Shankar anna pujari interview | ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर अस्वले तुम्हाला माहीतच आहे कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं youtube चॅनल आहे आणि अनेक व्हिडिओ बनवत असतो कुस्ती मुलाखती या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार प्रसार करत असतो आज आपण कुस्तीला बोलकी करणारे मुखी कुस्ती बोलकी करणारे कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांच्या घरी आलोत कोथळी जिल्हा सांगली या गावांमध्ये आलो आणि त्यांच्या घरी येऊन कुस्ती क्षेत्रावर बरेचसे चर्चा केली गप्पा मारल्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल
    tags in this video
    ------------++---------
    Shankar anna pujari interview
    kushti nivedak Shankar anna pujari yanchi mulakhat
    kushtinivedak Shankar anna pujari
    Shankar anna pujari video
    Shankar anna pujari interview latest video
    Shankar anna pujari interview with Dnyaneshwar Aswale
    kotadi jila Sangli Shankara Anna pujari village
    Shankar anna pujari family background village home
    Shankar anna pujari kushti nivedak
    Shankar anna pujari kushti latest video

ความคิดเห็น • 122

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 2 หลายเดือนก่อน +28

    हे खरं आहे लोकांना बरं बोलणारा आवडतो पण खरं बोलणारा आवडत नाही हि वस्तुस्थिती....आण्णा एक जबरदस्त कुस्ती निवेदक❤

  • @Shridharsanatani
    @Shridharsanatani 2 หลายเดือนก่อน +25

    शंकर आंनांची comentri युगान युग अमर राहणार आशी कॉमेंट्री कोणाला जमणार नाही 🙏🏻🥺

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 หลายเดือนก่อน +1

    खूप. छान माहिती बर झालं अण्णा च घर गाव पाहिलं.दंडवत पै.थोर निवेदकश्री अण्णा पुजारी जी💐🙏 श्री असवले साहेब धन्यवाद 💐🙏

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 หลายเดือนก่อน +60

    अण्णांच्या वाणितून अनेक वेळा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व असलम काझी वस्ताद विषयी कायम कौतुक कौतुकास्पद केलेली कामगिरी बद्दल ऐकत आलो आहोत

  • @Ramdasdevre-n4l
    @Ramdasdevre-n4l 2 หลายเดือนก่อน +17

    अण्णा खरा पैलवान आहे आपल्या समाज कार्याला सलाम

  • @pratapmagar6442
    @pratapmagar6442 2 หลายเดือนก่อน +16

    आसा निवेदक पुन्हा होनार नाही सलाम आंना

  • @vinodshinde7279
    @vinodshinde7279 2 หลายเดือนก่อน +2

    पहाडी आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज अण्णा कॉमेंट्री करताना अंगावर शहारे येणार

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 2 หลายเดือนก่อน +2

    अस्वले सर प्रथम तुमचे अभिनंदन साहेब तुमच्या मुळे आम्हाला येवढी माहिती मिळते आणि अण्णांचे पण अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshdhope976
    @ganeshdhope976 2 หลายเดือนก่อน +7

    खऱ्या अर्थाने कुस्तीला जिवदान देणारे १ आदर्श वक्तीमहत्व ....

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 2 หลายเดือนก่อน +11

    कवठेपिरान गावावर सदैव प्रेम करणारी, शंकर पुजारी अण्णा,

  • @BabaMaharajKhartode
    @BabaMaharajKhartode 2 หลายเดือนก่อน +5

    कुस्ती क्षेत्रातील महान महान प्रवक्ते शंकरांना पुजारी यांना सप्रेम जय हरी राम कृष्ण हरी कुस्ती महाराष्ट्र मध्ये आणि देशांमध्ये बोलकी केली ते म्हणजे अण्णांनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरीक वाटे देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या

  • @popatkale1504
    @popatkale1504 2 หลายเดือนก่อน +1

    असोली सर तुम्ही शंकरांना ची मुलाखत एकदम जोरात घेतली मला फार आवडलं

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 หลายเดือนก่อน +6

    अण्णांची कॉमेंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी होती आणि सर मुलाखत छान घेतली पुढचा भाग लवकर यूट्यूब टाका

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 2 หลายเดือนก่อน +6

    फार छान वाटले मुलाकात आयखून

  • @popatkale1504
    @popatkale1504 2 หลายเดือนก่อน

    अन्नाची मुलाखत तुम्ही अन्नाचं मन भरून आलं सर तुमची अभिनंदन

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 2 หลายเดือนก่อน +3

    आपले गुरू पै.शंकर अण्णा पुजारी मी कुस्ती निवेदक हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडी,ता.इंदापूर,जि.पुणे.सर छान मुलाखत

