पूजा खेडकरचा गॉडफादर कोण? | Pooja khedkar ias | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #poojakhedkar #mpsc #ias #pune #kumarsaptrshi #maxmaharashtra
    Pooja khedkar ias प्रकरणामागील गॉडफादर कोण? पूजा खेडकरचे हे गैरवर्तन कुणामुळे? बोगस प्रमाणपत्रे आणि भ्रष्टाचाराची प्रेरणा काय पहा जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केलेले सखोल विश्लेषण…
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 546

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 หลายเดือนก่อน +234

    सर खरोखरच ब्रिटीश सरकार यांच्या पेक्षा अतिशय चांगले म्हणावे लागेल

    • @rajudamodar1236
      @rajudamodar1236 หลายเดือนก่อน

      ते देश प्रेमी व देश भक्त लोकं आहे ते आले म्हणून तुम्ही इथे पोहचला नहीतर भारतासारख्या नालायक देशाची या जगात लायकी नाही

    • @rajudamodar1236
      @rajudamodar1236 หลายเดือนก่อน

      हा मोदी चोर आल्या पासून देशाची वाट लागली

    • @Ad___9824
      @Ad___9824 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 หลายเดือนก่อน

      British are all time best.....very good administration

  • @sanjayshirsat5549
    @sanjayshirsat5549 หลายเดือนก่อน +91

    अधिकाऱ्यांपासून तर राजकारणापर्यंत सर्वांची चौकशी व्हायला हवी सर्वांकडे भरपूर प्रॉपर्टी आहे ब्लॅक मनी

    • @sureshbhujbal5277
      @sureshbhujbal5277 หลายเดือนก่อน

      एकाच माळेचे मनी, 90% गद्दार आहेत, कोण कोणाची चौकशी करणार?

    • @chandrashekharkulwe1276
      @chandrashekharkulwe1276 หลายเดือนก่อน +1

      कोण चौकशी करणार? ही सुद्धा चौकशी लागली नसती, परंतु ती पुण्याच्या कलेक्टरला व तसम्म अधिकाऱ्यांना नडली त्यामुळे पुढील कार्यवाही घडली

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 หลายเดือนก่อน

      Saglyachi propert japt Kara. Ani bhikela lawaa

  • @sanyogitajagtap2191
    @sanyogitajagtap2191 หลายเดือนก่อน +148

    यामुळे जे खरोखर अभ्यास करतात त्या मुलांचे काय?

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน +3

      Vat lavli

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 หลายเดือนก่อน

      @@jairamjadhav2794,murkha banu naka. Prashna samja. Lakshat theva, he aata baher nighale. 72 varshsha chutiya hoto.😂

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 หลายเดือนก่อน

      त्यांनी अशा भंगार व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करायची व अशा हरामखोर औलादींना नंगा नाच करायला रान मोकळे करायचे.

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi หลายเดือนก่อน +72

    ❤ पैसा & संपत्ती ची गरमी आणि राजकीय पाठबळ......

  • @prasadvoak
    @prasadvoak หลายเดือนก่อน +184

    मुन्नाभाई एमबीबीएस च्या अभूतपूर्व यशानंतर आता मज्जाबाई आयएएस

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 หลายเดือนก่อน +47

    अशा प्रकारच्या लोकांचा शोध घेणे गरजेचे आहे तरच प्रशासनात योग्य उमेदवारांना संधी मिळेल.

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 หลายเดือนก่อน +100

    देशात 80%गरीब जनता आहे आणि त्यांचे मूठभर नालायक लोक शोषण करीत आहेत. दुर्दैव एकच आहे की जनता निमूट पणे सहन करत आहे.

  • @ajayshinde8712
    @ajayshinde8712 หลายเดือนก่อน +155

    दुसऱ्यांनी आरक्षण मागितलं की मिरची लागते,आता कोणी बोलत नाही..वाचवा आरक्षण

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน +12

      Ekdam barobar bhau. Garib maratha samajala virodh karayacha. Pn aaplya jatitil shrimant lok aaple hakk martat he hya lokanna kalat nahi

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน +2

      Be silent

    • @vandanabhogle6391
      @vandanabhogle6391 หลายเดือนก่อน

      SC ST madhale shrimant shodhun kadha na tyanchi ajun pot ughadu aahet ka
      Sharamsode sale

    • @sd6795
      @sd6795 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @sunilk4913
      @sunilk4913 หลายเดือนก่อน

      आरक्षण हेच मुळात कारणीभूत आहे घोटाळ्याला..

