नौ दिन उपवास, दसवे दिन विजयोत्सव- ओरिजिनल कहानी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • सम्राट अशोक, रावण दहन, दुर्गा देवी

ความคิดเห็น • 926

  • @sangmeshwarbirajdar5155
    @sangmeshwarbirajdar5155 2 ปีที่แล้ว +140

    प्रत्येक व्यक्ती ने जातक कथा वाचले पाहिजे।
    व मानसिक गुलामीतून मुक्त झाले पाहिजे।जो पर्यंत आपण वाचन करणार नाही तो पर्यंत आपणास काही कळणार नाही। खूप सुंदर आणि विस्तृत मांडणी केली सर तुम्ही।

    • @jyotigaikwad1948
      @jyotigaikwad1948 2 ปีที่แล้ว +3

      Ani vipasana pan keli pahije.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 ปีที่แล้ว

      मानसिक गुलामी काय दिसून आली ह्या काळात सांग बर
      कोण आहे मानसिक गुलामीत
      कोणाला म्हणले य का 9 दिवस साजरे कराच म्हणून
      ज्याला धर्म बदलायचा त्याने बदलावा नाही पूजा करायची नका करू
      हिंदू त कस पण वागा कोणी मुस्लिम सारख हिजाब घाला म्हणतंय का साडीच पाहिजे म्हणतंय काय उगाच उठवलं य तू।ही
      मानसिक गुलामी मुस्लिम मध्ये जा तेव्हा त्याचा अर्थ कळेल

    • @sangmeshwarbirajdar5155
      @sangmeshwarbirajdar5155 2 ปีที่แล้ว +2

      @@jyotigaikwad1948 .विपस्यना तर खूप महत्त्वाची आहे।

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว

      Pan vishwas kasa thevaycha.? Jatak katha var hi? Ramayan, mahabharat, ya tar katha vatatat pn tehi tapasta yet nahi

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 2 ปีที่แล้ว

      Jataka kathanchya books kuthun ghyayche ???

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 2 ปีที่แล้ว +93

    आभार डॉक्टर जी.भारतीयांचे पुढे सत्य कधी येईल,सत्यचे चिंतन,आचरण, बुद्ध कधी समजेल. एक दिवस धम्म चक्रच फिरेल या जगावर हे मात्र नक्की.🙏🙏

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 2 ปีที่แล้ว +71

    सर आपल्या ज्ञान वर्धक माहिती मधुन बौद्ध धर्माची जीवन परंपरा माहिती मिळत आहे.
    नमो बुध्दाय
    सर्वांचे मंगल होवो

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 2 ปีที่แล้ว +31

    डॉक्टर साहेब आपले मनापासून धन्यवाद आपण सरळ सद्या शब्दात समजून सांगितले पण सत्य स्वीकार करणे खूप कठीण काम आहे

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 2 ปีที่แล้ว +15

    बुद्ध की जातक कथा है ये भारतीयों को कब समझमे आयेगा .💙👏👍💘🙏🙏 जय भिम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय

    • @panditsatishattri306
      @panditsatishattri306 ปีที่แล้ว +1

      सम्पूर्ण सत्य यह भी नहीं है | बुद्ध से पहले जो भी घटित हुआ है,वह जैसा बुद्ध ने सुना वैसा ही उसने औरो को सुना दिया | यह भी तो हो सकता है कि बुद्ध को इससे सम्बन्धित जानकारी गलत रही हो | बौद्ध मत से पहले सनातन धर्म था | असुरो को मूलनिवासी कहना भी गलत है | मूलनिवासी तो आर्य ही थे,जबकि असुर उनमें ही कुछ दुराचारी लोग जो बुराई के मार्ग पर चलते थे उन्हें कहा जाता था | यह सत्य है कि दशहरा दस दुर्गुणो को हराने का पर्व है | ये दुर्गुण ही हमें असुर बनाते हैं,दुर्गुणो से लडना ही सच्ची दुर्गा उपासना है | दुर्गुणो के दुष्प्रभाव हमें रुलाते हैं,इसलिये उन्हें रावण कहा है | वैसे अतीत में इस नाम का यदि कोई पात्र रहा भी हो तो यह कोई आश्चर्य की बात नहीं है | रावण को जीतकर ही राम अपने घर को जा सकता है | जरा इसपर विचार करके देखना |

