Gurvarya papa tumala mazi vinti hai mala tumcha Darshan ghacha hai ani kahi Adchan Haiyt manun Tumcha Vail baghun me yenar hai manun mala Tumcha mobile no Mila tar barhoil Karan MI Mumbai varun yenar hai phail Vail hai plz mobile no patwa
गुरू वर्ष नमस्कार करते आम्ही तुळजापूर आलो होतो पण अन्नपूर्णा देवी दर्शन घेतले च नाही तुमच्या मुळे या देवी चे दर्शन मिळाले तुम्ही जी वाट कडून दर्शन घेतले ती वाट आम्हाला माहीत च नाही 🙏🙏🙏
आपल्या भक्तीचा आम्हाला आदर आहे पण आपल्या अंगावर ती एवढे दागिने एवढं सोनं हे चुकीच आहे गुरु नेहमी साधा असावा गळ्यात रुद्राक्षाची माळ किंवा आता तुळजापूरचा आहे म्हणून कवड्याची माळ गुरु कडे फक्त एवढेच असावे आपण संपूर्ण सोन्याने म्हटलेले आहे हे माझ्या तरी मनाला पटलं नाही आपल्या भक्तीचा मी नक्कीच आदर करते पण गुरुजी का साधा असेल तर उत्तम आपण ओळखता की नाही मला माहीत नाही पण अकोल्याचे आहेत आपल्या काली महाराज लाल वस्त्र परिधान किती साध त्यांचं राहणीमान मनाला अगदी खूप बरं वाटतं त्यांना बघून मी कोणाचीही तुलना कोणाबरोबर करत नाही हे शेवटी प्रत्येकाचा आहे आपण कसं राहायचं पण गुरु हा असा असावा
पप्पा तूमचया मूळे मी दर्शन घेतले धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान दर्शन झाले पप्पा आई राजा उदे उदे सदा नंदिचा उदे उदे बोल भवानी माता की जय 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
आई राधा उदे उदे आई तुळजा भवानी माते की जय जय सप्तश्रुंगी मातेकि जयआई काळुबाईचा उदे उदे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाया पडणं येतय पप्पा🙏Khup chan darshan zale ghari basalya Thanks Pappa🙏
th-cam.com/users/shortsPNlDP6Itjzs?feature=share
खुपचं छान दर्शन झाले तुमच्या मुळे
Gurvarya papa tumala mazi vinti hai mala tumcha Darshan ghacha hai ani kahi Adchan Haiyt manun Tumcha Vail baghun me yenar hai manun mala Tumcha mobile no Mila tar barhoil
Karan MI Mumbai varun yenar hai phail Vail hai plz mobile no patwa
खुपच छान तुमच्या मुळे दर्शन झाले धन्यवाद 👏👏👏👏👏👏
आई राजा ऊधेऊधे सदानंदीचा ऊधेऊधे बाेलभवानि माता की जय🙏
🙏🙏 भवानी माते चे छान दर्शन झाले उमेश बंधु आपल्या मुळे 🙏🙏
जय तुळजाभवानी
गुरुवर्य आज तुमच्यामुळे आईसाहेब च दर्शन झाले
आई राजा ऊध ऊध बोल भवानीमाते की जय 🙏🙏🙏🙏
Khup chan
।। आई राजेचा ऊदोऊदो ।।
।। भवानी आईचा ऊदोऊदो ।।
ओम काळेश्वरी🙏🏻
आई राजा उदे उदे
सदानंदीचा उदे उदे
बोल भवानीमाता की जय💐🙏🏻
भवानी माता की जय
कोटी कोटी प्रणाम आई साहेब 🙏 🌼 🙏 🌼 🙏 🌼 🙏 🌼 🙏 🌼👌👌🤗😇 नमस्कार पप्पा 🙏 🙏 🙏 🙏 🙏
पप्पा तुम्ही छान माहिती देता आई तुळजाभवानी मातेचे दर्शन झाले आज तुमच्या मुळे
