Pudhari News | काय आहेत प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या?| OBC| Prakash Ambedkar| Ambedkar News|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #prakashambedkar #ambedkarnews
    Pudhari News | काय आहेत प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या?| OBC| Prakash Ambedkar| Ambedkar News|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 1.1K

  • @nepoleanbonapartkengar9832
    @nepoleanbonapartkengar9832 หลายเดือนก่อน +516

    बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे कारण जरांगे शी युती झाली तरी मराठे ईतर जातीला मतदान करत नाही.😊

    • @DinkarDevkate-fu1gq
      @DinkarDevkate-fu1gq หลายเดือนก่อน +20

      Yes

    • @AR-co4sq
      @AR-co4sq หลายเดือนก่อน +53

      त्यांचा yedjhava उमेदवार असला तरी मराठ्यां ना वाटत आम्हीच लई भारी

    • @user-ci3lt4jr2j
      @user-ci3lt4jr2j หลายเดือนก่อน +7

      💯

    • @SUNILWANKHEDEsakhrekar
      @SUNILWANKHEDEsakhrekar หลายเดือนก่อน +7

      yes

    • @gopinathgore1443
      @gopinathgore1443 หลายเดือนก่อน +14

      सत्य स्थिती

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 หลายเดือนก่อน +139

    बाळासाहेब आंबेडकर साहेब हम आपके साथ है🙏🙏

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 หลายเดือนก่อน +242

    आंबेडकर साहेबांची भूमिका योग्य आहे, अभिनंदन साहेब.

    • @r1revan648
      @r1revan648 หลายเดือนก่อน +11

      Jay bhim

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b หลายเดือนก่อน +1

      आंबेडकर हे ओबीसी नाही उगा काडी लावू नये ही अग तुम्हालाही लपेटात gheil३😂😂

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 หลายเดือนก่อน +2

      @@bhaskarkarade7053 जय भीम जय ओबीसी

  • @rajmane889
    @rajmane889 หลายเดือนก่อน +210

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

    • @r1revan648
      @r1revan648 หลายเดือนก่อน +5

      Jay bhim ❤

    • @sharaddeshmukh5546
      @sharaddeshmukh5546 หลายเดือนก่อน +4

      @@rajmane889 deposit japt =gopichand padalkar, corrupt Dilip khedkar 🤣

    • @KrishnaDhale-mw2zp
      @KrishnaDhale-mw2zp หลายเดือนก่อน

      Tutari vajav tu😮​@@sharaddeshmukh5546

    • @TravelBrainiac
      @TravelBrainiac หลายเดือนก่อน

      Hahaha mhane BJP Modi yenar nhi mi PM honar kel ghya

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @sadashivjadhor111
    @sadashivjadhor111 หลายเดือนก่อน +108

    आंबेडकर साहेब आपला निरनय अगदी बरोबर आहे माझा आपल्याला १००टक्के पाठिंबा आहे

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 หลายเดือนก่อน +85

    डॉ आंबेडकर साहेब हे योग्य निर्णय घेत आहेत तुम्हाला सलाम

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 หลายเดือนก่อน +114

    फक्त प्रकाश आंबेडकर साहेब

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f หลายเดือนก่อน +210

    Dr आंबेडकर साहेब यांना शुबेच्छा 🔥🔥

    • @RohanWAdhamare
      @RohanWAdhamare หลายเดือนก่อน +2

      Mala madat Kara na

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Uddhav-y9s
    @Uddhav-y9s หลายเดือนก่อน +66

    जय भीम साहेब 🚩

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 หลายเดือนก่อน +33

    ही यात्रा कोणाला देउ नका अशी ही नाही आणि कोणच्या ताटातून दया अशी पण नाही यात जे आहे ते वाचवण्यासाठी ची आहे हे लक्षात राहूद्या. जय भीम जय संविधान

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro หลายเดือนก่อน +24

    आंबेडकर साहेब यांनी अगदी बरोबर भुमिका घेतली आहे जय ओबीसी जय भीम जय शिवराय

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh หลายเดือนก่อน +228

    मराठा समाज जवळपास सर्वच भाजप,सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षात आहेत. प्रथम या पक्षांची काय भूमिका ती स्पष्ट करायला सांगा.
    70 वर्षापासून सत्तेत आहेत.
    यांना मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर टिका करण्याचा अधिकारच नाही.
    आरक्षण बचाव यात्रा आहे, मराठा आरक्षण विरोधी यात्रा नाही. प्रथम हे समजून घेतले पाहिजे.

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +17

      ते माहित आहे आम्हाला कसली यात्रा आहे ती.... नालायक पण करावा पण इतका नाही...

    • @chandrabhankadam8213
      @chandrabhankadam8213 หลายเดือนก่อน

      ​@@amolmohite5692बरोबर

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน

      Marathyanchya nondi cancel kara mhanaychi vanchit chi laykich nahi

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน

      किती हा मराठा समाजाविषयी जातीय द्वेष....😂
      असा जातीयवाद राजर्षी शाहूमहाराज यांनी करायला हवा होता म्हणजे मराठा समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ आली नसती....😢

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh หลายเดือนก่อน +8

      @@amolmohite5692 तुम्ही किती निच आहेत ते बघा आधी..

