कोण कुढले पद घेतले तर काही फरक पडत नाही, शिंदे आणि फडणवीस जोडी वारंवार पाहायला मिळावी हीच इच्छा!!!! जगदंब!!!! इतर कोणाच्या हातात शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जाऊ नये याची आपण सर्व जनतेनी काळजी घ्यायला हवी.... जगदंब!!!
पाच तारीख सोडून दुसरी घ्यायला पाहिजे होते साहेब आमच्या बापाचा महापरिनिर्वणा दिवस आहे तुम्हाला हाच दिवस दिसला का साहेब किती वर्षे आमच्या भावनांची खेळतील तुम्ही
ईव्हीएमचे सरकार, निवडणुक आयोगाचा मुख्यमंत्री, सुप्रीम कोर्टाचे एक उपमुख्यमंत्री, इडीचे डझन भर मंत्री. यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे आणि तो पुन्हा आलाच... 😊 CP
Shinde saheb Mi Ek OBC Mhanun ani Ek sachha Gopinath Munde bhakt mhanun Ani tumhi jasa sangta ki khari(balasahebanchi Shivasena) mhanun apnasa vinnati karto🙏🙏 Yanchya sattet rahu naka ani Raj thakare/Udhav Thakare Yanna sobat gheun Ani tumhi swata maratha ahat tar Vishay nai pan OBC la pan Sobt gheun Punha tumhi Paksha bandhani karayla ghya..ani yenarya kalat Hya BJP Cha naynat kara he purn pane fayda baghanare ahet ghatyacha sauda karnare nahit.. Taluwaral loni khanate Lok ahet . Maharashtra la ya Shetki bhatji mukt kara
Koni pan cm houday pan maharashtra la sonaychy divas anaa nahi tar mumbai madhly etar state madhly lok maajly ahe kaal tar ek bai bolat hotee bjp alee ahe tar maarwadi gujratee madhy bolachy ha kay parkaar ahe
ऊन, वारा, पाऊस, चिखल तुडवून दिवसरात्र जनतेची कामं करणारा दयाळू आमचा एकच भाऊ शिंदे साहेब आमच्या मनातील मुख्यमंत्री.
जनसामान्य जनते मध्ये रमणारा खरा लोकनेता.
नुसती विनंती करू नका, त्यांना गृहखाते द्या
गृहखाते bjp ne deu naye नाहीतर देशमुख सर्के सरकार पडेल
एकनाथ भाई नी उपमुख्यमंत्री पद न घेता गृहमंत्री पद घ्यावे
घेऊ नये bjp ne hindu chya हितासाठी bjp chya hatat pahije
@@inspirewithsmg5849🤣🤣🤣
३ जन मिळून गुजरात चा चांगला विकास करा, तुम्हाला शुभेच्छा.
कोणत्या साडेपाच वाजता सकाळी की संध्याकाळी
आमच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे आहेत
खरा जर सहकारी असतील तर गृहमंत्रीपद त्याला देशील शिंदे साहेबाला
शिंदे साहेबांना गृहमंत्री पद द्यावा अशी जनतेची अपेक्षा आहे जर तुम्ही मनाचे मोठे असाल तर नाहीतर जनतेच्या मनातली तुम्ही नाहीतच
मतदाराच्या जनतेच्या इच्छेविरुद्ध वागणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब👍
एकत्रित पने जमेल तेवढे अदानीला द्या
तु जातीच्या गटारीत लोळत रहा 😂😂
ये सन्नाटा 😂😂😂 चेहरे हागायला गेलेले दिसत आहेत 😂😂😂 नो उत्साह, नो happy 😂😂😂😂
तुम्ही कोणत्याही तारखेला कोणत्याही वेळेला शपथविधी केला तरी काही हरकत नाही कारण राज्यपाल तुमचा आहे
कोण कुढले पद घेतले तर काही फरक पडत नाही, शिंदे आणि फडणवीस जोडी वारंवार पाहायला मिळावी हीच इच्छा!!!! जगदंब!!!! इतर कोणाच्या हातात शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जाऊ नये याची आपण सर्व जनतेनी काळजी घ्यायला हवी.... जगदंब!!!
RPI कुठ गेलं😂😂
मराठा चेहरा समोर करून शेवटी भट जी आले😂
Evm ghotale sarkar..
वक्फ बोर्ड 17 मागण्या सज्जाद नोमानी मनोज जरागे यामुळे हे सरकार आले आहे
महाघोटाळा युती
शिंदे साहेबांचा चेहरा सगळं सांगून जातोय
Maharashtra luta gujratla dya
शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩
शिंदे साहेब व अजित पवार आपण मोदी व शहा जे सांगतील ते गुमान मान्य करा नाहीतर ईडी व सिबीआय ला सामोरं जावं लागलं.
Only deva bhau and Shinde saheb ❤❤
एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचाच स्विकार करावा.
