महाराष्ट्र मध्ये सर्व पैलवानांची चाचणी घेण्यात यावी,व, तालमीच्या वस्ताद यांनी देखील डोपींग करू देऊ नये, पूर्णपणे, पैलवान यांनी डोपींग बंद करावे,ही नम्र विनंती,
वस्ताद आपलं अभिनंदन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरील सभासदांनी जो एक निर्णय घेतला आहे की महाराष्ट्र केसरीला जो तो पैलवान आपल्या जिल्ह्यातूनच खेळेल आणि त्या जिल्ह्यातूनच प्रतिनिधित्व करून महाराष्ट्र केसरी साठी येईल पण महाराष्ट्र शासनाने शासकीय सर्विस घेत असताना सुद्धा तो महाराष्ट्रातून ओपन मधून तो सर्विस मिळू शकतो तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुद्धा सर्व पैलवानांना कोणत्याही जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करून खेळण्यास परवानगी द्यावी
ज्ञानेश्वर तुम्ही खूप चांगलं काम करत आहे आणि संदीप आप्पा भोंडवे हे चांगले वास्ताद आहे.
डोपिंग निर्णय योग्यच
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही गेल्या वर्षी प्रमाणे एका वर्षात दोनदा झाली नाही पाहिजे एक विनंती आहे स्पर्धेची लोकप्रियता कमी होते
महाराष्ट्र मध्ये सर्व पैलवानांची चाचणी घेण्यात यावी,व, तालमीच्या वस्ताद यांनी देखील डोपींग करू देऊ नये, पूर्णपणे, पैलवान यांनी डोपींग बंद करावे,ही नम्र विनंती,
तुम्ही डोपिंग चाचणी घ्या तुम्हाला सगळ्यात पुण्य मिळेल
प्रतीक्षा संपली 👍👌
👍👍
ShikandRr var annsy kru naka😢😢😢😢😢😢😢😢😊
डोपिंग चाचणी घेणे आवश्यक आहे
Hotel dosti dining🎉🎉🎉❤❤❤
👌👌👌👌🙏🙏
🎉
वस्ताद आपलं अभिनंदन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरील सभासदांनी जो एक निर्णय घेतला आहे की महाराष्ट्र केसरीला जो तो पैलवान आपल्या जिल्ह्यातूनच खेळेल आणि त्या जिल्ह्यातूनच प्रतिनिधित्व करून महाराष्ट्र केसरी साठी येईल पण महाराष्ट्र शासनाने शासकीय सर्विस घेत असताना सुद्धा तो महाराष्ट्रातून ओपन मधून तो सर्विस मिळू शकतो तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुद्धा सर्व पैलवानांना कोणत्याही जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करून खेळण्यास परवानगी द्यावी
दोन स्पर्धा घेऊ नयेत
आता कोणती निवडणूक नसल्यामुळ कोणती गडबड नाही स्पर्धेसाठी नाही तर मी घेऊ का तू घेतो असं वातावरण होत 1 वर्षा पूर्वी..
महाराष्ट्र चे सर्टिफिकेट सरकारी नोकरीत चालते का
ZEE कुस्ती दंगल कधी चालू करताय परत. हा प्रश्न विचारा ना
वय कमी करून खेळतात त्याबद्दल बोला