विधान सभेला योग्य उमेदवार देवुन निवड नुकीला सामोरे गेले पाहिजे.

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 หลายเดือนก่อน +1

      Don’t worry!! Udhavji will definitely give best candidate !! Shivsena is Cader base party so they have alternative candidate in the party itself !! They don’t need to take candidate from another party for every seat !! MVA will win for sure

    • @EknathShelar-uy5xy
      @EknathShelar-uy5xy 2 หลายเดือนก่อน

      😊😊

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 2 หลายเดือนก่อน +65

    दल बदलूना थारा देऊ नये. जे भाजपने केले ते शरद पवारांनी करू नये. आम्हा जनतेला विचारात घ्या.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 หลายเดือนก่อน +21

    आदरणीय पवार साहेब

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 2 หลายเดือนก่อน +30

    Yes 👍 only Tutari

  • @JaywantMasal
    @JaywantMasal 2 หลายเดือนก่อน +17

    Only Tutari 🎷🎷🎷🎷🎷🎷

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 หลายเดือนก่อน +79

    माणसं आपलीशी करण्याची कल्पकता, बुद्धीमत्ता अशी कुणालाच महाराष्ट्रात जमत नसावी, असं माझं ठाम मत 👍👍

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 2 หลายเดือนก่อน +3

      होय म्हणूनच लोकसभेला एका प्रचार सभेत शरद पवारांनी एका तरुण कार्यकर्त्याला कोपरखळीने मारून ढकलले. 😂

    • @mahavirsanklecha6748
      @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน +2

      F20 hire IT 😂😂😂😂😂😂 like...... Shinde

    • @KiranPatil-ye3hs
      @KiranPatil-ye3hs 2 หลายเดือนก่อน

      ​@@sakharammahanvar6231युवा नेते म्हणजे कोण असावे

    • @JanardanJavanjal
      @JanardanJavanjal หลายเดือนก่อน

      P hu mmo😢😮😮😢😅ew ACC
      CRy hu ni bu
      Moppz,​@@sakharammahanvar6231

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 2 หลายเดือนก่อน +19

    शरद पवार साहेब हे बारामतीचे सिंह आहेत त्यांची तोड कोणी करू शकत नाही ज्यांनी केली ते कधीच मागे पडले आहेत म्हणुन त्यांना जानता राजा म्हणतात आम्हाला बारामतीकरांना त्याचा अभिमान आहे जय बारामती

  • @kamaldongare8684
    @kamaldongare8684 2 หลายเดือนก่อน +44

    साहेब हाय ते..

    • @v.k.4119
      @v.k.4119 2 หลายเดือนก่อน +4

      Aayacha dana faadla tya sahebachya

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 หลายเดือนก่อน +6

      ​@@v.k.4119तुझ्या घरी आलत काय

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +66

    शरद पवारान्चे आमदार जास्त येतील

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 หลายเดือนก่อน +19

    मुंबई तक ला आवहान आहे आपण महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मराठी मुलांचा रोजगार हिसकावुन सगळे उद्योग धंदे गुजरात ला भेट देणाऱ्या सरकारला जाब विचारला पाहिजे.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 หลายเดือนก่อน +63

    डाव नाही कंटाळलेत लोक भाजपाला

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 2 หลายเดือนก่อน +14

    सुंदर विश्लेषण.......

  • @BalwantWaykar
    @BalwantWaykar 2 หลายเดือนก่อน +14

    फक्त पवार साहेब

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 2 หลายเดือนก่อน +16

    Tutari only

  • @nitinmakar3491
    @nitinmakar3491 2 หลายเดือนก่อน +25

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी .करमाळा विधानसभा .

    • @रोहित000
      @रोहित000 2 หลายเดือนก่อน +2

      Nkkich Narayan aaba

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade 2 หลายเดือนก่อน

      नारायण अबाच होणार पण लढत दुरंगी होणार

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम विश्लेशण 👌🏻

  • @sambhajisonawane7292
    @sambhajisonawane7292 2 หลายเดือนก่อน +7

    Only shard pawar is king

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 2 หลายเดือนก่อน +16

    Tutari❤🔥

  • @jadhavashokrao8688
    @jadhavashokrao8688 2 หลายเดือนก่อน +6

    असे वस्ताद१०००० वर्षात पुन्हा होणार नाहीत संधीसाधूना १०००% आसमान दाखवणार.