  • @supriyakamble4547
    @supriyakamble4547 2 ปีที่แล้ว +21

    डॉक्टर साहेब खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 💐💐🙏🙏🙏

  • @anantamisal2864
    @anantamisal2864 ปีที่แล้ว +22

    खुप खुप महत्वाची माहिती आपन या माध्यमातून देत आहात आणि बुद्ध कल्चर च्या संदर्भात,देवी देवता,लोकांना उलट सीध सांगून लोकांनी देवाच्या नावावर धंदा सुरू केलाय या समाजाने क ही शिकावं अभिनंदन सर 🙏🌹

  • @kalpanasangode3088
    @kalpanasangode3088 2 ปีที่แล้ว +21

    सही बात सरं, ब्राह्मणो ने पुरा इतिहास बदल दिया और खराब कर दिया।🌹🙏नमोबुद्धाय्

  • @madhukarubale566
    @madhukarubale566 2 ปีที่แล้ว +25

    हे प्रत्येक नागरिकांनी समजून घ्यायला पाहिजे जय भीम नमो बुद्धाय सर 🙏

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 ปีที่แล้ว

      Jyadivasihindunabudhasamjeltyabhratbdhamayhonarjaibheemjaishivrai

  • @SkKB-fx2pu
    @SkKB-fx2pu ปีที่แล้ว +8

    पाटील साहेब तुमचं प्रबोधन कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि महान आहे. नमो बूद्धाय जय शिवराय जय भीमराय 🌹🙏

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 2 ปีที่แล้ว +11

    जय जिजाऊ ,
    आपने सत्य कथन किया है , धन्यवाद.

  • @ravindraingale7317
    @ravindraingale7317 2 ปีที่แล้ว +9

    संग्राम सर तुम्ही सांगितलेल्या सर्व उपदेश ह्या बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना समजणार नाही. जय भीम जय भारत 🙏🙏🙏

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +1

      आपण चर्चा करू,
      बुरसटलेले विचार म्हणजे नक्की काय किंवा हे कोणते लोक

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 2 ปีที่แล้ว +25

    डॉक्टर साहाब हमारे देश का दुर्भाग्य है जो की आज सभी तरह देखो ब्राम्हणों से हि जादा हमारे ओ बी सी लोंग पूरी एनर्जी धूमधाम जोरो शोरो से मनाने मे तल्लीन है . बहोत दुःखदायी और चिंताजनक है. धन्यवाद सर जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 2 ปีที่แล้ว +1

      दुःख होते मग जीव दया.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 ปีที่แล้ว

      तो क्या obc बौद्ध मे जाये और क्या बौद्ध का खाली मूह देखे
      सण होते है किस लिये
      घटस्थापना,सोन लुटणे,पालखी काढणे,पोळ्या करणे,दुसऱ्याच्या घरी जाऊन तळी उचलणे यात प्रेम वाढत यात obc च नुकसान काय
      Obc म्हणजे कोण माळी ज्याने विट्टल साठी भक्ती झिझवली,धनगर ज्यांचा बाळू मामा शंकराचा अवतार म्हणून जगला,मराठा ज्यांचा शिवाजी हिंदू साठी मेला
      ब्राह्मण काय obc च्या घरी लग्न लावायला जात नाहीत काय,घटस्थापना उठवायला obc पण जातेत ब्राह्मण च्या घरी गावामध्ये
      Obc चा हक्क आहे हिंदू धर्मावर
      मग त्यांना कमीपणा येतो कूट य किंवा जरी हिंदु धर्म बदलायचा म्हणला तर त्यांचा भूतकाळ कसा बदलणार ज्या balumama, शिवाजी,मल्हार,जोतिबा त्यांना कस विसरणार
      बौद्ध मध्ये तुम्हालातरी माहितेय का china वाले कसे साजरा करतात ते
      का नुसतं पुस्तक वाचायची घराची दार लावून
      च्या आयला येडपड कोणाचे कस भारतात जन्माला आलेत काय माहित
      प्रत्येक धर्मात अंधश्रद्धा थोडी श्रध्दा असतेच की
      एव्हढं काय serious घ्यायचं का कोनि obc, open वाला कामधंदा सोडून हिंदू हिंदू देव देव करत बसलाय आपापल्या परीने करतात ,मन शांती भेट ते तेव्हडीच