  • @jayeshkadam6070
    @jayeshkadam6070 หลายเดือนก่อน +18

    एखाद्या घरातील आई वडील किंवा मुलाने आरक्षणाचा लाभ घेतला तर त्या घरातील कुणालाही परत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. असा कायदा केला पाहिजे.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 หลายเดือนก่อน +18

    डॉ. कुमार सप्तर्षी यांनी म्हटल्याप्रमाणे राजकारण्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय करुन टाकली आहे. अशा भ्रष्टाचाराने देशाचा विकास तर सोडाच तर देश रसातळाला जाईल.

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv หลายเดือนก่อน +1

      100% true

    • @sd6795
      @sd6795 หลายเดือนก่อน

      Already rasatalala gelay

  • @sunilkulkarni2353
    @sunilkulkarni2353 หลายเดือนก่อน +38

    खरोखरच आरक्षणाचा हेतु हा आहे का.... राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा विचार करणे जरुरीचे आहे

  • @HanumantWaghamode-mp7tm
    @HanumantWaghamode-mp7tm หลายเดือนก่อน +6

    खूप दिवसांनी आपले विचार,विश्लेषण ऐकायला मिळाले. डाॅ.कुमार सप्तर्षी म्हणजे अभ्यासपूर्ण आणि सडेतोड विश्लेषण. अभिनंदन सर.

  • @dinkarmanwar4878
    @dinkarmanwar4878 หลายเดือนก่อน +27

    त्यासाठी लेकरांना संस्कार महत्वाचे ! मला वाटते या प्रकाराला या मुलीचे आई वडील जबाबदार आहेत.

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 หลายเดือนก่อน +32

    पैसा गैरमार्गाचा असो कि सतमार्गाचा फक्त पैशाला प्रतिष्ठा आहे गुड तिथ मासी

  • @sudarshanpawar6302
    @sudarshanpawar6302 หลายเดือนก่อน +54

    आयएएस पद विकणे आहे....!!
    विक्रेता - UPSC भारत सरकार

    • @panditraogavali6993
      @panditraogavali6993 หลายเดือนก่อน +1

      मीत्रा अगदी बरोबर आहे. देश सुध्दा विकायला मागे पुढे बघणार नाही. मोदी सरकार जबाबदार आहे.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 หลายเดือนก่อน +1

      Kinmat declare kara ho Ambani cha poraga pan aata honar IAS paise devun

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 หลายเดือนก่อน

      मग आरक्षणासाठी निकष बदलले तर चालणार नाही का? लगेच संविधान खतरे मे येतो.

    • @sureshbhosale5816
      @sureshbhosale5816 หลายเดือนก่อน

      केंत्रिय यंत्रणा जर असे घोटाळे होत असेल तर या पेक्षा वाईट काय आहे

  • @krishi-vasant
    @krishi-vasant หลายเดือนก่อน +7

    हे खुप मोठं राॅकेट आहे, याच्या मुळाशी गेले तर देशातील सर्वात मोठा स्कॅम ऊडघा पडेल

  • @devytutee5649
    @devytutee5649 หลายเดือนก่อน +50

    पंकजा आणि धनंजय मुंडे राजकीय god father आहेत वंजारी पूजा खेडकर ला कॉल रेकॉर्ड तपासा दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर ची. धक्कादायक माहिती बाहेर येईल

    • @bodhraj7043
      @bodhraj7043 หลายเดือนก่อน +3

      पण त्यांची कुवत UPSC पर्यंत नसावी....आणखी कोणी तरी मध्ये असावेत

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 หลายเดือนก่อน +5

      ​​@@bodhraj7043 bhagwat karad - ex. Central state minister in modi government 😊

    • @dddoifode
      @dddoifode หลายเดือนก่อน

      Aaple thevave jhakun dusrya che pahave wakun ase jalet tumche. Tumcha jatit jeje corrupted ahet Tyanna nkkich tumcha jaticha netyancha support ahe yawarch tumhi as boltay he siddh hotay tya sarv netyanchi pn chukashi hoyla pahijet.

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n หลายเดือนก่อน

      आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कस नाही तर माफी माग जातीवादी मानसिकता. लाज वाटते का.