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विश्लेषण

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 2 หลายเดือนก่อน +3

    Only pawar saheb

  • @dattugangawane1999
    @dattugangawane1999 2 หลายเดือนก่อน +13

    सुनील तिघे च्या विरुद्ध माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना ही शरद पवार आपल्याकडे ओढून घेत आहेत

  • @ashokkadam1910
    @ashokkadam1910 หลายเดือนก่อน

    Veri good

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 2 หลายเดือนก่อน

    खूप छान अभिजीत सर विश्लेषण केले आहे त्याच्याबद्दल तुमचे अभिनंदन फक्त पवार साहेब पवार साहेब पवार साहेब

  • @SantoshKadam-v1i
    @SantoshKadam-v1i หลายเดือนก่อน +1

    Santosh s kadam

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 2 หลายเดือนก่อน +8

    १९९९ च्या सांगली लोकसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील निवडून आले तर विष्णू अण्णांच्या( मदनभाऊ यांचे वडील) घरी मी चाकरी करेन असे प्रतापराव भोसले म्हणाले होते . त्यावेळी मदनभाऊ यांचा पराभव झाला होता

  • @nikhilsalunkhe8690
    @nikhilsalunkhe8690 2 หลายเดือนก่อน

    Nice Analysis

  • @suhasdadapatil5861
    @suhasdadapatil5861 2 หลายเดือนก่อน

    मस्त विवेचन..

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 2 หลายเดือนก่อน +7

    हर्षवर्धन पाटलाला माहित आहे की भाजपचे दिवस संपलेले आहेत. तो सत्तेचा भुकेला आहे. त्याच्या सर्व संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे.

    • @MadhukarGade-nb2fp
      @MadhukarGade-nb2fp 2 หลายเดือนก่อน +2

      भाजप मध्ये राहिले तर गरज नाही का ?

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 2 หลายเดือนก่อน +1

      आतापर्यंत कुठे गेलता आज आठवली का चौकशी

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน

    वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघात मविआ ने अतिशय काळजीपूर्वक. अति बारकाईने, पूर्ण विचार पूर्वक उमेदवारी ‌‌ठरवावी.

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 2 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @sunilgangadhare3393
    @sunilgangadhare3393 2 หลายเดือนก่อน

    विश्लेषण चांगले केले आहे

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 2 หลายเดือนก่อน

    Only pawar saheb❤❤❤

  • @sohansarwade7520
    @sohansarwade7520 หลายเดือนก่อน

    Saheb 🔥💯

  • @prakashagre-i8w
    @prakashagre-i8w 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 2 หลายเดือนก่อน

    Thanks Mumbai Tak,for good and True statement.Sharad Pavar rastavadi partywill wine the vidhan shab election.2024. with thumping majorati..

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 2 หลายเดือนก่อน +1

    मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश तुतारी जोरात वाजणार 🚩💯

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 2 หลายเดือนก่อน +12

    शरद पवार ते शरद पवारच ना,

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी जिंदाबाद, शरद पवार साहेब जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद, आघाडी जिंदाबाद,

  • @santoshharmode
    @santoshharmode 2 หลายเดือนก่อน +4

    थोरले पवार अजित पवारांचे पण विश्वासु आमदार निवडून आणतील . आणि त्यांना नको असलेले स्वतःच्या पक्षात घेऊन पाडतील . लोकांना समजेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल .

  • @adeshsurvase
    @adeshsurvase 2 หลายเดือนก่อน +1

    Only pawar🎉🎉

  • @pradipdeshmukh8126
    @pradipdeshmukh8126 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेब आहेत ते.त्यांनी या महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांच्या जन्मापुर्वी महाराष्ट्रात मुरब्बी आणि जाणते नेते म्हणून नावलौकिक मिळविला आहे.समझने वाले को इशारा काफी है।

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +1

    सौ.सुप्रिया ताई भविष्यात आपण तिकिट वाटपात आपण जतिन लक्ष देणे गरजेचे आहे.

  • @pratikmurade9281
    @pratikmurade9281 2 หลายเดือนก่อน +1

    जुन्नरचे आमदार परत आले तरी ते कायम माजीच राहतील याची काळजी जनता घेईल,,,
    पण साहेबच त्यांना नाही घेणार ।।।

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 2 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @KiranSawant-s6u
    @KiranSawant-s6u 2 หลายเดือนก่อน

    Chan analysis kel

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 2 หลายเดือนก่อน +21

    भाजप मधुन लढणारे हरणार च महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे भाजपला

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 2 หลายเดือนก่อน +8

    महाविकास येईल सत्तेवर..100%

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 หลายเดือนก่อน

    Thank you Nicely Explaining political Equivation Maharashtra 👍...Why Alway working under khandekar & Now.... Take equal position......do you experiences LATERAL ENTRY in MEDIA 2❓4 U🤔

