जय रामा जय भवानी कृपालु वंत परशुरामाची मात आरती ओवाळू मनोभावे ओवाळू मुळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी चतुरश्रुंग डोंगर वरुणी सत्यानंद तो वारुणी सत्यानंदा तो त्रिगुणी तिन्ही ताळ महातीन्ही ताळ आई च्या चरनी खेळतो चंद मुंड मर्दुन महिषा सुर्व दया जातो महिषा सुर दया जातो घालुन पाया स्थळी घलुना चरणा स्तळी केला आपला राहिवाशी आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी........ जे शिंगार पिवला उभा रवला द्वारी उभा देवला द्वारी जय जय कार होतो आनंदकार होतो AavghyAavghy mahrpuri
जय रामा जय भवानी कृपालु वंत परशुरामाची मात आरती ओवाळू मनोभावे ओवाळू मुळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी चतुरश्रृंग डोंगर वरुणी सत्यानंद तो वारुणी सत्यानंदा तो त्रिगुणी तिन्ही ताळ महातीन्ही ताळ आई च्या चरनी खेळतो चंद मुंड मर्दुन महिषा सुर्व दया जातो महिषा सुर दया जातो घालुन पाया स्थळी घलुना चरणा स्तळी केला आपला राहिवाशी आनंदी जय देवी जय देवी शिनगार पिवळा हुबी रावळद्वारी हुबी देवळा द्वारी जय जय कार होतो आनंदकार होतो अवघ्या माहुरपुरी आनंदी जय देवी जय देवी पंचतत्वाहून देवी तुझी गाऊ आरती आई तुझी गाऊ आरती दोनी हात जोडूनी दोनी कर जोडूनी आईच्या लागू चरणी आनंदी जय देवी जय देवी शेवाळतळ तिथे अंबेच ठान मूळ मायच ठान तिथे नादंले रूषी तिथे नादंले रूषी मल्हार मार्तंडराव अवधुतराव चरणी मागतो ठाव देखिला मूळपीठ पाहीला मूळपीठ आईचा हारला शिनभाग आनंदी जय देवी जय देवी घाटशिळावर अंबिका हुबी राहाशी भवानी हुबी राहाशी शिळेवर राहून शिळेवर राहून वाट भक्तांची पाहशी लेकरबाळ आईच्या सामोर येशी तुकाई सामोरं येशी उचलून कडेवर घेवूनउचलून कडेवर घेवून आपल्या रावूळा जाशी आनंदी जय देवी जय देवी पाया नि पोल्हाद वाट्या वाजे खुळखुळ वाट्या वाजे खुळखुळ टिपर्यांचा थल्लाळ टिपर्यांचा थल्लाळ मोहमाया यल्लाळ हा आगाद तुझी करणी अंबे देखीला डोळा भवानी देखीला डोळा ल्याली सर्व लेन ल्याली सर्व लेन आईच्या हार शोभे गळा आनंदी जय देवी जय देवी कळा कळा कळा कळा चंद्राच्या शोभती कळा सूर्याच्या शोधाती आनंद राहु दिवट्या परस राहू दिवट्या भिजीत गातो आरती आनंदी जय देवी जय देवी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई सप्तश्रृंगी माता की जय काळीका माता की जय आई जरी मरी आई प्रसन्न जंगदंबा आई प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई सप्तश्रृंगी माता की जय काळीका माता की जय आई जरी मरी आई प्रसन्न जंगदंबा आई प्रसन्न
साक्षात देवी मातेचा आशिर्वाद प्राप्त झाला.ह्या पावन आरतीने.तुमच्या सर्व टीमला देवीचा सदैव आशिर्वाद राहो.धन्य झालो आरती ऐकुन.अक्षरः डोळे पाणावले.जय माता दी
माझी मम्मी कॅन्सरग्रस्त होती .देवाकडे जाण्याचा तिचा शेवटचा दिवस होता.. ti देवाकडे प्रार्थना करत होती की मला घेऊन जा कारण तिचा होणारा त्रास हा असह्य होता .त्यावेळेस हीच देवीची आरती लावलेली होती आणि या आरतीच्या वेळेस अंगात जरासुद्धा त्राण नसणाऱ्या माझ्या मम्मीने अंगात त्राण नसतानासुद्धा देवीची आरास केली होती ki ये आणि मला घेऊन जा.mamma मिस यु .मला तू खूप आवडतेस❤
मी साधारण गेली 3.5/ 4 वर्ष ही आरती ऐकतोय आणि माझ्या दररोज सकाळी देवपुजेत ही आरती झालयावाचुन पूर्णता येत नाही प्रत्येक वेळी एक नविन उर्जा निर्माण होते खूपचं छान.....🙏 आभारी आहोत.... खुप शुभेच्छा
अभिजीत दादा... अतिशय अप्रतिम गायन केलय... संगीत सुद्धा उत्कृष्ट लाभलय आरतीला... आणि रात्रि १.३० वाजता मी ही आरती ऐकली... खरोखर प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या पद्धति ने अंगाला शहारे येत होते... सुंदर अनुभूति मिळाली.. आदिशक्ति प्रसन्न आहे तुमच्यावर...
