"या पाकिस्तानचं करायचं काय ?" - श्री. प्रकाश बाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आठव्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प "या पाकिस्तानचं करायचं काय ? " या विषयावर श्री. प्रकाश बाळ यांच्या व्याख्यानाने संपन्न झाले . या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न .
    Special Thanks: Director (COEP), Dean (Student Affairs), Gymkhana Vice President and the entire COEP Gymkhana Staff, COEP History Club faculty advisors.

ความคิดเห็น • 62

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 3 ปีที่แล้ว +7

    The COEP History Club should always hold such good lectures. There is a fan base of such scholarly speeches in Maharashtra.

  • @shreemansatyawadi376
    @shreemansatyawadi376 6 ปีที่แล้ว +28

    पहिला सव्वा तास भाषण उत्तम आहे पण 'या पाकिस्तानच करायचं काय' या मुख्य प्रश्नाचे उत्तर मात्र पटले नाही. आशावादी गोड अपेक्षा म्हणजे काही योजना नव्हे. हे असल्या समस्म्या ह्या सोन्याने सुटत नाहीत तर लोखंडाने सुटतात. सहअस्तिव हि संकल्पना फार चांगली आहे पण सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत समाजातच ती शक्य आहे. ना भारत त्या अवस्थेत आहे ना पाकिस्तान. त्यामुळे तो तोडगा होऊ शकत नाही. एखाद्या वादळात संपूर्ण गावात घाण झाली तर प्रत्येकाने आपले घर आधी स्वच्छ करावे आणि मग वेस स्वच्छ करावी. आपल्या गावातच जिथे घाण करणारे राजकारणी लोक आहेत त्यांचे काय करायचं. हे प्रश्न गांधीवादाने कधीच सुटणार नाहीत.

    • @AdityaKadamMechanical
      @AdityaKadamMechanical 5 ปีที่แล้ว +1

      @PS Killing of cows is 1st of all illegal in most of our country. Cow smugglers use guns and knives on the farmers to capture & smuggle cattle outside India. They cannot be dealt with by local karyakartas with hands & non-violence.

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 3 ปีที่แล้ว +10

    "पाकिस्तानचा करायचं काय ?" हा प्रश्न भारतातील सामान्य जनतेस भेडसावत नाही तसेच पाकिस्तानी सामान्य जनतेला सुद्धा "भारताचे काय करायचं" असे काही वाटत नाही.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

    फारच माहितीपूर्ण आणि सखोल व्याख्यान. धन्यवाद प्रकाश बाळ सर.

  • @vikramb149
    @vikramb149 5 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम बोललात आपण. तुम्ही सांगितलेल्या सोल्युशन प्रमाणेच मोदी जी व संपूर्ण जगात घडताना दिसतेय मला....🙏🙏🙏
    *जय हिंद जय अखंड भारत*

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 ปีที่แล้ว +1

    कृपया करुण संभाजीनगर असा उल्लेख करावा.

  • @WeMake007
    @WeMake007 6 ปีที่แล้ว +25

    90,000 सैनिक सोडायला नको होते. 5,000 चा पटित हळूहळू सोडायचे पुढील 30 वर्षे

    • @99NIKHILESH
      @99NIKHILESH 6 ปีที่แล้ว +2

      Saurabh Patil Toparyant tyana apanach posaycha??

    • @chintamanipandit37
      @chintamanipandit37 5 ปีที่แล้ว +1

      @@99NIKHILESH tyancha kadun khadi fodun ghyachi..

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 4 ปีที่แล้ว

      it could have burden on budget on us.... expenditure on food

    • @sufipore
      @sufipore ปีที่แล้ว

      त्यातले अर्धे तरी भारतात गायब झाले असते. पैसे घेउन रेशन कार्ड देणारे या देशात खूप आहेत

  • @srjptl6824
    @srjptl6824 3 ปีที่แล้ว +1

    Nice info sir.....what to do is highly debatable. So, historical structuring and current developments are only the way forward. 🙏

  • @omkardesai1418
    @omkardesai1418 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती🙏

  • @rohitlandge7033
    @rohitlandge7033 6 ปีที่แล้ว +26

    covert operations शिवाय दुसरा उपाय नाही
    R&AW ने मोसादच्या पध्दतीने काम करणे शिकले पाहिजे

    • @sufipore
      @sufipore ปีที่แล้ว

      मोसाद काय आणि कसे काम करते ते छापले जात नाही. राॅ च्या कामाची खरी माहिती अनेक वर्ष गोपनीय असते .

  • @priyanalawade4
    @priyanalawade4 5 ปีที่แล้ว +3

    Chhan knowledge milale... thank you Bal sir🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳

  • @patilvaibhav999
    @patilvaibhav999 5 ปีที่แล้ว +14

    पाकिस्तान च सोडा आधी आपल्या देशा च काय करायचे तेच खूप मोठा प्रश्न आहे.