आई राजा उधे उधे सदानंदिचा उधे उधे बोल भवानी माता की जय 🙏🌹🌺🙏
आई राजा ऊदेऊदे भवानी माता
*🌍अनंतकोटी ब्रम्हांडनायक 🌍
🙏🏻आयुष्यात येणारी संकटे आपल्याला नकळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजे 🚩🙏🏻🚩 गुरुकृपा 🚩🙏🏻
आई राजा उदो उदो बोला भवानी माता की जय🙏🙏
आमच एवढेच म्हणने
अजून भक्तांनी किती दिवस अज्ञानी रहायचे
ॐ काळेश्वरी
जय तुळजा भवानी
ओम काळेश्वरी पप्पा
नमस्कार पप्पा खूप छान अन्नपूर्णा मातेचे दर्शन झालं आशीर्वाद राहू द्या,,🙏🌹🙏
💐🙏🌺प्रणिपात माता तुळजामाई🙏🌺💐
🙏🙏🙏 आई तुळजाभवानी🙏🙏🙏
Chan 🙏🙏🙏🙏🙏
आई राजा उदो उदो सदानंदाचा उदोउदो बोल भवानी माता की जय .🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
ओम काळेश्वरी
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
🙏🏼🙏🏼🌹🌹👍👍👌👌नमस्कार पप्पा खुप छान सागंता पप्पा तूमच्या कडुन खुप मस्त माहीती होते अस वाटत मन लाऊन एकत रहाव धन्यवाद पप्पा 🙏🏼🙏🏼🌹🌹
Khup Chan sevista rmahiti Badal khup khup dhanyvad
ॐ कलेश्वरी पप्पा🙏🙏🙏
नमस्कार पप्पा खूप छान माहिती दिली आई राजा उदो उदो
😊🙏Pappa 🚩🔱om kaleshwari 🚩🔱🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺आई राजा ऊदे ऊदे🌺
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम ❤️
आईसाहेब
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
महाराज माझ्या अंगामध्ये वारं येत नाही पण तरीपण मला आनंदाच्या आरत्या ठेवायची ईच्छा आहे ठेवू शकते का येडेश्वरी देवीला मी खुप मानते
गुरू वर्ष नमस्कार करते आम्ही तुळजापूर आलो होतो पण अन्नपूर्णा देवी दर्शन घेतले च नाही तुमच्या मुळे या देवी चे दर्शन मिळाले तुम्ही जी वाट कडून दर्शन घेतले ती वाट आम्हाला माहीत च नाही 🙏🙏🙏
खूप छान
पप्पा खूप छान माहीती दिली तूमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटत तूमचा आशीर्वादाने माझी पण कामे लवकर होऊदे
माल परडी नवीन घेयाची आसेल तर कधी जायच सांगा दादा माझ्या ताईला तुळजापूर वार आहे 🙏🙏 तुमच्या सारखे गुरु भेटणे खुप भाग्याचे आहे तुमचा आशिर्वाद राहूदे 😊🙏
🙏😊🔱🚩Aaituljabhavaanichi🚩🔱 ✋ krrupadrrushti aapalya sarvaanvar raaho.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप दान धर्म करता वाटत दादा तुम्ही खूप छान
Thank koti koti prenm
Aai Tujha Bhavani🙏🙏🙏🌹🌹🌹
Aai aababai 🙏🙏🙏
Guru
🙏🏼 Jay Ambe Pappa 🙏🏼
आई राजा ऊदो ऊदो 🙏🙏
नमस्कार देवा
Guru aaicha chera darsan gheun samadan Carle 🌹🌹🙏🙏
जगदंब
लांडेवाडी पुणे च्या मंदिराचे व्हिडिओ टाका दादा
पप्पा तुमच्यासारखी माहिती कोनच देत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Udo Udo 🙏🙏🙏🙏
Swaraj Wavhal
आई राजा उदो उदो 🙏