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n หลายเดือนก่อน

      ​@@ashishbiradar5392आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग

  • @nashirapatel4626
    @nashirapatel4626 หลายเดือนก่อน +24

    राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने हे धंदे होतात

  • @avi3727
    @avi3727 หลายเดือนก่อน +23

    सर , ही पुजा कुठल्या समाजातली मुलगी आहे हे महत्वाचं नाही. तर ती एक विक्रुत मनोवृत्तीची सुशिक्षित श्रीमंत मराठी कुटुंबातील मुलगी आहे ह्या गोष्टीच आश्चर्य वाटतं आहे. महाराष्ट्रांत कदाचित ही पहिलीच केस असेल. आपली सुसंस्कृत परंपरा रसातळाला जात आहे ह्याचे दुखः जास्त आहे.

    • @rajkumarnarawade1455
      @rajkumarnarawade1455 หลายเดือนก่อน +1

      You may be right, but what about donation story 😢

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr หลายเดือนก่อน +1

      This is not the first case in Maharashtra. There are literally hundreds. I personally know one such IAS who gained entry via fake certificate

    • @avi3727
      @avi3727 หลายเดือนก่อน

      Dear Shaunak Dev , if this is the case then our country is heading towards disaster. In the recently declared NIT results , one shocking result came from Gujarath. That boy was failed in 12 th std and got 700+ marks. How ?

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr หลายเดือนก่อน

      @@avi3727 in the last few years, with the decline of contrarian ideologies like socialism, capitalism has the sole hegemony resulting in unprecedented gap in the ownership of resources with a microscopic minority controlling majority of national resources. This nouveau rich class has become utterly dismissive of the rights of common man, legal propriety and basic humanism, especially in third world countries like India where legal structures are feeble and week at best, or non existent at worst (as in Pakistan or Sub-Saharan Africa)

    • @LAXMANPADMERE-tm7zn
      @LAXMANPADMERE-tm7zn หลายเดือนก่อน +1

      पूजा खेडकणे या प्रकरणात जो पैसा खरंच केलेला आहे तो दोन नंबरी माल असेल.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +82

    उच्च शिक्षण घेतले परंतू उच्च संस्कार अंगी नाही.आरक्षणाचे कवच,पैसा आणि राजकारणाची साथ असल्यामुळे यांनी फायदे उचलले.

  • @mohanpatil2525
    @mohanpatil2525 หลายเดือนก่อน +22

    असे सगळेच अधिकारी शोधून काढण्यासाठी उपाययोजना सुचवा शासनाला

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk หลายเดือนก่อน +13

    कुमार दादा खरे बोलत आहेत. खरं आहे अनेक आहेत अनेक असण्याची शक्यता आहे.
    तिला दृष्टीदोष आहे मग ड्रायव्हिंग लायसन कसे मिळाले.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 หลายเดือนก่อน

      Bhoka madhe kase kay ghalayachi hichibtest ghyayala pahije hotinsui dora chi

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +29

    डॉ.कुमार सप्तर्षी सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 หลายเดือนก่อน

      हा भिकारचोट सध्या बेकार आहे
      माओवादी परजीवी गिधाड

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व परखड विश्लेषण .
    कुमार सप्तर्षी यांच्याबद्दलचा आदर शतपटीने वाढला .
    असे लोक खरे तर विधान परिषदेवर आमदार म्हणून जायला हवेत .
    संपूर्ण खेडकर कुटुंबच criminal mind चे आहे असेच दिसते.
    हे प्रकरण कुठे व कसे संपते या कडे media व आपल्यासारखे व कुंभार साहेबांसारखे प्रामाणिक लोक यांनी लक्ष ठेवावे.

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 หลายเดือนก่อน +28

    पंकजा मुडे ही आहे godfather हिची

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 หลายเดือนก่อน

      पुरावा असेल तर येथेच सांगा

    • @srisrisri1234
      @srisrisri1234 หลายเดือนก่อน

      पुरावे आहेत.उगाच वेड पांघरून संडासला जाऊ नका​@@ashokbare9077

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 หลายเดือนก่อน +37

    यांना राजकीय पुढऱ्यांचा नक्कीच पाठिंभा आहे.. त्या राजकीय नेत्या ची पण चौकशी होऊन त्यांना पण शिक्षा दिली पाहिजे..

