मला तुमच्याविषयी खूप आदर आहे आणि देवीवर माझी खूप श्रद्धा आहे. पण ह्या जोगव्याच्या मागं तरण्या ताठ्या पोराची धूळधाण होताना मी पाहिलंय खूपदा. मला त्याचं खूप वाईट वाटतं
धन्यवाद. उमेश दादा खरंच खूपच छान माहिती दिली मी तुळजापूरला दर्शनासाठी येऊन गेले पण असं माझं दर्शन नाही झाले आज तुम्ही खरंच खूप सुंदर देवीचे दर्शन दिले. धन्यवाद. दादा 🙏🙏
नमस्कार पप्पा मी पण खूप वेळा तुळजापुरला गेलेली आहे पण ए अन्नपूर्णा चा देऊळ कुठे आहे हे माहिती नव्हतं त्या आपल्यामुळे आज माहिती पडलं आम्ही आता जायचा बेत करतोय तुळजापुरला कारण मी साडेतीन शक्तिपीठांची यात्रा सुरू केलेली आहे माहुरगडची रेणुका झालेली आहे पण मध्येच लोक डाऊन लागला आमची तुळजापूर महालक्ष्मी मी सप्तशृंगी हे राहिलेला आहे आता आम्ही तुळजापूर जाणार आहोत तेव्हा मी नक्की हे अन्नपूर्णा चा मंदिर पाहिजे माझ्या आईला घेऊन जायचे मला आपण एवढी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@as साडेतीन शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका वणीची सप्तशृंगी या देवीच्या पितळेच्या मुर्त्या माझ्या घरामध्ये आहेत आणि त्या प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेल्या आहेत व कालिकेची मूर्ती पण माझ्याकडे आहे आपला व्हाट्सअँप क्रमांक असता तर मी आपल्याला व्हाट्सअप वर मुर्त्या पाठवले असते
@as नाही वारा खेळत नाही म्हणजे कधीकधी असं वाजले की रडायला येतं आरती करताना रडायला येतं असं थोडंसं होतं आणि मी काही त्यादृष्टीने कधी प्रयत्न केला नाही एक देवीची पूजा करायची बस हेच ध्येय समोर ठेवला बाकी असं खेळावं असं काय प्रयत्नच नाही केला फक्त मला समजतं देवी समोरून माझ्याशी बोलते मी एक प्रश्न जर टाकला ना तर त्याचे उत्तर ती मला देते हे असं नाही असा आहे बाकी असं काही नाही
Khoop mast pappa tumche videos khoop mast astat,,,but khoop videos che tumhi comments off kelya ahet,,, so comments chalu aste tr as bolta yet nahi ka.......
खूप छान दर्शन झाले घरी बसून भाऊ आई राजा ऊधे ऊधे सदानंदीचा ऊधे ऊधे बोल भवानी माता की जय.
Hii
Aaanpurna mindir nvht mahiti tumchya mule samjal khup aabhari aahe
खुप छान पप्पा तुमच्या मुळे आज सर्व लोकांना माहिती मिळतीय
खूप मस्त माहिती मिळाली आणि प्रथमच आई अन्नपूर्णा देवीचे दर्शन झाले. खूप खूप धन्यवाद पप्पा.