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 2 ปีที่แล้ว

      @@indukumarnirbadkar2899 are asle lok mele tar Pappu kase paida honar?? Apla time pass kasa honar ??😂

    • @dipankarsawale5314
      @dipankarsawale5314 2 ปีที่แล้ว

      Very nice

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 2 ปีที่แล้ว

      बौध्द लोग भी ऐसे कार्यक्रमों में दिखाई देते है !शादियों मे भी बौध्द लोग सर्रास मांस खाते है ! कथनी और करनी मे बहुत फर्क है !जय हिंद !

  • @Rockstar_PYT
    @Rockstar_PYT 2 ปีที่แล้ว +202

    Sir या सर्व काल्पनिक कथा आहेत. भारतातल्या जनतेला कधी समजणार. जय शिवराय, जय भीम, जय बुध्द

    • @sanjaykadale3863
      @sanjaykadale3863 2 ปีที่แล้ว

      नाही कळणार कारण सगळे मानसिक गुलाम आहेत.

    • @nameofname8926
      @nameofname8926 2 ปีที่แล้ว +6

      युवर राईट

    • @nameofname8926
      @nameofname8926 2 ปีที่แล้ว +4

      सर

    • @rdguru3859
      @rdguru3859 2 ปีที่แล้ว +3

      🙏🙏

    • @vivekgurav1895
      @vivekgurav1895 2 ปีที่แล้ว +4

      Nai sudharnar kiti sanga swatach kharh kartat

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble1828 2 ปีที่แล้ว +22

    सर... 🙏
    खूप छान मांडणी.....
    तुम्ही तुमच्या विरोधात टिपणी करणाऱ्यांना महत्व देऊ नका....
    ते सगळे अंध भक्त आहेत...
    आम्ही सर्व तुमच्या विचारांशी सहमत आहोत...१००%👍🙏🙏

  • @sonawane2193
    @sonawane2193 2 ปีที่แล้ว +16

    खुप छान माहीती दिली सर जयभिम नमो बुद्धाय जय भारत 🙏🙏

  • @ABHISHEK-zn8dw
    @ABHISHEK-zn8dw 2 ปีที่แล้ว +6

    समाजात प्रबोधन करायचे असेल तर तुमच्यासारखे लोक हवेत समाजात

  • @hansarajtagade6434
    @hansarajtagade6434 ปีที่แล้ว +7

    सर जय भीम ,जय संविधान , अभ्यासून शेवटी सत्य जनतेसमोर मांडले आहे ...

  • @Vivek_S_Jadhav
    @Vivek_S_Jadhav 2 ปีที่แล้ว +7

    नमो बुद्धाय।
    जय भीम।

  • @sachinshendge4038
    @sachinshendge4038 2 ปีที่แล้ว +12

    जय भीम जय बुद्ध जय संविधान

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +9

    जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
    जय माँ भवानी
    जय दुर्गा मैया
    जय माता दी
    दुर्गा माता नमो नमः
    हर हर नर्मदे
    हर हर गंगे

    • @dipankarsawale5314
      @dipankarsawale5314 2 ปีที่แล้ว +4

      What happen baby

    • @Ingle9930
      @Ingle9930 2 ปีที่แล้ว +3

      @@dipankarsawale5314 🔥🤣

    • @amu2814
      @amu2814 2 ปีที่แล้ว +4

      Swati .....jagdamb jagdamb jay bhawani jay Durga Mata jay shivray

    • @jaylade3081
      @jaylade3081 2 ปีที่แล้ว

      😁😁😁😁😁😁😁😁

    • @swatipandit2241
      @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +2

      @@jaylade3081 तुमचे दात दिसले बरं का !
      असो .
      माँ भवानी तुमचे आणि तुमच्या परिवाराचे कल्याण करो .
      जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
      जय भवानी 🙏🙏

