भालचंद्र नेमाडे यांचे अध्यक्षीय भाषण...महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ..
    महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
    प्रमुख पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेते मराठी साहित्यिक)
    अध्यक्ष : राजीव भालेराव, (अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन)
    प्रमुख उपस्थिती : शोभा चित्रे (ज्येष्ठ सदस्य, महाराष्ट्र फाउंडेशन )
    शनिवार दि. 28 जानेवारी 2023,
    सायंकाळी 5 ते 7:30
    स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे 30
    निमंत्रक : मनीषा गुप्ते व रमेश अवस्थी (मासूम : महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ)
    आणि विनोद शिरसाठ व हेमंत नाईकनवरे (साधना ट्रस्ट)
    #BhalchandraNemade #MaharashtraFoundationUSA

ความคิดเห็น • 14

  • @suhaspatil9315
    @suhaspatil9315 ปีที่แล้ว +3

    मराठी वर आत्यंतिक प्रेम करणारे नेमाडे सर मराठीची पूर्वपिठीका आणि देश आणि राष्ट्र यातील फरक नेमकेपणाने समजावून सांगतात.. आधुनिक काळातील हे एक व्यासंगी आणि ऋषी तुल्य व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उलगडून सांगतात.. लोकमत चे आभार

  • @hemantathalye
    @hemantathalye ปีที่แล้ว +3

    भालचंद्र नेमाडे हे मराठीतल एक रत्न आहे! एक दीपस्तंभ आहे!! 👏

  • @85shivnath
    @85shivnath ปีที่แล้ว +5

    तुफान फटकेबाजी केली आहे नेमाडे सरांनी. मराठीची उंची प्रत्येक वाक्यागणिक उलगडत होती. हे सरांचं थोरपण आहे.

  • @rohitpatil3407
    @rohitpatil3407 ปีที่แล้ว

    मराठी साहित्याची महिमा संपूर्ण जगभर पसरली आहे हे अत्यन्त बारकाईने आभ्यास करून जगासमोर मांडणारे नेमाडे सर वगैरे वगैरे.....धन्य 😊

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 ปีที่แล้ว

    पारंपरिक चौकट मोडणारे महान साहित्यिक।।।
    नेमाडे सर💐💐💐

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 ปีที่แล้ว +2

    खूप छान👌👍

  • @bokaresir907
    @bokaresir907 ปีที่แล้ว

    सरांना आमचा धन्यवाद देत, आपण हे किती परखड बोलता हो , मनोमन SALUTE. (Tukaram Bokare,Nanded Maharashtra)

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 ปีที่แล้ว

    खूपच जबरदस्त

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 ปีที่แล้ว +6

    चौकटीत न बसणारं व्यक्तीमत्व

  • @duryodhanpatil4791
    @duryodhanpatil4791 ปีที่แล้ว

    खान देशात ठंसक नावाचा शब्द आहे

  • @harishuike5965
    @harishuike5965 ปีที่แล้ว

    💯💯💯

  • @shankarkodape4684
    @shankarkodape4684 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏

  • @ajaypress6885
    @ajaypress6885 ปีที่แล้ว

    भंगलेल रत्न आहे ते