मला तुमच्याविषयी खूप आदर आहे आणि देवीवर माझी खूप श्रद्धा आहे. पण ह्या जोगव्याच्या मागं तरण्या ताठ्या पोराची धूळधाण होताना मी पाहिलंय खूपदा. मला त्याचं खूप वाईट वाटतं
धन्यवाद. उमेश दादा खरंच खूपच छान माहिती दिली मी तुळजापूरला दर्शनासाठी येऊन गेले पण असं माझं दर्शन नाही झाले आज तुम्ही खरंच खूप सुंदर देवीचे दर्शन दिले. धन्यवाद. दादा 🙏🙏
खुपच सुंदर बोलता तुम्ही गुरुदेव सुंदर दर्शन आई तुलजाभवनी आनी अन्नपूर्णा देवी चे प्रणाम गुरुदेव
आई राजा ऊधेऊधे सदांनदीचऊधेऊधे बाेलभवानि माता की जय🙏🚩
एक नंबर तुळजापूर दर्शन पप्पा
अमूल्य समाजसेवा आहे पप्पा
खूप छान दर्शन झाले घरी बसून भाऊ आई राजा ऊधे ऊधे सदानंदीचा ऊधे ऊधे
Chan I 🙏🙏🙏🙏🙏
🌺🌺🙏🙏🙏🌺🌺aairaja udoh udho
🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱🌹🌹नमस्कार पपा तुमचे कीती कीती कैतुक करावा वाटत पपा 👌👌👌👌👌👌
😊🙏🔱🚩Aai raaja udhe udhe🔱🚩.bol bhavaanimaata ki 🦁Jai.sadanandicha udhe udhe.🔱🚩Khup chaan maahiti aahe.👌
घर बसल्या दर्शन झालं उमेश भाऊ
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Aai Raja udhe udhe 🙏🙏🙏🙏
मी तुळजापुरला दोन वेळा गेले पण इकडे कधी गेले नाही म्हणजे माहित च नव्हतं पण आज तुमच्या मुळे माहित झालं आता परत कधी गेले तर नक्की जाईल
🙏🏼🙏🏼🌼🌼💮💮🌸🌸🌹🌹नमस्कार पप्पा पाया पडन येतय बघा आशिर्वाद द्या तुमच्या सारखा दुसरे पप्पा नाही होउ शकत 🌹🌹🙏🏼🙏🏼👌👌
खूपच छान 👏👏👏👏👏👏👏
जय तूळजा भवानी माता की जय.
खुप छान अन्य पुर्णा देवी आहे हे आतच पाहीले खुपचं छान आहे
AAI raja use yde
Aai Raja Udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo bol Bhavani Mata ki Jay 🌺🌺🌺🙏🙏🙏
UmeshBhau(p)ChhanMahitiDiliDhannvad
🙏🙏 Khub Chand Mahiti Sangeet le dhanyvad🙏🙏aai raja udo udo
Rajasari Kokne Hi
Thank you so much video takalyabaddal
Khup mast vatl bagging om kaleshwari
Khup chan keep it up
Aasech chan chan video takat rahaa
दादा खुप खुप आभार तुमचे मी खुप वेळा तुळजापूरला गेले आहे पण अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात कधीच नाही गेले इथून पुढे नेहमी जाईल 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Ok
🙏🙏गुरुवर्य 🙏🙏
Kalubai chya photo la🙏🏻 bena chenden PAWEDER lawta mellwet kesa beraycha🙏🏻sanga
खुप छान दर्शन झालं 🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻आई राजा उदे उदे 🌹🌷
खुप. छान. माहिती.दिलीत.पपा.
पप्पा मला पण परडी माळ घेयची लय इच्छा आहे पण माझी परीस्थिती नाही ओ आई च करायची
🙏🙏
आई खुप देते पण
7
Aai raja udhe udhe 🥰❤🙏🙏🙏🙏🙏
Guruvary mla bhetcha aahe tumala
खूप छान आहे पप्पा देवी ची माहिती
Kharch khup chhan vatal darshn gheun
Vv to
पप्पा तो चिंतामणी जवळ आहै ना दादा तो माझा भाऊ आहे
🙏🌺🌺🌺 खूप छान पप्पा 🌺🌺🌺🙏
खुपच छान पप्पा 🙏🙏🙏
Khup chaan
Kup Chan aahi mala kup avad aahe devachi 🙏🙏🙏💐💐💐
Er3
🙏🙏आई राधे उदे उदे ,,🙏🙏🙏🌷🌹🌹🌷💐
Aayi kalubai chya navane change bhale
Aayi kalubai chya navane change bhale
गीतांजली तुला भवानी च वार खेळत का
@@rajkarsam9508 नाही ओ मी 🙏🙏🙏
गुरू वर तुमचे बरेच कार्येक्रम बघीतले आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा झाली आहे सुनिता बिचकर विटा तुमच्या शिश हिंगमिरे सर माझे गुरू आहेत
Nice video thankyou guruji
आईराजा उदो उदो
आई राधे उदे उदे
खुपचं छान
Jay mata di
Jai mata di
Aai raja ude ude 🙏
पप्पा खरच मनापासून तचमचे आभार
तुम्ही खुप छान माहिती सांगितली
Dada kup chan 🙏🙏🙏
Bhau aamhla Sudha ha vedio bgun Ch mahit zsl
