भालचंद्र नेमाडे यांचं 'हेच' ते वादग्रस्त भाषण Uncut Bhalchandra Nemade | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #bhalchandranemade #history #aurangzeb #peshwa #maxmaharashtra
    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात औरंगजेब, पेशवे आणि ज्ञानवापी यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. नेमाडे यांनी आपले मुद्दे मांडतांना त्याला पुस्तकातील ऐतिहासिक संदर्भ दिले होते. मात्र, आता या मुद्द्यांवरूनच मोठा गदारोळ सुरू झालाय.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 165

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 ปีที่แล้ว +45

    प्रा. नेमाडे सर यांनी खरा इतिहास जनतेसमोर मांडला. बहुजन समाजाने जागे व्हावे.

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 ปีที่แล้ว +29

    Excellent & truthful speech ۔

    • @kaypee1904
      @kaypee1904 ปีที่แล้ว

      Propaganda machine

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 2 หลายเดือนก่อน

      ​@@kaypee1904मग तुम्ही त्यांचे मत खोडून सत्य काय ते मांडा 😊.❤

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 ปีที่แล้ว +43

    अगदी सत्य महिती दिलीत सर जय महाराष्ट्र जय भारत

  • @vedantsgoodlife7302
    @vedantsgoodlife7302 ปีที่แล้ว +122

    आजकाल बरोबर बोलणारयांच्या भाषणाला ही उगाच वादग्रस्त म्हणण्याची पद्धत आहे.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 ปีที่แล้ว

      वादग्रस्त सरकार

    • @asslamshaikh1
      @asslamshaikh1 ปีที่แล้ว

      चॅनेल वाले खरंच तुम्ही बातम्यांचा बाजार केलाय

    • @masoomsanadi
      @masoomsanadi ปีที่แล้ว

      agdi barobar

    • @kaypee1904
      @kaypee1904 ปีที่แล้ว

      याचा ज्ञानाचा पीठ झालेला आहे

  • @niranjanishetty8069
    @niranjanishetty8069 ปีที่แล้ว +23

    I am proud of this man, his books are paradigm shift for marathi literature

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 2 หลายเดือนก่อน +1

    खरं बोलण्याला आजकाल वादग्रस्त म्हणायची पद्धत आहे 😢.❤

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 ปีที่แล้ว +21

    हे वादग्रस्त भाषण नसून अत्यंत सत्य आणि परखड विचार मांडणारे भाषण आहे

  • @harishmadhukar
    @harishmadhukar ปีที่แล้ว +5

    खरे बोलले sir ❤

  • @abhaypise3862
    @abhaypise3862 ปีที่แล้ว +20

    Thanks sir for the correct information of history

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx ปีที่แล้ว +13

    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत....अत्यंत व्यासंगी आहेत सर....🙏

  • @o.jaspect9140
    @o.jaspect9140 ปีที่แล้ว +18

    Dhanyawad sir 🙏

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 ปีที่แล้ว +25

    Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 ปีที่แล้ว +18

    सत्य आहे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी सोडा आणि चांगलं साहित्य वाचा आणि त्यावर पण प्रश्न चिन्ह उठवा जर तुम्हाला ते पटलं नाही तर , तरच तुम्ही खरे ज्ञानी व्हाल !

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 11 หลายเดือนก่อน +3

    वादग्रस्त नव्हे.
    सडेतोड 👍🏼

  • @dg3717
    @dg3717 ปีที่แล้ว +24

    Truthful but hidden so far ❤

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad9170 ปีที่แล้ว +13

    Truthfull and real speach 👍🏼👍🏼👍🏼

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 ปีที่แล้ว +15

    according to historical records,not queens of aurangzeb but rajput wifes... overall speech is quite educative,eye opener and enlighten ed

  • @VishalMore-op5lv
    @VishalMore-op5lv ปีที่แล้ว +28

    यात काडी इतकही वादग्रस्त नाही...
    जे टायटल यु ट्युब ने दिले आहे...