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 หลายเดือนก่อน +32

    आंबेडकर जिदाबाद

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 หลายเดือนก่อน +61

    आंबेडकर याची भुमिका योग्य

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n หลายเดือนก่อน +48

    प्रकाश आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू नेता

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 หลายเดือนก่อน +81

    अब मिला शेर को सव्वाशेर जयभीम जय ओ.बी.सी. जय शिवाजी.

    • @AB75528
      @AB75528 หลายเดือนก่อน +2

      Kuch nahi hoga isse

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 หลายเดือนก่อน +5

      छत्रपती शिवाजी महाराज म्हणयच

    • @user-mr6pk1sq9i
      @user-mr6pk1sq9i หลายเดือนก่อน

      नमो बुध्दाय सप्रेम जयभिम जय संविधान जय शिवाजी

    • @user-wq6vt5fn6d
      @user-wq6vt5fn6d 12 วันที่ผ่านมา

      Chatrapati shivaji Maharaj bol re bala..

  • @lakshmanghuge5508
    @lakshmanghuge5508 หลายเดือนก่อน +102

    Jay Obc Jay Sanvidhan Jay Bhim

    • @technoade7298
      @technoade7298 หลายเดือนก่อน

      Ghe fukat luta desh

    • @prashantkale589
      @prashantkale589 หลายเดือนก่อน

      Obc ha Hindu ah...

    • @PravinBambolkar
      @PravinBambolkar หลายเดือนก่อน +1

      ​@@prashantkale589Tar Kay zal aahe tar manusach na....
      Jay bhim💙

    • @sachinekhande999
      @sachinekhande999 หลายเดือนก่อน

      Nhi amhi tumchya sobat nhi khi garaj nhi​@@PravinBambolkar

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 หลายเดือนก่อน +34

    आंबेडकर साहेबाची भूमिका योग्य. जयभिम साहेब

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 หลายเดือนก่อน +11

    जय भीम , अभिमान वाटतो आज काल आणि उद्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 หลายเดือนก่อน +37

    अगदी योग्य निर्णय आहे साहेब आपला

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 หลายเดือนก่อน +27

    संपूर्ण महाराष्ट्रात फक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांचीच भूमिका स्पष्ट आहे. एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 หลายเดือนก่อน +75

    आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर पॉलिटिकल किंगमेकर

    • @sopankad5125
      @sopankad5125 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 kingmaker

    • @sharaddeshmukh5546
      @sharaddeshmukh5546 หลายเดือนก่อน +6

      @@shailendrabhide7350 स्ट्रॉंग उमेदवार दिलीप खेडकर🤣🤣

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน

      हो 😂😂😂😂

    • @intradaytrader262
      @intradaytrader262 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @IamIT_
      @IamIT_ หลายเดือนก่อน +3

      ह्या अशा जोक मुळे एखाद्याचा जीव जायचा 😂🤣🤣🤣🤣 विचार करून लिहीत जा रे बाबा😂😂

  • @pirajilagalwad1154
    @pirajilagalwad1154 หลายเดือนก่อน +14

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही चांगले काम करत आहेत ओबीसी आरक्ष

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 หลายเดือนก่อน +12

    आंबेडकर साहेबांची भूमिका अगदी योग्य जय भीम जय ओबीसी

  • @banualat8916
    @banualat8916 หลายเดือนก่อน +70

    अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश आंबेडकर

  • @pandurang2554
    @pandurang2554 หลายเดือนก่อน +25

    यात्रेला शुभेच्छा साहेब 🎉🎉

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 หลายเดือนก่อน +10

    आमहि प्रकाश आंबेडकर सोबत आहो जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 หลายเดือนก่อน +11

    दलित हे देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने अहसल्याने यात्रा देशभर पेटू शकते.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्र कोणाच्या बापाचे नाही, आंबेडकर साहेब आगे बढे हम आपके साथ हैं

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 หลายเดือนก่อน +1

      Great 👍👍👍

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u หลายเดือนก่อน +28

    VBA ❤❤❤

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw หลายเดือนก่อน +42

    हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव. जय संविधान, आरक्षण बचाव यात्रा, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 🎉. स्वागत.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน

      किती हा मराठा समाजाविषयी जातीय द्वेष....😂
      असा जातीयवाद राजर्षी शाहूमहाराज यांनी करायला हवा होता म्हणजे मराठा समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ आली नसती....😢

    • @prashantkale589
      @prashantkale589 หลายเดือนก่อน +5

      Aadhi fakt chatrapati shivaji maharaj

    • @user-wq6vt5fn6d
      @user-wq6vt5fn6d 12 วันที่ผ่านมา

      Mitra purogami vichara madhe chatrapati shivaji Maharaj yanch naav pan yet te pan sarvanchya aadhi😊🙏

