पुजारी आणणांनी कुस्ती बोलकी केली ज्या मैदानाला आणणा आसतात त्या मैदानाला मजा वेगळीच येते आण्णां कडुन आसिच लाल मातीची सेवा घडावी हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
पैलवान शंकर आण्णा पुजारी कुस्तीचा चालताबोलता आवाज कुस्तीची कॉमेडी बंद झाल्यावर कुस्ती संपतील का काय असं वाटतं अण्णा दीर्घायुष्य लाभो महाराष्ट्राचे कुस्ती जिवंत राहो एवढी देवाच्या चरणी प्रार्थना करतो
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ,अण्णांना तो दिनेश गुंड का बोलु देत नव्हता...तसल्या भसाड्या आवाजात निवेदन तो गुंड करत होता...अण्णांचा आवाज ऐकायला फार छान वाटतो...आध्यात्म ,कुस्ती,....पैलवानाची माहिती ...
Cricket chi commentry karne sope aahe tech 11 Pailwan....pan pratek gavatlya vadivastivarcha pailwanachi mahiti ghevun...junya navya pailwancha kustina ujalatet...lokanche dil jinkane sopenay.....Aanna Great
कुस्ती चा आवाज शंकर आण्णा पुजारी 👌👌👌💪🏽💪🏽💪🏽 आण्णांनी जे कुस्ती चे पुस्तक काढले ते कोल्हापूर ला कोणत्या लायब्ररीत आहे त्यांचा पत्ता आणि फोन नं पाहिजे करियरसाठी
ज्ञानेश्वर सर आर्वी गावचा पैलवान किरण विष्णू पवार आर्वी गाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांची एकदा मुलाखत घ्या ते सातारा तालमी संघात खेळत होते तुम्हाला पाठीमागे एकदा मी सांगितलं होतं प्लीज एकदा मुलाखत घ्या विनंती
या बाधयमातून आपण आण्णा च सम्पर्क मोबाईल नंबर दिला तर खुपचं बरे वाटेल. ही आपणास म्हणजे आज जे आण्णा ची मुलाखत घेत आहे त्यांनाच खराच प्रश्न करीत आहे. आपण लवकरा व लवकरच हा आण्णा चार मोबाईल आम्हा नंबर मला सर्व महाराष्ट्रातील कुस्ती रसिक प्रेक्षकांना द्याच. तरच आमचे सच्चे प्रतिकार होऊ शकतात.
आस्वले सर शंकर आण्णा पुजारी यांच्याकडून पैलवान तुकाराम राऊत आणी पैलवान लक्ष्मण राऊत भावाच्या जोडीचा इतिहास विचारुन पैलवान तुकाराम राऊत माळशिरस यांची मुलाखत घ्या
Mauli kadak ahy tumhi mazi pan mukkahat genar 10 yr nanatr mi ek enggineer ahy pan maza mulala mi pailwan kartoy dysp hoiel theva mulkahat tumhich gyaichi
@@DnyaneshwarAswale dada khup mehnat ghet aahat tumhi mi 20-25 divas jhale baghtoy ....6 -7 tass live continue karat aahat 👍👍👍 Full support aahe channel sati 👍👍👍👍
आण्णा चा धारदार आवाज कुस्तीला अजून धार देतो .आणि मैदानं दुमदुमून सोडतो क्रुपा त्या भगवंताची...💐💐💐❤️🙏
ज्ञानेश्वर अस्वले साहेब मस्त काम करताय तुम्ही.तुमच्या मुळे आज भरपूर पालक आपल्या मुलांना तालमीत टाकायचे असे म्हणतात.
खरंच चांगली मुलाखत झाली आहे. आण्णा हे कुस्ती क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठच आहेत यात काही शंका नाही.
कुस्ती क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि देवमाणूस.
रुबाबदार व्यक्तीमत्व.
अंण्णा म्हणजे कुस्ती मैदानाचे मुलूख मैदानी तोफ अंण्णांच्या आवाजाने कुस्ती मैदानाला येणारी शोभा ही एक वेगळीच असते
आपले मनापासून आभार मुलखात घेऊन कुस्ती वाढवण्या बरोबर प्रसारचे काम करत आहात..अस्वले साहेब.🙏
🙏😁
ज्ञानेश्वर भाऊ तुमचे मनापासून आभार तुम्ही कुस्ती मुलाखती मधुन कुस्ती लोकांन पर्यंत पोचवताय
कुस्ती चा आवाज , पै. शंकर अण्णा पुजारी 👑💪🔥 great interview ....first like , first comment 👑💪🔥
THE LEGEND OF VOICE गुरुवर्य शंकर आण्णा पुजारी🙌🙏
अप्रतिम मुलाखत अण्णांची खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद
खुपच छान उत्कृष्ट अप्रतिम मार्गदर्शन गुरूवर्य आण्णा
पुजारी आणणांनी कुस्ती बोलकी केली ज्या मैदानाला आणणा आसतात त्या मैदानाला मजा वेगळीच येते आण्णां कडुन आसिच लाल मातीची सेवा घडावी हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
अण्णा म्हंजे पूर्वीचा वारसा जगापुढे ठेवणारे ज्वलंत उदाहरण होय..ज्याने आताच्या नवीन पिढीला काहीतरी शिकायला भेटते🙏🙏
पैलवान शंकर आण्णा पुजारी कुस्तीचा चालताबोलता आवाज कुस्तीची कॉमेडी बंद झाल्यावर कुस्ती संपतील का काय असं वाटतं अण्णा दीर्घायुष्य लाभो महाराष्ट्राचे कुस्ती जिवंत राहो एवढी देवाच्या चरणी प्रार्थना करतो
खुप सुंदर मुलाखत,,मन प्रसन्न झाले आण्णा चे विचार ऐकून
Khup Chan interview
ही मुलाखत अतिशय चांगली झाली सर आम्हाला अण्णांचा जीवन प्रवास पहिला मिळाला
आणा खरच तुमच्या आवाजानी अगात जोश निर्माण होतो
भाई चांगले काम करतोय तु...