    • @abhaydoke276
      @abhaydoke276 ปีที่แล้ว

      Max Maharashtra ne
      U tube ne nahi

    • @masoomsanadi
      @masoomsanadi ปีที่แล้ว

      सगळीकडे हे चाललंय.
      वादग्रस्त काही नसताना वादग्रस्त asa शिक्का मारायचा

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 ปีที่แล้ว +17

    नमो बुदधाय जय भीम सर 🙏🏻🌹👍🏻👌

  • @anilnvaidya
    @anilnvaidya 2 หลายเดือนก่อน

    Nice view

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 ปีที่แล้ว +16

    सत्य ❤🙏

  • @Kishor_Banarase
    @Kishor_Banarase 11 หลายเดือนก่อน

    मुळात हीच खरी महाराष्ट्राची विचारधारा आहे

  • @dilipkale5247
    @dilipkale5247 ปีที่แล้ว +9

    खर बोलता सर,धन्यवाद

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 ปีที่แล้ว +9

    Nice real analysis, sir salute sir

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 ปีที่แล้ว +3

    Excellent information and aneylisis good one,MR. NEMADE SIR,👌👌👌👏🌹💐💚

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 ปีที่แล้ว +18

    वादग्रस्त बिल्कुल नाही.

  • @nanasahebsable
    @nanasahebsable 11 หลายเดือนก่อน

    Jay shivray saheb

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 ปีที่แล้ว +17

    खऱ्याला वादग्रस्त म्हणायची नवी पद्धत

  • @ashishdeodekar4693
    @ashishdeodekar4693 2 หลายเดือนก่อน

    Nemade Sir🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkathalkar7434
    @dnyaneshwarkathalkar7434 ปีที่แล้ว +17

    नविन माहिती ऐकायाला मिळाली आणि सुरुवातीला माझी निरीक्षण नोंदवतो असे म्हटले आहे !

  • @arvinddongre1242
    @arvinddongre1242 ปีที่แล้ว +3

    सत्य हे कटू वाटतं..सत्य कथन करायला वाचन, अभ्यास, चिंतन व धैर्य लागते

  • @the...devil..
    @the...devil.. ปีที่แล้ว +24

    Vadgrasta kai aahe yachat ....khara tech sagitla aahe nemade ni.......aata jyana vat ta Talpade ne pahila viman banavla hota tyana nahi pachanar he😂😂

  • @sohaildesai1712
    @sohaildesai1712 11 หลายเดือนก่อน

    एवढं पण खरं बोलायचं नस्तय.... एवढं खरं कोण बोलतय आज काल..... असं कुठ असतय व्हय 😂
    -- एक पश्चिम महाराष्ट्रीयन 🤘

  • @vimalingulkar3058
    @vimalingulkar3058 ปีที่แล้ว +14

    खरं बोलणार्‍याला वादग्रस्त बोलणं बरोबर नाही

  • @chhayaadkane4605
    @chhayaadkane4605 ปีที่แล้ว +11

    Great sir

  • @ashwini1005
    @ashwini1005 11 หลายเดือนก่อน +1

    काय बोलताहेत ते त्यांना तरी कळतय का परमेश्वर जाणे 😂😂😂

  • @kalpataruscienceacademynir6302
    @kalpataruscienceacademynir6302 ปีที่แล้ว +4

    90% अत्यंत खऱ्या गोष्टीत 10% खोट्याची सरमिसळ

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 ปีที่แล้ว +1

    Right.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sharadmilindmestri9052
    @sharadmilindmestri9052 ปีที่แล้ว +4

    देशीवाद लेखक डॉ भालचंद्र नेमाडे यांचे लेखन हे मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरतो नव लेखकांनी यांची साहित्य अभ्यासल्या शिवाय नवनिर्मिती सर्जनशील लेखक होवू शकत नाही...👍🙏

  • @user-rh3zy1pz6t
    @user-rh3zy1pz6t ปีที่แล้ว +6

    नेमाडे साहेब आपल्या सत्य ऐकून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहे

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 ปีที่แล้ว +8

    सर या लोकांना सत्य पचत नाही यांना यांनीच लिहीलेला ईतिहास खरा कसा तेच सांगायचे आहे