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 หลายเดือนก่อน +62

    आंबेडकर कधीच शब्द बदलत नाही जरांगे

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน +4

      Abe had 😂😂😂

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 หลายเดือนก่อน +3

      Great 👍

    • @grandleakage2666
      @grandleakage2666 หลายเดือนก่อน +1

      @@sudhirsonawne7367 😂😂😂😂

    • @konkan145
      @konkan145 หลายเดือนก่อน

      @@sudhirsonawne7367 धर्म बदलतो फक्त 😂😂😂😂😂

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน +8

      ​@@konkan145ज्या धर्माचा पायाच वर्णव्यवस्था आहे असा धर्म बदलत नाही त्याचा त्याग करतेत

  • @sanjaydesai9675
    @sanjaydesai9675 หลายเดือนก่อน +154

    सगळे आरक्षण असलेल्यांचे नेते मराठा समाजाविरूध्द एक होत आहेत. तरी सकल मराठा समाजाने जरांगेपाटील यांच्यामागे ताकदीने उभे राहण्याची गरज आहे.

    • @omkarbhoge948
      @omkarbhoge948 หลายเดือนก่อน +2

      काही उद वाकडा होणार नाही

    • @AnnapurnaShinde-jz7fq
      @AnnapurnaShinde-jz7fq หลายเดือนก่อน +1

      Tula lokshbha madhe kalal nhi ka

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w หลายเดือนก่อน +6

      खरंच प्रत्येक मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे जरांगे पाटील यांच्या मागे ताकद उभी करणं महत्त्वाचं आहे मग आपलं कोणीच काही करू शकत नाही

    • @r.n.shingare6096
      @r.n.shingare6096 หลายเดือนก่อน +1

      कुत्रे नेहमी गोळक्यात च फिरत असतात, कारण त्यांना वाघाच्या हातून स्वतःची शिकार होऊ शकते याची भीती वाटते, पण मराठे लय हुशार आहेत वेळेवर परत एकदा करेक्ट कार्यक्रम करूच😅

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 หลายเดือนก่อน

      जनता जरांगे पाटलाच्या मागे आहे पण मराठा नेते मात्र फार विचित्र. ते साधी भूमिका जाहीर करत नाहीत. तोडगा काढण्याच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांना फक्त्त मते पाहिजे. बाकीचे नेते कसे एकवटले हे या मराठा नेत्यांना दिसत नाही का? दिसते पण ते स्वतः गब्बर आहेत त्यांना मराठ्यांचे काही घेणेदेणे नाही फक्त्त जवळचे बगलबच्चे, नातेवाईक यांचे कल्याण करतात आणि बाकी जनता त्याच्यामागे फरफटत जाते हे दुर्दैव.

  • @ip198
    @ip198 หลายเดือนก่อน +5

    बाळासाहेब आंबेडकर यांनी योग्य भूमिका घेतली आहे 👍👍

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 หลายเดือนก่อน +65

    पाटलाची रोखठोक भूमिका 🧡🚩🙏🥳🙇🏼💐🙇🏼🚩🙏

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy หลายเดือนก่อน +24

    संघर्षयोद्धा सन्माननीय श्री मनोज जिरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @rajendra9259
    @rajendra9259 หลายเดือนก่อน +56

    मनोज तुम्ही 288 ऊमेद्वार ऊभे करा।
    मतदान जस जस जवळ येईल तस तसे तुमचे कार्यकर्ते शरद पवार कड़े निघुन जातील आणि हात चोळत बसाव लागेल। मग तुम्ही आंदोलनातुन बाहेर पडताल एकच मार्ग 288 ऊमेद्वार ऊभे करा

    • @snehabodkhe2647
      @snehabodkhe2647 หลายเดือนก่อน

      मराठे कीती कट्टर आहे हे सांगायची गरज नाही २८८ काय ५७६ जरी उभे केले ना तरी मराठे जीव ओवाळन taktin तू भुरट्या भ्रमात राहू नकोस

    • @amolayare3513
      @amolayare3513 หลายเดือนก่อน +3

      Bjp Vala ahe tu

    • @navnathtekale5337
      @navnathtekale5337 หลายเดือนก่อน +6

      उभे करायचे की पाडायचं ते पाटील ठरवतील,आणि पाटील म्हणतील तसंच होईल ,समजलं का

    • @balajimehetri9695
      @balajimehetri9695 หลายเดือนก่อน

      288 तर काय 1 तर उभं करण्याची ताकद नाहीच। हा फुसका बार आहे।

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 หลายเดือนก่อน +6

      तू नको चिंता करू, आमचं आम्ही बघू

  • @obcking2174
    @obcking2174 หลายเดือนก่อน +11

    Full support ambedkar saheb

  • @suryakant9759
    @suryakant9759 หลายเดือนก่อน +26

    जय भीम जय ओबीसी ❤

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 หลายเดือนก่อน +57

    राजकारणात जिवंत राहण्यासाठी केविलवाणा प्रयत्न

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 หลายเดือนก่อน +11

      राजकारणात जिवंत च आहेत ते , वयाच्या 25 व्या वर्षी मंत्री झाले असते... आजही राष्ट्रपती पदाची ऑफर आहे त्यांना.. तुम्हाला काय कळणार स्वाभिमान... तुम्ही तर स्वाभिमान धोतरात ठेवला आहे