  • @RajendrakumarJagadale
    @RajendrakumarJagadale 2 หลายเดือนก่อน +4

    मी अण्णांचा सेवक आहे
    प्रा राजेंद्र जगदाळे
    आण्णा च्या वाणीतून अनेक कुस्ती निवेदक झाले
    पण अस्लम काझी वस्ताद, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
    मारुती माने, गणपत आंधळकर, असे अनेक मल्ल आणणच्या वाणी मुळे प्रकाश झोतात आले
    अस्वले sir खूप छान मुलाखत

    • @santoshmali7451
      @santoshmali7451 2 หลายเดือนก่อน +1

      Harishchandra Biradar... Rahile

  • @rajendramali6876
    @rajendramali6876 2 หลายเดือนก่อน +2

    मरावे परी कीर्ती रुपे उरावे मैदान मध्ये अन्नाचा आवाज
    आणी संसारारूपी बाबा महाराज सातारकर हे दोनी आवाज म्हणजे
    सकाळी बाबा महाराज आणी दुपारी अण्णांचा आवाज अजरामर होणार हे नक्की पुढच्या पिडी साठी❤

  • @mavala1852
    @mavala1852 2 หลายเดือนก่อน +5

    अण्णांनी आज खटक्यावर बोट धरलं अण्णा तुम्ही बोलता ते खरं आहे कुस्ती ला गळती लागली

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar7917 2 หลายเดือนก่อน +3

    अण्णांनी खरी कुस्तीची वास्तविकता मांडली खालच्या कुस्त्या काटा होत्यात परंतु वरच्या कुस्त्या ह्या संपूर्ण नुरा होतात .... ह्याच्या वरती चिंतन झाले पाहिजे.🙏

  • @deva7662
    @deva7662 2 หลายเดือนก่อน +5

    आमचे मामा हे रोहीत पटेल सोबत कुस्ती खेळले आहे.🎉 श्रीरामपूर येथे

  • @rudrashevgafarm
    @rudrashevgafarm 2 หลายเดือนก่อน +6

    दिवड येथे म्हसोबा यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात अण्णा यायचे अण्णांनी बोलायला सुरुवात केली की अंगावर शहारे यायचे.

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 2 หลายเดือนก่อน

    अण्णा म्हणजे महारस्ट्रातील कुस्ती क्षेत्रतातील चालत बोलत व्यासपीठ, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ,खुप खुप शुभेच्छा,

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 หลายเดือนก่อน +1

    अण्णा आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @nihalmulani1906
    @nihalmulani1906 2 หลายเดือนก่อน +9

    निष्कलंक चारित्र्य अन् धवलकिर्ती , पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अस्सल पैलवान आस्लम काझी..... हे वाक्य पुजारी अण्णाचं आहे आज हि ते आठवलं की अंगावर शहारे येतात

  • @navviru3085
    @navviru3085 2 หลายเดือนก่อน

    Anna is like .... Sachin in cricket and Ravi shastri of cricket commentary 😍. .....of Wrestling

  • @DadaHegadkar
    @DadaHegadkar 2 หลายเดือนก่อน

    आणा खरे बोलणारे कुस्ती निवेदक आण्णा चा मुलाखत आकोन माझे कान धन्य झाले मुलगा जन्म वा गुंडा त्याचा तिही लोका झेंडा त्याच नाव शंकर अण्णा पुजारी आपला पै गणेश हेगडकर यांचे वडील दादा सरपंच खोरोची कुस्ती केंद्र बारामती

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती
    धन्यवाद आण्णा

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान कुस्ती बदल विषलेशन केले आण्णा सध्याच्या कुस्ती बदल डेअरिंग बाज व्यक्ती मतव खरं तेच सांगितले वा

  • @kingofthering1861
    @kingofthering1861 2 หลายเดือนก่อน +1

    Bapuso rade sir salute, rangada aawaz Maharashtrach

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 2 หลายเดือนก่อน +1

    शंकर आण्णा म्हणजे कुस्ती..... आणि कुस्ती म्हणजे शंकर आण्णा..... आण्णा तुमच्या सारख कुस्तीच निवेदन व विवेचन या भारतात तरी कोणी करु शकणार नाही.....
    आण्णा तुमचा एक नेहमीचा डॉयलाॅग.... सगळचं दुध डेरीला घालायच नसत..... आपल्या घरात एक असल पिल्लू तयार करायच.....