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 หลายเดือนก่อน +13

    सगळ्याच पुढाऱ्यांनी आरक्षण बंद करून सर्वानाच मोफत शिक्षण द्या,

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s หลายเดือนก่อน +5

    डॉ. कुमारजी आपण कटू सत्य मांडले आहे.
    या प्रकारचे गैरमार्गाचे अवलंब करून अनेक जण नोकरशाहीत
    असतील अशी शंका
    येते.
    या मागे निश्चितच एक
    टोळी कार्यरत असेल.
    त्यामुळे केवळ खेडकर
    परिवारावर कायदेशीर
    कारवाई करून न
    थांबता यात सहभागी
    असलेल्या सर्वांवर
    कठोर कारवाई करावी

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 หลายเดือนก่อน +7

    राज्यातील सर्व कलेक्टराची संपत्ती किती आहे हे सरकारने प्रत्येक कलेक्ट्रांची चौकशी झाली पाहिजे

  • @user-ri3qu9mh4h
    @user-ri3qu9mh4h หลายเดือนก่อน +22

    तुमचा इशारा बीडच्या पिंकीताई कडे दिसतोय😂

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 หลายเดือนก่อน +9

    या प्रकरणाचा एक सुंदर सिनेमा काही मराठी नट नट्या ना घेऊन हिंदीत काढावा. मुख्य भूमिका पूजा खेडकर यानाच द्यावी.

  • @catvideo3314
    @catvideo3314 หลายเดือนก่อน +1

    एवढे परखड आणि स्पष्ट विचार मांडल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन 🙏

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 หลายเดือนก่อน +33

    नक्कीच खेडकर च्या समाजाचा राजकारणी या ना मदत करीत आहे

    • @TheBasicsChannel
      @TheBasicsChannel หลายเดือนก่อน

      Kon ते

    • @diamondharshal
      @diamondharshal หลายเดือนก่อน

      Chikki tai 😂😂

    • @dddoifode
      @dddoifode หลายเดือนก่อน

      Tumcha jatit je je corrupted ahet Tyanna nkkich tumcha jaticha netyancha support asla pahijet ya anubhavawarunch tumhi waril post keleli distey

    • @srisrisri1234
      @srisrisri1234 หลายเดือนก่อน

      पिंकीताई

    • @dddoifode
      @dddoifode หลายเดือนก่อน

      @@srisrisri1234 tuja samajat jevde corrupted adhikari astil tyancha pathimage nkkich tumcha jatitle nete astil asch samjaych ka m? Kontya jatit corrupted officers nhit? Yaat jaticha kay sambandh?

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 หลายเดือนก่อน +10

    खेडकर कुटून भाजप च्या मोठ्या नेत्याच्या प्रतिष्ठान ला मोठी देणगी दिली आहे, सगळ शांत होईल

    • @dddoifode
      @dddoifode หลายเดือนก่อน

      @@vidyadharaujkar9321 changl logic ahe. But corrupted officers na kontich jatiche label nhi lavle tr bare nhitr ekhi samaj changla rahnar nhi na tumcha na amcha na kunacha. Mansai vikruti ahe corrupted tyala tyach prakare bagitle tr bre hoil

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน +56

    पूजा ने पहिली विकेट काढली, अभिनंदन 😂😂

  • @smitarane
    @smitarane หลายเดือนก่อน +79

    सर्व आरक्षणे रद्द करावीत.

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน +1

      Arakshan family one time dya

    • @diamondharshal
      @diamondharshal หลายเดือนก่อน

      Ka didi ??

    • @suhaskamble81
      @suhaskamble81 หลายเดือนก่อน +2

      Mandir madl pujari arkshan band kar.....sarv samjala pujari banyach chance Diya...

    • @padmajakale6374
      @padmajakale6374 หลายเดือนก่อน +4

      मिळतोच आता पुजारी सर्व जातीचे आहेत आणि ते योग्यच आहे .

    • @drabid1
      @drabid1 หลายเดือนก่อน

      Kya baat he baat ​@@suhaskamble81

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 หลายเดือนก่อน +8

    सर्व सरकारी,खाजगी नोक्र्यांनसाठी आरक्षण रद्द करा, तरच देश पुढे जाईल. Curruption बंद होईल.

