सुजात साहेब खरे आंबेडकर वादाचे खरे वारसदार आहेत हे अभयासातून वाटते. प्रगल्भ विचारांबद्दल अभिनंदन सुजात साहेब, आपल्या भावी राजकीय चळवळीत हार्दिक शुभेच्छा.
यामुळेच मला बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे राहणे महत्वाचे वाटते mi 40 वर्षा पुर्वी बाळासाहेब चा समर्थक होतो आणि आजही काधीही इतर पक्षांना मतदान केले नाही जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
तरुण आंबेडकरी विचाराचा बुलंद आवाज सुजात आहे. तो तसेच व्यक्त होतो जसा अभ्यासू आंबेडकर विचाराचा तरुण आहे. सुजात हा आंबेडकर नाही आंबेडकरी आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. Nice Keep It Bro 🎊
आमच्या तरुणांचं सुजात दादा हे भविष्य आहे, ही कोणी घराणेशाही नाही , घराणे शाही कशाला म्हणतात वाध्वडीलांच्या जोरावर गडगंज संपत्ती संस्था कमावण्यासाठी राजकारणात येतात त्यांना घराणेशाही म्हणतात
या प्रस्थापित नेत्यांमुळे महाराष्ट्राचा अपमान होत आहे कारण कुठे बलात्कार आणि कुठे महापुरुषांचा अपमान या प्रस्थापित नेत्यांना याचा काहीही फरक पडणार नाही त्यांचे तर राजकारण चालूच राहणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने याचा विचार करावा
प्रकाश आंबेडकर हे दलित लोकांचे नेते नसून फक्त महार (बौध्द ) लोकांचे नेते आहेत नाही तर सुप्रीम कोर्टाने जो sc-st आरक्षण विभागणी चा निर्णय गरीब दलित बाबत दिला त्याचे स्वागत केले असते,
बिंडोक , खालच्या जातिवर अन्याय झाला की सर्वात पुढ महारच असतो ,, हे आरक्षण पण महरामुलच भेटलय,, हा बामनी खेल लक्षात येयला डोक लागत ,, आरक्षण संपवायच कारस्तान चालू आहे ,, अर्थिक निकषावर झाल तर काय होईल तूज्या जातिच्य भविष्याच ते बघ ,, क्रिरिमलेयर लागू करन म्हनजे आर्थिक निकष,, महार नसते तर आरक्षन कधिच गेल असत लक्षात ठेवा,,
Ekach jatiche ani ekach gharche Mhanje vidhansabhet ani loksabhet ka satyanaraynachyachi Pooja thevli jate ka? Kay garaj aahe hyana ka vote deta jati sathi mati khata? Eka jaticha ani gharcha ekach umedvar pathva. Ani lokanche problem kase sodavta jar gharche bhandan rajkarnat yete Hi tar lokshahi nahi parat rajeshahi aaali .aahe marathyano Sudhra re satat sattet rahun deshache vatole kele manuvadyani. Tumhi phakt vote det rahile.pan jatilach vote dile. Ek Ambedkar ne sanvidhan banaya Ab sanvidhan manuvadi ke hath me laga.ab sanvidhan Ambedkar vadi ki sakht jarurat hai sanvidhan chalaneke lia Jay bhim jay sanvidhan.
सुजात दादाचा नाद करू नका. हवी तीच मुलाखत देतील. कारण अभ्यासू नेतृत्व आहे,आणि भाजप ची बी टीम म्हणणारे बांडगुलांनी वंचित वर कमेंट करू नये, तुमची लायकी नाही. बाबासाहेब आंबेडकर घराणं, स्वाभिमानी आहे. जय वंचित.
काही पण बोलू नका मविआ च्या भक्तानो, जर बघायच झाल तर भाजप ची मदत शरद पवार यांनी केल आहे आता झाले ल्या विधानपरिषद मध्ये कांग्रेस च्या नेत्यांनी बीजेपी ला मदत केली आणि बीजेपी चे आमदार निवडून आणल्यागेल तर हे भाजपा ची बी टीम का म्हणाव वाटत नाही.? वंचित ने स्वबळावर निवडणूक लढले तर त्यांना बी टीम च लेबल लावता या बदल गज़ब लाॅजीक वाटत नाही का.?