जेव्हापासून ही आरती ऐकलीयअसा एकही दिवस जात नाही की आमच्या घरात ही आरती ऐकली जात नाही सकाळ संध्याकाळ ही आरती लावली घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटत एक वेगळीच पॉझिटीव्ह एनर्जी वाटते घरात 🙏🙏
अभिजात तुमची सगळी गाणी ऐकली भावा 1no तुमची सर्व टीम काय गाण्याची साऊंड quality wow खूप मोठे यश मिळवाल तुमच्या गाण्यात भक्तिमय भावना आणि जिव्हाळा आहे सलाम तुमच्या कामाला👌💐👌👍
पहिल्यांदा जेव्हा ही आरती ऐकली तेव्हापासून सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हेच ऐकू वाटत आहे.. काय किमया आहे ह्या आरतीत की सारखं मन इथेच ओढलं जात आहे आता हे आई भवानीसच ठाऊक❤
🎼मनापासून नतमस्तक होतो आपल्या आईच्या आणि सर्वांच्या चरणी सर्वच अप्रतिम कलाकृतीला अंगावर काटे उभे झाले आईच्या कुशीत नक्कीच यश मिळेल आपल्याला जय तुळजाभवानी आई 🎶🤗🙏⛳
खरच खूप सुंदर गायलात आपण आणि ही आरती तुमच्या अवजात ऐकायला अजूनच छान वाटते एक वेगळीच ऊर्जा आहे तुमच्या आवाजात किती वेळही ऐकली तरी मन भरत नाही खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच सुंदर आरती आहे दादा ५ वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटते 👍👍👍🔥🔥🔥 आई तुळजाभवानी माता की जय आई राजा उदोउदो आई रेणुका माता की जय आई अंबाबाईचा उदोउदो 🙇♀️🙏🙏🙏🙇♀️
Mai Mumbai ka muslim hu ye mera favourite song hai
@@AliPathangaming 🙌🏻✨
@AbhijeetJadhav bhai gussa mat karna but meri mummy Hindu brahman hai papa muslim hai isliye mai dono dharam ko manta hu aur mera umar 20 shal hai
U
@@AbhijeetJadhav
Bhai its not song its aarti ❤
@@SohamKale-uk1pl sorry Bhai mujhe nahi pata tha
जय रामा जय भवानी कृपालु वंत परशुरामाची मात आरती ओवाळू मनोभावे ओवाळू मुळ माया रेणुके
आनंदी जय देवी जय देवी
चतुरश्रुंग डोंगर वरुणी सत्यानंद तो वारुणी सत्यानंदा तो त्रिगुणी तिन्ही ताळ महातीन्ही ताळ आई च्या चरनी खेळतो
चंद मुंड मर्दुन महिषा सुर्व दया जातो महिषा सुर दया जातो
घालुन पाया स्थळी घलुना चरणा स्तळी
केला आपला राहिवाशी आनंदी जय देवी जय देवी
जय रामा जय भवानी........