  • @Nitin_J
    @Nitin_J ปีที่แล้ว

    भालचंद्र नेमाडे यांचे कोसला उत्कृष्ट लेखन

  • @ajitwelling
    @ajitwelling ปีที่แล้ว +2

    हा नेमाड्या कधी रस्त्यात भेटला तर काही नाही तर याला मी दगड तरी नक्कीच मारीन...😮

  • @anantpalnitkarpalnitkar4926
    @anantpalnitkarpalnitkar4926 ปีที่แล้ว

    अशी सगळ्यां बद्दलं पुस्तकं अहेत, कोणी काय वाचावं हा त्याचा प्रश्न आहे

  • @jagdishnikam7968
    @jagdishnikam7968 ปีที่แล้ว +2

    किती छान माहिती आहे

  • @prajyotmule3023
    @prajyotmule3023 ปีที่แล้ว +4

    सत्यच तर आहे

  • @GauravSonsale1674
    @GauravSonsale1674 11 หลายเดือนก่อน

    बेंद्रे बरोबर बोलले डोकं उलट च चालतंय 😅

  • @kiranmane4461
    @kiranmane4461 ปีที่แล้ว +2

    Satyawadi Nemade Sir tumhala salam

  • @anuragkamble3840
    @anuragkamble3840 ปีที่แล้ว +2

    You are the legend sir..I'm fan of yours

  • @sidhantmandalapurkar6558
    @sidhantmandalapurkar6558 ปีที่แล้ว +4

    Khup khup abhar ek Ashecha Kiran dakhawla Baddal

  • @mayurshahare819
    @mayurshahare819 ปีที่แล้ว +1

    Ekdum barobar mahiti dili sir......Jo vachel toch bolel

  • @manohartembhare4043
    @manohartembhare4043 ปีที่แล้ว +2

    नेमाडे सरानी खरी माहिती दिली जय भीम 🙏🌺🙏🌺🙏

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef
    @DEEPAKSURI.DS2288-ul1ef ปีที่แล้ว +1

    Great sir,Aplyala dirgh aushya labho

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 ปีที่แล้ว +1

    माणसाच्या बोलण्यावरून त्याचे संस्कार, संस्कृती, शिक्षण ,अगदी सगळं कळतं.

  • @sk-pg5pe
    @sk-pg5pe ปีที่แล้ว +8

    Are evda Satya bolu naka bjp n andhbhakt naraj hotil😂😂

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 11 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dili...Max Maharastra ne thodi title barobr dya ugach kahi hi lihun Kunala चुकीचं ठरवू नका

  • @avinashgaikwad9942
    @avinashgaikwad9942 ปีที่แล้ว

    महाराजांच्या काळातील पेशवा म्हणजे पंतप्रधान.

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 ปีที่แล้ว +14

    नेमाडे दादा (गुरूजी) अहो कुणाच ऐकून घेवू नका तुमच नाव खराब करत आहे हे राजकारणी नेते मंडळी

  • @nagindasvispute8162
    @nagindasvispute8162 ปีที่แล้ว

    अनुभव घ्यायचे असतात. ज्याला जे पटते ते घ्यावे . भरपूर वाचन केले पाहिजे. खरे खोटे बरेच लिहिले जाते. वाचनार्यांनी योग्य काय ते ठरवावे. परखडपणे विचार मांडल्या बद्दल धन्यवाद.

  • @p.9094
    @p.9094 ปีที่แล้ว +3

    नेमाडे ने मुघलांचl नेम लावून घेतला आहे,
    😂 😂 😂 😂 😂 😂 😂

  • @vaibhavvikashale9198
    @vaibhavvikashale9198 ปีที่แล้ว

    ok

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 ปีที่แล้ว

    Excellent 👌

  • @hemantdeolekar11
    @hemantdeolekar11 ปีที่แล้ว

    सलाम आणि आभार तुमच्या विचारांना

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 ปีที่แล้ว

    Dhanya watale tumhala aikun..atishay marmik Ani sunder bhashan

  • @suraj1989sun
    @suraj1989sun ปีที่แล้ว +2

    true said......