  • @ravirasalkar9196
    @ravirasalkar9196 4 ปีที่แล้ว +2

    This question is to Mr Prakash Bal

  • @ravirasalkar9196
    @ravirasalkar9196 4 ปีที่แล้ว +6

    This is superficial question,what is to be done of Islam is real question, sir answer this question

  • @dyneshwar.kuttegalikyodeta4876
    @dyneshwar.kuttegalikyodeta4876 5 ปีที่แล้ว +15

    कम्युनिस्टांनी जास्त डोकं चालवायची गरज नाही. जे करायचय ते मोदी डोवाल करतील तुम्ही फक्त देशासी एकनिष्ठ राहा ...

  • @jagdishdonde5532
    @jagdishdonde5532 6 ปีที่แล้ว +1

    Nice lectures

  • @ravindragholipkar7842
    @ravindragholipkar7842 2 ปีที่แล้ว

    किती विसंगत मांडणी सदानंद मोरे म्हणतात जिन्ना होमरूल लीग अध्यक्ष होते आणि हे म्हणतात काँग्रेसचे कट्टर नेते होते. कुणाचं खरं मानायचं

  • @sajjanbhosale2356
    @sajjanbhosale2356 5 ปีที่แล้ว

    Ayesha jalal - Pakistani historian talked of jinah not wanting partion but weak center

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 5 ปีที่แล้ว +2

    👍

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 3 ปีที่แล้ว

    Jina was secular, Nehru, Gandhi was communal... Partition ..... only because of becoming Prime Minister

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 5 ปีที่แล้ว +1

    January,14nantar ulat mast Halle zale.

  • @ankushkengar3667
    @ankushkengar3667 3 ปีที่แล้ว +4

    ही आर एस एस ची पीलावळ यांना भारत पाकिस्तान या विषया शिवाय दुसरे काही येत नाही . आपल्या देशाची काय अवस्था आहे हे गेले मातीत.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 2 ปีที่แล้ว +1

      R.S.S.sarkhya Deshbhakt baddal ase bolu naye.mi pratyaksha pahayala,anubhavlay ki sankatkali saglyat aadhi RSS walech gajavaja na karata Madatila dhawun yetat.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    plbal aple kay

  • @narayanghule21
    @narayanghule21 5 ปีที่แล้ว

    जर भारतात civil war झालं असत तर भारणासमोरील आव्हान संपलं असतं का

    • @IfNotMe
      @IfNotMe 3 ปีที่แล้ว

      @Jimmy G
      नक्षलवादी ?

  • @maheshshirsat9378
    @maheshshirsat9378 6 ปีที่แล้ว +4

    अभ्यास आहे पण विचार मांडण्याचं कौशल्य थोडस कमीये बाकी superb

    • @indiandream2017
      @indiandream2017 6 ปีที่แล้ว

      👌👌

    • @maheshshirsat9378
      @maheshshirsat9378 6 ปีที่แล้ว

      जगदीश
      तुहह बाप हे काय तो

    • @maheshshirsat9378
      @maheshshirsat9378 6 ปีที่แล้ว

      एक बापच है तर मोबाईल no व पत्ता दे

    • @jagdishdonde5532
      @jagdishdonde5532 6 ปีที่แล้ว

      Mi coep college cha student ahe ... College made ye mag pahto

    • @maheshshirsat9378
      @maheshshirsat9378 6 ปีที่แล้ว

      No दे उपट्या

  • @tonubhai8729
    @tonubhai8729 5 ปีที่แล้ว

    ISLAM madhe kon badalabadli karu shakat nahit, jar badal kela tar maran atal ahe

  • @upendralambe7463
    @upendralambe7463 4 ปีที่แล้ว

    Hya mulila sutra sanchalan karayla koni dila tyala pakda pahile. Arre kitti chuka!

  • @BhalchandraGholkar
    @BhalchandraGholkar 5 ปีที่แล้ว +3

    गुळगुळीत भाषण, काँग्रेस ने ७० वर्ष तेच केलं जे तुम्ही सांगितलं, काही उपयोग झाला नाही.

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 3 ปีที่แล้ว +1

      होय तेच केलं कारण भारत जन्माला आला त्यांची idea काय आहे आणि पाकिस्तान जन्माला आला याची idea काय आहे हे नाही कळलं तुम्हाला... USA आणि USSR का एकमेकांना विरोध करत होते ते समजले की हे पण कळेल हो

  • @johnnyphantomgaming5424
    @johnnyphantomgaming5424 4 ปีที่แล้ว

    9. 11 rss ni ghadwal .

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 4 ปีที่แล้ว

      Musharaf ni Kabul kela ki isi ni kela ahe

  • @nitinbhosale5752
    @nitinbhosale5752 4 ปีที่แล้ว

    Bekar bhashan

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 3 หลายเดือนก่อน

      Tujhi kaay Gaand dukhali