जे शिंगार पिवला उभा रवला द्वारी उभा देवला द्वारी
जय जय कार होतो आनंदकार होतो AavghyAavghy mahrpuri
पुर्ण आरती पाठवा
पूर्ण अर्ती टाका प्लिज
पूर्ण आरती अशीच पाहिजे लिवळेल 🙏🏼जगदंम्ब 🙏🏼
जय रामा जय भवानी कृपालु वंत परशुरामाची मात आरती ओवाळू मनोभावे ओवाळू मुळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी चतुरश्रृंग डोंगर वरुणी सत्यानंद तो वारुणी सत्यानंदा तो त्रिगुणी तिन्ही ताळ महातीन्ही ताळ आई च्या चरनी खेळतो चंद मुंड मर्दुन महिषा सुर्व दया जातो महिषा सुर दया जातो घालुन पाया स्थळी घलुना चरणा स्तळी केला आपला राहिवाशी आनंदी जय देवी जय देवी
शिनगार पिवळा हुबी रावळद्वारी हुबी देवळा द्वारी जय जय कार होतो आनंदकार होतो अवघ्या माहुरपुरी आनंदी जय देवी जय देवी
पंचतत्वाहून देवी तुझी गाऊ आरती आई तुझी गाऊ आरती दोनी हात जोडूनी दोनी कर जोडूनी आईच्या लागू चरणी आनंदी जय देवी जय देवी
शेवाळतळ तिथे अंबेच ठान मूळ मायच ठान तिथे नादंले रूषी तिथे नादंले रूषी मल्हार मार्तंडराव अवधुतराव चरणी मागतो ठाव देखिला मूळपीठ पाहीला मूळपीठ आईचा हारला शिनभाग आनंदी जय देवी जय देवी
घाटशिळावर अंबिका हुबी राहाशी भवानी हुबी राहाशी शिळेवर राहून शिळेवर राहून वाट भक्तांची पाहशी लेकरबाळ आईच्या सामोर येशी तुकाई सामोरं येशी उचलून कडेवर घेवूनउचलून कडेवर घेवून आपल्या रावूळा जाशी आनंदी जय देवी जय देवी पाया नि पोल्हाद वाट्या वाजे खुळखुळ वाट्या वाजे खुळखुळ टिपर्यांचा थल्लाळ टिपर्यांचा थल्लाळ मोहमाया यल्लाळ हा
आगाद तुझी करणी अंबे देखीला डोळा भवानी देखीला डोळा ल्याली सर्व लेन ल्याली सर्व लेन आईच्या हार शोभे गळा आनंदी जय देवी जय देवी
कळा कळा कळा कळा चंद्राच्या शोभती कळा सूर्याच्या शोधाती आनंद राहु दिवट्या परस राहू दिवट्या भिजीत गातो आरती आनंदी जय देवी जय देवी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई सप्तश्रृंगी माता की जय काळीका माता की जय आई जरी मरी आई प्रसन्न जंगदंबा आई प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई सप्तश्रृंगी माता की जय काळीका माता की जय आई जरी मरी आई प्रसन्न जंगदंबा आई प्रसन्न
दिवसातून एकदातरी आवर्जून ऐकतो खरंच खूप सुंदर पूर्ण टीमचे अभिनंदन
देवीची आरती , किती वेळा ऐकली तरी मनाला प्रसन्नता च येते, 👌👌👍👍💐💐
हो
Jai Devi Jai Devi 🙏
🕸️@@ShawanShawan-mr4zeyou 🦗y🦗🎉not yyyggyou
आवाज खूप मस्त आहे तुमच्या सगळ्याचा
हि आरती आईकली कि मन प्रसन्न होत
आई राजा उंदो उंदो
उंदो बोला माझ्या आईचा🚩
आवाज खूप मस्त आहे तुमच्या सगळ्यांचा ही आरती काही ऐकली कि मन प्रसन्न होत आई राजा उदो उदो उदो बोला माझ्या आईचा❤
आंबाबाई चया नावानी चांग भल🙏🙏🙏🙏🙏
साक्षात आई सप्तशॄंगी देवीचे दर्शन होते तसेच अंगावर खरंच शहारे येतात तुमच्या आवाजात असाच सदैव भाव राहो हिच आई सप्तशॄंगी चरणी प्रार्थना 👏👏👏👏🙏
अलख निरंजन....... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज
ॐ नमो आदेश.......
Om namo adesh 🚩🚩
आदेश....
...शिव आदेश...