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 2 หลายเดือนก่อน +1

    Ek no mulakhat bhau

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ *KUSTI KESHTRATIL EK PRASSIIDDHH NAV JAIYNI KUSTI LA JIVANT KELE, GURUVARYA, VASTAD👑👑👑ANNANA🙏🙏🙏DHIRG AYUSHYA SATHI NIROGI AAROGYA SATHI KHUP KHUP SHUBBEEHHAA* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @पियुष_दिपक_भोसले
    @पियुष_दिपक_भोसले 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर ❤

  • @annagosavi9411
    @annagosavi9411 2 หลายเดือนก่อน +3

    आण्णा तुम्ही बरं झालात थांबलात आता नुरा कुस्ती चालू आहे.
    रोहीतकुमार.सोनुकुमार.छोटा
    जस्सा.नविनकुमार.अशा पैलवानांना महाराष्ट्र आणायचं आणि लाखो रूपये फुकट घेऊन जायची सवयी लागली आहे पैलवानांना
    अशा नुरा कुस्त्यामुळे आण्णा महाराष्ट्रातील कुस्ती संपत चालली आहे.

  • @basuwaghmare9794
    @basuwaghmare9794 2 หลายเดือนก่อน +4

    सर सत्यवान अण्णा घोडके ची मुलाखत पाठवा की सर..

  • @RahulShendage-gy1ee
    @RahulShendage-gy1ee 2 หลายเดือนก่อน +4

    शंकर आणा पुजारी ह्यांचे कुस्तीवरचे जे पुस्तक आहे ते कुठं भेटेल व त्याच नाव काय

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 2 หลายเดือนก่อน +2

    गंगावेश तालमीचे पैलवान नामदेव मामा मोळे (महाराष्ट्र केसरी) यांची पण मुलाखत घ्या ना सर .

  • @deva7662
    @deva7662 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन 🎉🎉 आण्णा🎉🎉

  • @jeetdilife4484
    @jeetdilife4484 2 หลายเดือนก่อน +4

    अण्णांच्या तोंडून माझ्या गावाचे नाव कसबे डिग्रज ऐकल्यावर मला अभिमान वाटला.

  • @aakashmane9290
    @aakashmane9290 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan interview 😊 dada

  • @mavala1852
    @mavala1852 2 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानेश्वर दादा तुम्ही म्हणताय तस कर्नाटकमध्ये पब्लिक आहे कुस्ती ला पण कुस्ती ला चालना मिळत नाही खास करून बेळगाव च्या पैलवानांना संपवलं 😢

  • @vm573
    @vm573 2 หลายเดือนก่อน

    God bless you Anna !!!

  • @ramdasdube4328
    @ramdasdube4328 2 หลายเดือนก่อน +1

    मी च विचारले होते आण्णा चा नंबर असो उल्लेख केला खूप धन्यवाद

  • @Pritam.Singh473
    @Pritam.Singh473 2 หลายเดือนก่อน +1

    सर गामा पैलवान बद्दल माहिती दया व्यायाम काय करत होतो कुस्ती मेहनत काय घेत होते याची सर्व माहिती दया ही विनंती.......🙏🙏🙏

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 หลายเดือนก่อน +1

    मुलुख मैदानी तोफ शंकर आण्णा पुजारी

  • @rahulsurve6428
    @rahulsurve6428 2 หลายเดือนก่อน +1

    उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाखत घ्या

  • @pandurangyamgar6859
    @pandurangyamgar6859 2 หลายเดือนก่อน +1

    एके काळचे शाहुपुरी तालमिचे मोठ्ठे पैलवान सचिन बनकर रा. निमगाव केतकी ता. इंदापुर जि पुणे यांची मुलाखत घ्या एकदा

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 หลายเดือนก่อน

    आदर्श व्यक्तिमत्व

  • @abhijeetpawar9302
    @abhijeetpawar9302 2 หลายเดือนก่อน

    Parkhand saccha nivedak..hone nai
    Anna Salam tumchya karyala🙏

  • @GovindAgashe-ci1on
    @GovindAgashe-ci1on 2 หลายเดือนก่อน +2

    शिरड शहापूर तेतिल पहीलवान पाहून खुप बरं वाठल

  • @sunilmutkekar3054
    @sunilmutkekar3054 หลายเดือนก่อน

    खास करुन बेळगावचे लोक आहेत मराठी माणूस

    • @sunilmutkekar3054
      @sunilmutkekar3054 หลายเดือนก่อน

      कर्नाटकात खास बेळगावचे कुस्तीला जाणारे

  • @सुनिलकोंडलकर
    @सुनिलकोंडलकर 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @Tejasjedhe-e5c
    @Tejasjedhe-e5c 2 หลายเดือนก่อน

    Annani comentry band kelya pasun aj pahilyanda avaj aikla tyana bhagitla.bara vatla tumhi tyanchi mulakhat ghetlya baddal dhanyawad annana bhetnya sathi tyanchya lokeshan dyava

  • @OmkarMargil
    @OmkarMargil 2 หลายเดือนก่อน +7

    देवा थापा मुळे. नुरा कुस्ती फार वाढली.

