Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 715

  • @rohanbasvarpatil
    @rohanbasvarpatil 13 วันที่ผ่านมา +286

    जरांगे पाटील असो वा मराठा समाज असो आम्ही कधी ही आरोपीच्या बाजूने बोलत नाहीत ती शिकवण शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे 🙏

  • @shrinivasbhandari2222
    @shrinivasbhandari2222 13 วันที่ผ่านมา +422

    काय चाललंय महाराष्ट्रामध्ये चक्क अन्याय करणारेच न्याय मागायला निघालेत. वारे दुनिया.....

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 13 วันที่ผ่านมา +5

      Kay anyay kela re

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 13 วันที่ผ่านมา +1

      Fakt media trial vr bharosa thevnar ka tumhi

    • @santoshbhosle-fp9ih
      @santoshbhosle-fp9ih 13 วันที่ผ่านมา +5

      ​Tula mahiti nahi ka@@सनातनी-थ2न

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 13 วันที่ผ่านมา +1

      ​@@सनातनी-थ2नmedia tril kay asat mahit ahe ka tula

    • @vishaltulaskar1230
      @vishaltulaskar1230 12 วันที่ผ่านมา +4

      Nokara kade itki property kutun aali itke divas ka lapun basla hota Teva dm support karat hota aata paani var gaylay tyach naav yetay mahnun ky karu shakat ny adakla aahe purn,gund lokana support kartoy laaj nay vaatat aani

  • @SantoshBhawar-ku6rj
    @SantoshBhawar-ku6rj 13 วันที่ผ่านมา +131

    वाल्मिकी कराड आपके सबूत सापडले आहेत अख्खा महाराष्ट्राला माहेत आहे 💯 चुकीला माफी नाही👍

  • @GopichandBorade
    @GopichandBorade 13 วันที่ผ่านมา +240

    ताई देशमुख यांच्या पत्नीला आज काय वाटले असेल संक्रातसण होता

  • @kedarkale6169
    @kedarkale6169 13 วันที่ผ่านมา +203

    ताई तुमचा पती इतका इमानदार होता तर 22 दिवस फरार का होता

    • @sunilbidve5760
      @sunilbidve5760 12 วันที่ผ่านมา

      पोलिसांच्या गांडी.. दम नव्हता वाघाला अटक करायला.

    • @shankaradik255
      @shankaradik255 12 วันที่ผ่านมา +1

      😢😢😢😢😢

    • @YDM662
      @YDM662 12 วันที่ผ่านมา

      वलमलिक ला एवढीच पत्नी आहे का

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 13 วันที่ผ่านมา +179

    एवढी प्रापर्टी कुठनं आली हें पण सांगा ताई,

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 13 วันที่ผ่านมา

      Tumcha prashn barobar pan kadhi sharad pawar la vicharla ka ? Susu tai ne 120 crore che waange kase pikawke vicharle ka?

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 13 วันที่ผ่านมา +5

      ​@@HarveySpectre163kara tumhi tyanchya vurodhat andolan amcha tumhala support rahil

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 12 วันที่ผ่านมา

      शरद पवारने हुंडा दिलाय😢

  • @KashinathGhanghav
    @KashinathGhanghav 13 วันที่ผ่านมา +162

    निर्लज्ज सदासुखी.

  • @devis-m4p
    @devis-m4p 13 วันที่ผ่านมา +111

    मराठे गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 13 วันที่ผ่านมา +128

    अपहरणा दरम्यान कराड फोन वर काय बोलत होता, घुले ला J1 झालं का.

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 13 วันที่ผ่านมา +132

    ताई जरांगे पाटील कसे न्याय देणार, न्यायालय न्याय देणार.आंदोलन, बंद करून न्याय बदलत नसतो.