Om Namo Aadesh
साक्षात देवी मातेचा आशिर्वाद प्राप्त झाला.ह्या पावन आरतीने.तुमच्या सर्व टीमला देवीचा सदैव आशिर्वाद राहो.धन्य झालो आरती ऐकुन.अक्षरः डोळे पाणावले.जय माता दी
अंगावरील काटा आणि डोळ्यात पाणी आले तर समजा मराठी रक्त आहे, जय भवानी 🚩
❤
❤
Kharch Bhava
🎉❤❤
Jai Devi Jai Devi ❤
माझी मम्मी कॅन्सरग्रस्त होती .देवाकडे जाण्याचा तिचा शेवटचा दिवस होता.. ti देवाकडे प्रार्थना करत होती की मला घेऊन जा कारण तिचा होणारा त्रास हा असह्य होता .त्यावेळेस हीच देवीची आरती लावलेली होती आणि या आरतीच्या वेळेस अंगात जरासुद्धा त्राण नसणाऱ्या माझ्या मम्मीने अंगात त्राण नसतानासुद्धा देवीची आरास केली होती ki ये आणि मला घेऊन जा.mamma मिस यु .मला तू खूप आवडतेस❤
Ahe ka jivant ata
@@nileshdukale7441 nahi.1 diwanantar geli
😢😢
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी साधारण गेली 3.5/ 4 वर्ष ही आरती ऐकतोय आणि माझ्या दररोज सकाळी देवपुजेत ही आरती झालयावाचुन पूर्णता येत नाही प्रत्येक वेळी एक नविन उर्जा निर्माण होते
खूपचं छान.....🙏
आभारी आहोत....
खुप शुभेच्छा
ही खरी साडेतीन पीठ देवीची आरती , कितीही वेळा ऐका तरी कंटाळा येणार नाही,सुमधुर आनंददायी आहे मनाला शांत वाटेल, ❤️👌👌👍👍🙏🙏💐💐
अगदी बरोबर
कितीही वेळा आईकाला तरी मन बरत नाही
L
हो बरोबर आहे तुमचं किती वेळा ऐकली तरी मन भरत नाही हि आरती 🥰
खर आहे
ह्या कलाकृतीमुळे आपली संस्कृती व संस्कार जपले जातील, अश्या हजारो आरत्या, पोवाडे आपल्याकडून व्हावे हि रेणूकामातेकडे प्रार्थना करते.🌺🙏
🙏🙏🌺 ✨ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🌺 खुपच छान आवाज धन्यवाद 🙏🙏
श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏
Ok bhawa salam maza Tula 1 ch nambar
भावु तु होता कुठ यार तुझ्या सारख्या लोक कलाकराची हिंदू समाजाला खरच गरज आहे
खरच भाऊ
Right ✅ ↔️ 👉 ➡️ 🔜
Laturkar brand ✨️🤴❤️👑
हिंदू धर्म
हो खरंच 🙏🙏
अभिजीत भाऊ तुमचा आवाज गोड आहे top number 1 ला आहे 🙏🙏
खरच .... खुप उर्जादायक आरती आहे.....
Hands off you 🔥🔥
ही आरती आयकलेवर कीतीही टेंशन आसलेतरी लय प्रसन्न वाटतय
🙏
Khup chaan sir asa vatla devi sarva Samor aahet ani रडायला आला खुप्न खूप सुंदर awaz आहे तुमचा अंबा बाई च्या नावानं उदो उदो🙏
अभिजीत दादा...
अतिशय अप्रतिम गायन केलय...
संगीत सुद्धा उत्कृष्ट लाभलय आरतीला...
आणि रात्रि १.३० वाजता मी ही आरती ऐकली...
खरोखर प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या पद्धति ने अंगाला शहारे येत होते... सुंदर अनुभूति मिळाली..
आदिशक्ति प्रसन्न आहे तुमच्यावर...
कीतीही ऐकल तरी अजुन ऐकावे वाटते ही लोककला अशीच जपने ़खुप आवश्य आहे खुप सुंदर मुळ रचनाकाराला सलाम
मित्रा आई तुळजाभवानी तुझ्या नेहमीच पाठी राहणार एक नंबर आदिशक्ती देवी नमो नमः
❤
सुंदर, अप्रतिम आवाज भावा🙏🏻🙏🏻 तुम्हा सर्वांचे धन्यवाद 👍👍
जेव्हापासून ही आरती ऐकलीयअसा एकही दिवस जात नाही की आमच्या घरात ही आरती ऐकली जात नाही सकाळ संध्याकाळ ही आरती लावली घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटत एक वेगळीच पॉझिटीव्ह एनर्जी वाटते घरात 🙏🙏
अप्रतिम!!! कितीदातरी ऐकली तरी पुनःपुन्हा ऐकाविशी वाटते ही आरती.मनापासून धन्यवाद 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Kharac na bhau
1 c no nambar
Jai mataji
lai bhari bhau
Mi roj aiktoy
बोल सप्तशृंगी माते की जय❤🙏
आई चे खुप छान गाणं आहे
ज्यांनी हे गाणं लिहिलं आणि गायलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद.....