पुजारी आण्णा कुस्ती चे खरे जाणकार आहेत.. सलाम आहे...
अप्रतिम संभाषण👍👍👍
अण्णा अजून पण बेळगावकर तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात 💯
Great शंकर अन्ना
Khup mast annachi interview aankhi vadhvli asti tar barr jhal ast... ✌✌👏
पै शंकर अण्णा पुजारी साहेब शतशः प्रणाम 🙏🌹🙏
Bhau mast mulakhat aannanchi ghetali pudil karyas shubhechchha
Great interview dada
Sir 1No kam kele Annachi Mulakhat ekdam chan zali
खूप छान
Mast mulakhat ghetli dhanywad
❤🙏🙏🙏 *KUSTI KESTRATIL EK ABHHYASU,PRAMANIK ASE VYAKTIMATWA MAHNUN YA MAHARASHTRALA PARICHIT AHET* 🙏🙏🙏💪💪💪🙏🙏🙏
आण्णा खूप छान आवाज आहे आपला छान विश्लेषण करून सागंत आहेत आपण
भाऊ एक नंबर काम करतोय तू ......
great commentry Shankar Anna pujari
लहान मुलांच्या कुस्तीची सुर वात कधीपासून करावी यासाठी एक व्हिडिओ तयार करा
Khup bar vatal annanchya baddal mahiti aikun....khup Chan mulakhat jhali...
मुलाखत घेतल्या बदल भाई तुझ मनापासून धन्यवाद
Thanks
Anna manachamujra❤❤❤❤
Khup chan ahe ha video ❤️🙏👍
खुप छान मुलाखात आहे 🙏
Ajun pahatach aahe video dada mast mulakhat jhaliy❤️❤️👍👍👍
Thanks 😊👍
महाराष्ट्रातील कुस्ती मैदान आण्णान शिवाय अपूर्ण आहे.
Aamche sahkari mitra kustinivedak Akshay( bapu) muluk ..gaav chincholi taluka ambegaon Jilla pune .. 26 age aahe khup Chan nivedan karatat..aaplya awajatun tyanni Maharashtra madhe agdi kami vaya madhe khup maidane gajwali aahet... tyanchi mulakhat nakki ghya ... 👍👍👍
अन्ना तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्हाला पांडुरंगाची सात आहे माऊली तुमच्या पाठीशी आहे बजरंगचि ताकद तुम्हाला मिळेल
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ,अण्णांना तो दिनेश गुंड का बोलु देत नव्हता...तसल्या भसाड्या आवाजात निवेदन तो गुंड करत होता...अण्णांचा आवाज ऐकायला फार छान वाटतो...आध्यात्म ,कुस्ती,....पैलवानाची माहिती ...
आण्णा नमस्कार🙏🙏🙏
एक नंबर आण्णा
खुप भारी👍
Happy birthday Aanna pujari. 💐💐💐💐💐
Anna.1 no boltat 👌👌👌👌👌👌👌👌
Dada khup chan mulakhat gheta tumhi
भारी अण्णा
Cricket chi commentry karne sope aahe tech 11 Pailwan....pan pratek gavatlya vadivastivarcha pailwanachi mahiti ghevun...junya navya pailwancha kustina ujalatet...lokanche dil jinkane sopenay.....Aanna Great
Namaskar 🙏
Shankar anna he chanagale vyakati mat ahet ❤️
छान आना
कुस्ती चा आवाज शंकर आण्णा पुजारी 👌👌👌💪🏽💪🏽💪🏽 आण्णांनी जे कुस्ती चे पुस्तक काढले ते कोल्हापूर ला कोणत्या लायब्ररीत आहे त्यांचा पत्ता आणि फोन नं पाहिजे करियरसाठी
उद्या देईन डिस्क्रिप्शन मध्ये
द्याना पुस्तक
F 3 tred center station road shahupuri kolhapur
9322939040
राष्ट्रकुल विजेते संभाजी वरुटे यांची मुलाखत घ्या.