  • @dilipragase5726
    @dilipragase5726 2 ปีที่แล้ว +2

    हमारे ओबीसी समाज को यह सच्चाई जानना चहीये अंधविश्वास को दुर कर वैज्ञानिक सोच विकसित करना चाहिए। डाक्टर संग्राम सर का बहुत बहुत साधुवाद।

    • @kirangohil512
      @kirangohil512 22 วันที่ผ่านมา

      Main bhi OBC hu sahi bola apne

  • @dr.jagjivanram4154
    @dr.jagjivanram4154 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद
    इस प्रकार की काल्पनिक मनुवादी षड़यंत्र का पर्दाफाश करते रहे.
    जय भीम

  • @jugulkishor9797
    @jugulkishor9797 2 ปีที่แล้ว +6

    नमो बुद्धाय बुद्धमय भारतवर्ष जय संविधान जय भीम जय महापुरूषो जय पूर्वजों जय महान चक्रवर्ती सम्राट अशोकजी।

  • @dilipkumarwankhede6517
    @dilipkumarwankhede6517 2 ปีที่แล้ว +34

    Sir great explanation i think you are a great Buddhist Philosopher

  • @prngaming6122
    @prngaming6122 หลายเดือนก่อน

    मा, डा, पाटील साहेब खुप खुप साधूवाद शुक्रिया।

  • @STTeaching
    @STTeaching 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर!
    आपले सर्वच व्हिडीओ सत्य समाजासमोर आणण्याचे काम करीत असतात. प्रत्येक काळात प्रबोधन करणे गरजेचे आहे. धन्यवाद सर!👌👌👍👍💐💐

  • @shivajikamble7227
    @shivajikamble7227 2 ปีที่แล้ว +17

    बहुत अच्छी जानकारी दि जय भीम नमो बुद्धाय सर 🙏

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 2 ปีที่แล้ว +16

    सर खूप व्यवस्तीत तुम्ही सांगताय, पूर्वी मी पण उपास करायचे ,पण 2014पासून सोडून दिले. योग्य मार्गदर्शन होणं खूप गरजेचे आहे. नमोबुध्दाय जयभिम

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 ปีที่แล้ว +4

      उपवास सोडला पण धर्म पण बदला ते महत्वाचं

    • @amu2814
      @amu2814 2 ปีที่แล้ว +2

      Upvas sodla navra pan soda mag 😂goutya bayko porala takun palala tasa 😂😂

    • @pravins2376
      @pravins2376 2 ปีที่แล้ว +2

      Buddhist asun Upvas ka karaycha tumhi ,hindu devancha ?🤣🤣

  • @rameshkumarjatfull8861
    @rameshkumarjatfull8861 ปีที่แล้ว +6

    Jai bhim namo budhay jai samvidhan jai boudh bharat 🙏

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 2 ปีที่แล้ว +19

    सत्य घटनांवर आजची पिडी विचार प्रबोधन 🙏🙏🙏जयभीम डाॅ.पाटिलसर.

  • @jagdishpatil7186
    @jagdishpatil7186 2 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञा! शिल!! करूणा!!!
    सम्यक समाधी.ये बुद्ध वचन है!नाकी" प्रज्ञा शिल समाधी"

  • @nitasandeep9968
    @nitasandeep9968 2 ปีที่แล้ว +10

    सर अतिशय चांगलं काम करताय. खरा इतिहास सांगताय तुम्ही. भारत बुद्ध भूमी आहे हे सत्य आहे. आणि तुम्ही खुप पटवून सांगताय सर.

  • @charushilaingle9234
    @charushilaingle9234 2 ปีที่แล้ว +18

    जयभीम सर, आपण नेहमी खुप छान माहिती देतात भारतीय बहुजनांना बुद्धाची शिकवण कधी समजणार आहे ही, शोकांतिका आहे साधु साधु साधु 🙏🌹🙏🌹🌹

  • @jyotigaikwad1948
    @jyotigaikwad1948 2 ปีที่แล้ว +4

    भारतात लोकाना भ्रमात राह्यलाय आवडत .किती पटले तरी वळत नाही.