आई च्या चरणी लाखो जन्म अर्पण.....
Kl
pragati s.
@@aartisonone9200 kharach khup Chan aahy aarti
खुप छान
खूप छान दादा...🙏🙏
अभिजात तुमची सगळी गाणी ऐकली भावा 1no तुमची सर्व टीम काय गाण्याची साऊंड quality wow खूप मोठे यश मिळवाल तुमच्या गाण्यात भक्तिमय भावना आणि जिव्हाळा आहे सलाम तुमच्या कामाला👌💐👌👍
ही देवीच्या आरती मला खूप आवडते रोज सकाळी आरती ऐकत असते.😊
दादा खुपचं छान गायन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❣️🚩🔥
अभिजित दादा..... तुमच्या आवाज म्हणजे... देवीची देणगी आहे..... खुप सुंदर देवीच्या कृपेने तुम्हाला अशीच प्रसिद्धी मिळो.....
पहिल्यांदा जेव्हा ही आरती ऐकली तेव्हापासून सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हेच ऐकू वाटत आहे.. काय किमया आहे ह्या आरतीत की सारखं मन इथेच ओढलं जात आहे आता हे आई भवानीसच ठाऊक❤
I am listening in every morning since last 4 year....it's voice giving a such energy....very appreciated..to entire team.....
Very good 👍 👏 🎉
Great voice dada. Your voice created positive energy,
खरच अंगावर काटा येतो हे गाण ऐकल्यास जय जिजाऊ जय शिवाजी महाराज की जय
🎼मनापासून नतमस्तक होतो आपल्या आईच्या आणि सर्वांच्या चरणी सर्वच अप्रतिम कलाकृतीला अंगावर काटे उभे झाले आईच्या कुशीत नक्कीच यश मिळेल आपल्याला जय तुळजाभवानी आई 🎶🤗🙏⛳
ह्याच पद्धतीने अजुन आरत्या ऐकायला आवडेल मनापासुन😊😊
Kdkkk...👌 नवराञी मध्ये आमच्या घरी हेच गाण वाजत
खुपच भारी गाण आहे
He aarti aahe kont song nHi
पहिल song nhi
Original aarti chi link pathva
मी दररोज सकाळी ही आरती मोठा sound System लावून ऐकते ... मस्त वाटत....
हि आरती एकल्यावर असं वाटतं आईचा आपल्या शरीरात संचार होत आहे 👌👌🙏🙏🙏🙏
Pavan
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏👌👌👌👌👌👌👌✌️✌️👌👌👌😁😊😊😋😋😉😋😊😎😊😋😋😊😍😎😎😎😎😎😊😋😊😃😊😋
can We Use This Song in Arti
@@pannibhai1550 Kuthlya devichi aarti karnar ahe tyavar depend ahe. Sade tin shaktipeeth paiki kontyahi devichi karat asal tar chalel. Karan yamadhye tya 4 hi devincha ullekh kelela ahe
Kharch
This Aarti have very positive vibes..
हिच खरी साडेतीन पीठ, देवीची आरती आहे ,किती वेळा ऐकली तरी मनाला प्रसंन वाटते
जय भवानी जय जगदंब.....
जय अंबाबाई जय महालक्ष्मी....
जय रेणुका माता.....
जय सप्तशृंगी आईसाहेब....
अंगावर शहारे आणणारी आरती, खूप मंत्रमुग्ध होऊन ऐकली, खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आपले,,
Can We Use the Song in Arti
JAY MATA DI
@@pannibhai1550 yes
Yashachi payari nichhint gadhnar
अंगार शहारे येतात आरती ऐकल्यास..❤❤❤
Really ❤️🔥
Such lovely words and pious .May devi shower blessings to the singers and composers.
