Tamilnadu मध्ये Lok Sabha Election मधील पराभवानंतर K Annamalai याचं प्रदेश अध्यक्षपद धोक्यात आहे का?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
- #BolBhidu #TamilnaduPolitics #KAnnamalai
चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलसाई सौंदर्यराजन या माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटतांना दिसतात. सौंदर्यराजन आणि अमित शाह एकमेकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि त्या पुढे निघत असतात. तेवढ्यात अमित शाह त्यांना परत बोलावतात आणि त्यांच्याशी काहीतरी संवद साधतात. हा सगळा संवाद कॅमेरात रेकॉर्ड होतो. आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला जातो. यावरून असा तर्क लावला जात आहे की अमित शाहांनी तमिलसाई सौंदर्यराजन यांना खडसावलं. कारण काय तर त्यांनी तामिळनाडूचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीका केली. तीही सार्वजनिकरीत्या.
जो पक्ष, पक्ष शिस्तीसाठी जाणला जातो त्या पक्षातील नेत्याने आपल्याच पक्षातील इतर नेत्यावर टीका करणे याकडे गंभीरतेने पाहिलं जात आहे. यावरून तामिळनाडू भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. तामिळनाडू भाजपमध्ये अन्नामलाई विरुद्ध इतर असा गट पडल्याच्या देखील चर्चा आहेत. पण, या चर्चांमध्ये खरंच किती तथ्य आहे? तामिळनाडू भाजपमध्ये सगळ काही आलबेल नाहीये का? लोकसभा निवडणुकीतल पराभवानंतर अन्नामलाई यांना पदावरून काढलं जाणार का? पाहूयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
तामिळनाडूत ते जरी पराभव झाला असला तरी भाजपचे voting percentage खूप वाढले आहे,त्यामुळे पुढील लोकसभेत किंवा विधानसभेत त्यांना फायदा होईल,आणि त्यांची ही निवडणूक पहिलीच आहे त्यामुळे .
भाजपा ने यावेळी संपूर्ण ताकद पणाला लावूनही मतांच परिवर्तन जागांमध्ये झालेलं नाही. आणि भाजपा ची उत्तरप्रदेश सारख्या राज्यांसह देशभरात झालेली पडझड पाहता तस होण अवघड आहे.
तामिल लोक bjp ला संडास समजतात
मतांची टक्केवारी तर विरोधी पक्षाची सुद्धा वाढली शेवटी जो जीता वही सिकंदर
U. P. Madhye Congress che Seats changalech vadhale aani Vote share aani Strike Rate hi khup changala aahe
Vote share jari vadhlaa asel tari 234 paiki ekahi Vidhan sabha matdar sanghat tyana aaghadi milali nahi,hyacha artha Vidhan sabhe la pan 0 ch asnaar aahe
झोपडी बांधायला दोन दिवस लागतात आणि राजवाडा बांधायला दशक लागतात..... सुरुवात आहे...फक्त....
Wait and watch, K Annamalai will succeed in future...
Tu kamala a ka tyachya ghari😂
😂😂😂
K ANNAMALAI is brand...no one catch touch anyone...
Bhai kehna kya chahate ho Touch, catch 😂
Voting 2.5% varun 11.8% var ale ahe , surwat ahe . Pudacha 10 varshat BJP changali pakkad asel..
Jaga kiti ladhlya te paha 😂😂
@@DINESH-yd4tx
Tarihi vote percentage vadhala he change honar nahi😂😂😂
BJP la olakhat nahi vatat mag ...
@@beyondthelines6071 5 varun 23 jaga ladhle mag vote % vadhnarch na
Vote percentage vadhun pan ekahi Vidhan sabha matdar sanghat lead milala nahi
अख्या देशाला येड्यात काढणाऱ्या BJ Party ला येड्यात काढणे म्हणजे कमी टॅलेंट नाही... Respect for Annamalai.!🤞👌
Sharad Pawar आणि Jarange यांनी सुद्धा महाराष्ट्राला येड्यात काढून जागा जिंकल्या आहे. 😂
हिंदुत्व विचारधारा वाढणे गरजेचे त्यासाठी भाजपामधील मधील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आण्णा द्रमुक जर हिंदुत्व मानत असतील तर त्यांच्याबरोबर युती केलेले योग्य राहिल जय श्रीराम जयहिंद जय श्रीकृष्ण
@@kailasshendkar5336 मूर्ख पणा आहे.