  • @RAJENDRAPRASAD-or1ze
    @RAJENDRAPRASAD-or1ze ปีที่แล้ว +1

    Sir आपने बहुत ही ज्ञानवर्धक जानकारी दी अंध विश्वास और पाखंड से अवगत कराया 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @preetibhosale.3310
    @preetibhosale.3310 2 ปีที่แล้ว +4

    Barobar ahe Tathagat Buddha aadhi aale ahet nantar bakiche nakli dev aale astil mhanun Bharatala Buddha Bhumi mhantat Namo Buddhay 🙏

    • @umeshlad3253
      @umeshlad3253 ปีที่แล้ว

      वेद इसवी सन पूर्व 15 व्या शतकापासून आहेत गौतम बुद्धाच्या 700 800 वर्षा अगोदर

  • @ratnakargaikwad7570
    @ratnakargaikwad7570 2 ปีที่แล้ว +38

    Very thorough analysis indeed. Brahminism appropriated to itself certain things prevalent in Buddha period as it felt threatened by concept of equality in Buddhism and were also worried about Purohitgiri. Prabodhankar Thakare( father of Babasaheb Thakare)in his books emphasized this fact very lucidly in his books
    Hats off to Dr Sabgram Patil

  • @nareshganwre6603
    @nareshganwre6603 2 ปีที่แล้ว +10

    महोदय जी बहुत बढ़िया जानकारी प्रदान किए आपने 🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @Ganneshfufute
    @Ganneshfufute ปีที่แล้ว

    सर जी बहुत सारे भारतीय इन बामनो की बातो मे उलझे है उन्हे इन विडिओ के माध्यम से जगाने के लिए धन्यवाद

  • @amolgaikwad-gj1nl
    @amolgaikwad-gj1nl 2 ปีที่แล้ว +5

    Ur great sir 🙏
    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏

  • @ashokgachche6775
    @ashokgachche6775 4 หลายเดือนก่อน

    Namo Buddhay Saprem Jaibhim Respected Saheb

  • @pravinbhagat6492
    @pravinbhagat6492 2 ปีที่แล้ว +3

    Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar yani bauddha Dharmacha purn abhyas krun bauddh dharm swikarla aahe... Purn jagala abhiman aahe tyancha... Fakt tyanchya tatvavar chalun aaplyala tyancha varsa kayam thevaycha ahe .

  • @vikasranit5273
    @vikasranit5273 2 ปีที่แล้ว +8

    Jay bhim jay shivray namo budhay sir 🏳️‍🌈 💐 🙏

  • @padminighuge1056
    @padminighuge1056 2 ปีที่แล้ว +7

    Jay bhim sir khup chan

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 ปีที่แล้ว +18

    ☸️👌संशोधीत सत्य !🇮🇳❤🙏

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 ปีที่แล้ว +1

      St obc kattar hindu yuva chhatrapati shivray , hindavi swarajya ko sakshi mankar gav gav se sachet rahe .
      Jay hindavi swarajya .

  • @rohidasmahale5044
    @rohidasmahale5044 2 ปีที่แล้ว +3

    विदेशातील लोकांचाच संदर्भ देतो हा भारताचा विदेशी विद्वान

    • @Ingle9930
      @Ingle9930 2 ปีที่แล้ว

      मग भारतातल्या राष्ट्रपिता जोतीराव फुलेंचा संदर्भ घे

  • @satyanarayanbainwad2415
    @satyanarayanbainwad2415 2 ปีที่แล้ว +11

    Jai bhim jai samvidhan jai bharat jai mulnivasi sir ji 🙏🙏💐💐 great message about durga davi festival. Thanks again 🙏🙏💐💐

  • @ravindrakhobare3566
    @ravindrakhobare3566 2 ปีที่แล้ว +9

    जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद सर

  • @rajubhaitadvi4566
    @rajubhaitadvi4566 หลายเดือนก่อน

    Dr sagram bhaiya bilkul sahi bataya apne apka dhanvad hame parichay dene ke liye devi devi davta ka ulat sidha ho gaya