    • @subhashdhone1585
      @subhashdhone1585 2 หลายเดือนก่อน +1

      त्याची कुस्ती घेऊ नका महाराष्ट्रामध्ये

  • @venunathchaudhari1077
    @venunathchaudhari1077 2 หลายเดือนก่อน +2

    तुझ्या गावात तु.आणि माझ्या गावात मी.यामुळे कुस्ती संपायला कोण जबाबदार?

  • @OmkarMargil
    @OmkarMargil 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात नुरा कुस्ती ही फार वाढली . याचे कारण म्हणजे पैलवान नाहीत तर देवा थापा आहे...

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 2 หลายเดือนก่อน

    पुजारी आण्णाना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा

  • @TatyaTele-u7c
    @TatyaTele-u7c 2 หลายเดือนก่อน +2

    आण्णा चा मुलगा काय करतोय दाखवा मुलाचे

  • @MangeshS-e4p
    @MangeshS-e4p 2 หลายเดือนก่อน

    Chan mulakhat zali

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u 2 หลายเดือนก่อน

    Kustich vidyapith Anna

  • @vikasaagwale123
    @vikasaagwale123 2 หลายเดือนก่อน +1

    कुठलं कोथळी तालुका जिल्हा जरा सविस्तर सांगत जा की दादा

    • @ajitkshirsagar5943
      @ajitkshirsagar5943 2 หลายเดือนก่อน

      Dist-kolhapur, Cross River near haripur village (Near sangali ST bus stand)

  • @arpitarathod6964
    @arpitarathod6964 2 หลายเดือนก่อน +1

    सर युटूबच्या पैशावर घेतली गाडी

  • @sagarbhandlkar7963
    @sagarbhandlkar7963 2 หลายเดือนก่อน +1

  • @adityamore2643
    @adityamore2643 2 หลายเดือนก่อน

    आवाज निवेदनात म्हणजे शंकर आण्णा पुजारी

  • @kiranbhagatsportsfoundatio2469
    @kiranbhagatsportsfoundatio2469 2 หลายเดือนก่อน

    मानाचा सलाम

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 2 หลายเดือนก่อน

    Anna ani Aswalwe serv june kusti karnare sadya ek ek darucha adda chalavtat amche gavache nav ahe Penur Tal -Mohol DIST -Solapur Maharashtra,ani aplya porala dudh pajtat ani gor garibachya porala he pailwan daru pajtat ani ,daru full pajtat ani tyanchya khishatil paise kadun ghetat kusti nivedak tyanchi stuti kertat yapudhe jyache charitra shudh ahe. Tyanchi stuti karavi amcha tyana pathimba ahe , channel wale tumhi paha me khoti goshta sangat ahe he tumhi annachya kanaver ghalave maza mobile number -dene,anna me pan all India police team cha kheladu ahe ,sadyacha kusti khel ha Nura kustyacha ahe .

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน

    एक मुलाखत १९७२ ऑलिम्पिक वीर मारुती आडकर यांची मुलाखत जरूर घ्यावी.

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 หลายเดือนก่อน

      contact number dya tyancha

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน

      ​@@DnyaneshwarAswaleनक्की माहित नाही पण ते मावळ तालुक्यात राहतात.
      पै. गणेश मानगुडे किंवा मावळचे आमदार शिवसेना चे आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत एका मुलाखतीत सांगितले होते त्यांनी.
      किंवा पुण्यात मोठे कुस्तीगीर जसे अमोल बुचडे किंवा काकासाहेब पवार यांच्याकडून सुद्धा संपर्क होऊ शकतो.

