Italy PM Meloni आणि Narendra Modi यांच्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2024
- #BolBhidu #melody #NarendraModi
तुम्ही सध्या कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडा त्यावर तुम्हाला पंतप्रधान मोदींचा फोटो दिसणार म्हणजे दिसणार. पण, नेहमी एकटे दिसत असणारे पंतप्रधान मोदी यावेळी मात्र एका महिले सोबत दिसत आहेत. या आहेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. त्यांनी टाकलेला पंतप्रधान मोदींसोबतचा सेल्फी चर्चेचा विषय ठरला. ब्रिटनचे पंतप्रधान यांना त्या ज्या प्रकारे भेटल्या तो देखील चर्चेचा विषय ठरला. या सगळ्या घटना आहेत जी ७ परिषदेतील
इटलीमध्ये सध्या जी ७ परिषद सुरु आहे. जगातील ७ महत्वपूर्ण देशांचे नेते इथे भेटतायेत. पर्यावरण, सुरक्षा, दशतवाद, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सारख्या विषयांवर इथे चर्चा होतीये. पण, आपल्या सोशल मीडियावर मात्र चर्चा काय तर मेलोडी. पण, या मेलोडी विश्वाबाहेर जाऊन पाहिलं तर जॉर्जिया मेलोनी नक्की आहेत कोण? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कशा झाल्या? पाहुयात या व्हिडिओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
*❤मायला मोदीजी च लग्न मेलोडी शी व्हाला पाहिजे लगा❤️✅*
Aga vidharbh hoka
मोदी ला काळी चिमणी भेटली काय
इटली 💕
होईल कि अजून वेळ ny गेली 😂
शेन्ंचुरी मी पुर्ण केली.👍
भारतात आलेल्या इटालियन बाईचे कारभार पाहता Italy देशाचा राग येत होता पण meloni ताईंनी माझा इटली कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला 😂😂😆
Modi ke मन की बात 😂😂
😂😂😂😂
आता अंधभक्ताच्या पापाच्या रिलेटिव्ह आहेत...
इटली च्या सर्वच महीला महान आहेत . फरक एवढाच की एकीला तरूणपणीच राजकुमार मिळाला तर दुसरीला म्हातारपणी म्हातारा मिळाला.😂😂😂
@@sharadkarande5746आणि अर्धलंडभक्त चेले बारबालाच्या पायात लोळत आहे
ही स्टोरी सांगायला चिन्मय पाहिजे होता😅
भारतीय लोकांची आवडणारी इटालियन गोरी मेम ❤️💝
76 year old and 43 year daughter in law age modi otherwise non biological
Soniya gandhi nehamich angbhar sadu ani tihi chittoavani oathima oitima blouse na fhakata asatat.hu tar maddamin tashhitangadta dakhvat ali.kay shalkari porgi samajati ka bayli !
International Couple...😍😍
❤कट्टर मेलोनी लवर❤
चिन्मय कुठाय...ह्यो विषय चिन्मय चा आहे❤😅
Italy ची दुसरी सून भारताला मिळाली...
1 st konti😂😂😂😂
@@poojagaikwad2496 Soniya Gandhi 😂😂
तुम्हाला नातू हवा आहे वाटत. म्हणून सून कोणती हे सांगत आहात😂
@@Abhi-yi5pv 🤣🤣🤣🤣
😂😂😂
चहा वितरक .....दारू वितरकाच्या प्रेमात..❤
Doghanni aap aapli Sansad Gaajavli barka dada... Aala to Modi ch aani aali ti Meloni ch...
मेहनत 💪🚩💓🙏
@@jaydeepghodake9979 are Lai naad kela Modijin cha... Lai mehnat keli Modinna padayla.. Te mhntat n "Saara Vipaksh Nadlaa.. pan Modi ch Nivdun aala"
@@Bhaaratiy_108
*मेहनत करून सामान्य घरातील मुलं पण (शहजाद्याला हरवून) देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात हे ह्या दोघांनी दाखवून दिले.* 👍✌👊
@@jaydeepghodake9979 ✌️✌️🪷🪷🪷🪷
भारतीय नागरिकांनी आता याबाबतीत खरच थांबण्याची गरज आहे...आपला पंतप्रधान आपली शान...❤
अरे yzव्या दुसऱ्याला ट्रोल करता तेव्हा
विषय पाहून चिन्मय भाउ हवा होता 😂😂😂
Chinmay khamang bolla asta😂
Chinmay pahije
सौ.जॉर्जिया नरेंद्र मोदी ❤❤
😂😂😂😂😂
😂😂😂
❤😂❤😂
😂😂😂
"Hello from the melodi team"😂😂
मेलोनी मामी ❤
Ti bavchalli ani ti mammy ahe yacha tila visar padala,akkha bharatach hasil zhala ase vatale bayela!