  • @sandippatil-in8xi
    @sandippatil-in8xi 2 ปีที่แล้ว +4

    ज्ञानात भर घालणारी उपयुक्त माहिती दिली 🙏

  • @rajujuware-gz7fg
    @rajujuware-gz7fg 6 หลายเดือนก่อน

    ram aur sita pati patni te ,garv se kahta hu mai hindu hu ,i love sanatan

  • @balasahebdethe2830
    @balasahebdethe2830 2 ปีที่แล้ว +21

    सम्राट अशोकाच्या काळात बौध्द धर्माचा स्वीकार केला गेला आणि विजयी दिवसाची सुरवात झाली आहे पुष़यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली आणि दहावा सम्राट ब्रुहदरथ यांना मारल्या नंतर दहा मौर्य सम्राटांना मारल्या नंतर दशहरा उत्सव साजरा करणेस सुरुवात झाली आणि रामायण यानंतर लिहिले गेले बौध्द धर्माचा संबंध नक्कीच आहे यात प्रतिक्रांती नंतर हे सुरू केले आहे

    • @mritunjay6398
      @mritunjay6398 2 ปีที่แล้ว +1

      Not exactly correct. Need to do research on Pushyamitra Shung

  • @ravichand2716
    @ravichand2716 ปีที่แล้ว +1

    मनसा देवी ट्राली भर कर गए थे आते समय ताल में पलट गई ३०जान चली गईं नवरात्र देखने गए थे अचानक आग लग गई दर्जनों लोग की मौत हुई मूर्ति विसर्जन के दौरान अचानक नदी में बाढ़ आ गई दर्जनों लोग बह गए जय भीम नमो बुधाय साथियों

  • @ravindrakamble6598
    @ravindrakamble6598 2 ปีที่แล้ว +4

    Namo buddhay jay bhim Sir thank you

  • @bansilalsudame4887
    @bansilalsudame4887 7 วันที่ผ่านมา

    डॉ. संग्राम पाटील,
    त्योहार आने के पहले ऐसे प्रबोधनकारी यु ट्युब पर आप व्हिडीवो डालते हो यह एक जागृती के लिए प्रबोधन है आपका इसके लिए आपको सर्वोच्च और सर्वोशुद्ध जो बुद्धधम्मीय जीवनसरणी पालन कर्ते रहते है उसे आपको हम देते है ।
    ऐसे व्हिडीवो मे यही सत्य प्रस्थापित होने के लिए उपाययौजना बताते जावे तो और लोग जागृत होगे ।
    भारत और हम भारत के लोग

  • @suvarnadadhakar8162
    @suvarnadadhakar8162 2 ปีที่แล้ว +7

    Very nice information Sir ji ... Namo Buddhay Jay Bhim

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 ปีที่แล้ว

    देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली माणूस आजही गुलाम आहे.
    कर्मकांड सोडले पाहिजे.
    संत ,महामानवांच्या जीवन संघर्षातून व त्यांचे विचार ,संविधानाने दिलेले हक्क अधिकार समजून घेऊन आपले जीवन कल्याणाचा विचार समजला पाहिजे.
    शिवाजी महाराजांचा -मावळा
    राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंचा- सत्यशोधक
    संतांचा -वारकरी बनणे आवश्यक आहे.
    संविधानाने -मी प्रथमतः भारतीय आहे.
    जात, धर्म स्वार्थी लोकांनी बनविले.
    मानवनिर्मित आहे. जाती धर्म सोडा. संत महामानवांनी सांगितलेल्या सत्यधर्म विचारातून कार्य करणे आवश्यक आहे. 🙏💐जय भारत

  • @shinys575
    @shinys575 2 ปีที่แล้ว +7

    ज्ञानवर्धक 👏👏👏💐💐

  • @motivation1336
    @motivation1336 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे व्हिडीओ बघुन एक उर्जा मिळते, एक दिवस नक्की या देशातील लोकांना सत्य कळेल.

