Shankarrao Gadakh Live | नेवासा येथून शंकरराव गडाख यांची सभा लाईव्ह | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- #shankarraogadakh #nevasa #shivsenaubt
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
जय हरी
मुरकुटे साहेब जय हारी
फक्त बाळासाहेब मुरकुटे निवडून येणार
एकंनिष्ठ नेवासा तालुक्यातील जनते चे मनातील आमदार एकमेव महाराष्ट्रातील लोकप्रीय संघर्ष करणारे मा. शंकर राव गडाख पाटील साहेब आपली मशाल भरपूर मतांनी विजयी करू ✌️🙏बहुजन अपंग क्रांती सेना अमित जेधे गणी ठाण रहीम शेख अशोक पाटोळे मा.साहेब आपणास सलाम व जाहीर पाठिंबा देत आहे ✌️👍🙏💐💐
साहेब मंत्री असताना तालुक्यात जलसंधारण एखाद्या काम झालं काॽ
अभंग पाटील नेमकं तुम्ही कोणत्या पक्षात आहात
ओन्ली गडाख साहेब
आमच्या कापसाला सोयाबीनला भाव दिला पाहिजे ऊसाला
3200भाव देवा मग भाशण करावे
ऊधव.बाळासाहेब.ठाकरे.शिव.सेना.भारी.मशाल.गडख..घेली.हाति.त्यला.जोड.तुतारी..साथ.पनजा.देतो.भरी.त्यमुळे.गडाख.निवडुन.येनार.भारी.❤❤❤
बरं झालं नाही भेटलं पाच वर्षात आमच्या गावात संडास बाथरूम सुद्धा नाही काही सुधारणा झाली नाही
मुरकुटे.येना.मेटाखुटी.त्यमुळे.त्य.च.बसनार.खुटी❤❤❤
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
जय हरी आता सगळे घरी
विजय होणार
Only नामदार शंकरराव गडाख साहेब ❤
आमदार तुम्ही च व्हा
पण शेतकर्यांचे ऊसाचे पेमेंट करा
गडाख साहेब आगे बढो
🌹🌹✌️🌹🌹
फक्त आमदार शंकरराव गडाख पाटील ❤
आपक्ष आमदार निवडल्यावर काय नुकसान झालं सोता सांगताय आमदार एक रुपयाच काम करता आलं नाही म्हणताय निधी मिळाला नाही
रांजणगाव ते भेडा रोड कधी करनार आहे ते सांगा
जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤ शंकरराव गडाख साहेब
जय उध्दव खान साहेब
कृषी खात्याने कृषी खात्याने तोंड पाहून विमा वाटला पैसे वाटले गरिबाला मिळाले नाही याची चौकशी व्हावी
सोनई लोहगाव रस्ता माझ्या जमिनीतून झाला माझ्यावर अन्याय झाला
Kayam Vijaya che shilpkar Prashant bhau
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा
Brand Gadakh saheb 👍
Mashal
मिळुन मिसळून खानारे अभंग
विजयीभव् गडाख साहेब
Lokache dhone Dua
लघे.यचे.हना.डुगे❤❤❤
Ajun bheka
निधी आता पन मिळणार नाही
Jay Hari only Murkuty
पहली फुरसत में निकल😅😅
Know know know know know know ❤🎉🎉
Win
100%
दिव्यांगासाठी बोला
Fakt Mashal petnar 🔥🔥🔥
मी लय कळली लय कळ काढली
मशाल 🔥☝
सोनेरी रस्ता माझ्या जमिनीतून झाला माझ्यावर अन्याय झालेला आहे
Fighat गडाख साहेब आणि मुरकुटे साहेब यांची लढाई आहे तालुक्याचा विकास होईल याकडे लक्ष द्या
पीकविमा भेटला नाही
Only gadhagh saheb
जाऊदे साहेब 100% तुम्हाला आम्ही निवडून आणणार फक्त पुढील वर्षाचे उसाचे भाव जाहीर करा जे झालं ते गंगेला गेला
निवडुन आलेल्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील 20%जरी विकास कामे केली तरी त्या उमेदवाराला मतदारदाता डोक्यावर घेउन मतदानरुपि आपल्या कामाची पोहचपावती नक्की मिळते,मग कितीही विरोधी मांतबर नेत्याच्या सभा होउ द्या ,आपन आपलं काम फक्त थोड्या प्रमाणात करावि,
100 कोटी
फिक्स आमदार शंकरराव गडाख पाटील 🎉
पिचडगाव चे रस्ता काय झालं
चिलेखनवाडी या गावातील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत तसेच सिंगल फेज योजना वाडी वस्तीवर पोहोचली नाही. अनेक घरे या योजनेपासून वंचित जाणीवपूर्वक ठेवले आहे.
Hi
ओन्ली शंकरराव गडाख पाटील
विखेपाटील यांच्यावर बोलु नका
Vijayi bhava
पांडू तु काय केल् 1:25 1:31
भाजप शेट्टी उपठा कामे केली नाही
Kay nai kel
Matan khau ghatl😅
P यातून खरे लोक किती
Onlye shinde
आपल्याच ओबीसी लोकांचे दुकानात सील करतात
Only शंकरराव गडाख साहेब
उसाच्याभावा.बद्दलबोला.शर्करा200कोटी देऊनमंञी.झाले.पाचवरषात.कायकेले तीन महीने फिरायला.लागला.
Only shankarrao gadakh fix mla newasa 🚩
5 वर्ष काय काम केले रोड, कॅनल ट्रान्स स्फॉर्मर ,घरकुल मुख्यमंत्री ग्राम सडक ,पाणी पुरवठा, आणि चाऱ्या दुरुस्ती ..लिस्ट टाका