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg 13 วันที่ผ่านมา +3

      मग टाकीवर बसून मकोका कसा लागला 🤔

    • @pankajshinde4624
      @pankajshinde4624 13 วันที่ผ่านมา +2

      आरोपीला पाठिंबा देऊ नका

    • @anil_darade__02
      @anil_darade__02 13 วันที่ผ่านมา

      ​@@pankajshinde4624🍌🍌🍌

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 13 วันที่ผ่านมา +1

      Are bahva prup ahet ase mokaka lagta nasto he kadyache rany ahe ete ​@@Kghfhhghg

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 12 วันที่ผ่านมา

      त्याला हागायला जागा नाही तो काय न्याय देणार

  • @satishnalawade-h6u
    @satishnalawade-h6u 13 วันที่ผ่านมา +79

    गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो

  • @ambadasgaje5722
    @ambadasgaje5722 13 วันที่ผ่านมา +178

    अग ताई मराठा कधीही अन्यायाच्या बाजूने नाही तो आपल्या जातीचा असला तरी त्याला माफी नाही मराठा हा छत्रपतींचा मावळा आहे. वाल्या चे शंभर भरले

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 12 วันที่ผ่านมา

      गप तू पाहिलं आम्ही. आता आमच्या कडून कसल्याच अपेक्षा ठेवू नका इथून पुढं

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 13 วันที่ผ่านมา +72

    तू गेलीस दिल्या घरी सुखी रहा
    तुम्हाला काय माहित नाही
    बाहेर ज्या वेळी येईल त्यावेळी पायातान हांशिल 😂😂😂

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 13 วันที่ผ่านมา +43

    काहीं दिवसापूर्वी आपण ऊस तोडत होतो. मग आपल्याकडे येवढे पैसे आले कुठून हे कधी पतिदेवला विचारले का काकू

    • @rudraganesh1507
      @rudraganesh1507 12 วันที่ผ่านมา

      डिसकव्हरी rangerover, व अश्या तत्सम किती गाड्या त्यावेळी गांड फाकवुन बसताना नाही विचारले नवऱ्याल कुठून आणला इतका पैसा

  • @latalanghi4654
    @latalanghi4654 13 วันที่ผ่านมา +50

    पैसा आला ताई खूप मज्जा मारली

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 12 วันที่ผ่านมา

      मराठा समाजाचे ताईचे भाव की पण मारली😂😂

  • @LuckyBoy-x3c
    @LuckyBoy-x3c 13 วันที่ผ่านมา +47

    मी vedeo कधीचाच pause केलाय, कंमेन्ट वाचण्यातच एवढी मज्जा आहे म्हणता😂😂😂

  • @Gorepatil56
    @Gorepatil56 13 วันที่ผ่านมา +49

    अन्याय करणारेच न्याय मागत आहेत

  • @nitindhanwate9302
    @nitindhanwate9302 13 วันที่ผ่านมา +35

    आपल्या मुलाने काय दिवे लावले सगळं माहीत असून सुद्धा कधीच पूर्ण न होणारा प्रयत्न तुम्ही करत आहात

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 13 วันที่ผ่านมา +36

    वाल्ह्या खंडणीच पोत घरी घेऊन आल्यावर आरती करून ओवाळणारी ही बायको आज महाराष्ट्राच्या जनतेला पागल समजत आहे 😂😂😂

  • @nitindhanwate9302
    @nitindhanwate9302 13 วันที่ผ่านมา +37

    धन्याने बरोबर बोलायचे शिकवलं काल

  • @ShivajiChamle
    @ShivajiChamle 13 วันที่ผ่านมา +22

    मॅडम तुम्ही काल काय म्हटलं त्या पोरांशी ओळख देखील नाही माझ्या मिस्टरांना आज म्हणतात एक कॉल मुळे 302 ची कलम कस काय लागू खोटं नका बोलू सगळा महाराष्ट्र तुमचा ऐकतोय

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 13 วันที่ผ่านมา +39

    न्याय वेवस्थेला दोष देत्या ह्या ताई

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 13 วันที่ผ่านมา +24

    जरांगे पाटिल हो एकाच समाज्याचे नाहीत ते सर्व जात समान मनतात

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 13 วันที่ผ่านมา +18

    काय निर्लजजपणाचआ कळस आहे ,बुवा

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c 13 วันที่ผ่านมา +62

    ताई तुम्ही जीवनसाथी निवडण्यात चुकल्या……काही होणार नाही आरोपीला वाचवू नका bad luck

    • @Dipak-v5c
      @Dipak-v5c 13 วันที่ผ่านมา +9

      तुम्हाला अक्का ने फसवल आहे 1500 क्रोर प्रॉपर्टी आभाळातून पडली काय 😂😂

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 13 วันที่ผ่านมา +7

      हि ताई पैशासाठी गेली वाल्या बरोबर
      अपवाद आहे समाजात
      त्या पेक्षा
      तुम्हाला भांडी घासाय घेऊन गेला गोपू chya घरी 😂