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 หลายเดือนก่อน +8

      काय ऊर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน

      स्वाभिमान दिसतोय किती आहे तो..​@@sweetsweet6880

    • @Satish-lx9xc
      @Satish-lx9xc หลายเดือนก่อน +4

      @@madhavjogdand433 आरक्षणासाठी जात बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajendramahanure1985😂😂

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची योग्य भूमिका आहे अभिनंदन

  • @mast1755
    @mast1755 หลายเดือนก่อน +26

    Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir Prakash ambedkar ❤❤❤❤ OBC

  • @BharatAtram-ui9zl
    @BharatAtram-ui9zl 25 วันที่ผ่านมา

    प्रकाशजी आंबेडकर साहेब आपणास क्रांतिकारी जयभीम जय जोहार जय संविधान आम्ही आपल्या सोबतीला आहेत

  • @ganeshnikam1678
    @ganeshnikam1678 หลายเดือนก่อน +4

    आंबेडकरांची खरी भूमिका समोर आली. फक्त मतांसाठी जरांगे पटलाना जवळ केलं. म्हणून खासदारकी गेली

  • @nk19088
    @nk19088 หลายเดือนก่อน +9

    आद बाळासाहेब आंबेडकर सामाजिक सलोखा राखत आहेत हे जरांगे दादाने समजुन घ्याव

  • @fightforjustice7835
    @fightforjustice7835 หลายเดือนก่อน +28

    जरांगे पाटील साहेब तुम्हाला आता लवकर आरक्षण मिळू शकत. कारण आता तुमच्या कडून पूर्ण आणि जास्त प्रेशर श्रीमंत मराठा आमदार,खासदार मंत्री यांच्यावर येणार आहे. तुम्ही समजून जावा प्रकशजी साहेब तुम्हाला indirectly मदत आणि सपोर्ट करत आहेत. म्हणून तुम्ही आता positive घ्या आणि अजून जोरात तुमचा लढा चालू द्या.

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +87

    स्वतःचे 36 उमेदवार डिपॉजिट वाचवू शकले नाहीत....आणि एका बाजूला महायुतीचे 14 खासदार पडणारी व्यक्ती.... त्यामुळे स्वतःच फाटक आधी शिवावं...निघाले दुसऱ्याला ज्ञान द्यायला... 🙏

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 หลายเดือนก่อน +15

      तुला कोण ओळखते अगोदर उमेदवार उभे करा मग किती पडले ते नंतर बघू

    • @VsapSap
      @VsapSap หลายเดือนก่อน +8

      जय ओरिजनल ओबीसी

    • @jaydipnikam9508
      @jaydipnikam9508 หลายเดือนก่อน +2

      दलबदलू

    • @jaydipnikam9508
      @jaydipnikam9508 หลายเดือนก่อน

      तुझे ङिपाॅझीट 💯 जप्त होणार.
      तु कितीही तळ्यात मळ्यात कर

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 หลายเดือนก่อน +3

      Savindhan mule vote dile… baki kahi factor nahi

  • @ketanmane9280
    @ketanmane9280 หลายเดือนก่อน

    डॉ. प्रकाश आंबेडकर साहेबांचा निर्णय योग्यच आहे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 หลายเดือนก่อน +66

    खरच यांची भुमिका भाजप प्रेरीत वाटते

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 หลายเดือนก่อน

      ईतर पक्ष सरळ सरळ भाजपमध्ये गेले त्यांना काहीही न बोलता प्रकाश आंबेडकर तुझ्या डोळ्यात का खुंपतो? एवढी का जळते तुझी

    • @shivamghuge262
      @shivamghuge262 หลายเดือนก่อน +9

      ka baba tu patil ahe mhanun tula lagla ka

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 หลายเดือนก่อน +2

      100% ahe karan hech Ambedkar saheb loksabhe nivadnuki adhi jarangech barober ahe mhanat hote .0 jaga alya mhanun fadnvice chi supari ghetli atta. Dirty rajkaran chale ahe maharashtra.

    • @vishalpatil6644
      @vishalpatil6644 หลายเดือนก่อน +4

      हो भावा आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही गरीब आहोत आणि पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि आत्ता नाही देला

    • @Satish-lx9xc
      @Satish-lx9xc หลายเดือนก่อน +3

      @@sandipbaing4316 आणि तुम्ही निवडून दिलेली तुमची आमदार खासदार इतर पक्षांत जाऊन बसतात ,आधी केलेला भ्रष्टाचार चोकशी थांबावी मनुन...ते बघा आधी चालले दुसऱ्याला ज्ञान शिकवायला...

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 หลายเดือนก่อน +4

    निस्वार्थी व्यक्तीमत्व ....
    प्रकाश आंबेडकर साहेब....

