।।आरक्षणाच्या मुद्द्यावर ।। प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा ।। सत्ताधारी-विरोधक अडचणीत ।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर साहेब जे बोलतात तेच खर आहे पण साहेब सर्वधर्मीयांना धरूनच चालाव ही आमची म्हणजे सर्वाची अपेक्षा आहे जयभिम नमोबुध्दाय

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 หลายเดือนก่อน +5

    प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणी लोकांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा,शेतकरी, शेतमजूर, महिला,युवक, मध्यमवर्गीय जनतेच्या विविध प्रश्नांवर किमान कार्यक्रम ठरवून जनसंपर्क अभियान सुरू करायला हवे..... उद्योजकता विकास, स्थानिकांना रोजगार, नागरी सुविधांमध्ये सुटसुटीतपणा,शिक्षण, आरोग्य,सामाजिक सलोखा, या क्षेत्रातील कुशल व्यक्तींची राज्य ते गांव पातळीवर सल्लागार समिती, समन्वय समिती अशी रचना करुन काम सुरू करावे.... विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांवर तयारी केली तर राजकारणातील जातीय वर्चस्वाला शह बसेल.. त्या शिवाय घराणेशाहीच्या जोखडातून महाराष्ट्र बाहेर निघणार नाही...

    • @nisargacreations
      @nisargacreations หลายเดือนก่อน +1

      पाटील साहेब वास्तव आहे तुमची भूमिका, पण प्रस्थापित लोकांचा खोटारडे पणा लोकांसमोर आणण तितकेच महत्वाचं आहे. तुमच्या मताशी सहमत आहे

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर यांना विधानसभा जिंकून द्या

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz หลายเดือนก่อน +2

    Vba❤

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro หลายเดือนก่อน

    एकच साहेब बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 หลายเดือนก่อน +1

    विजयी भव जय वंचित

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 หลายเดือนก่อน +7

    प्रकाश आंबेडकर यांनी आता कुणालाही भावनिक मदत न करता कठोर निर्णय घ्यावा व वंचित बहुजन आघाडी चे २०/२२ आमदार निवडून आणले पाहिजे

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤

  • @swagatshringare1804
    @swagatshringare1804 หลายเดือนก่อน

    जय भीम जय शिवराय जय वंचित

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m หลายเดือนก่อน

    Very good sir 🎉

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 หลายเดือนก่อน +3

    आता फक्त V. B. A. चालणार

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k หลายเดือนก่อน +1

    प्रस्थापित सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण हिन्दुत्व फितूर साम्राज्य च टिळक सावरकर वादी बहुजन समाज ला ऊलू बेगडी हिन्दुत्व टिकणार नाहीत कारण ओबीसींमधील आरक्षण मध्येच तीनशे चौर्याहात्तर जात बहुजन समाजातील सवर्ण जाती बहुसंख्य जाती लहान जातीय समाजातील सर्व जातीच प्रबोधन झाल पाहीजे प्रस्थापित राजकीय शासक सोषक भ्रष्टाचारी संपलेलेपक्ष व पक्षाचे मालक हे संपलेच पाहीजेत

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपले जे८ना नेत्यांनी ८ गट पडले आणि ८ दिशेला जाऊन बसलेआहेत ना, ते एकत्र यावे म्हणून आमरण उपोषण करा, आम्ही हिर हिरीने भाग घेऊ.

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 หลายเดือนก่อน +3

    VBA cha Vijay aso ❤

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 หลายเดือนก่อน

    बी टीम आहे.सावधान

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 หลายเดือนก่อน

    XYZ

  • @chandrakantsaharkar8334
    @chandrakantsaharkar8334 หลายเดือนก่อน

    Mi Adv Balasahebana Saport karto

  • @janardhankhobragade-pm2iu
    @janardhankhobragade-pm2iu หลายเดือนก่อน +1

    Sattadhari v virodhak adchanit kase ?

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 หลายเดือนก่อน +1

    SIR now VBA going to do new experiment in upcoming assembly election