    • @DeepikaPanchal-cd4pe
      @DeepikaPanchal-cd4pe 12 วันที่ผ่านมา

      Barobar ahe

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 13 วันที่ผ่านมา +12

    मराठा दोन्ही हाताने इमानदारीने कष्टाचं कमवून खातो खंडणी वसूल करत नसतो

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 13 วันที่ผ่านมา +25

    बाईसाहेब केविलवाणा प्रयत्न किती. मूर्खपणा खूप उशीर झाला बाईसाहेब

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c 13 วันที่ผ่านมา +53

    1500 crore वाल्या ताई .. 😂😂 आज न्याय मांगताय….अप्रामाणिकपणे मिळालेला पैसा कधीही सुख आणि समृद्धी लाभू देत नाही ……ढोंगी पणा बंद kara सत्य जगासमोर मांडा

  • @amitsalunkhe475
    @amitsalunkhe475 13 วันที่ผ่านมา +16

    सरकार तुमचं आहे. विचारा घरी जाऊन. सरकार ने अजून तुम्हाला विचारलं नाही घर गडी असून 1500 कोटी कुठून आले. त्याचे उत्तर तयार ठेवा

  • @rohanbasvarpatil
    @rohanbasvarpatil 13 วันที่ผ่านมา +21

    बजरंग बप्पा आणि मंत्री पदाचा काही संबंध तरी आहे का ते विरुद्ध बाकावर आहेत 🙏

  • @pranavdere9731
    @pranavdere9731 13 วันที่ผ่านมา +17

    या अगोदर 18गुन्हे आहेत ताई..

    • @Topshort-2145
      @Topshort-2145 12 วันที่ผ่านมา

      ते पण खोटे असतील विचारा आपल्या ताई ला 😂😂😂😂😂😂

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 13 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही कधी मराठा कधी वंजारी होता नेमक तुम्ही कोण हे पहिले ठरवा.... राहिला प्रश्न तुझ्या माणसाचा तर तो आरोपी आहे. हे तुला पण चांगलं माहित आहे... त्याची तर चव गेली तुम्ही नका घालू तुमची......

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 13 วันที่ผ่านมา +17

    बाई तुम्ही म्हणता हे फ्लाट घर कर्ज व लोन वरच घेतल मग मिडियाण तर चार हजार कोटींची तुमची संपती दाखवली तुम्हाला ईतक लोन मिळालं का मग मला तरी तुमच्या ओळखीने मला तुमच्या ईतक काय लोन नका 100 कोटी मंजूर कराचे सांगाना मीबी गरीब हाव जरा काही धंदा पानी करतो तस काही वटलतर त्याच्यातले दहा एक कोटी तुम्ही घ्या बाई 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😅😅😅

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 13 วันที่ผ่านมา +19

    काही तरी लाज वाटली पाहिजे....

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 13 วันที่ผ่านมา +17

    प्लेटला पैसे आणले कुठून हे जनतेला सांग कुठे नोकरीला आहे तुझा नवरा एवढे प्रॉपर्टी खंडणी गोळा करूनच घेतली ना

  • @GajananSawant-v8o
    @GajananSawant-v8o 13 วันที่ผ่านมา +13

    बाई बाई केवढी कमई केले आमचा कितीक पिढ्या गेल्या शेती मध्ये आमचे पो्टाचे वांदे आहेत सरळ मते झोपडपट्टी रातात का तुला प्रधानमंत्री आवास योजना मिळाली का सांग बाई

  • @RameshParjane
    @RameshParjane 13 วันที่ผ่านมา +10

    ताई नाय देवतेवर विश्वास ठेवा तुम्हाला पण तुमच्या दुष्कृत्यांचा न्याय मिळेल

  • @latalanghi4654
    @latalanghi4654 13 วันที่ผ่านมา +22

    आधी कुठे गेलेली बाई

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 13 วันที่ผ่านมา +19

    मीडिया मीडिया असतो
    बापाला सोडत नाही
    घरगडी असा कसा 1000 कोटीचा मालक होऊ शकतो
    मरा तुम्ही नीच लोकांनो