दादा मन प्रसन्न झाले
Aarati yakun Mann prasanna hote, saglyanche awaaz yek number aahet... thank you so much. Aamchi Devi Renuka Mata aahe. Aani Aai Sateri Devi❤❤❤❤❤🙏🙏🙏🌹🌹
Lots of love from Karnataka ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Most beautiful arti song 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Jai Bhavani 🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌻🌻🌻🌻💮💮💮
😅😅😊😊
जय भवानी जय शिवाजी
आरती किती ही वेळा ऐका...ऐकतच रहावं वाटतं...आई राजा उदो उदो 🙏
खरंच, मी आधी जय जय महाराष्ट्र माझा कार्यक्रमामध्ये ऐकली होती ही आरती, तेव्हा अभिजित यांनी संबळ वर सादर केली खूपच भारी वाटल होत.
Hi
Barobar
आपली संस्कृती आणि परंपरा हि आपण जपलीच पाहिजे खुप छान दादा खुप छान तुझ्या कलेला वाव आहे
अप्रतिम भाऊ कितीपन वेळेस ऐकलं तरी कंटाळा येत नाही ,
खूप छान लेखन,गायन ।।
उदो ग उदो,🙏
🙏🙏
अविश्वासनीय लेखनी अदभुत अवाज माता सरस्वती जिभेवर विराजमान शब्द नाहीत कौतुक करण्यासारखे मन प्रसन्न आणि समाधान 02:39 जबरदस्त
माझ्या अंगाला काटा खरच मन भरूनआल हृदय स्पर्श आरती आहे 🙏🙇
राजा उदे उदे बोल भवानी माता की जय 💫🙏🙇
खरच खूप सुंदर गायलात आपण आणि ही आरती तुमच्या अवजात ऐकायला अजूनच छान वाटते एक वेगळीच ऊर्जा आहे तुमच्या आवाजात किती वेळही ऐकली तरी मन भरत नाही खूप खूप धन्यवाद 🙏
Mast
Correct di
Nice
Aagdhi barobar bola tai
मस्त
ek number. ....Abhi mitra. ......khup Khup avdla aplyala song n voice
Thank u
Purna Shinde hi
दादा तुमचा आवाज खुप छान आहे तुमचे हे गाणं ऐकून साक्षात आईचे दर्शन होते.❤❤❤❤❤❤❤🎉🎉
आई श्री तुळजाभवानी प्रसन्न 🙏
अभिजीत जाधव खुप छान आरती गायन केली मन भरुन येतो डोळयात पाणी येतो
kharch
Kharach... Kata yeto angi... Jai bhavani
Abhijit Jadhav
Arjun Hi
Thank u
मस्त खूप छान 🙏🙏🙏🙏👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्तुति करायला शब्द नाही माझ्या कडे.....
आवाज आणि music. नतमस्तक आहे मी....
दिवसाची सुरुवात या आरतीने होते. खूप खूप धन्यवाद भाऊ.. या आरतीने एक वेगळीच शक्ती येते भाऊ
भावा गाण्यात खुप उर्जा आहे .जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम सादरीकरण,खूप छान वाटत ही आरती ऐकून👌🚩
खुप छान भावा,....
अशीच छत्रपती शिवरायांची आरती आपल्या मुखातून ऐकण्याची फार इच्छा आहे...