  • @user-il6nb9in1b
    @user-il6nb9in1b วันที่ผ่านมา +1

    Only.jay.bhim.king.Only

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre 18 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩अब आया ओबीसी का शेर जियो प्रकाश जी अंबेडकर अब लाखो में आओ या करोड़ों में मराठों , तुम्हारा बाप इधर खड़ा है, जय भीम जय मल्हार

  • @rajushirsath8663
    @rajushirsath8663 หลายเดือนก่อน +24

    Prakash Ambedkar yancha nirnay yogya ahe prakash Ambedkar talent ahe only for VBA

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 หลายเดือนก่อน

      सत्तेसाठी लाचारी करतोय आंबेडकर

    • @Party_Line
      @Party_Line หลายเดือนก่อน

      ​@@jeevanpatil3556तुम्ही सगळ्यात जास्त जातीवादी आहेत, जात बघून मतदान देता होय ✊

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน

      ​@@jeevanpatil3556सत्तेसाठी घोटाळेबाज नेत्यांना जवळ केलं का...?

  • @Vaibhav_636
    @Vaibhav_636 หลายเดือนก่อน +30

    भाजपकडून पाकिट भेटल साहेब ला 💯
    साहेब
    जय संविधान

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 หลายเดือนก่อน +2

      जस पवार साहेब कडून जारांगे ला पाकीट भेटलं तसंच. पाकीट फक्त जारांगे नेच घ्यायचं का😂

  • @aryansakhare8592
    @aryansakhare8592 21 วันที่ผ่านมา

    आंबेडकर साहेबांच्या डोक्यात काय चाललय हे कोणालाच समजत न्हाई❤❤

  • @inditechnician
    @inditechnician หลายเดือนก่อน +1

    एकदम प्रकाश आंबेडकर साहेब

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 หลายเดือนก่อน +34

    OBC ,SC, STआरक्षन बचाव यात्रा मग आता धनगर समाज STआरक्षन मागत आहेत, या वीशयावर आंबेडकर साहेब आणी धनगर समाजाच्या नेत्यांच काय म्हनन आहे, महाराष्ट्राला जरा कळूद्या,

    • @balajimehetri9695
      @balajimehetri9695 หลายเดือนก่อน +8

      जात बदलू लोकांनी धनगरांना अक्कल शिकवू नये।

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +4

      ​@@balajimehetri9695 आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखायला शिका...

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 หลายเดือนก่อน +2

      Aani obc bachav ... Nanter baki baghu ky karayache te😂😂😂🎉😂😂😂😂😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 หลายเดือนก่อน

      जात बदलू तर तुम्ही आहे 70%मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂​@@balajimehetri9695

    • @arundhangar6775
      @arundhangar6775 หลายเดือนก่อน +4

      धनगर सामाज अम्बेडकर साहेब ला समर्थन करतील मी धनगर सगले बहुजन एक वहा

  • @sharaddeshmukh5546
    @sharaddeshmukh5546 หลายเดือนก่อน +64

    प्रकाशा कडून अंधाराकडे😂😂😂 कारण फक्त राजकारण😂😂😂

    • @Satish-lx9xc
      @Satish-lx9xc หลายเดือนก่อน +8

      डोळे तपासून घ्या म्हणजे कळेल😂😂

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 หลายเดือนก่อน +8

      Jarange mhanje pawar cha chela.. to pn rajkaranach chalu ahe😂😂😂😂

    • @PradipNarwade-c4r
      @PradipNarwade-c4r หลายเดือนก่อน +5

      ​@@ramrajaaghav2585 हाके कोणाचा चला आहे फडण20 चा का

    • @rajusonpasare8413
      @rajusonpasare8413 หลายเดือนก่อน

      Maratha samaj kadhich prakash Ambedkar yanchya sobat yet nahi hi vastusthiti aahe aani prakash Ambedkar yani obc la sobat gheun pagalech akola zp yethe parivartan kele aahe

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम जय ओबीसी ❤😊

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 หลายเดือนก่อน +5

    आंबेडकर याचिं भुमिका योग्य आहे

  • @walke607
    @walke607 หลายเดือนก่อน +30

    ek maratha lakh maratha

    • @Djkingisback
      @Djkingisback หลายเดือนก่อน +1

      एक मराठा झाट खराटा 😢

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 หลายเดือนก่อน +7

    जितेंद्र आव्हाड साहेब आदरणीय यॅड बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्राच काडत आहेत?
    प्रकाश आंबेडकर हे मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत तेंचे आंदोलन यात्रा ही आरक्षण बचाव यात्रा आहे धन्यवाद

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน

      कुणबी नोंदी रद्द करा यावरून कळते कोणचे आरक्षण वाचवीत आहेत....
      लोक हुशार आहेत आता संविधान बचाव म्हटले लोकांनी यांना मत दिली नाहीं काँग्रेस ला दिली हे दुसऱ्या वेळेस bjp चा फायदा करणार होते.... तुम्हाला काही मिळेल पण गोर गरीब जनतेचे काय त्याच्या मध्ये संघर्ष सुरु होईल. यांना मानणारा वर्ग एक प्रकारे अंधभक्त आहे......
      जरांगे पाटील यांच्या रॅली समोर यांची यात्रा टिकणार नाही आणि स्वतः चा कचरा करून घेतील...
      ओबीसी एक झालं की याचा bjp ला फायदा होतो हे सर्वांना माहित आहे.... 💯☑️💪🏻