    • @realowner54
      @realowner54 13 วันที่ผ่านมา +3

      इंजनीअरिंग करून पण येवढं साम्राज्य उभ न्ही करू शकत

  • @walmikjadhav1417
    @walmikjadhav1417 13 วันที่ผ่านมา +13

    एवढी इस्टेट कुठून आली ते पण सांग

  • @VinayakMhaske-i3e
    @VinayakMhaske-i3e 13 วันที่ผ่านมา +10

    बोलायला जरा लाज वाटायला पाहिजे नार्को टेस्ट करा तुमच्या नवऱ्याची म्हणजे समजेल

  • @wofacts2546
    @wofacts2546 12 วันที่ผ่านมา +3

    बाई आम्ही 25 वर्षापासून पुण्यात राहतो अजुन एक पण फ्लॅट घेतलो नाही g कारण इमानदारीने काम करतो म्हणून घेणं होत नाही अस वाटत आहे आता मला

  • @ibc-145
    @ibc-145 9 วันที่ผ่านมา

    अतिशय सनदशीर मार्ग न्यायाची भावना व्यक्त केली ताई मा न्यायालय आपणास न्याय देईल

  • @ShamGaikwad-d1o
    @ShamGaikwad-d1o 12 วันที่ผ่านมา +4

    तुझ्या माणसांनी खंडणी वसुली दादागिरी खून खराबी करून प्रॉपर्टी जमवली आहे हे त्या वेळेस दिसलं नाही का तुम्हाला एवढा पैसा येतो कुठून

  • @sachinraje1717
    @sachinraje1717 12 วันที่ผ่านมา +2

    देवाभाऊ म्हणत्यात त्यांना... लेट पण थेट...
    अभिमान आहे देवाभाऊ... आता धना धन दे धना धन 🙏

  • @d.m.5410
    @d.m.5410 13 วันที่ผ่านมา +7

    अग गुन्हेगार ची बायको ...वाल्या एक घरगडी होता..आज त्याच्याकडे...हजारो कोटी ची मालमत्ता कशी आली आहे....ते सांग महाराष्ट्रातील जनतेला

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 12 วันที่ผ่านมา +1

    ताई.....1500 कोटी आहेत आपल्याकडे.....न्याय नक्कीच मिळेल....मला पण आशा आहे....6 महिन्या नंतर नक्की तुम्हाला हळूच न्याय मिळेल.....1500cr...कधी येणार कामाला

  • @mangesh2296
    @mangesh2296 13 วันที่ผ่านมา +8

    Sit la सगळे पुरावे Bhetle तुज्या गुणी नवर्‍याचे

  • @avinashkale9299
    @avinashkale9299 13 วันที่ผ่านมา +5

    साऊथ इंडियन सिनेमा ल लाजवेल अशी स्टोरी...

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 12 วันที่ผ่านมา

    सत्य फक्त तुमच्या हातात आहे म्हणून जे काही खरं असेल ते सरळ सरळ सांगुन टाका म्हणजे न्याय लवकर मीळेल

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 12 วันที่ผ่านมา

    सत्य सांग बाई खरा आरोपी धनंजय मुंडे आहे

  • @akshaykadam8862
    @akshaykadam8862 13 วันที่ผ่านมา +4

    Education is important

  • @mukundballal9590
    @mukundballal9590 9 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना कोणाला न्याय मागावा वाल्मिक कराडला सगळा वेड्याचा बाजार झाला बाई तुझा वाल्मिक उद्या परत येईल आमचा संतोष अण्णा कधी येईल वाल्मीक अजून जिवंत आहे आमचा संतोष अण्णा सांग कधी परत येईल

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 13 วันที่ผ่านมา +4

    Only suresh anna

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 12 วันที่ผ่านมา +7

    घरात पैसा, गाड्या बंदुका मुळे रुबाबात तोरा मिरवला असचील, आता फटत्या ना वाल्याची जैसे ज्याचे कर्म तैसे फळ 😂😂

  • @lalananakate5521
    @lalananakate5521 12 วันที่ผ่านมา +4

    माझा पती परमेश्वर
    मग तो किती का पापी असेना,
    त्याने किती का घरे धुळीस मिळवली असेनात

  • @sharadubalepatil988
    @sharadubalepatil988 13 วันที่ผ่านมา +7

    ताई नुसता call मुळे नव्हे, संघटीत गुन्हा दाखल करण्यात आला

  • @RameshKawde-y8o
    @RameshKawde-y8o 12 วันที่ผ่านมา

    तुमचा नारा

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 12 วันที่ผ่านมา

    सगळे सत्य बाहेर आलं आहे Anna काय बाहेर येवू शकत नाही

  • @sagarkatke690
    @sagarkatke690 12 วันที่ผ่านมา +2

    अटक होण्याच्या अगोदर... अन्याय काय असतो...? ते ह्यांना माहीत नव्हता...
    आता म्हणताय अन्याय होतोय😂😂