  • @bharatpadale573
    @bharatpadale573 2 หลายเดือนก่อน +16

    अरे दादा सह्याद्री आहे तो

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 2 หลายเดือนก่อน +17

    बाप हा बापाच असतो आता या tarbujyala समजले असेल बरमातीतून अजित पवार पडणार 100 टक्के

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 2 หลายเดือนก่อน +2

    मोदी शहा यांचा करेक्ट कार्यक्रम फक्त पवारसाहेब करू शकतात ठाकरे साहेबानी जागावाटपावेळी समजदारपणा घ्यावा

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 หลายเดือนก่อน

      भाजप थेट हल्ले ठाकरे साहेब वेर च करत आहे !! त्यांच्या वेर जेवढे वैक्तिक हल्ले भाजप करते तेवढे बाकी कोणावर च नाही करत !! त्यांच्या family ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेरी ते भाजप ला थेट अंगावर घेत आहे !! भाजप जेवढी टीका ठाकरे साहेब वेर करते ,तेवढे इतर कोणावर च करत नाही !!! सगळ्यांनी च चर्चा करुन योग्य जागावाटप करावा !! मुंबई कोकण मधे शिवसेना ला विधर्भात काँग्रेस आणि पशिम maharashtra मधे एनसीपी ला जास्त जागा द्यावा !! manje वाद होणार नाही !!

  • @balasahebbangar7497
    @balasahebbangar7497 2 หลายเดือนก่อน +1

    बाप बाप होता हैं

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 หลายเดือนก่อน

    Very...nice👌👌

  • @rahuldesai6891
    @rahuldesai6891 2 หลายเดือนก่อน

    Power

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 หลายเดือนก่อน +10

    विषय कुठलाही असो, अभिजित ला ऐकायला आवडतं 👍👍

  • @anilshinde-hm6kl
    @anilshinde-hm6kl หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेब म्हणजे मराठा व ओबीसी यांना सर्व देशांमध्ये अत्यंत उच्च योग्य स्थान देणारे व्यक्तिमत्व आहे संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व जे कोणी करू शकतं ते फक्त आणि फक्त शरद पवार साहेब आहेत त्यांचं राजकारण कळणे पंथाला देखील जमायचं नाही पण त्याला कळालं तर त्याच्या पाठीमागे काय ससेमिरा लागेल हे त्याला देखील समजणार नाही त्यामुळे साहेबांच्या मागे कोणी लागत नाही कारण एकदा लागून पाहिले साहेब स्वतः म्हणले मीच ईडीच्या ऑफिसला येतो पळता भुई थोडी झाली हे साहेबांची ताकद आहे फक्त एक मराठा म्हणून सांगतो साहेब आपण जो पण निर्णय घ्या आपला समाज व ओबीसी या सर्वांसाठी चांगला निर्णय घ्या

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 หลายเดือนก่อน +21

    बीजेपी चा गर्दन काळ पवार साहेब

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 หลายเดือนก่อน

    तिसरी आघाडी आवश्यक

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน

    खंडाळा,भुंईज कारखान्याच खरोखर वाटळं कोणी केलं याचा मविआ ने दहा वेळा विचार करावा.

  • @VitthalSonavne-ep3re
    @VitthalSonavne-ep3re หลายเดือนก่อน +1

    काही करा बाजपा आमदार निवडून येतील

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 หลายเดือนก่อน +6

    Wai madhe Tutarch vajnar Aahe 😂

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 หลายเดือนก่อน

    काय वेळ आली ह्या वयात !

  • @anugnad
    @anugnad 2 หลายเดือนก่อน

    😊

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน

    माननीय साहेब तिकिट देताना अतिशय काळजीपूर्वक देणे खुपकाही बोलवसवाटत सावधान।

  • @robinpinto3317
    @robinpinto3317 2 หลายเดือนก่อน

    Ok

  • @smb4459
    @smb4459 2 หลายเดือนก่อน

    बाप तो बाप होता हैं, गद्दारो को माफी नहीं !! 👍🚩🚩

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 หลายเดือนก่อน +1

    कागलमध्ये समर्जित घाडगे आमदार होणार

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 หลายเดือนก่อน +1

    कॉग्रेस पक्ष राष्ट्र वादी शिव सेनेच पेशवाईच हिन्दुत्व सत्तर वर्ष घराणे शाहीच सत्तेवर येण्यासाठी काय पण मराठ्यांच्य लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष आहेत भाजप च्याच सोबत पंचवीस वर्ष शिवसेनाच पेशवाईच राबवून सत्तेवर बाळ ठाकरेच हिन्दु रृदय सम्राट होत गुजरात्यांच्य जीवावर मुसलमान द्वेष करून करून संपलेलेपक्ष सत्तेवर होते

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 หลายเดือนก่อน

    Pawar is power ❤

  • @nadeemmujawar9565
    @nadeemmujawar9565 2 หลายเดือนก่อน

    फक्त १९९५ ला अपक्ष आलेत बाकी वेळी काँग्रेस

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 2 หลายเดือนก่อน

    मदन भोसले हे फिक्स आमदार होणार.. रामकृष्ण हरी! वाजवा तुतारी..