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय म्हणून भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
महारानी आरक्षना बरोबर देव , अंगात येन कोंबड कापन , मुरल्या नाचवन त्याच भोगन ,बाबा ,बुवा अस बरच काही सोडल आनी शिक्षन घेतल रे बाबा म्हनुन इतर जाति पेक्षा महार पुढे आहेत 😂 महार पुढ गेलेल बघवत नाही ,, इतर जाति अत्ता महराना बघुन शिक्षनाच्या नादी लागलेत ,, ते ही फुकट शिक्षण महरानीच दिलय ,, मराठेनी बाई बाटलीट वाट लावली , इतर जाति अंधश्रद्धा , ज़ोपडीभर ड़वारा , शिक्षणाचा पट्टा नाही ,, महराच्या ज़ोपडीतून देवारा जाऊन पुस्तक आली म्हनुन , तुम्ही जला आणी टिका करा,, आम्ही गरिब मराठा असो गरिब obc अन्याय तिथ महार ,,
करण तु जातीवादी गाढव आहेस तुमच्या सारख्या अडाणी व बेअक्कली माणसांना आंबेकरी घरीण कितीही अभ्यास पूर्ण बोलेले तरी तुमच्या सारख्या जातीवादी कुत्र्यांना नर्भीड पणे बोलणारे चालत नाहीत..आरक्षण तुला कळत असेल तर तु दे बघू फक्त आणी फक्त परत एकदा आंबेडकर च आरक्षण देऊ शकतात..
सुजात दादा समस्त आंबेडकरवादी समाजाला तुमचा अभिमान आहे.., एक आंबेडकर म्हणून जसं असायला हवं तसंच तुम्ही आहात आणि म्हणूनच समाजाच्या तुमच्याकडून खुप अपेक्षा सुद्धा आहेत.., खुप छान आणि अभ्यासपूर्ण उत्तरं दिलीत त्याबद्दल खुप खुप अभिनंदन करतो..
जय भीम 🙏🙏
#Only VBA ✊
#Ban evm save democracy
🎉वंचितांचे राज पूत्र🎉जय शिवभीम. जय संविधान जय व्ही बी ए🙏💕
सुजात दादा एक नंबर जेव्हा पासून VBA पक्ष निर्माण झालंय तेव्हा पडून माझी सगळी फॅमिली सगळे नातेवाईक VBA la वोटिंग करतो आणि यापुढे ही करत राहणार.
आजोबा आणि वडीलांसारखेच विद्वान आहेत सुजात दादा ही वैचारिक मुलाखत घेतल्या बद्दल पत्रकाराचे आभार 🙏
सुजात साहेब खरे आंबेडकर वादाचे
खरे वारसदार आहेत हे अभयासातून
वाटते.
प्रगल्भ विचारांबद्दल अभिनंदन सुजात
साहेब,
आपल्या भावी राजकीय चळवळीत हार्दिक शुभेच्छा.
यामुळेच मला बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे राहणे महत्वाचे वाटते mi 40 वर्षा पुर्वी बाळासाहेब चा समर्थक होतो आणि आजही काधीही इतर पक्षांना मतदान केले नाही जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
Vba Vba Vba Vba Vba Vba Vba वंचित बहुजन आघाडी.
एकच नंबर सुजातदादा !
❤
तरुण आंबेडकरी विचाराचा बुलंद आवाज सुजात आहे. तो तसेच व्यक्त होतो जसा अभ्यासू आंबेडकर विचाराचा तरुण आहे. सुजात हा आंबेडकर नाही आंबेडकरी आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. Nice Keep It Bro 🎊
आमच्या बापाचा खरा वारसदार भावी आंबेडकर घराण्यातील उध्दार करता सुजाता दादा आंबेडकर ❤❤❤
🙏
सदैव आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ..जयभीम🔥💪
खूप छान दादा
आंबेदकारी नेत्यानी kiti ही मराठे करिता कार्य केले तरी ते आपले नाही होत नाही,
आमच्या तरुणांचं सुजात दादा हे भविष्य आहे, ही कोणी घराणेशाही नाही , घराणे शाही कशाला म्हणतात वाध्वडीलांच्या जोरावर गडगंज संपत्ती संस्था कमावण्यासाठी राजकारणात येतात त्यांना घराणेशाही म्हणतात
Jay bhim
Right 👍
Very well spoken
साईला चा दादा सुजाता दादा सर्व बहुजनांचा दादा
या प्रस्थापित नेत्यांमुळे महाराष्ट्राचा अपमान होत आहे कारण कुठे बलात्कार आणि कुठे महापुरुषांचा अपमान या प्रस्थापित नेत्यांना याचा काहीही फरक पडणार नाही त्यांचे तर राजकारण चालूच राहणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने याचा विचार करावा
Very nice thoughts❤❤❤
विद्वान, अभ्यासू, स्वाभिमानी, प्रामाणिक, निष्कलंक ,निर्भीड, रोखठोक आणि भविष्यातील विश्वासनिय आंबेडकरी नेतृत्व आहे
दादा 🧡👑
यह 150 का छुट्टा बहुत महंगा पड़ रहा है महाराष्ट्र के मराठा समाज को 🚩
सुजात आंबेडकरांच्या ह्या दोन्ही मुलाखतीचे एपिसोड आणि त्यातले स्टेटमेंट यावर सविस्तर लिहिले गेले पाहिजे व व्हिडिओ सुद्धा झाले पाहिजे.