K.Anamalai is a brilliant leader ...future of Tamilnadu 😊
😂😂😂
एक दिवसात यश मिळत नसते... पण जर तुमची लढाई सातत्यपूर्ण असेल तर मात्र विजय निश्चित असतो... अन्नमालाई हा एका शेतकरी कुटुंबातून वर आलेला तरुण मुलगा आहे... अपयश नक्कीच आले आहे पण त्याची लढण्याची इच्छाशक्ती अजिबात कमी झाली नाहीये...
ज़ख्मों को जो हंसकर सेहता प्रेरक इतिहास वहीं रचता #ThegreatAnnamalai❤
उद्या मोठाभाई वर पक्षातून टीका सुरू हण्याअगोदर घेतलेला धसका 😂
महाराष्ट्र ला अण्णामलई सारख्या अष्टपैलू नेता हवा आहे 👍
Aannamalai khup mehnti leader ahe future mast aasel
कृपया तुम्ही हाताची बोटं जरा मोकळी करून शांतपणे सांगा ते बरं होईल
😂
सांगा नाही वाचा म्हणा..😅 समोर स्क्रीन वर लिहिलेलं तर असतं.
Vidhansabhet fayda hoil
पुणे जि्ह्यामधील सध्या दिसणारे drone व अफवा या बदल व्हिडिओ तयार करा
तो अण्णामालई म्हणत असेल झक मारली अन IPS ची नोकरी सोडली अन राजकारणात आलो 😅
मराठी पुढाऱ्यांनी स्वाभिमान काय असतो तो तमिळ लोकाकडून शिकवा.
अन्नमलइ हा फक्त reelstar आहे..३० सेक च्या reels ला लोक चाणक्य समजू लागले....
Amit bhai ni बरोबर केलं. पक्षाpeksha koni मोठं नाही
चिन्मय भाऊ चा पगार वाढला च पाहिजे... विषय तसा गंभीर... पण वाटतो तितका साधा नाही... असो आपल्याला त्यात फंद्यात पडायचा नाय... पण चिन्मय भाऊ आहे म्हणून बोलभिडू आहे... हे समीकरण... तितकंच खर आहे...
अन्नमलाई तिकडचा फडणवीस आहेस म्हणा😂
Nahi Anna hushar aahe. DF kapati aahe.
Tarbuja chi tevdhi layki nahi
To IPS Adhikari aahe Bhau
Sarkh tarbujya tarbujya...tumchyaa aaila yeunch zavla hota vatt to😂😂😂😂😅
Tu murkha nakki distes
Mhane Tamilnadu aani kerla madhe 90% / 95% lok educated aahe
Jast शिकलेले स्वार्थी
bro Maharashtra literacy more than all south indian states except kerala😅😅😅😅
Shiklele ahet mhnun bhajpala vote det nahit, te andhbhakt nahit tuzyasarkhe
@@user-uy2kl9gj9cnow kerla is in under load default 😊😂😂
१००% साक्षर असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी केंद्राकडे भीक मागत असतात. इसिस मध्ये भरती होणाऱ्यांच्या संख्येत पण केरळ अव्वल आहे.
bol bihidu pan ataa negetive naretive set karayla lagle ahe
😊😊Tamil Nadu lokna tech language var culture var Garv ahet te pratham Tamil ahet
Ani eth Maharashtra andhbhakt gujrati lokanch gulami karat ahet up bihari bimaru lokna sarkh quater Hindu quater Hindu Karat ahes ye lok Maharashtra la bimaru rajya banvanar
कुठ आहे माझा वैभवशाली आणि पूरगामी विचारांचं Maharashtra
Jai Maharashtra 🚩 मी मराठी ❤
Tumi pakka Marathi aai marathi livun comment Kara na marathi naai maithi kya tumala......🤣🤣🤣
Mast video👌
In 2026 , Thalapathy vijay definitely change tamilnadu politics 😎
😂😂
येडा झाला का
Cheenai la regular project sathi jato . Tithe bjp la jri seat bhetat nasle tri tithle lok n chya bolnya varun samjte ki bjp cha silent voter changla ahe tamilnadu mde.