  • @sahilshaikh-ng3oz
    @sahilshaikh-ng3oz 2 หลายเดือนก่อน +1

    One suggestion:😊
    Video editing yevdh attractive nahiye.... please work on it.

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 2 หลายเดือนก่อน

    Ekta boss Manoj jarange patil

  • @gauravjadhav6626
    @gauravjadhav6626 2 หลายเดือนก่อน

    मदन भोसले उभ्या हयातीत आमदार होवू शकत नाही कारखाने खाले

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 หลายเดือนก่อน +1

    मकरंद जाधव आबाच आमदार होणार हे पक्के ठरलेले आहे. काही ही होईल कारखाना सुध्दा आबाकडेच राहील

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 หลายเดือนก่อน

    माढा विधानसभा मतदारसंघात रंजित बबनदादा शिंदे विजय होणार 💪💪💪💪💪💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💯💯

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 2 หลายเดือนก่อน +7

    राष्ट्रवादी अजेंडा.

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 2 หลายเดือนก่อน

    काही गळ नाही आणी काही नाही.. प्रत्येक मतदार संघात.. ऊमेदवार ठरलेले असतात .. तीन पक्ष एकत्र आल्या मुळे.. नेत्यांना ऊभे रायला अडचण येतीय .. ते ऊमेदवारी वाटून घेतात ऐवढच

  • @VidzMG
    @VidzMG 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव ✋️...
    भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 หลายเดือนก่อน +1

    Dadana.. bjp... sampavnar....

  • @ManojMeshram-t1f
    @ManojMeshram-t1f 2 หลายเดือนก่อน

    विदर्भ मध्ये वंचीत फक्त

  • @nitinjadhav118
    @nitinjadhav118 2 หลายเดือนก่อน +6

    पवार साहेब पवार साहेबांचेसातारच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडून देणार नाहीतविधानसभेला तुम्हाला दिसून येईल

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 2 หลายเดือนก่อน +1

    करमाळा only नारायण आबा 👍👍👍

  • @amitgamingbgmi5231
    @amitgamingbgmi5231 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेबांनी मदन भोसलेंना पक्षाचे तिकीट देऊ नये .कारण शरद पवारांना भोसले परिवाराने आजपर्यंत विरोध केला आहे. एकनिष्ठ असणाऱ्या जिल्ह्य़ातील ईतर कार्यकर्त्यांला ऊमेदवारी द्यावी. आम्ही त्याला निवडून आणू तुतारी वाजवू

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 2 หลายเดือนก่อน +1

    जरंगे ल मैदानात उतरले की आणखी खूप मज्जा येईल

  • @jayprakashmane2798
    @jayprakashmane2798 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला महाविकास आघाडी विषयी आकस असावा

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 หลายเดือนก่อน

    आमचा आमदार रोहित आर आर पाटील❤

  • @vishaldesai2044
    @vishaldesai2044 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra Dharm Vadhava

  • @techmazedar
    @techmazedar 2 หลายเดือนก่อน +3

    Haa election mandhi mote nete ghari basnar aahet .!

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw 2 หลายเดือนก่อน

    Janata Raja

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 หลายเดือนก่อน

    विधानसभेला नाही ‌, लोकसभेला,

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 หลายเดือนก่อน

    हे मोहरे नाहीत , देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले बेडूक आहेत .

  • @akshayjoshi2404
    @akshayjoshi2404 2 หลายเดือนก่อน

    Need the same video on marathawada

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 หลายเดือนก่อน +1

    Run the only one family' party agenda

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 หลายเดือนก่อน

    अभिजित कारंडे हा राहूल कुलकर्णी पेक्षा हूशार पत्रकार आहे.

  • @sandipnawale9041
    @sandipnawale9041 2 หลายเดือนก่อน

    अजित पवारांचा 1 ही आमदार येत नाही

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 หลายเดือนก่อน +1

    हा युट्यूब र पत्रकार कोण आहे ?

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน

    प्रस्थापित गंगाजल ने स्वच्छ झालेत, नाही का खोत