  • @sangramovhal2593
    @sangramovhal2593 หลายเดือนก่อน

    ही यात्रा कुणाला दया किंवा देऊ नका यासाठी नाही तर फक्त आरक्षण वाचवण्यासाठी आहे one and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @vijaykadam4148
    @vijaykadam4148 หลายเดือนก่อน +2

    सत्येसाठी नाही सत्यासाठी लढणारा एकच नावं आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 หลายเดือนก่อน +24

    प्रकाश आंबेडकर यांचा राजकारनातं टिकण्याचा निष्फळ प्रयत्न

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 หลายเดือนก่อน

      सत्ता पाहिजे असती आजही मिळती सत्ता त्यांना कांग्रेस किंवा BJP कोणासोबत ही गेले तरी सत्ता भेटती... मोदी ने राष्ट्रपती पद देतो म्हणलं होत त्या offer ला बाळासाहेबांनी लात मारली कारणं ते तुमच्या लोकांसारख तुमच्या नेत्यांसारख लाचार कुत्र्या सारखं मागे फिरत नाहित काँग्रेस राष्ट्रवादी BJP च्या निवडूण नाही आले तरी चालते पण लाचारी करत सत्तेसाठी मागे फिरत नाहित स्वाभिमानी नेता आहे ते
      ... आता तर 3-4 वर्ष झालेत पक्ष बांधणी करुन आता तर vba च राजकारण चालू झाल आहे त्यामुळं सत्तेसाठी थोडा वेळ लागतो बाळा​@user-lv7gq8wt5s तुझ्या माहिती साठी सांगतो 2019 ला विधानसभेत vba चे 23 आमदारकीचे उमेदवार दुसऱ्या नंबर वर होतें फक्त 4-5 हजर मतांनी पराभव झाला होता ... हे 50-60 वर्ष जुने पक्ष असून पण दुसऱ्या नंबर चे voting ghen सोप नाही बाळा... आणि मराठा आरक्षण अन् ओबीसी आरक्षण यांचं ताट वेगळच असल पाहिजे बाळासाहेब आंबेडकर आगोदर पासुन सांगत आहेत...बाळासाहेबांनी 1990 ला ओबीसी आरक्षणचां मंडल आयोग स्थापन केला होता पंतप्रधान vp singh बाळासाहेबांचे मिञ होतें... अन् बाळासाहेब सत्ते मधी खासदार होतें... त्यामुळं माहिती घेऊन बोला तेव्हां

    • @vishalwaghmare9773
      @vishalwaghmare9773 หลายเดือนก่อน

      आंबेडकर घराण्याचा इतिहास आहे. ते राजकारण करत नाहीत तर समाजकारण करतात. कोणाला खुश करण्यासाठी भूमिका बदलत नाहीत तर सत्याच्या बाजूने ठाम उभे असतात. राजकारण करून सत्तेत बसायचं अस्त तर भाजपा किंवा काँग्रेस सोबत कायम युती करत सत्तेत बसलेच असते हे लक्षात घ्या.

  • @babavlog3582
    @babavlog3582 หลายเดือนก่อน +14

    आरक्षण सगळ्यांना पाहिजे आंबेडकर साहेब असे आहे तसे आहे
    मतदान कराच्या time ला आंबेडकर साहेब आठवले नही का कोणाला

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน

      भूमिका बदलतात लोक मतदान बदलतात..😂

    • @sangharatnabhalerao4649
      @sangharatnabhalerao4649 หลายเดือนก่อน +3

      ​@@संघर्षयोद्धा आंबेडकरांची अगोदर पासून एकच भूमिका आहे मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी समाजाचे ताट वेगळं असायला पाहिजे..गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा ही संकल्पनाच बाळासाहेबांची आहे सर्वात प्रथम.

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน +3

      ​@@संघर्षयोद्धाजातीय द्वेष बाजूला ठेवून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका समजून घ्या नक्की मार्ग निघेल

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน

      @@Dattatrayagaikwad1992
      जातीय द्वेष विषय नाहीं. ज्याचा आरक्षणाला विरोध आमचा त्याला विरोध.
      350 माणसे गमावलीत आम्ही. प्रत्येक गावात दोन तीन केस आहेत आरक्षणासाठी.आंदोलनला एक वर्ष झाले आताच मागणी तीच आहे ओबीसी मधून आरक्षण. आता निर्णय शेवटच्या टप्प्यात आलाय यांना आरक्षण बचाव यात्रा काढून गावागावात संघर्ष निर्माण करायचा आहे का..?
      आमच्या ब्रिटिशकालीन मोडी लिपीतील कुणबी नोंदी ला विरोध करणे संविधानिक आहे का.
      52% च्या पुढील आरक्षण फसवे आहे. आम्हाला तीन वेळेस अनुभव आहे.ओबीसी आणि मराठा ताट वेगळे त्याच्याकडे फॉर्मुला आहे. पण मी सत्तेत येऊ दया हे कधी होईल शक्य आहे का सद्या तरी.
      ओबीसी साठी यात्रा काढून दलित समजाची शक्ती वाया जात आहे. असे ओबीसी एक झाले तर bjp ला मतदान करतील यांना नाहीं. राजकारणी राजकारण करीत असतात. जरांगे पाटील 20वर्षांपासून समाजकारण करतात आम्हाला विश्वास आहे. परभणी मधील एक आंबेडकरी चळवळीतील तरुण म्हणला होता जसे मोदी चे अंधभक्त आहेत. तसे यांचे सुद्धा आहेत संविधान वाचवायचे असेल तर मा. वी. आ. मतदान दया.