Tumhala Tamil yeth asnaar
अण्णामलई यांनी स्वतःचा पक्ष काढून NDA घटक व्हावे कारण मध्य पूर्व पश्चिम राज्यात राजकारण वेगळे आहे आणि दक्षिण मध्ये वेगळे जे फक्त लोकल लोकांना मत जात. हिंदू म्हणून त्यांनी स्वतः पक्ष काढून लढले तर चांगला फायदा होईल दोघांना भाजपाने पण विचार करावा
Mag amhi kay karu
काळजी करू नका, विधानसभेच्या निवडणुकीत भाजप ची लढत NOTA सोबतच असेल.
ही म्यानेज न्यूज आहे भाजपच्या खच्चीकरण करण्यासाठी
@bolbhidu ya saglya goshtin barobar aaplya Maharashtra madhe aata challelya police bhartiche issue vr video banva tikd poar pausat bharti Nako manun andolan kartayet sarkar la tyach ky padlach nahi aahe ...
Police bharti pausat ka nko he fakt ek bharti karnarch samju shakto tumhi ya vishayavr video banvan garjech aahe
😂😂 only Anna Malai...we want educated politican.
I 😂😂
Vaat bgha thode divas, bakichya partya fodun banavtil swatala powerfull. Sawayicha bhag. Chikhal kelya shivay kamal fulat nahi
Annamalia is agood leader and he has so much support. In longer run it will be good for BJP. Arrogant DMK will be defeated soon.
बोल भा...डु तुम्ही जे राजकीय पक्षाचे विश्लेषण करता त्यात तुम्ही नेहमी बीजेपी ला सॉफ्ट कॉर्नर का देतात???? जसे तुम्ही दुसऱ्या राजकीय पक्षाचे पोर्स्टमार्तंम करता तसे बीजेपी चे का करत नाही
तस... केल्यावर चॅनेल बंद करतील ना... काय तुम्ही पण स्वतःहून कोणी हातात धरून गांDit घालून घेत असत का?
अण्णामलाई 🚩🚩🚩🚩💪
Ground level ला फेमस नसेल नुसत सोशल मीडिया वर फेमस असल😂
अण्णा
Ot शेअर नाही vote शेअर 😂
Annamalai is a very sensier good emerging leader
K Annamalai ❤❤❤❤❤❤
भाजपने दक्षिण भारतात कितीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तरी, तिथे भाजपला स्पेस नाही म्हणजे नाही😊
Mag Karnataka, Telengana Ani Andhrapradesh kay Mangal grah var yetat kay..?
BJP Seats In South
Telangana :- 8
( Voting Percentage :- 35.08 % )
Andra Pradesh :- 3
( Voting Percentage :- 10.3 % )
Kerala :- 1
( Voting Percentage :- 16.68 % )
Karnataka :- 17
( Voting Percentage :- 46.06 % )
BJP Wins 29 seats in south
So keep your mouth shut up when you don't have Knowledge bro
केरळ मधील 1 seat
तेलंगणा मधील 9 seat
कर्नाटक मधील 18 seat
आंध्र प्रदेश मधील 3 seat
हे काय पाकिस्तान मध्ये आहे होय रे 🍌😂
@@GAVTHI_POLICE_BHARTI त्योच पाकिस्तानात राहतोय 🤣🤣
kamthe saheb abhyas karun bolat java rao........kuth pn phadphadtay
नुसता फोटो टाकून तर्क लढवायचे. काय बोलले ते ऐकल तर कुणीच नाही. भाजपा विषयी सतत अधिकृत नसलेली विधान करत असता. थोडफार काँग्रेस उबाठा राष्ट्रवादी ह्यांच्याबद्दल ही अशी जरतर असेल नसेल सूत्रांच्या माहितीवरून व्हिडिओ बनवत जा.😂😂
तामिळनाडू देशात सर्वात जास्त इंडस्ट्री असलेलं राज्य आहे.. महाराष्ट्राच्या पुढे गेलाय.. महाराष्ट्र Bjp chya नादी लागून मागे जातोय..महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरात ल जात आहेत..