Melody इतनी चॉकलेटी क्यू हैं 😂😂😂
Bawankule yeto ka kamala😂
@@Kattar_hindu_bramhan तूझ्या नावातच खोटं आहे त्यामूळे तू काय बोलणार 😁😁
😂😂😂
Melody khao Khud Jaan Jaao😂
Modi ji ko puchna padega 😅
चिन्मय दादा पाहिजे होता या व्हिडिओ साठी. चिन्मय दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
One like for melodi❤❤
❤❤
🎉🎉
She is Melony not melodi😂😂😂😂
@@nileshgawande8510 modi + meloni = melody
@@Game_saver2 💯🤣🤣
Jitke modi ji ne struggle kel titkch meloni vahini ni pn struggle kela ❤ god bless you both of you ❤
भारतीयांना माफ काढायचा एवढाच उद्योग रिकामं टेकडे देशाचे दोन प्रमुख नेते आहे, लाजा बाळगा.
हा ना दादा त्या लोकांचे विचार कसे आणि अर्धवट अक्कल ह्या आपल्या लोकांना. कोणताही विषय कुठे जोडतात.
Are ha chinmay bhau cha vishay ahe tu ka alas dada😅🤔
चीन्मु असला तर मस्त फोडणी दिला असता😂😂
चिन्मय भाऊ तू व्हिडिओ केला असता तर जरा खमंग आणि खुसखुशीत वाटला असता 😅
मेलोनी विषय हार्ड ❤️
अशी गंमतशीर गोष्टी चिन्मय भाऊ ला द्या 😊
अदानी यांना मोठा प्रोजेक्ट मिळवून दिलाय साहेबांनी इटली मध्ये.....
Mag tula pahije hota ka 😂
mag Kay chin chya companila dyacha ka
तुला काय पाहिजे
@@allroundinggaming6555bhaktana gand dhunyapurte dyayala pahije hote
लग्नात हुंडा म्हणून भारतीयांना काहीतरी पाहिजे भाऊ 😂😂
आता राहुल पाठोपाठ मोदी सुद्धा इटलीच्या वाऱ्या करतील
Police bharti vadh यासाठी please 🥺 ek video banva sir
ए परश्या, तिकड आर्ची आलीय आर्ची......😂😂😂😂
मेलोडी खावो खुद जान जाव.😅
दुसऱ्या बातम्या येत नाहीत का रे तुमच्या कडे 😂
भक्त कितीही मेलोडी करतील... पण आपण जशोदा बेहनलाच support करायचा...
*#justice** for jashoda बहन*
आला बघ बेंचोद चमचा..चमचा लोकांचं कामच आहे मधी मधी करायचं..एखादा भक्त कोणत्या तरी गोष्टीला धरला तर त्याच्या विरोधात येऊन दुसरी बाजू लावून धरायचा मधी मधी
Jasodaben , vatsavitri upvas , vadachi pooja karu naka! Ullu nako sat janm ,nahirar janmojanmi !
राजमाता आहे भाऊ नांव निट घ्या 😅😅
😂😂😂
असले विषय चिन्मय कडे देत जावा हो...त्या भावाशीवाय मज्जा येत नाही राव
डावे आणि उजवे या दोन्ही मध्ये काय फरक आहे याच्यावर व्हिडिओ बनवा भाऊ ❤
इटली च्या सगळया बायका राजकारणात यायच्या आधी बार मधेच काम करतात वाटत 😂😂 बार डांसर सोनिया
Bol bhidu team
Trending topic vr video banvuya views changle yetil😂😂
हा व्हिडीओ चिण्या ने करायला पाहीजे होता राव 💗
मोदींचा खरा परिवार तर इटली मध्ये आहे भाजप वाले म्हणत होते हम भी मोदी का परिवार आता समजले 😂😂🎉🎉
Meloni + Modi=Mel + odi ~melodi
Meloni ani Modi ne reels jara jastach manavar ghetalay vatat😅
चिन्मय शिवाय मज्जा नाही भाई 😊
जगाच्या शांततेची दखलपात्र पुरस्कर्ती...🌹🙏
प्रत्येक वेळी भारतीय नेत्यांना इटली च्या बाया मोहात पडतात😂😂
Informative
Chhan mahiti dilit. Thanks
Melody ❤
They are mature ❤
Nice information 🎉
भारी जोडी आहे. आता लग्न झाले पाहिजे.