👌👌👌🙏💐👍🚩
जय जय जगदंब
जय जय छत्रपती शिवशंभो
आरतीमधली सगळ्यात गोड आरती साडेतीन शक्तीपीठांची आरती.ही आरती ऐकायला गोंधळात जावं अशी,भावा तू इतक्या सुंदर पद्धतीने गावून उपलब्ध केलीस,खूप धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳❤❤❤❤❤❤
तुमच्या मुखातून निघालेली आईची स्तुती, साक्षात माऊली चे आम्हाला दर्शन घडते. आईची सदैव तुमच्यावर कृपा असू दे 🙏🙏🙏
मंत्रमुग्ध, आम्ही दिवसातून खुप वेळा ऐकतो, पण मन भरत नाही अशी, साडेतीन पिठाची आरती, अभिनंदन अभिजीत, तु खरोखरच अंबेचा पुत्र आहेस, श्री स्वामी समर्थ
⛳🌹🌺🙏विठ्ठल साखरे 🌺🙏🌹⛳
Simply awesome.God bless the singers and composers 🙏🙏
Thank you
खूपच सुंदर आरती आहे दादा ५ वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटते 👍👍👍🔥🔥🔥
आई तुळजाभवानी माता की जय
आई राजा उदोउदो
आई रेणुका माता की जय
आई अंबाबाईचा उदोउदो
🙇♀️🙏🙏🙏🙇♀️
🙏🙏🚩🚩
🔥🔥🔥 Music Masta
आपन जे आरती तयार केली आहे ती अतिशय चांगली आहे असेचं यश मिळो आपनास .अशी आई भवानी चरनी प्रार्थना
+Atish Kadam धन्यवाद सर
San
Super
Thorat
Vaishn
Hii
अभिजीत हि आरती आयकताच. मन प्रसन होते खुपच. सुंदर. आहे 👌👌👌आवाज. तर खुपच. छान. आहे
beautiful voice🤣🤣😃
Dhanshri Parkhi tumhala aavadty ka aarti
👌👌👌👌👌👌👌
Dnyaneshwar Wadje tumhi kutha rahta
H
आईची आरती ऐकून अंगावर काटा येतो.डोळ्यात पाणी आले.❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम 👌
बोल भवानी की जय🙏
+aparna pawar thank u Aparna ji
AbhiRaj Music most wc☺
Hi
aparna pawar hi
तुझ गाणं ऐकून आईच दर्शन झाल😊Keep it up bro..You have great voice.👌👍
अभिनेता, गायक, स्टार कल्लाकार mr. अभिजीत दादा
Always Move on..
खरोखरच सुदंर आरती मन प्रसन्न होऊन जाते अभिजीतराव आम्ही आपले आभारी आहोत
Khupch mast aarati aani aavaj aahe khup chhan vatat eikayla thank u so much god bless all of u
Nice. Feeli ng bleesed
अप्रतिम नृत्य डोळ्याचे पारणे फिटले प्राजक्ता माळी खरी उत्कृष्ट नृत्यांगना
अभिजीत चा आवाज छान आहे
खूप छान आवाज आहे आणि खूप छान वाटते हि आरती ऐकताना अंगावर शहारे येतात तुम्ही खूप ग्रेट आहेत❤️
या गानाने माझी सुरवात होते. Ek number गायला . best of luck. काय आवाज आहे.
Aai renuka 🥲🥲🥲🥲🥲khup surekh arti 🙏🙏🙏🙏🙏🙏sukhi raha tumhi sarv Majya aaichi yevdhi Sundar arti sadar keli tumhi
अशी आरती ऐकून मण प्रसन्न झाले
खूपच छान
Aai Tulaja bhavani Mata ki jay 🌷 💐
आई भवानी चा ऊद ऊद
आई यडाबाई चा ऊद ऊद
बोल भवानी आई चा ऊद ऊद
आई भवानी maste love you
Hi
😆😠😈😨🐵
Got it all
:$ :P ↗:-$
अप्रतिम आरती आईची गाईली आई जगदंबा अशीच साथ देग माये सदैव अशीच साथ दे माऊली ऊद ऊद आई 👏💯🌺💞🌼🚩🙏🌸💐👑🌹💖💕💫🔥👣🔱📿
ॐ नमो आदेश.......
Such a great song man!🤩🤩 Keep going Abhi mamu loved it😍👏🏻👏🏻
आई तुळजाभवानी चा उदो उदो 🙏🙏
आई एकविरेचा उदो उदो🌺🌺🌺
उद ग आई उद 🙏🙏🙏
अभिजीत जी तुमच्या आरतीनेच उभ्या महाराष्ट्रात देविला साकडे घातले जात आहे. अशा गुणी कलावंताच्या कंठातुन जणु रेणुका माताच बोलत आहे.
Bhumika gorve 👌👌👌👌♥️ 👏👏👏👏😍😍👌👌👌🤓🤓🤓😇😇🤗🤗🤗😇😇😇😇😇😇😇😇😇
Pavan
वा
मामा
Khup chhan aarti
Can We use this song in Arit
Jai 🙏Bolo tulja Bhavani ki 🙏Jai
Ambe rani ki Jai 🚩🙏
खूप सुंदर वर्णन मन भरून येत आरती ऐकताना शब्दरचना सुंदर 🙏🙏💐