  • @SuwarnaNikam-no2mj
    @SuwarnaNikam-no2mj 12 วันที่ผ่านมา +1

    आंदोलन केल्याने गुन्हा लपत नसतात माणूस म्हणून देशमुख च्या पाठीशी रहा

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 12 วันที่ผ่านมา +2

    फरार होतो म्हणून फरारच होणार

  • @rajkadam733
    @rajkadam733 11 วันที่ผ่านมา

    मस्त ट्रेनिंग आहे नवऱ्याच

  • @SanjayKardile-p7z
    @SanjayKardile-p7z 12 วันที่ผ่านมา

    माननीय फडणवीस साहेब ना सलाम आता मला वाटतय न्याय वेवसथा जपून ठेवून आदर्श दाखवून देतात

  • @kakashisenpai3692
    @kakashisenpai3692 13 วันที่ผ่านมา +5

    14 FIR आहेत त्याचा नावावर ते का जेवायला लावलेत.. अदे लाजा वातुद्या थोड्या . काय बाई आहे ही

  • @ashwinichate6783
    @ashwinichate6783 12 วันที่ผ่านมา

    Ek dam barobar kaku

    • @aryansreels2273
      @aryansreels2273 12 วันที่ผ่านมา

      BRobar tai..aaropila nyay milach pahije..
      Satyala ushir lagto...but satya he satych aste.

  • @rupeshpatil5573
    @rupeshpatil5573 12 วันที่ผ่านมา

    सत्य ते येणारच आणि वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे हेही सिद्ध होणारच 🙏🙏

  • @pratapamle1985
    @pratapamle1985 12 วันที่ผ่านมา +1

    बाई तुझी शेवटची संक्रात सौभाग्याची तुझ्या नवऱ्याचा पापाचा घडा भरला

  • @sakharamhake8900
    @sakharamhake8900 12 วันที่ผ่านมา

    जनतेला न्याय पाहिजे ना मग जनतेने कायद्याने चालावा कोणाच्या तरी माणूस बाळाने चालू नाही ✅

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 12 วันที่ผ่านมา

    तुला अगोदर गोड वाटत होते वाल्यांने काही केले तरी आता का आंदोलन करते संतोष देशमुख आमचा भाऊ गेला आहे लक्षात ठेवा वाल्या जिवंत तरी आहे

  • @villya114
    @villya114 12 วันที่ผ่านมา

    चांगल्या तीखट आणि खारटं कमेंट टाका
    मावशी वर
    हिला आता जरांगे आणि मराठा समाज आठवला

  • @sagardevadhe6041
    @sagardevadhe6041 12 วันที่ผ่านมา

    ताई तुम्हाला न्याय देव बरोबर देणार

  • @ganeshmohite1426
    @ganeshmohite1426 12 วันที่ผ่านมา +1

    वाल्मिकी देव आहे खूप खूप मोठं गरीब आहे

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 12 วันที่ผ่านมา

    हेच एकायचं राहील होते अन्याय करणारे न्याय मागत आहे

  • @Automoblogic
    @Automoblogic 12 วันที่ผ่านมา

    येस, सत्य हे बाहेर येणारच आहे.

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 13 วันที่ผ่านมา +4

    सत्य बाहेर येईल म्हणतात म्हणजे यांना मोठया आका न शब्द दिलाय की काही होणार नाही 😮
    सेटिंग लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल केली जाईल वैद्यकीय कारण दाखवून हायकोर्टाचे माध्यमातून जामीन मिळवला जाईल बघत रहा सगळे अन मग परत पहिले पाढे पचांवान 🤕

  • @miratailabade4256
    @miratailabade4256 11 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी संतोष भाऊ ला जिवंत करा मग न्याय मागा ऐवडी संपती कुठूण आली तुमचा जिवंत आहे ऐका आईचा मुलगा गेला

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 12 วันที่ผ่านมา +1

    संतोष.भाऊ.शहीद.झाले.आहेत.महणून नन्याय.मागतेत..तु.शहीद.हो.मग.न्याय.मिळेल.तुला.