मेलोडी सारख्या छान विषयाची माती केली....
चिन्मय भाऊ असतात तर विषय रंगवला असता
❤❤❤❤
Best jodi 😍😄👌
सोनिया गांधी आणि मेलोनी इटली रत्न
इटलीच्या सगळ्या बारबाला राजकारणात टॅापला असण्याची कारणं काय असावीत? 😂
hello from melody
Chan video dada❤
In Thumbnail It is written as Melody instead of Melony. Please rectify this. I enjoy watching your videos 😊
Very nice
इटली वाले मोहिनी तंत्र चां वापर करत आहे..
खूपच छान बो ता तुम्ही
Chinmay pahije hota ya topic var
English subtitle please ❤
Hadapsar madhe zhalelya andolanacha detail video banva
जय भवानी जय शिवाजी महाराज❤
Jawai aahe Italy cha😂😂😂😂
सर मालगुडी डेज या सिरियल वर व्हिडिओ बनवा
Ahe already
Oh dada tumche sagle vidio amhi avarjun bagto pn tumhi he melodi felodi sodum aplya maharshtrat police bhartichi sadhya ky paristhiti ahe he dakhava amche samsya dakhva
लवकरच भाऊ मंडपात 😊😊😊
Russian ❌ Italian ✅❤
Chinmay Bhau Pahije hote yaa Video laa😮😮
पोलीस भरती यावर व्हिडिओ बनवा
भरती पावसात न होता पुढे ढकलण्यासाठी व्हिडिओ बनवा
जॉर्जिया मेलोनी ❌ जशोदा मोदी वहिनी. ✅
Te sagla jaude lagna ch kadhi te sanga
मेलोडी विश्र्वातून बाहेर येऊन त्यांचे कर्तृत्व पहा.
Ek video vishal patil ani vishwajeet kadam yancha video banva
Melodious❤
Modi ❤
चिन्मय भाऊचा विषय चोरला भाऊ तुम्ही...😂
Kadk बाबा
topic vachun mala vatal ki Chinmay bhau asnar 😜🔥
एवढा शोध कुठून लावला ...😊😮
Chainmay pahije hota ya video la 🎉
इंडिया आणि महाराष्ट्र ची लोक चावट मलिकांना शिव्या घालतात आणि इथे फालतू गप्पा मारतात. यावरून कळते आपले ठेव्याचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून😂
Respect for Meloni increased after listening to her struggle.
राजमाता ...🙏
Ok ok
1:16
Melodious Modi =Next Indo Italian progeny
Exactly what Rahul Gandhi is😂
मला तर इटली आणी च हाची किटली हे दोन्ही विषय आवडतात,,,
चिन्मय भाऊ असता तर मजा आली असती बघायला..
आपल्या राष्ट्रीय नेत्याची अशी बीबत्स चेष्टा करणे योग्य नाही.
Bhartachi sunn😂
१. रवींद्र वायकर आणि EVM चां घोळ - लवकर व्हिडिओ बनवून समजावून सांगा please
२. लोकसभेच्या उमेदवाराला विधानसभा वाईस लीड मिळत त्याची माहिती कुठून मिळते
वरील दोन विषय समजावून सांगा please
ते नाही सांगणार ...
सौ. ज्योत्स्ना (जॉर्जिया) नरेंद्र मोदी
तू मेरी जन्नत है, तू ही मेरी चाहत है
तू मेरी बेचैनी, तू ही मेरी राहत है
तू ही मंज़िल मेरी
आ-आ, आशिक़ी में तेरी
जा-जा, जाएगी जाँ मेरी
आ-आ, आशिक़ी में तेरी
जा-जा, जाएगी जाँ मेरी
Chinmay pahije hota rao😅
Meloni mam❤❤ मोदी = melody
इटली आणि किटली वाह मस्त जोडी
हनी ट्रैप मध्ये मोदी अडकलेला पंतप्रधान
Are koni tari sangare bol bhidula aapalyala चिनू भाऊ पाहिजे