  • @rajendrgore3342
    @rajendrgore3342 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेब सर्व ओबीसी समाज हा तुमच्या सोबत राहील विधान परिषदेला 🎉

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 หลายเดือนก่อน +3

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @r1revan648
    @r1revan648 หลายเดือนก่อน +24

    Jay bhim ❤❤

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 หลายเดือนก่อน +2

    आंबेडकर योग्य निर्णय घेत आहे

  • @govindsakat
    @govindsakat หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेब खूप शुभेच्छा

  • @sunilsonkamble693
    @sunilsonkamble693 หลายเดือนก่อน +3

    Jay Bhim

  • @tukaramchaudhari9979
    @tukaramchaudhari9979 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकर साहेब खरे व सत्य बोलणारे नेते आहेत हे जरागे सारखे वारणा वार भाषा बदलणारे नाही आपण तर बोलता की मराठेचीच सता चालली पाहीजे बोलत होते आहे जनतेला पटेलका हे पहा आगोदर

  • @vijaygayakwad9040
    @vijaygayakwad9040 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक निवणुकीत मॅनेज होणारा आणि स्वार्थ साधण्यासाठी तत्पर असणारा नेता दलबदलू साहेब.......

  • @inditechnician
    @inditechnician หลายเดือนก่อน +1

    एकदम बढीया-प्रकाश आंबेडकर साहेब

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx หลายเดือนก่อน +3

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निर्णय कोणाच्या विरोधात निर्णय घेत नाहीत

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd หลายเดือนก่อน +4

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏 jarange tumhala शब्द बदलायची सवय ahe.Ambedkar sarva sobat ahet.correct Sir ch.

  • @RoxyKing-z7p
    @RoxyKing-z7p 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prakash ambedkar saheb ❤❤

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 หลายเดือนก่อน +12

    वडेटीवार साहेब योग्य बोलले🫡❤️🧡🚩🙏

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 หลายเดือนก่อน +3

    Vicharvant Neta mananiy prakash Ambedkar Saheb vanchit pidit shoshit magas garib jati cha samaja cha vichar karanara mahan Neta Jay sanvidhan 👌👍✌🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳🇮🇳

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 หลายเดือนก่อน +1

    Ambedkar saheb..vanchit aghadi welcome sir..
    Thanks support for obc.

  • @Sspatilcon
    @Sspatilcon หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा jarange पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩

    • @user-wq6vt5fn6d
      @user-wq6vt5fn6d 12 วันที่ผ่านมา

      Ek maratha koti maratha🤞👊💪🚩🚩

  • @user-oe6zk4us4n
    @user-oe6zk4us4n หลายเดือนก่อน +10

    जरांगेना आता बाळासाहेब आंबेडकर आठवले हे लक्षात घ्या बाबासाहेबाचे ते नातू आहेत आणी त्यांचं आंदोलन हे खर आहे

    • @srtrader1491
      @srtrader1491 หลายเดือนก่อน +2

      Ho natu nust khatu

  • @maulielectricals9964
    @maulielectricals9964 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेबांची भुमिका बरोबर आहे

  • @user-qx4qc8zz6x
    @user-qx4qc8zz6x หลายเดือนก่อน +1

    हा माणूस मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करतोय😊

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 หลายเดือนก่อน +26

    संपलेला राजकारणी आंबेडकरावर दलित समाज पण भरोसा ठेवत नाही

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 หลายเดือนก่อน +6

      आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर च विश्वास आहे. ते प्रामाणिक नेते आहेत.

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 หลายเดือนก่อน +3

      Jay Bhim Jay OBC

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน +1

      Mim vba असताना दलित मुस्लिमांनी mva ला मत दिली फक्त संविधान वाचवण्यासाठी

  • @user-cu3kl3tn5v
    @user-cu3kl3tn5v หลายเดือนก่อน +13

    याला काय डोस दिलाय काय माहीत

    • @PanditKamble-fm3dx
      @PanditKamble-fm3dx หลายเดือนก่อน

      तुला मी डोस देऊ का

  • @jitendraharne5297
    @jitendraharne5297 14 วันที่ผ่านมา

    जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    जय भीम

  • @AkashJadhav-e2q
    @AkashJadhav-e2q หลายเดือนก่อน

    बाळासाहेबांचे विचार भारी आहेत 🎉🎉🎉

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर यांनी बनावट IAS आधिकारी, नीट परिक्षेबदल, शेतकरी प्रशन यावर बोलावं
    नको तिथे लक्ष देऊ नये

    • @amarpaligowardhan103
      @amarpaligowardhan103 หลายเดือนก่อน

      Tu sala ambedkar saheb badal kay bolto salaharami Ambedkar he nav aaikalyaawar sale ho tumchi fatate

    • @SahebraoDhavse
      @SahebraoDhavse หลายเดือนก่อน

      तुझे आमदार खाजदार किती बोललेत त्यावरती ते बघ.