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 หลายเดือนก่อน +6

    ब्रिटिश सरकार भारतीय लोकांना पेक्षा चांगले होते हिते तेच पाहिजे होते

  • @bhimraobarkade
    @bhimraobarkade หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर कुमार सप्तर्षी सर अगदी बरोबर बोललात सर आपण ✅💯👍

  • @madhukardarade1035
    @madhukardarade1035 หลายเดือนก่อน +6

    कुटुंबावर चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.

  • @sanyogitajagtap2191
    @sanyogitajagtap2191 หลายเดือนก่อน +23

    अगदी बरोबर बोलले आहात सर

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 หลายเดือนก่อน +8

    Absolutely Right....

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t หลายเดือนก่อน +3

    सत्य तसेच निर्भीड विश्लेषण केले आहे.

  • @shahajijagtap9312
    @shahajijagtap9312 หลายเดือนก่อน +10

    कुठे चाललाय महाराष्ट्र तुमचा

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z หลายเดือนก่อน +3

    कुमार सप्तर्षी अनुभवी अभ्यासू हुशार आहेत ते जे बोलत आहेत ते 100% सत्य बोलत आहेत.

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 หลายเดือนก่อน +1

    2014 च्या अगोदर वानखेडे नामक फॅमिली अशीच आरक्षणाच्या कुरणात बरीच खुशालीत चरत होती.! अशा माजोरड्यांना कठोर कारवाई व्हावी.!

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 หลายเดือนก่อน +6

    या फैमिली चे dhungawar फटके दिले की नाव सांगतील
    नक्की

  • @chandpatel6822
    @chandpatel6822 หลายเดือนก่อน +10

    सर ही मुलगी खांदानी लाचखोर गैर मार्गी आहे

  • @digambermahajan6413
    @digambermahajan6413 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामील व्यक्तींवर देशद्रोहाच्या कलमाने फौजदारी गुन्हे दाखल करा

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 หลายเดือนก่อน +6

    राजकीय god father असल्यामुळे अशी बनवाबनवी होते

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोलता साहेब त्यांचा गोडफादर कोण त्याच्या पहीले नांग्या ठेचा

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em หลายเดือนก่อน +2

    आरक्षण , आरक्षण .‌हे बंद झाले पाहिजे . सरकार ने आता या कुबड्या देणे बंद करणे गरजेचे आहे सरकारचे काम सर्व समाज बौद्धिक सुदृढ सशक्त निर्माण करणे .तरच भारत जगाचे नेतृत्व करु शकतो ❤❤🎉🎉

  • @prashantdeshmukh8240
    @prashantdeshmukh8240 หลายเดือนก่อน

    सरकारी नोकरी सुळा वरची पोळी झाली पाहिजे!
    काही वर्षांपूर्वी दैनिक पूण्या नगरी मधील मा.भाऊ तोरसेकर आपला लेख खूप आवडला.

  • @ashissh25
    @ashissh25 หลายเดือนก่อน +4

    भावी पिढीला नायक सिनेमा दाखवायचा लवकरच बंद करतील अशी परिस्थिती आहे सध्या.

  • @user-us1zy9xz9i
    @user-us1zy9xz9i หลายเดือนก่อน +5

    Right analysis.

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 หลายเดือนก่อน +2

    अनमोल विचार धन्यवाद सर.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน +4

    इंग्रज सरकार. ह्यांच्या पेक्षा. चांगले होते हे. म्हणण्याची वेळ आली आहे. इंग्रज सरकारने. भारताचा. विकास सुद्धा केला.

  • @sanjaybenke8336
    @sanjaybenke8336 หลายเดือนก่อน +27

    ब्रिटिश नोकरशाही व २०१४ नंतर मनुवादी शाही हे एकाच माळेतले मणी!!

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 หลายเดือนก่อน

      british nokar shahi aur dheduvadi vikeut soch 2014 tak pakki nijam shahi jaise thi .

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 หลายเดือนก่อน

      नावडतीचे मीठच अळणी. या गोष्टी ब्रिटिश काळापासून अशाच आहेत, स्वातंत्र्यानंतर थोडा अंकुश लावण्याचा प्रयत्न झाला होता पण राजकारण्यांशी हातमिळवणी करून बहुतांश लोकांनी बरीच माया जमविली.

    • @shreedharclassicalmainkar7055
      @shreedharclassicalmainkar7055 หลายเดือนก่อน

      यात मनू कुठे आला काहीतरी सोपे शब्द फेकू नकोस.