  • @sudasbal
    @sudasbal 2 ปีที่แล้ว +7

    वास्तविक,सहहदयी. मंगल मैत्री.👍🙏

  • @sheshraoshirsat9863
    @sheshraoshirsat9863 2 ปีที่แล้ว +5

    Dr. Saheb u have done excellent study, like u studied people left India. Now we people beyond repairs. Let's hope regarding truth

  • @gondiaorc6448
    @gondiaorc6448 หลายเดือนก่อน

    Dr. Sangram sir,
    Very good Reply Natural Buddha tiching information 🙏🙏
    Thanks 🙏👍
    May All Beings Be Happy

  • @rajshikharch9482
    @rajshikharch9482 2 ปีที่แล้ว +24

    Hatsoff to your knowledge and awareness programme... stay blessed..🙏😊😌

  • @rajubhaitadvi4566
    @rajubhaitadvi4566 หลายเดือนก่อน

    Apka dham prachar bilkul sahi hai namo bhudhay

  • @vishakhasonwane7862
    @vishakhasonwane7862 2 ปีที่แล้ว +8

    सर तुमचे खुप आभार...आपण समाज जागृती करत आहात

  • @RameshKakade-e5n
    @RameshKakade-e5n ปีที่แล้ว

    खुप छान आभ्यास तुमचे सर्व वीडियो आवर्जुन पहावेसे वाटतात कारण तुम्ही सत्य परिस्थिती निर्भीड पणे जगा समोर मांडता पुन्हा एकदा आपले मनापासून आभार ❤

  • @विरजगजितसिंहजाधव

    आपण सांगितलेली माहिती खूपच अभ्यासपूर्ण आहे त्याबद्दल आपले शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 2 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉 जय हिंद जय हिंद जय

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 2 ปีที่แล้ว +10

    नमो बुद्धाय जय शिवराय जय भिम

  • @sachinthakar5322
    @sachinthakar5322 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @shashikantgaikwad3837
    @shashikantgaikwad3837 2 ปีที่แล้ว +8

    योग्य माहिती दिलीत डॉक्टर...

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती सर

  • @pradnyapradeepbalande4442
    @pradnyapradeepbalande4442 ปีที่แล้ว +8

    Thank You Sir, for filling the gaps in my knowledge.

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 2 ปีที่แล้ว +6

    सर आपण खूप छान समाजाचे प्रबोधन करत आहे

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว

      समाजप्रबोधन म्हणजे नक्की काय ते तुम्हाला समजलं का पण

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 2 ปีที่แล้ว +8

    Great interpretation Jai bhim

  • @user-fv3hd8ol2l
    @user-fv3hd8ol2l 2 ปีที่แล้ว +2

    भारत का हार ही त्यौहार है बुद्धा के बाद भारत जीता ही कहां है।।

    • @babitaverma3975
      @babitaverma3975 ปีที่แล้ว

      Aapko fir se sunne ke jarurat hai jo bata hai

  • @jagdishjadhav7123
    @jagdishjadhav7123 2 ปีที่แล้ว +5

    Great information sir...Jay maharashtra

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr ปีที่แล้ว

    डॉक्टर साहेब तुम्ही एकच नंबर

  • @marotiwaghmare9888
    @marotiwaghmare9888 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती सर जी...

  • @diwakarawathare886
    @diwakarawathare886 2 ปีที่แล้ว +2

    जय मूलनिवासी ब्राह्मण विदेशी

  • @rakeshdeore7409
    @rakeshdeore7409 2 ปีที่แล้ว +3

    निच माणूस आहे तु.

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v 2 ปีที่แล้ว +10

    Sadhu ! Sadhu! Sadhu!☸️🙏🌷🌹
    सब्बे सत्ता सुखी होन्तु !
    भवतु सब्ब मंङ्गलं..!

  • @anandjivanverma2259
    @anandjivanverma2259 ปีที่แล้ว +3

    Good job sir ji
    patil sahab
    Jai Bhim

  • @rajnikantsarnaik7956
    @rajnikantsarnaik7956 ปีที่แล้ว +1

    Great Sir.....

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 2 ปีที่แล้ว +6

    Namo Buddhay Jai Bhim Sir

  • @rameshaaware3756
    @rameshaaware3756 ปีที่แล้ว +1

    प्रथमता जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत जय शिवराय आपले जो बताये बहुत सच बताया दिल से शुक्रिया अभिनंदन

  • @Scaleup123
    @Scaleup123 2 ปีที่แล้ว +7

    Educated लोकांना कळायला हवयं, काय खरं आणि काय खोटं
    ह्या काल्पनिक कार्याला शिकलेल्या लोकांनीच डोक्यावर घेतलं आहे.
    जय भीम 🙏

  • @drrahulgaikwad7139
    @drrahulgaikwad7139 2 ปีที่แล้ว +6

    भारत ही बुध्द भूमि आहे.