  • @sushilchaudhari9111
    @sushilchaudhari9111 หลายเดือนก่อน +14

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक कायद्याने आरक्षण फक्त 10 वर्षासाठी होतं आणि ते आरक्षण ती 62 वर्षे होऊन सुद्धा सुरूच आहे तरी हे सर्व आरक्षण रद्द करून महाराष्ट्र सरकार
    ने समान नागरी कायदा आणावा हिताच्या 😊 साठी प्रकाश आंबेडकर यांनी समाजामध्ये द्वेष निर्माण करून मग कसले जातीमध्ये तेड निर्माण होईल याचा प्रयत्न कोणते सत्ताधाऱ्यांनी करू नये मी एक तू मराठा युवक आहे मी सुद्धा पोलीस भरती मध्ये 2 मार्कने गेलेलो आहे तरी कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी समान नागरी कायदा आणावा लागेल

    • @sandipharibhakt1981
      @sandipharibhakt1981 หลายเดือนก่อน +2

      भाऊ समान नागरी कायदा म्हणजे काय रे

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 หลายเดือนก่อน +1

      संविधान वाचाल. नंतर बोला. आरक्षण किती प्रकारचे आहे ते.

    • @Traderspoints432
      @Traderspoints432 หลายเดือนก่อน

      Bar Zal baba tu police Zala Nahi tuzya comment aani knowledge warun tu fakt nangarala jupaychya kamacha wattos

    • @sushilchaudhari9111
      @sushilchaudhari9111 หลายเดือนก่อน +4

      आरक्षण हे किती प्रकारचा ते संविधानामध्ये नाही फक्त 10 वर्षासाठी होतं ते सगळ्या जनतेला माहीत आहे

    • @sangharatnabhalerao4649
      @sangharatnabhalerao4649 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @user-qs8hz2pe3b
    @user-qs8hz2pe3b หลายเดือนก่อน

    कीतीही एक होऊदया पाटील एकटे बास🚩

  • @pravinjadhav2609
    @pravinjadhav2609 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर यांची मागणी पहिल्या पासून एकच आहे OBC च ताठ वेगळ आणि मराठा समाजच ताठ वेगळ 🎉🎉🎉💯

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 หลายเดือนก่อน +3

    VBA 👍

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey หลายเดือนก่อน +3

    सतेत मराठा आहे तरी आरक्षण ब्राह्मणाच्याच हातून पाहीजे कारण ब्राह्मणाच्या शिवाय आमच पाण हालत नाही.

  • @arunmore6274
    @arunmore6274 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर किंग ऑफ इंडिया

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब अंबेडकर याची भुमिका योग्य आहे मराठा समाज कधीच वंचितला मतदान करत नाही ही काळ्या दंगडावरील पांढरी रेष आहे....जय वंचित जय भिम जय हो sc.st.obc...

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt หลายเดือนก่อน +5

    बाळासाहेब आंबेडकर साहेब आता तुम्हीच आमचे सर्व ओबीसींचे तारणहार व्हा

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 หลายเดือนก่อน

      छगु ला हाकलून दिल का😂

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt หลายเดือนก่อน

      @@shrikrushna9273 ह्या माणसाला डिवचायचा दम गावठी मधी नाही

  • @अक्षयकुमार6788k
    @अक्षयकुमार6788k หลายเดือนก่อน +21

    सरपंच कीती आहे वंचित चे 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm หลายเดือนก่อน

      000

    • @VijayKamble-nq5mt
      @VijayKamble-nq5mt หลายเดือนก่อน +2

      आकोला मधे जाऊन बगा

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน +2

      ​@@VijayKamble-nq5mtअकोल्या मधूनच पडले ना खासदारकीला मग सरपंच किती आहेत ते काय चाटायला.

    • @MadhaviKamble-fl2up
      @MadhaviKamble-fl2up หลายเดือนก่อน +1

      सरपंच काय घेऊन बसला दादा वि पि सिंग बरोबर सर्व देशाचे राजकारण फिरवले

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 หลายเดือนก่อน

      सरपंच सगळे तुमचेच, आमदार तुमचेच, खासदार तुमचेच, सगळी महामंडळ तुमचीच, मध्यवर्ती बँका तुमच्याच, कृषी उत्पन्न बाजार समित्या तुमच्याच, गावचे पाटील, सरपंच तुमचेच, सगळ्यात जास्त जमिनी तुमच्याच, मग मागासवर्गीय कसे?
      गाववाल्यानी जमिनी बिल्डर लॉबी ला विकली, विकून विकून खाल्ली आता मागासवर्गीय कसे म्हणायचे