  • @sunnyukirade1043
    @sunnyukirade1043 หลายเดือนก่อน +6

    ज्यांनी अंपग ,खेळाडूचे certicticate मिळालय कोणी असो त्याची सरकारी पारदर्शक तपासणी झाले शिवाय नेमणुका देऊ नका.गरीब विद्यार्थी खूप मेहनत करतात अभ्यास करता त्याच नुकसान करू नका. पारदर्शकता करून निवड करा.

  • @smitagiri2312
    @smitagiri2312 หลายเดือนก่อน +1

    Ek dum barobar

  • @milindguruba4776
    @milindguruba4776 หลายเดือนก่อน +2

    सत्य सांगितले

  • @arunkadus100
    @arunkadus100 หลายเดือนก่อน +1

    राज्यात मुंडे प्रकारान गेल्या 4० वर्षापासून भ्रष्टाचारातून शासकिय नोकऱ्यात प्रवेश मिळविले आहेत . सगळ्याच मुंडे प्रकाराच्या शासकिय नोकरांच्या चौकशा करुन त्यांच्यावर खटले दाखल करून तुरुंगात टाकले पाहिजे

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +1

    ही असली नोकरशाही ब्रितिशापेक्षा भयंकर आहे हे खरंय

  • @pranaylondhe691
    @pranaylondhe691 หลายเดือนก่อน +4

    thank u sir ,khar ahe tumch.

  • @saya2023
    @saya2023 หลายเดือนก่อน +2

    सही...👍

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 หลายเดือนก่อน +2

    कोणताही अधिकारी असो मुजोर पना चा कळस तलाठी तहसील दार पोलिस अधिकारी व कलेक्टर सर्व भस्ट

  • @mohansangle809
    @mohansangle809 หลายเดือนก่อน +2

    कुमार सप्तर्षी साहेब
    खूप छान बोलतात
    आभार

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे

  • @nageshfirme9004
    @nageshfirme9004 หลายเดือนก่อน

    Dr . सुंदर स्पीच आहे तुमचे मत, असे तज्ज्ञ पाहिजेत, नमस्कार करतो तुम्हाला

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 หลายเดือนก่อน +15

    सर तुम्हाला सविनय जयभीम
    नमस्कार
    आपले खूप खूप आभार

  • @vedantwaghchaure1451
    @vedantwaghchaure1451 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय ❤

  • @user-cd3gn4tp7i
    @user-cd3gn4tp7i หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर आहे

  • @rtrathi851
    @rtrathi851 หลายเดือนก่อน

    अगदी अचुक विष्लेषण

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 หลายเดือนก่อน +11

    बिजिपी 10 वश्र त किती तयार होऊ दिले आणि गोदी मीडिया कितीप्रगती झाली ही च का

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 หลายเดือนก่อน +3

    Sir very correct

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 หลายเดือนก่อน +4

    फक्त महार जाती चे अधिकारी ,स्वाताचे ऐवजी , दूसरे जातीचे साठी काम करतात नंतर त्यांना कूनी विचारत नाही तेवहा जातीचे लोकान मध्य येउन बस्तात कारण शेवटी तेच पोहच्वतील

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 หลายเดือนก่อน +1

    एकदम भेदक विश्लेषण केले सर जी

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय कुमार सप्तश्री सर,
    साष्टांग नमस्कार,
    माझे वडील स्वर्गीय मधुकर केचे साहित्यिक होते. आणि ते आपणास खूप मानायचे.
    ते का आपणास का मानायचे ते आज समजले. आपला निर्भीड आणि स्पष्ट बोलणे मला फार आवडले.
    18 वर्षाच्या वर कुठलीही व्यक्ती स्वतःला स्वतंत्र दाखवू शकते. आणि आपण लावलेली आजाराचे सर्टिफिकेट यूपीएससी वाले मानत नाही. ते पुन्हा तपासून घेतात. तरीही घोटाळा कसा होतो हे समजण्या पलीकडची आहे.

    • @raviwarkhedkar
      @raviwarkhedkar หลายเดือนก่อน +1

      मी राठी नगर मध्ये १९७८-८० केचेसरांना बघितले आहे. सायकलवर फिरायचे. कर्मवीर भाऊराव पाटीलांवर, बाबा आमटेंचवर त्यांचा धडा शाळेत होता.महान साहित्यिक.🙏🙏

  • @ashokdeore3141
    @ashokdeore3141 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सर

  • @chandrashekharkulwe1276
    @chandrashekharkulwe1276 หลายเดือนก่อน

    खरे आहे सर

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed หลายเดือนก่อน

    अगदी सत्य परिस्थिती आहे.