ही मुलाखत सगळ्या माध्यमावर दाखवा
क्रांतिकारक मुलखत .
सर्दी सुजाता दादा सर्व भीम सैनिकाचे नाव आहेत दादा आहेत सूर्या दादा कोणालाही घाबरत नाहीत सुजाता दादा बौद्ध समाज सर्व त्यांच्या पाठीशी आहे
VBA🔥✌️
खुप मुद्देसुद मांडणी केली सुजात भाईंनी
Dada great ❤
अप्रतीम मुलाखत . बौद्धांना सापडला डॉ . बाबासाहेबांचा वशंज व खरा वारसदार जयभिम❤❤
बी जे पी चे गुलाम ❤
आर्थिक परिस्थिती चा सर्वे करून लहान मराठा याना आरक्षण देण्यात का येऊ नये
Rocking Sujat bhau.
मस्त मुलाखत
🙏🏼👍👍👍🙏🏼Jay Bhim Jay savidhan
👌👌आज खरंच सुजात आंबेडकरांचं कौतुक करावंसं वाटत आहे.... खूप छान आणि प्रखर मत त्यांनी मांडलेत.... रोकठोक मुलाखत.... जय भीम.... सुजात भाऊ...!!!!👌👌👌
❤️🔥❤️🔥
बाळा साहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना या साठी युती केली कारण ही छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध आहे मात्र ते मनुवादी निघाले
🇮🇳🌸
वंचित बहुजन आघाडी लोकसभेत वेगवेगळी चिन्हे देवून गोंधळ घातला
कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष जनता पक्ष तसाच रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र त संपण्याच्या मार्गावर आहे
निडर लिडर सुजात आंबेडकर
आमचं 16% obc ला दिलंय
श्रद्धेय सुजात दादा अंगार आहे ।
बाकी सगळे भंगार आहे ।
श्रद्धेय सुजात दादा मध्ये महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री दडलेला आहे ।
प्रकाश आंबेडकर हे दलित लोकांचे नेते नसून फक्त महार (बौध्द ) लोकांचे नेते आहेत नाही तर सुप्रीम कोर्टाने जो sc-st आरक्षण विभागणी चा निर्णय गरीब दलित बाबत दिला त्याचे स्वागत केले असते,
Moolyankan by moral techar हां चैनल बघ या विषयावर सविस्तर माहिती मिळेल
बिंडोक , खालच्या जातिवर अन्याय झाला की सर्वात पुढ महारच असतो ,, हे आरक्षण पण महरामुलच भेटलय,, हा बामनी खेल लक्षात येयला डोक लागत ,, आरक्षण संपवायच कारस्तान चालू आहे ,, अर्थिक निकषावर झाल तर काय होईल तूज्या जातिच्य भविष्याच ते बघ ,, क्रिरिमलेयर लागू करन म्हनजे आर्थिक निकष,, महार नसते तर आरक्षन कधिच गेल असत लक्षात ठेवा,,
Gap bas re maangtya tumhi dev devta udvun gheta aani jhaant kaay tumhala jamat naahi mag maaghe rahilyavrti kashala radat basalaysaa
ओन्ली सुजात आंबेडकर देशाचे भविष्य
Kadak mulakhat 🎉❤💪
Khup chhan dada ❤❤❤❤
Why reservation,reservatipn going discuss now,Where is reservation? Where are jobs now teservation isseu is like the dogmatic.
Science journey, rational world, realist aazad, Amit Tiwari..
Ekach jatiche ani ekach gharche
Mhanje vidhansabhet ani loksabhet ka satyanaraynachyachi
Pooja thevli jate ka? Kay garaj aahe
hyana ka vote deta jati sathi mati khata? Eka jaticha ani gharcha ekach umedvar pathva. Ani lokanche problem kase sodavta jar gharche bhandan rajkarnat yete
Hi tar lokshahi nahi parat rajeshahi aaali .aahe marathyano
Sudhra re satat sattet rahun deshache vatole kele manuvadyani. Tumhi phakt vote det rahile.pan jatilach vote dile.
Ek Ambedkar ne sanvidhan banaya Ab sanvidhan manuvadi ke hath me laga.ab sanvidhan Ambedkar vadi ki sakht jarurat hai sanvidhan chalaneke lia
Jay bhim jay sanvidhan.
Superb sujat dada...
Ashya manuvadi media la asach uttar dyayala pahije
साहेब obc 64% आहेत का सांगा.