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu ปีที่แล้ว +1

    Bhole Sama jala gadavala gulachi chav kay Manipramane aahet

  • @shivajikadam2285
    @shivajikadam2285 ปีที่แล้ว +2

    वादग्रस्त की सत्य भाषण.

  • @prajaktathakur7008
    @prajaktathakur7008 11 หลายเดือนก่อน

    खोटं सांगणारे आणि खरं सांगणारे ग्रंथ ओळखायचे कसे? तुमच्या पुस्तकात लिहिलेलं सगळं खरं वाटतं तसंच इतरांच्या पुस्तकातील लेखनही खरंच वाटतं त्याला काही प्रमाण आहे का खरं खोटं ठरवायला? उगाच काहीतरी आपलं सांगायचं?

  • @cmsane5120
    @cmsane5120 ปีที่แล้ว +1

    Total distortion.

  • @bhartiya777
    @bhartiya777 ปีที่แล้ว +3

    ब्रिटिश सर्व जगभरात फिरले आणि सगळीकडून धन गोळा करून गेले

  • @ajay26patil
    @ajay26patil ปีที่แล้ว

    Kharach vachan kel pahije tarach Jagachi khari olakh hote...🙏

  • @skanfade
    @skanfade ปีที่แล้ว

    He is wrong about the ancient education system. Education was not available to the lower caste.

  • @nitinshelke2111
    @nitinshelke2111 ปีที่แล้ว

    Khupach sundar bhashan
    Saty pareshan hoil Pan parajeet nahi..

  • @avinashpatkar3265
    @avinashpatkar3265 ปีที่แล้ว +1

    नेमाडे: Bajirao I, Chmaji Appa, Sadashiv Bhau, Madhavrav यांच्या बद्दल बोला. बुंडेले ही पुंजबात नव्हते, बुंडेलखंडात होते.

  • @girishparanjape616
    @girishparanjape616 ปีที่แล้ว +2

    Bhukkad manus aahe haa......कॅचर इन द राय या इंग्लिश पुस्तकाची कॉपी करून कोसला चा रट्टा मारला आणि बक्षिसे मिळवली

  • @kalpataruscienceacademynir6302
    @kalpataruscienceacademynir6302 ปีที่แล้ว +4

    इंग्रजापूर्वी शिक्षण नव्हत बहुजन समाजाला , पंतोजी बहुजन समाजाला शिकवत नव्हते ,

  • @dineshbalkhande5176
    @dineshbalkhande5176 ปีที่แล้ว

    We are salute you sir

  • @Rahulbeekay
    @Rahulbeekay ปีที่แล้ว +8

    “ज्ञानाचं पीठ “ झालंय 😂

    • @manikpatil5235
      @manikpatil5235 ปีที่แล้ว

      अपेक्षित प्रतिक्रिया आहे तुमची

    • @Sunil_kate
      @Sunil_kate ปีที่แล้ว

      काहीही बोलतोय नेमाडे

  • @ckamble4831
    @ckamble4831 ปีที่แล้ว +1

    ब्राह्मणी अनैतिकतेची फारच घणाघाती माहिती धारिष्ट्यपणाणे मांडली सर.

    • @rameshwaghmare9432
      @rameshwaghmare9432 ปีที่แล้ว

      आधुनिक काळात नरेंद्र मोदी हे एकच सत्य आहे. ब्राह्मण द्वेष्टा व फक्त त्यांचे उणे काढणाऱ्या भोंदू संशोधकांचे भाषण ऐकून मला वेळेचा अपव्यय करायचा नाही. अटकेपार झेंडे कुणी लावले हो? म्हणे औरंगजेबाच्या काळात हिंदू-मुस्लीम हा भेदभाव नव्हता. हे ह्यांचं ज्ञान!!! ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर ह्यांनाही मिळाले. पण त्यांनी असे जहर पाजळले नाही.