  • @avinashjadhav6954
    @avinashjadhav6954 หลายเดือนก่อน +1

    Agdi KHAR...👍👍👍🙏🙏🙏

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 หลายเดือนก่อน +5

    खर सांगितल्या बद्दल......धन्यवाद सर.जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम सर. 🙏🙏🙏

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 หลายเดือนก่อน

    बीडकर यांचे आशीर्वाद आहे..

  • @digambarkarande2012
    @digambarkarande2012 หลายเดือนก่อน

    Right ✅️ sirji

  • @sunilgujarathi6152
    @sunilgujarathi6152 หลายเดือนก่อน

    फार महत्त्वाचे बोलले

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 หลายเดือนก่อน

    Salute sir....🎉 Thx

  • @roythakur9809
    @roythakur9809 หลายเดือนก่อน

    भाग्यश्री बानाईत ही पण 2011 साली दिव्यांगचा खोटं सर्टिफिकेट घेऊन ias झालेली आहे., अमरावतीची राहणारी महाराष्ट्र मधली हीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे...

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 หลายเดือนก่อน +11

    पण पंतप्रधानांची डिग्री हि खरी आहे हे मला माहिती आहे माझा विश्वास आहे त्यांच्या वरती.

    • @bm8292
      @bm8292 หลายเดือนก่อน

      😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr หลายเดือนก่อน

      😂😂😂 Entire Fekology

  • @bhramantours2351
    @bhramantours2351 หลายเดือนก่อน

    असंच महाराष्ट्र राज्याचा टक्का गेल्या दशकात वाढला बिहारीं मुलापेक्षा

  • @raghunathmalikar7742
    @raghunathmalikar7742 หลายเดือนก่อน +1

    Absolutely right.
    Sarv khedkar Kutumbatil sarvach members he bogus karname karnare aahet. Tyanchyavar kadak karyvahi lavkarat lavkar karvahi karun bhrashtari dilip khedkarchi sampati japt Keli pahije. Kiti maaj aahe tyana.

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 หลายเดือนก่อน

    सर, आपले म्हणणे अगदी खरे व योग्यच आहे. परंतू आपण व आपल्यासारख्या तज्ज्ञांकडून अल्पसंख्यक समाजाच्या अत्यंत चूकीच्या वर्तनाचे असेच खंडन करणे अपेक्षित असताना खंडन तर दूर उलट त्यांचे निर्लज्ज समर्थन करताना दिसतात तेव्हा तुमच्या वैचारिक भूमिका बदलतात असे का?

  • @Myview123-j8z
    @Myview123-j8z หลายเดือนก่อน

    हा मॅटर नागरिकांनी उचलून धरला म्हणून बाहेर आला नाही तर पैसे जोरावर सर्व काही दाबून टाकता येतं, ही आपल्या भारताची सत्य परिस्थिती आहे

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 หลายเดือนก่อน +11

    एमपीएससी युपीएससी आरक्षण मुक्त केली पाहिजे किंवा आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण पाहिजे तरच प्रशासनात पारदर्शकता येईल.

    • @aneelkumarkhandare4320
      @aneelkumarkhandare4320 หลายเดือนก่อน +1

      नाॅन-क्रिमीलेयर च सर्टिफिकेट दिल होते पुजा खेडकर ने UPSC ला! काय फायदा होईल गरीबांना आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवण्याचा?

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 29 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही बरोबर बोलतोय.

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 หลายเดือนก่อน

    आपल्या देशात कुठलीही यंत्रणा घ्या , ती पुर्ण पणें सडलेली आहे , कारण मूळात सामाजिक न्याय या संकल्पननेवरच विश्वास नाही किंवा तो देण्याची सरकार वा सत्तारुढ पक्ष तो कोणताही असो यांची मानसिक तयारी नाही ! म्हणुन हे प्रकार वारंवार घडतात !

  • @AnitaDevkar
    @AnitaDevkar หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोलत आहात सर

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 หลายเดือนก่อน +1

    कुठे नेऊन ठेवला महारष्ट्र माझा !

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 หลายเดือนก่อน +1

    अगदीं बरोबर आहे आजोबांचं