नमस्कार गुरुवर्य. तुमच्यामुळे आज आम्हाला आई तुळजाभवानीचे डोळे भरून दर्शन घेता आले त्याबद्दल पुनश्च धन्यवाद
🙏🙏
❤️❤️🙏🙏❤️❤️
जर देविची मुरती आणून पुजा केली तर चालते का
खूप म्हणजे खूपच छान विडिओ संपु नये असे वाटले
🙏🚩🖤
👌👌🙏🙏 नमस्कार गुरूजी तुमच्या आशिवार्दाने आस राहू दया
Tahi tumchakade Gurvarya papa cha mobile no asal tar patwa plz mazi Pahila ch Vail hai me Mumbai la rahayla plz
Aai raja ude ude
Khup mast darshan zale pappa🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Nice
पप्पा तुम्ही कुठे जर जात असन तर एकदा तुमच्या फॅन्स लोकांना सागत जावा मजी भेट होईल खूप आनंद होईल
Apala patta kuthe ahe
🙏🙏🙏🌺🌺🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
🌺🙏🏻
नमस्कार
Koop sundar mahite ki aie che mandir band Astana KY karave Hindu drma v tychy chali riti sangata dynayvad
Tumhi guruji ahat kay
Aai tulzabhavni la Saadi ghaltana vedio takaa na Pappa
Tumcha patta ani fone No pathva
आपल्या भक्तीचा आम्हाला आदर आहे पण आपल्या अंगावर ती एवढे दागिने एवढं सोनं हे चुकीच आहे गुरु नेहमी साधा असावा गळ्यात रुद्राक्षाची माळ किंवा आता तुळजापूरचा आहे म्हणून कवड्याची माळ गुरु कडे फक्त एवढेच असावे आपण संपूर्ण सोन्याने म्हटलेले आहे हे माझ्या तरी मनाला पटलं नाही आपल्या भक्तीचा मी नक्कीच आदर करते पण गुरुजी का साधा असेल तर उत्तम आपण ओळखता की नाही मला माहीत नाही पण अकोल्याचे आहेत आपल्या काली महाराज लाल वस्त्र परिधान किती साध त्यांचं राहणीमान मनाला अगदी खूप बरं वाटतं त्यांना बघून मी कोणाचीही तुलना कोणाबरोबर करत नाही हे शेवटी प्रत्येकाचा आहे आपण कसं राहायचं पण गुरु हा असा असावा
❤️❤️❤️❤️
पप्पा घरात कोणी जर वारलं असेल तर परडी बदलून
Phoning de mi shirol narsoba wading itun bolte
GuruchNumber patwa
काळुबाईच दर्शन चालु आहे का
पंपा तूमचा नंबर पाठवा राहानार पाटस आडनाव आरणे🙏🙏
Tumcha no dya na
तुमचा नंबर पठवा ना
Chan sangta pn speaker laun bolt ja mhnje chan iku yeil awaj khup kmi yeto tumcha
औरंगाबाद कडून जाणार आहे का
सर मला पारायन कसे कराचे ते सांगा ना श्री सतूशुगिचा
🙏🙏🌹
Tumcha number number pathwa
पाया पडण येतय पप्पा धन्यवाद ! तुमच्या मुळे आई च दर्शन झाले🙏🙏🙏9689112009 वेळ मिळाल्या वर कॉल करावे तुमचा अरुण दादा पवार पोतराज
पहिली माळ असेल तर ती पण बदलय ची का?
परडी बदलता नि माळ बान परशुराम परडी, आणि सर्व साज हे तुळजापूरा मधी सोडून द्यायचे आणि नवीन साज घ्यायचा
Aappamala tumcha purn address kalval ka
फोन नंबर मिळेल का
Plzz nmbar synd me Guru ji cha
Pappa tumcha number patva me hydrabad varun
पपा तुमचा नंबर पाठवा