  • @prakash-nb4xb
    @prakash-nb4xb ปีที่แล้ว +4

    या च्यात काय वादग्रस्त विधान आहे

  • @venkateshdharurkar2100
    @venkateshdharurkar2100 ปีที่แล้ว +2

    In India their is no correct old documents 150 years back are available. Every one written as per his suitability & as per his castizam attitude. Hence in other countries no one is discussing about old history. Only present & future development & country development. In our country Bogas discussion & Falatu discussion. No use to society.

  • @mohangaikwad2719
    @mohangaikwad2719 ปีที่แล้ว

    अगदी सत्य

  • @krushnanagtilak2502
    @krushnanagtilak2502 ปีที่แล้ว +5

    वादग्रस्त न्हवे सत्य

  • @shailesharak3990
    @shailesharak3990 ปีที่แล้ว +1

    खर आहे ते खर आहे विरोध करून काय फायदा

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब आंबेडकरांनी उगीच म्हटले नाही की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या. जो पढ़ेगा ओ लड़ेगा ।

  • @jaiprakashjamgade4557
    @jaiprakashjamgade4557 ปีที่แล้ว

    Khubch kamach sangitl sir

  • @evmishealthcare7948
    @evmishealthcare7948 ปีที่แล้ว +2

    हा दहा बापाचं असला पाहिजे,

  • @kunalpatil3330
    @kunalpatil3330 ปีที่แล้ว +3

    औरंग्या च्या दरबारात हेच कामाला होते एवढी पक्की माहिती देत आहेत😂😂

  • @vivekbargir78
    @vivekbargir78 11 หลายเดือนก่อน

    महाराजांचा एकेरी उल्लेख का करताय

    • @GauravSonsale1674
      @GauravSonsale1674 11 หลายเดือนก่อน

      खोटा इतिहास सांगताना , औरंग्या बद्दल उदो उदो करायचं असेल तर अस करतात हे लोक , महाराज वर्गात होते जणू ह्यांच्या !
      मुसलमान सैन्यात होते म्हणे 😅 महाराजांच्या ! कॉमेडी एक्स्प्रेस 😅

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 ปีที่แล้ว +2

    Real khare aahe

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 ปีที่แล้ว +4

    काय बोलतात हें यांना तरी कळते का? म्हणे त्याकाळी हिंदु -मुसलमान भेद नव्हता. शिता वरून भाताची परीक्षा होते ती अशी. हें विचित्र हावभाव करून केलेले भाषण किती भोंगळ आहे हे समजून येते. अगदी कोसला पासून हा विचित्रपणा आहे तो अधिकच वाढला आहे.

  • @govindajagtap7610
    @govindajagtap7610 ปีที่แล้ว +1

    यांनी हिंदू मदरसा काढावा व ही शिकवण द्यावी हिंदू विरोधी या वयात हे शोभत नाही षंढ वाचक काय हे बोलणे आहे शोभत नाही या वयात

  • @deepaliwagh7966
    @deepaliwagh7966 ปีที่แล้ว

    सत्य बोलले सर

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 ปีที่แล้ว +2

    Mag to therda sambhaji bhide baralato te vadgrast naste ka

  • @usergita
    @usergita ปีที่แล้ว

    City' country name change Karun vichar ani thinking deovplment hot ka ? Desh ha devloped holi .deshatil je kamjor Garib lok rich hotil ka ? Ki sattetle politics che jantesathi vichar karyla lagtil.vichar karnaychi garaj ahe! Thankq sir khupch realistic speech ahe tumch.

  • @ravimate8106
    @ravimate8106 ปีที่แล้ว +2

    Peshave sagle streelampat hote reality aahe

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD ปีที่แล้ว +1

    वादग्रस्त काय आहे याच्यात?? स्पस्ट करा

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 ปีที่แล้ว +5

    ब्रिटीश यायच्या आधी पंतोजीच्या शाळा कुणी काढल्या होत्या मास्तर ? शिकायचा अधिकार सर्वांना होता ?

  • @sameerwadekar8004
    @sameerwadekar8004 ปีที่แล้ว +1

    Yaat waadgrast kaay aahey?