तामिळनाडू त्यांच्या प्रादेशिक dmk aidmk सोडून दुसऱ्या पक्षांकडे बघत नाही.. सुजाण जनता.. हिंदी आणि bhaiiya लोकांना उभ करत नाहीत.. तामिळनाडू मद्ये हिंदी बोललो की ते तुम्हाला भिकारी समजतात..
तामिळनाडू लोकांना फक्त तमिळ भाषा आणि तामिळनाडू कसा पुढे जाईल एवढच कळत..
महाराष्ट्र आहे गुजरात आणि भैय्या लोकांना पोसायला..
आत्ता येतील काही इकडे देशभक्ती शिकवायला
बरोबर
Tamilnadu madhe hindi bhashik parties la kadhich voting hot nahi. Teethli loka local parties lach prefer kartat. BJP teethe kadhich yenar nahi. Percentage vadhle karan BJP ni jasta seats ladhavli hoti, nothing else.
South mde hindutwawadi wicharsarni chalat nahi yacha annamalai he murtimant udaharan ahe.
पुढच्या १० वर्षात तो तामिळनाडू मधल राजकारण पूर्णपणे बदलवून टाकणार. Mark My Words!
He'll be CM of Tamilnadu in future. BJP should invest in him and bring him to the Rajya Sabha. He's a visionary guy!
तमिळनाडूत सुशिक्षित सुसंस्कृत लोक आहेत, या ढोंगी भाजपला ते थारा देणार नाही 💯
तूझ्या सारखे 🍌 असेच म्हणायचे दक्षिण भारतात भाजप एक पण सीट येणार नाही
कर्नाटक 18
केरळ 1
तेलंगणा 9
आंध्रा 3
माणिकचंद काका ला मत द्यायचं का मग😂😂
@@atharvahanchate7676nahi. Puntnya la mat dyache 😂
बरोबर 👍🏻👌🏻👌🏻
Communist aahe sale 😂
annamalai is longterm bet. BJP vote share is now concentrated closer to south chennai. will definitely win few seats in vidhan sabha on its own. this was a good lesson for AIADMK. similarly devendra phadnavis in maharashtra is a longterm bet.
SINCE ESTABLISH - ANNADURAI
DMK 1949 3%
DMK 1967. MAJORITY ANNDURAI CM
ANNAMALAI ESTABLISHED
BJP. 2019 2%
BJP 2024 12%
BJP 2026
BJP 2031. MAJORITY
ANNAMALAI CM SOON
BJP increased Vote banl from 3% to 12% BjP done well in Tamilnadu hope in 2029 BJP will win 20+ seats 👏👏👏
Are modi shree ram la visarale ha Annamalai kay ahe ,ata jay Jagannath bolato modi😂😂😂
Jyala Swatachya Navachi Laaj Watate Taslya Kuttryne
Modig V Dusrya Konavar he Tika Karu naye
Aadhi Tuz Nav Bhonka Mag khahu 😅😅😅😮😮😢😂
@@kusumiyer8119 गुजराती गु खानर्या व्यक्तीने जास्त बोलु नाही. 🤣🤣
तुम्ही k annamalai ला पंतप्रधान करणार होते😅
😂😂 जिथे नाव गाव नव्हता तिथे खुप प्रमाणात मते मिळाली आहेत. एवढ्या हुशार डोक्याचा माणूस उच्चशिक्षित आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व कोण हाथ लावेल यांना.