  • @Bocha_tuza
    @Bocha_tuza 2 หลายเดือนก่อน +2

    Dada ek video gangavesh talim made jaun banva khup divas zale video बनवली नाही gangavesh talim

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 หลายเดือนก่อน

      Ho nkkich

    • @Bocha_tuza
      @Bocha_tuza 2 หลายเดือนก่อน

      लवकरच बनवा ह्या आठवड्यात

  • @santoshmaskar1872
    @santoshmaskar1872 2 หลายเดือนก่อน

    अण्णा

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 2 หลายเดือนก่อน +1

    अण्णा यांचा नंबर पाठवा मला बोलायचय

  • @annagosavi9411
    @annagosavi9411 2 หลายเดือนก่อน +2

    नुरा कुस्ती आणि साइटला पैसे हे बंद झालं पाहिजे.
    मर्दानी कुस्ती 80/20 आहे.
    हे लक्षात असु द्या

  • @rajbirbansal9741
    @rajbirbansal9741 2 หลายเดือนก่อน

    Bahot Sundar

  • @OmkarMargil
    @OmkarMargil 2 หลายเดือนก่อน +4

    अण्णांची तब्येत जरा खराब दिसते

  • @Patil00088
    @Patil00088 2 หลายเดือนก่อน

    उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाकत बघायला आवडेल आम्हाला

  • @armylover14891
    @armylover14891 2 หลายเดือนก่อน +1

    Shankar Anna chi mardani wanitun kusticha fad dananun sodnara awaz aiknyachi mazach vegli ahe ashi kustivar Prem karnari Mansa khup Kami ahet Maharashtra madhe Maharashtra chya kusticha buland awaz mhanjech Shankar Anna

  • @sachinchavan1215
    @sachinchavan1215 2 หลายเดือนก่อน

    1. Pai Ratan Mantapati yanchi mulakat ghya Belgaum la aahe tyanchi talim
    2. Aani bharpur june pai aahet karanataka madhe
    3. Ratan Mantapati yana vichara sangtil karanatkatil sarv aaji maji pai nache nav

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 หลายเดือนก่อน +1

    शंकर आण्णा आता खुप थकल्यासारखे वाटतात आणि तब्बेत पण खालावलेली दिसते.

  • @ShahajiPawar-sg9pr
    @ShahajiPawar-sg9pr หลายเดือนก่อน

    कुस्ती साठी देवाने पाठवले दैवी शक्ती निवेदक पुन्हा होणे नाही

  • @MangeshS-e4p
    @MangeshS-e4p 2 หลายเดือนก่อน +1

    Asal Pahilwan aslam kazi Pahilwan

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 2 หลายเดือนก่อน +1

    गाडी कोणती आहे मस्त आहे

  • @pratapmagar6442
    @pratapmagar6442 2 หลายเดือนก่อน +1

    आसा निवदक परत होने नाही

  • @ShidheshwarKurade
    @ShidheshwarKurade 2 หลายเดือนก่อน

    आपण समालोचन करत असताना मी मंगळ वेढा येथे आपण येत असताना कुस्ती पहाताना एकत होतो त्यावेळी आपण कुस्ती कोणत्या डावावर केली मल्ला कुठला त्याची परिस्थिती सागत असत त्यामुळे तुम्ही विविध दाखले देत पण आता दुसरे कोण समायोजन करत असताना कुस्ती बाजुला आणि फडात कोण आल् व कोण बकशैस दिली त्यावर फोकस करताना कुस्ती कधी झाली हे समजत पण नाही फ्कत पैसे मिळवतात

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 2 หลายเดือนก่อน

    आण्णा ना ऐकणे एक पर्वणी च असायची

  • @OmkarMargil
    @OmkarMargil 2 หลายเดือนก่อน +2

    नुरा कुस्तीला जबाबदार हे पैलवान नाहीत.. तर कुस्ती मैदान गावातले आहेत. कारण देवा थापा आणतात. या कारणामुळे नुरा कुस्ती वाढली.. आधी देवा थापा ची कुस्ती बंद करा

  • @पैकल्याणसाबळे
    @पैकल्याणसाबळे 2 หลายเดือนก่อน

    आता सर्व पैसा वर चालतंय कामेटी

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 2 หลายเดือนก่อน

    4/5वर्ष झाले आता बऱ्याच कुस्त्या नुरा होतात...

  • @toufikmujawar1178
    @toufikmujawar1178 2 หลายเดือนก่อน

    आण्णांनी बापूसाहेब राडे यांचा उल्लेख केला त्यांच गाव आमनापुर,तालुका - पलूस,जिल्हा - सांगली

  • @KAkjahff
    @KAkjahff 24 วันที่ผ่านมา +1

    किरण भगत च संद्या हेच चालय

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 หลายเดือนก่อน

    ऐक नंबर माहिती दिली😊

  • @mateswapnil6175
    @mateswapnil6175 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @sagralanharat1174
    @sagralanharat1174 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