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 12 วันที่ผ่านมา +1

    सून दिसते पण मुलगा कुठे फरार झाला

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 13 วันที่ผ่านมา +4

    एका कॉल वरून मुखो का लागतो ते काय प्रेम संबंधाचे बोलणं नाही 10 वेळा फोन व्हायला असे फोन एकदाच होतात इथले दोनदा होतात आणि हे गुन्हेगार आहेत का नाही घरची श्रीमंती कमवलेले दोन नंबरची इस्टेट हे सांगून जातात या माणूस एक नंबर आहे का दोन नंबर आहे सरळ उत्तर आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @Premanandji143
    @Premanandji143 12 วันที่ผ่านมา

    ताई तुमच्या सवतीला पण समोर घेऊन सोबत पत्रकार परिषद घ्या

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 13 วันที่ผ่านมา +9

    ताई देशमुख कुटुंबच काही विचार करा....

  • @kiranpatil6105
    @kiranpatil6105 13 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे... ताई😂

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 11 วันที่ผ่านมา

    काय पण बोला पण धनंजय मुंडेच काकु नाव लवकर घेनार असे मला वाटते😂

  • @vasudevsawant7662
    @vasudevsawant7662 12 วันที่ผ่านมา

    किती किती पैसे देऊन माणसं जमा केली माणसं, पैस्या चा माज जास्त दिवस चालत नाही. सत्य किती दिवस लपून राहणार

  • @DesaiAnand09
    @DesaiAnand09 13 วันที่ผ่านมา

    मराठा समाजान सर्वांना न्याय दिला आहे
    त्यामुळं मोठ्या भावाची भूमिका जबाबदारपने पार पाडली आहे
    मराठा समाजातील व्यक्तीला हात लावण्याची हिंमत कशी झाली
    वाईटचा शेवट वाईट असतो

  • @gorakhpatil7335
    @gorakhpatil7335 12 วันที่ผ่านมา

    गोड वाटत होते का

  • @DattatrayKhandeshe
    @DattatrayKhandeshe 12 วันที่ผ่านมา +1

    तु कसली मराठा आणि कसला न्याय मागते लाज वाटली पाहिजे न्याय मागायला त्यांच्या काही गोष्टी आहेत तर आजपर्यंत कुठे झोपल्या होत्या

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 13 วันที่ผ่านมา +1

    Yek no khitardi bai

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 12 วันที่ผ่านมา

    न्यायाधीश पाटील समाजाची होती न्यायाधीशांनी योग्य मांडणी मांडली पण हे मीडिया दाखवत नाही खरोखर बोलताय तुम्ही

  • @cricketlovers3025
    @cricketlovers3025 13 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही मराठा आहे पण गुन्हेगाराचा समर्थन करायला

  • @krushnachavan1604
    @krushnachavan1604 12 วันที่ผ่านมา

    Are vaa vaa tai

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 12 วันที่ผ่านมา +1

    हा मराठा, ओबीसी,हा प्रश्नच नाही, ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.अगं एवढी कशाला बडबडतेस,तो निर्दोष असेल तर सुटका होईल.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 12 วันที่ผ่านมา

    आग लावण्यासाठी संपूर्ण काडी पेटी, नाहीतर फक्त एकाच काडीची गरज असते. काॅलचे पण तसेच आहे. एक काॅल

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 12 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख चा सगळा संसार उध्वस्त केला तुमच्या मालकांनी

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 12 วันที่ผ่านมา

    महिनाभर जातीवर बोलणारा आता काय उत्तर देणार, बहिण न्याय मागायला लागली

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 12 วันที่ผ่านมา

    आणा वर खोटे गुने टाकने चुकीचे आहे देशमुख कुटुंबीय याना नाय मिळालाच पाहिजे पण ईत राजकारण आणि जाती वाद चालू आहे आणा जिंदाबाद

  • @SudhirMundkar
    @SudhirMundkar 12 วันที่ผ่านมา

    101% न्याय होणार

  • @Paint.Info9898
    @Paint.Info9898 12 วันที่ผ่านมา

    कोणाचं पोट दुःख त नाहीये बाई.. 'पापा चा घडा भरल्या वर हे च होतंय

  • @ambadasjadhav1124
    @ambadasjadhav1124 12 วันที่ผ่านมา

    देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आपण केलेला प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏एन्काऊंटर करा