Me pn jaun aale atach sawasnya ghatlya pn ataa gheer puri kadhi karaychi sanga
ऊधं ग आई ऊधं
Pappa mal pardi che mahatv sanga v malet kiti kavadya astat
Sanga
🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan
खुप छान आई राजा राजा उदो उदो
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩👍
Thanks
😊🙏🏻❤❤
नमस्कार पप्पा मी पण खूप वेळा तुळजापुरला गेलेली आहे पण ए अन्नपूर्णा चा देऊळ कुठे आहे हे माहिती नव्हतं त्या आपल्यामुळे आज माहिती पडलं आम्ही आता जायचा बेत करतोय तुळजापुरला कारण मी साडेतीन शक्तिपीठांची यात्रा सुरू केलेली आहे माहुरगडची रेणुका झालेली आहे पण मध्येच लोक डाऊन लागला आमची तुळजापूर महालक्ष्मी मी सप्तशृंगी हे राहिलेला आहे
आता आम्ही तुळजापूर जाणार आहोत तेव्हा मी नक्की हे अन्नपूर्णा चा मंदिर पाहिजे माझ्या आईला घेऊन जायचे मला आपण एवढी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@as हो माझ्या अंगात संचार आहे पण जास्त काही वारा खेळत नाही अंगात आणि माझ्या घरात साडेतीन शक्तीपीठ पण आहे
@as साडेतीन शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका वणीची सप्तशृंगी या देवीच्या पितळेच्या मुर्त्या माझ्या घरामध्ये आहेत आणि त्या प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेल्या आहेत व कालिकेची मूर्ती पण माझ्याकडे आहे आपला व्हाट्सअँप क्रमांक असता तर मी आपल्याला व्हाट्सअप वर मुर्त्या पाठवले असते
@as नाही वारा खेळत नाही म्हणजे कधीकधी असं वाजले की रडायला येतं आरती करताना रडायला येतं असं थोडंसं होतं आणि मी काही त्यादृष्टीने कधी प्रयत्न केला नाही एक देवीची पूजा करायची बस हेच ध्येय समोर ठेवला बाकी असं खेळावं असं काय प्रयत्नच नाही केला फक्त मला समजतं देवी समोरून माझ्याशी बोलते मी एक प्रश्न जर टाकला ना तर त्याचे उत्तर ती मला देते हे असं नाही असा आहे बाकी असं काही नाही
@as वारा घ्यायला आवडलं असतं पण त्यासाठी काय करावं लागतं ते माहिती नाही
@as आहे पण काय करणार आपण मला सकाळपासून फॉलो करत आहात आपलं नाव कळेल का मला
🙏🙏🙏🙏
Aapan murti chi sthapna binaa pardi ghayechi karu shakt nahi kaa papa nakii sangjaa ...?
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoop chaan
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏🚩
Mi tar tumche jokes aikal tuche video pahato Ur great 🙏😂
Pappa pardi saravtana video pathva
Papa apan ghari pardi kashii bharyechi haa vdo pn nakii dejaa ....?
Khoop mast pappa tumche videos khoop mast astat,,,but khoop videos che tumhi comments off kelya ahet,,, so comments chalu aste tr as bolta yet nahi ka.......
Lok kahi hi ganerdya comment karatat
@@guruvaryUmeshpappatagunde ho he pn khar ahe pappa
Nice papa
आई राधे उदे उदे👏👏
🙏
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
Guruvarya mobile no.Betel ka
🙏🙏🙏
Kardi kavdi chi maal kitila milte
Bhau paya padan yetay maz mi rahayala vimantal solapur yete aahe parat tumi jya veles tuljapur la yaal tya veles amche gharI yave maze ghari mata Jagdamba che thane aahe
Bar bar
Puran video dakhvana
Tumcha address kay ahe
Tumcha camera man barobr nahi badlun taka
Mi tumala mage akda call hi kela hota
Ha chota mulga tumcha aahe ka
मला फोन नं मिळेल का
Tumcha mobile number dhya
Band. Kara
khup cahn🙏🙏🙏
🤣🤣🤣🤣🤣tuhmi karch pagl ahet
Pappa tumcha number dya
खुपच छान
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