Udyala wadhdivas aahe 👍
हिंदकेसरी विनोद चौगुले यांचीही मुलाखत घ्यावी,हि विनंती,
आणा खरच तुम्ही शिकला असताना तर न्यायधीश झाला असता कारण तेवढी बुब्दी मता आहे तुमच्या कडे
खूप छान मला यांच मैदान आत्ता कुटे आहे हे समजेल का आम्ही पुन्या जवळ राहतो असेल तर सांगा
Vastad Galla bhau wankhadae chi interview ghai washim Maharashtra
Far chan vichar anna
Aanagreatmanofkusti
मुलाखत घेताना फुढील व्यक्ती काय बोलते त्याला प्रतिसाद देऊन, त्याच्याकडील अजून सखोल विचार ऐकाव्यास मिळतील अशी लिंक लावून प्रश्न विचार ले पाहिजे...11.50
Dev manus 💪💪
ज्ञानेश्वर सर आर्वी गावचा पैलवान किरण विष्णू पवार आर्वी गाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांची एकदा मुलाखत घ्या ते सातारा तालमी संघात खेळत होते तुम्हाला पाठीमागे एकदा मी सांगितलं होतं प्लीज एकदा मुलाखत घ्या विनंती
गुरुवर्य शंकर आण्णा पुजारी यांनी लिहिलेले पुस्तक मला घ्यायचा आहे तरी प्रकाशकाचा नंबर द्या
या बाधयमातून आपण आण्णा च सम्पर्क मोबाईल नंबर दिला तर खुपचं बरे वाटेल.
ही आपणास म्हणजे आज जे आण्णा ची मुलाखत घेत आहे त्यांनाच खराच प्रश्न करीत आहे.
आपण लवकरा व लवकरच हा आण्णा चार मोबाईल आम्हा नंबर मला सर्व महाराष्ट्रातील कुस्ती रसिक प्रेक्षकांना द्याच.
तरच आमचे सच्चे प्रतिकार होऊ शकतात.
आस्वले सर शंकर आण्णा पुजारी यांच्याकडून पैलवान तुकाराम राऊत आणी पैलवान लक्ष्मण राऊत भावाच्या जोडीचा इतिहास विचारुन पैलवान तुकाराम राऊत माळशिरस यांची मुलाखत घ्या
🙏🙏🙏🙏
ईश्वर पाटील यांची मुलाखत घ्या
वस्ताद भारत भोसले khavaspur यांची मुलाखत घ्या
जातिवंत आवाज कुस्ती मैदान पै शंकर आण्णा पुजारी
शंकर अन्नाना मुलं मुली किती आहे काय करतात ते
सर मी तुम्हांला वडकी जिल्हा पुणे येथे भेटलोलो
Br thanks 🙏
कुस्त्या संपल्यावर मंडपात बोलत उभे राहिलेले 5 /6 जण
🙏
आण्णा ची मुल काय करतात
kiran bhagat chi mulakhat ghya na aavdnat ka tumala
👌👌👌
मला आण्णा चा फोन नंबर मिळेल का
👏👌👏👍
Who is next?
Pustak pahije ks milel sanga
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे
F 3 tred center station road shahupuri kolhapur
9322939040
Doghanahi Namaskar
श्वान शाऱ्यती मधिल प्रकाश buva mahagonvkrr vanchi bhet ghyy
Mauli kadak ahy tumhi mazi pan mukkahat genar 10 yr nanatr mi ek enggineer ahy pan maza mulala mi pailwan kartoy dysp hoiel theva mulkahat tumhich gyaichi
हो नक्कीच शुभेच्छा 👍🙏
अरे वा! जबरदस्त आत्मविश्वास 🙏 शुभेच्छा 🙏👍
Contak no
विजय चौधरी ची मुलाकत गया
अण्णांनी जे कुस्ती वर जे पुस्तक लिहिले आहे ते कुठे भेटेल किंवा प्रकाशन केलं आहे त्याचा पत्ता किंवा नंबर भेटेल का
F 3 tred center station road shahupuri kolhapur
9322939040
👍
Mage je Dj chi wire jodat hasat aahet tyanchya kiti tari pat annancha income aahe.... Te wire jodat ch bsnar aahet....👍👍👍🙏
ज्ञानेश्वर सर तुमचा नंबर मिळेल का
7666132615
aanna he kusti xetala labhlele wardan aahe
कुस्तीचे विद्यापीठ...
Dnyaneshwar dada thoda time det java prashn vicharalyavr ....👍🙏🙏
Ho aho gdbad lay hoti karan lok bhetayla yet hote aani maidan cha time zalta
@@DnyaneshwarAswale dada khup mehnat ghet aahat tumhi mi 20-25 divas jhale baghtoy ....6 -7 tass live continue karat aahat 👍👍👍
Full support aahe channel sati 👍👍👍👍
Please send number of book
F 3 tred center station road shahupuri kolhapur
9322939040
Narayan pelvan varun 2varsh jal manun Saga annana
Janm jhalela Gav cha nav getala nahi khachanale examba gavacha Nav ghetala nahi to
, ऐकून अंगाला काटा येतो