सर आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी अभ्यासपूर्ण मनोरंजक माहिती देत असता आपला चॅनल मला खुप खुप आवडतो कारण त्यामधुन बऱ्याच काही गोष्टी घेण्यासाठी फायदेशीर असतात त्या बद्दल आपलं धन्यवाद!
❤ नमस्कार सर❤ या व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती दिली सर❤ जवानी मध्ये किती पैसा कमवला❤ पण म्हातारपणात काहीच कमी आला नाही ❤ तिने तिसऱ्या नवऱ्या जवळच रा पाहिजे होतं❤ धन्यवाद सर❤
म्हातारपणाचीतयारी तर १००%केलीच पाहिजे आता कितीही म्हणालोत की माझे हे नातेवाईक हे मुले हे मुली माझे पण वेळ आल्यावर कोणी कोणाचें नसतयं म्हणूनच संयमाने विचारानेच वागले पाहिजे आणि सांज वेळीची पुंजी तयार करुन ठेवलीच पाहिजे नाहीतर कुंकु मोरे मीना शौरी होण्यास वेळ लागत नाही
सर तुम्ही जे शेवटी सांगितलं ते अगदी योग्य आहे...
आजचे कलाकार व्यवहारी झाले आहेत
फारच छान माहिती.
सर आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी अभ्यासपूर्ण मनोरंजक माहिती देत असता आपला चॅनल मला खुप खुप आवडतो कारण त्यामधुन बऱ्याच काही गोष्टी घेण्यासाठी फायदेशीर असतात त्या बद्दल आपलं धन्यवाद!
❤ नमस्कार सर❤ या व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती दिली सर❤ जवानी मध्ये किती पैसा कमवला❤ पण म्हातारपणात काहीच कमी आला नाही ❤ तिने तिसऱ्या नवऱ्या जवळच रा पाहिजे होतं❤ धन्यवाद सर❤
खुपच छान माहिती दिली आपण
आता पण सर्व व्यावहारिक नटी झाले आहेत सर्व🎧 धांगड धिंगड सुरू आहे
तटकन तुटलं लग्न , काय दत्ता भाऊ मजा आली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khup chhan sangital tumhi he aplya sathi pan aahe aas samjave
गरीबीत नातेवाईक दुर, श्रीमंतीत आपण दुर, मध्यम परीस्थितीत कामाचा सुर. हे एक श्लोकी नातेवाईक पुराण.
barobar bolalat sir.
Nice work bro congrats 👌👌👌👍🙏🏾
शेवटचं अगदी बरोबर बोललात साहेब.
Best
Tila Navin navare ani .........
Chatak lagali hoti. !!! Barobar aahe na. ? Tumach kay mat. ?
❤❤❤
Hi Sir
शेभर टक्के खरं आहे भाऊ
Namsty sir
Sundar tar khup hoti ti👸👸
दत्ता भाऊ या चित्रपटातील लोकांचं काही खरं रहात नाही ते केव्हाही नवरे किंवा बायका बदलतात काही क्वचित जोड्या आहेत की ज्यांनी आपले पहिले लग्न टिकवून आहेत
ya lokanche shevat che divas khup bhayanak hotat.
@@sonalishringarpure4358 राईट
Moral of the story chan sangta tumhi...tumchya style madhe...
@@ashvinimohite3887एकदम बरोबर बोलले
म्हातारपणाचीतयारी तर १००%केलीच पाहिजे आता कितीही म्हणालोत की माझे हे नातेवाईक हे मुले हे मुली माझे पण वेळ आल्यावर कोणी कोणाचें नसतयं म्हणूनच संयमाने विचारानेच वागले पाहिजे आणि सांज वेळीची पुंजी तयार करुन ठेवलीच पाहिजे नाहीतर कुंकु मोरे मीना शौरी होण्यास वेळ लागत नाही
अत्यंत रटाळ निवेदन
😂sir apan Meena shpurya bandhan lhup sangitale he khra ahe,thanks
characterless all bollywood persons.i hate bollywood.
पाचव्या पतीने मारहाण व शारीरिक व मानसिक त्रास दिल्या नंतर तीने सहाव्या लग्नाचा विचार करायला पाहिजे होता.
😂😂😂
😂😂
sir aapn jyagaanyacha ullekh Kela tya cinemache naav hote ek thi ladki.
awara bhaware all bollywood persons. shevati durun dongar sajre ase mhanave ya bollywood la
निधन कुठे झाल?? पाकिस्तान की भारत??
Yavahare asava
कंगनाचा माज पण असाच उतरणार।
कसला माज रे ? ती माजोरड्यांना शिव्या देते म्हणून तुझ्या बुडाला आग लागते काय ?
तिला खासदारकीचा पेन्शन परत तिच्या हॉटेल्स आहेत
पैशाचे नियोजन करता आल नाही. आता मराठी सिरीयल मध्ये काम करणारे कलाकार पण अगदी नीट पैसे ईनवेस्ट करतात. बरेच कलाकार शेवटी असे कंगाल झाले होते.
sumbh jalala pan pil jaat nahi.bare zale .aapn kay karnar.shevati tiche nashheb .khup durdivi ant zala.
तड़जोड़ केल्या शिवाय कोनते ही, लग्न टिकू शकत नाही,,,
Sai hai itna kuch kar liya to Dharam devata kya kary
अस्खलित बोलणे
दुर्दैव
Very good mi pan 1 thich rahate mala kahi tip dya
एकटीच रहा म्हणजे तू पण सुखी आणि जो कोणी तुझा झाला असता तो पण सुखी 😊