Nako Devendra फडणवीस is mba and advocate great administration
Tumhi tighe amacha abhiman❤
छान
पहाटे घेतला तर बरे झाले असते
EVM che nav घ्यायचे राहीले
Ata Kay Karayacha Te Kara Ata Sagal Tumchya Manawar
फक्त अजित पवार हस्ताय
उद्योग गुरातमधे पाठवा
1:13 चित्रपटाच्या टायटल्स मध्ये विशेष आभार हे पाहुणा कलाकाराचे मानलेले असतात त्याच प्रमाणे देवेंद्रजी विशेष आभार मानत आहेत का????😂
Evm cm 😂
चेहऱ्यावर हसू नाही.कुठ तरी पाळ चुकचुकत आहे.
Burnol 🔥🔥🔥🔥
Shinde saheb bolte hae bhai
Eknath Shinde should prove his work once again by staying in the government. It will not be right for the government to stay out.
शिंदे साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या प्लीज तुमची गरज आहे या महाराष्ट्राला
पाच तारीख सोडून दुसरी घ्यायला पाहिजे होते साहेब आमच्या बापाचा महापरिनिर्वणा दिवस आहे तुम्हाला हाच दिवस दिसला का साहेब किती वर्षे आमच्या भावनांची खेळतील तुम्ही
BJP+SS+ NCP CONGRATULATIONS
अभिनंदन देवा भाऊ
टेक्निकल ऍरजमेंट आहे तर करा शिंदे ना मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्री
सत्तेच्या बाहेर शिंदे राहीले तर मोठा दबाव फडणवीस यांच्या वर राहणार आहे
दादा विचार करत आसतील शपथ कधी घेतो झोप नाही लागत दादाला आता😂😂😂
6 तारखेला शपथ घेतली असती तर आणखी छान झाले असते.. हिंदूंसाठी शौर्य दिवस आहे तो...
ईव्हीएमचे सरकार, निवडणुक आयोगाचा मुख्यमंत्री,
सुप्रीम कोर्टाचे एक उपमुख्यमंत्री, इडीचे डझन भर मंत्री.
यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे आणि तो पुन्हा आलाच... 😊
CP
बघा संजय शिरसाट चे तोड बारा वाजले आता भाजप गुलाम करणार
यांना माहिती आहे. एकनाथ गया तो महाराष्ट्र अभि नाही लेकिन 2029 मे गया 🚩
सगळ्यांचे चेहरे साफ पडलेले दिसत आहेत.
आज अशाप्रकारचे नाट्य महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रंगले असते तर भाजप शासित केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती. हे मात्र नक्की.
पोपटासारखे बोलून लोकांना भुलवायचं काम नाही करायचं
Shinde saheb tumhi baher pada ani raj uddhav la sobat gheun paksh vadhva
Shinde saheb Mi Ek OBC Mhanun ani Ek sachha Gopinath Munde bhakt mhanun Ani tumhi jasa sangta ki khari(balasahebanchi Shivasena) mhanun apnasa vinnati karto🙏🙏
Yanchya sattet rahu naka ani Raj thakare/Udhav Thakare Yanna sobat gheun Ani tumhi swata maratha ahat tar Vishay nai pan OBC la pan Sobt gheun Punha tumhi Paksha bandhani karayla ghya..ani yenarya kalat Hya BJP Cha naynat kara he purn pane fayda baghanare ahet ghatyacha sauda karnare nahit.. Taluwaral loni khanate Lok ahet .
Maharashtra la ya Shetki bhatji mukt kara
Deva bhau
Tumhi gujrat madhe Java ani tithe shapath ghya
Shpath ghetana evm ghotala kelat he sangayla visaru nka tevdha tari gitecha man theva nahitar tumch sarkar jail lagech swatala swatachi laj vatudya thodi tari
Tumhi tighe pn chalate vha maharashtrala tumchi ajibat garaj nahi ani rajsahebancha hati maharashtra dya
Ata mahagai ekdam jorat vadhdel ladaki bahin kuthe jail he tich tila pn kalnar nahi ata kay satta Ali ahe
Kotwal talati honar ani talati kotwal honar udya maharashtra luta ani aadanila dya
Sukhache kshan
चेहरे हागायला गेलेत 😂😂😂😂 करेक्ट.... त्यासारखे सुख नाहि 😂😂😂😂
Koni pan cm houday pan maharashtra la sonaychy divas anaa nahi tar mumbai madhly etar state madhly lok maajly ahe kaal tar ek bai bolat hotee bjp alee ahe tar maarwadi gujratee madhy bolachy ha kay parkaar ahe
Usach ras nigala aata kachara kadhun taka
चमचे 🤣🤣🤣🤣🤣
फक्त फडणवीस, महाराष्ट्रातील एकमेव दुरदरशी व धडाडीचा नेता, महाराष्ट्राला ट्रीलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेनारा नेता.
आणि महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरात ला पाठविणारा😂😂😂😂
मग इतक्या दिवस शपथ दिला का लावले रे
Shinde sahebana kahi dila nahi
Fadanvis Baman tyane Marathyachi vajawli...ata tari sawadh wha