जयभीम! मा. सुजातजी. रोखठोक, सडेतोड विश्लेषण. 👍
लोकसभेत निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडी ला गॅस सिलिंडर चिन्ह कायम ठेवले असते तर मतदानाचा टक्का कमी झाला नसता
सुजात दादाचा नाद करू नका. हवी तीच मुलाखत देतील. कारण अभ्यासू नेतृत्व आहे,आणि भाजप ची बी टीम म्हणणारे बांडगुलांनी वंचित वर कमेंट करू नये, तुमची लायकी नाही. बाबासाहेब आंबेडकर घराणं, स्वाभिमानी आहे. जय वंचित.
परखड़ मत
श्रीमंत दलितांचे नेत्रुत्व करणारा पक्ष वंचित
2 rs gheun statement deu Nako re chutya .😂
Tumhala eka prashnanchi anek utar miltil
तुम्हाला आंबेडकर आडनाव मिळालंय ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हीं डाव्या विचारधारेचा अपमान करावा
नाम आंबेडकर , काम भाजपकी मदत
काही पण बोलू नका मविआ च्या भक्तानो, जर बघायच झाल तर भाजप ची मदत शरद पवार यांनी केल आहे आता झाले ल्या विधानपरिषद मध्ये कांग्रेस च्या नेत्यांनी बीजेपी ला मदत केली आणि बीजेपी चे आमदार निवडून आणल्यागेल तर हे भाजपा ची बी टीम का म्हणाव वाटत नाही.?
वंचित ने स्वबळावर निवडणूक लढले तर त्यांना बी टीम च लेबल लावता या बदल गज़ब लाॅजीक वाटत नाही का.?
Open ch ews ch reservation milt tri pan shivya sc St obc walyana denar wahh😂
तुझ्या वाणी तु नाव लावतो एकाचे पण तु आहेस दुसर्याचाच😊
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय म्हणून भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
Sujat saheb contest MLA Seat 🙏
Sujat Ambedkar ❤
Tumi pn spnar tm b j p
निजामी महार लोकांनी गरीब दलित लोकांचे आरक्षण खाल्लं 💯
96 कुळी महार. 🤣
कधी गेले होते महार तुझ्या घरी
महारानी आरक्षना बरोबर देव , अंगात येन कोंबड कापन , मुरल्या नाचवन त्याच भोगन ,बाबा ,बुवा अस बरच काही सोडल आनी शिक्षन घेतल रे बाबा म्हनुन इतर जाति पेक्षा महार पुढे आहेत 😂 महार पुढ गेलेल बघवत नाही ,, इतर जाति अत्ता महराना बघुन शिक्षनाच्या नादी लागलेत ,, ते ही फुकट शिक्षण महरानीच दिलय ,, मराठेनी बाई बाटलीट वाट लावली , इतर जाति अंधश्रद्धा , ज़ोपडीभर ड़वारा , शिक्षणाचा पट्टा नाही ,, महराच्या ज़ोपडीतून देवारा जाऊन पुस्तक आली म्हनुन , तुम्ही जला आणी टिका करा,, आम्ही गरिब मराठा असो गरिब obc अन्याय तिथ महार ,,
@@vijaykamble4237 जरा दम कि. आपल्या माणसांना जरा दम धीर नसतो. लगीच अटॅक. 🤣
@@milindkamble9086a lavdya tu maangta aahes kshatriya maangta 🤡
BJP la tumchya mule nuksan zale le disat nai ...me nai 2019 to 2024 chi Akdevari boltey
राजरत्न अम्बेडकर हे हुशार नेते आहेत
Prakash ambedkar support BJP And Narendra modi
ते कसे काय ?
खाल्ला का बाळासाहेबांचा घुग्या 😅
NCP UBT sp ncp congress segle Bjp madi zopun ala
सुजात राव तुम्हाला या विषयात बडबड करायची काहीही गरज नाही हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की तुम्ही कितीही बडबड गीत गायले तरी कुणीही ऐकणार नाही
करण तु जातीवादी गाढव आहेस तुमच्या सारख्या अडाणी व बेअक्कली माणसांना आंबेकरी घरीण कितीही अभ्यास पूर्ण बोलेले तरी तुमच्या सारख्या जातीवादी कुत्र्यांना नर्भीड पणे बोलणारे चालत नाहीत..आरक्षण तुला कळत असेल तर तु दे बघू फक्त आणी फक्त परत एकदा आंबेडकर च आरक्षण देऊ शकतात..
Akkal laagte samajayala
🎉वंचितांचे राज पूत्र🎉जय शिवभीम. जय संविधान जय व्ही बी ए🙏💕
💙✨
❤
❤