  • @amolkamble31
    @amolkamble31 2 ปีที่แล้ว +41

    You are doing wonderful job. Hats off to your courageous work.

  • @pushpakumar1791
    @pushpakumar1791 ปีที่แล้ว

    Thanks for sharing important information 👍👍👍👍🙏🙏

  • @NALANDABUDDHVIHARJALGAONSatish
    @NALANDABUDDHVIHARJALGAONSatish ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर सरजी...🙏🙏🙏

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar6302 2 ปีที่แล้ว +2

    Dr. Aap great hai 👍

  • @rajkumarchavan3602
    @rajkumarchavan3602 2 ปีที่แล้ว +4

    आपल्या कार्याला शीभेच्छा.

  • @Prathameshkhande
    @Prathameshkhande 2 ปีที่แล้ว +5

    Prabhu Shri Ram he satya ahe n ha amcha itihas ahe. He ya lokana kadi samjnar.
    Jai Shivray🙏🏻😇🚩
    Jai Shree Ram🙏🏻😇🚩
    Jai Shree Krishna 🙏🏻😇🚩

    • @compassionlove2637
      @compassionlove2637 2 ปีที่แล้ว +1

      माननीय महोदय आपण मला रामाची जन्म आणि मृत्यू तिथी सांगु शकाल?

    • @Prathameshkhande
      @Prathameshkhande 2 ปีที่แล้ว +3

      @@compassionlove2637
      वाल्मीकि के अनुसार श्रीराम का जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथि एवं पुनर्वसु नक्षत्र में जब पांच ग्रह अपने उच्च स्थान में थे तब हुआ था। इस प्रकार सूर्य मेष में 10 डिग्री, मंगल मकर में 28 डिग्री, ब्रहस्पति कर्क में 5 डिग्री पर, शुक्र मीन में 27 डिग्री पर एवं शनि तुला राशि में 20 डिग्री पर था।

    • @vishalambhore3127
      @vishalambhore3127 2 ปีที่แล้ว +1

      दोल्यांवरची काळी पट्टी काढा आणि सत्य इतिहास वाचा आजुन किती दिवस काल्पनिक कथांनाच सत्य मानणार जय शिवराय 🙏

    • @Prathameshkhande
      @Prathameshkhande 2 ปีที่แล้ว +1

      @@vishalambhore3127 amhacha dolyavar patti nahiy. Je itihas ahe, tech amhi boltoy. Tumhi accept nahi karat ya mule amhala kahi farak nahi padat.
      Rahila Prashna kalpanik Katha bolnyach tr Ramayan n Mahabharat he zala yache proof pan milale ahet.
      Jai Shivray😇🚩🙏🏻

    • @mritunjay6398
      @mritunjay6398 2 ปีที่แล้ว

      @@Prathameshkhande Ramayan is 100% kalpanic. It was written during Moghal period by Tulsidas around 14th century. Intention of this story was to degrade women and disrespect them. Same is Mahabhatat. Same is Krishna Raslila. One should stop believing now. Now it is modern world.

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 2 ปีที่แล้ว +14

    सत्यशोधकाचं सत्यशोधन आणि सत्यकथन!💐🙏👍

  • @ratnamalapachorkar7184
    @ratnamalapachorkar7184 ปีที่แล้ว

    सर खूप खूप धन्यवाद सरपौराणिक कथांचा लोकांनी बाजार मांडला आहे आणि ही जनता त्याच्यामध्ये पूर्ण गुरफटलेली आहे यातून लोकांनी बाहेर पडणं अत्यंत गरजेचे आहे

  • @chetanjadhav4173
    @chetanjadhav4173 2 ปีที่แล้ว +4

    So informative..... Thank you doctor sir,

  • @niranjangawai1887
    @niranjangawai1887 ปีที่แล้ว

    जय भिम जय बुद्ध बिल कुल सछ हैं

  • @vishalaher8731
    @vishalaher8731 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान स्पष्टीकरण दिले सर 🙏💐