Marathi lok baga kiti mature ahet..18 party aani 18 cm😂.sabko jitayenge 😂😂..next bihar
Gujrati Patel yani Maharashtra ta dhavala Dhaval Karu nay . 😂
@@Roger-nu6zj tumhi swata maharashtra chi bihar karat ahat..te oahun baghu vatat nahi..Kay to purogami maharashtra aani aata kay challay..thodas vatu dya
उगाच फुसका बार आहे ही न्यूज. सगळ ठीक आहे BJP च्या प्लॅन नुसार. अंनामालाई यांना काही प्रोब्लेम नाही...
इथे टरबुज तिथे भोपळा,
जिते तिथे मातीच खातेय कमळा 😁
काँग्रेस भोपळा इन these स्टेट
मध्यप्रदेश
उत्तराखंड
Delhi
त्रिपुरा
......
काँग्रेस only 1 सीट in
गुजरात
ओडिशा
चांगली गोष्ठ तमिलनाडु जनतेने बीजेपी ला असेच दूर ठेवा. बीजेपी ला तड़ीपार केले अभिनंदन 👍🏻🎉🎉
First comment 😂😂❤
Annamalai profit loksabh
Bjp in 35 in 1 no. assembly
Bjp.in. 81 in 2 no. Assembly
Bjp only 4 mla 20 seat fight only when aiadmk alliance
Today annamalai and bjp known the Power of thow Many fight in assembly seats.
असे सुशिक्षित नेते तयार होने गरजेचे आहे
Annamalai is great person he is fighter ,he will do comeback with more power in next Election,its just beginning
Mi lihun deto Tamilnadu madhe kadhi hi BJP satte var yenar nahi karan Tamilnadu hi Periyar naykar ji ambedkarwadi lokanchi bhoomi ahe tithe bramhan hindutv andhshradha devi devta karmkand yala kahi thara nahi ani jastit jast sikshit ahet ani yethe deshatil sarvat jast OBC ha 60% jagrut ahe ani jya uttar bhartiy state gobarpatti boltat te bramhan yanche Gulam OBC ahet mhanun tithe BJP chi satta ahe
या तामिळांना असंच पाहिजे, हिंदी बोलत नाहीत... हिंदुत्वाचं ऱ्हास होतोय त्यामुळं
Tumhi tari konta dharm vachvta? Fkt jatibhed lavla tumhi lokani.. Mg he honarch na😂ata halu halu purn deshat hech honar.. Tumhi jatibhed band nai kela tr
Hindi bolona mule hindutva wadi cha nash hoty ka Kay chutiye bolte tu Marathi ahes ka bihari 😂
gapay .......hindi cha aani hindutvacha kay sambandh .......aani aaplya peksha authentic hinduism tech paltat.......government nahi mhanun kay zal .....
Bhayanak arrogant Manus Mhanje Annamalai 😂
महाराष्ट्र आणि देशाचा विश्वास
Godi Media❎
Godi sources❎
Bol bhidu✅
Dhruv rathee✅
Dhruv Rathee Biased ahae. Bolto jo pan BJP cha Virodhat ahae tyala support kara karan BJP dicatorship ante ahae. INDI alliance madhe Mamta Banerjee, Lalu Yadav, Akhilesh Yadav sarkhe Khare Dictator and Gunda Raaj aanare lok ahaet, te tyala nahi disat.
tathastu asach ignorant raha ......lol
😂😂😂😂😂😂
मी पण महाराष्ट्रात राहतो राव, पण ध्रुव राठी हे अतीच होत आहे😂😂😂😂😂😂
Annamalai is hardworking BJP High command support him ❤❤❤❤❤❤❤
Annamalai next tamilnadu CM ❤
Tamil lok Dravidian culture che bhakt aahet ..tethe BJP che hindutva chalnar nahi.. Tamil jantene tamil Brahmins sudha tamilnadu madhun baher kadhale aahe ....
Tyance hero Perriyar, Karunanidhi , Annamalai ani MGR aahet ..
Ur channel is BJP che aahe
भाजप हटाव देश बचाव
What a lame news...
दिमाग खराब झाला यांचा... के अण्णा बेस्ट...😊