I am a Muslim .I like this vadi very much .I have eaten this at my maharashtrian friends house. Thanks now I can make it myself .It's a lovely snack.❤❤
Thanks tai thumhchi recipe mla khup aavadali and mi recipe la try pan karun baghital aani mazya family la khupch aavadali tya baddal tumach khup khup aabhar thanks tai 😊😊😊
मी नागपुरचीच आहे. चितार ओळी जवळच आमच घर आहे. आम्ही मैदा नाही टाकत बेसन व कणीक घेतो. सारणात वाटाणे कींवा तुरीचे दाणे टाकू शकतो. छानच केली तुम्ही सांबारवडी.
मी पण नेहमी अशीच करते .सम्हार वडी किंवा पटोडी म्हणतो आम्ही. आम्ही पण नागपूर चे आहोत. आमचा कडे खूपच आवडते सगळे ना. मला मराठी चांगली येत नहीं कारण आम्ही यूपी चे हिंदी_ भाषी आहोत.😊😊
I am a Muslim .I like this vadi very much .I have eaten this at my maharashtrian friends house. Thanks now I can make it myself .It's a lovely snack.❤❤
Thank you...
आमच्याकडे सारणात चारोळी आणि किसमिस पण टाकतात....
छान सांगितली कृती
फारच छान माहिती आहे
खुपच छान. आवडली लवकरच बनवणार.
Thanks tai thumhchi recipe mla khup aavadali and mi recipe la try pan karun baghital aani mazya family la khupch aavadali tya baddal tumach khup khup aabhar thanks tai 😊😊😊
11¹q
Mst madam 👌👌👌
Dhanyawad...
Thank you for sharing recipe 🤩😋😋❤💕
👌बेस्ट 👌सांबर वडी 👌 उद्याच बनवते. 👍
खुप छान👏✊👍
Nice recipe i try ty ❤❤
मी ट्राय केली आहे. खूप मस्त लागते.
सुंदर अप्रतिम ❤
Dhanyawad...
अति छात्र आणि सोपी थैंक्यू
Superb 👌👌
Thank you...
खोबरं,तिळ,खसखस सगळं वेगळं भाजायच
खूपच छान टेस्टी सांबरवङी
धन्यवाद...
Khup sundar mast
Thank you...
Khup chan recip me banwali
Thanks..
Kaju kismis chroli safed teel,and daliya,hing missing,but bahut hi mast banaya hai, excellent 👌🤗❤ thanks for recipe.nagpur Maharashtra se.
Thank you...
मी नागपुरचीच आहे. चितार ओळी जवळच आमच घर आहे. आम्ही मैदा नाही टाकत बेसन व कणीक घेतो. सारणात वाटाणे कींवा तुरीचे दाणे टाकू शकतो. छानच केली तुम्ही सांबारवडी.
Khup khup dhanyawad....aamhi yet asato nehmi chitar Oli madhe....
सांबार वडी मध्ये बेसन आणि कानिकच वापरतात,
Tumhi vikta ka mi pn nagpur chi
@@veenahedaoo4796 नाही..
@@veenahedaoo4796बजाजनगर ला घुगरे नाश्ता पॉइंट मध्ये विकत मिळते अशी वडी
खुपच छान सुंदर रेसिपी सांबार वडी 👌मी नागपुरकर. छानच. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा👏
खुप खूप धन्यवाद..
Very Nice, Maharashtra Nagpur
Khupch lajawab mala far awadali
Thank you...
Khupch.. cjhaan
Very nice I am also from nagpur
Thank you...
सांगायची पद्धत छान आहे.
Chhan recipe. Yummy 😋
खुप सुंदर रेसिपी सांगितले मॅडम एकदा करून बघते सांभार वडी धन्यवाद मॅडम
Khup chhan ham bhi besan ki hi pari banate hai verry nice 👍
Khup sundar
Thank you..
सांबर वडी सोबत चिंचेची आंबट-गोड चटणी फार छान लागते
Ho ...
तुमचा आवाज खूप छान आहे म्हणजे सांगण्याची पद्धत 👌
Dhanyawad...
सांगायची पद्धत सुंदर आहे
खुप छान सांगितले आहे मँडम मी नक्की करून बघेन.
छान रेसिपी आहे 🎉
Dhanyawad...
Vary nice recipe
समोसा सर्व रेस्तरॉं मध्ये मिळतो पण ''पुडाची वडी'' अशी लोकप्रिय होण्यात कमी पडली. ही वडी आवडते पारले येथे एकवर्ष खाद्यजत्रेत ठेवली होती .हातोहात खपली.
मेहेनत चकामआहे
Kup. Sundar
खूप छान झाली ही वडी 👌🏻👌🏻
Thanks...
मी नेहमी च बनवते मी विदर्भाची आहे आता मी पुण्यात राहतं
ताई पारी ला मसाला च पानी का बर लवतात plzz कोणी सांगा 🙏🙏🙏🙏🙏
Chav changli yete sambarvadi la ..
मसाल्याचा सुगंध व चव छान येते खाताना
सांगण्याची पद्धत खूपच छान... रेसिपी पण छान..👍
Khubchchan vdi6
मी नागपूर ची आहे मी पण अशीच बनवते अमरावती ला दिले मला
Tai Amravati che sasar chan
❤ delicious Home recipe
Very nice
Thank you
मस्त,टेस्टी,🧑🍳👌🌹🙏🙏😊
Khupch chhan
पुुडाची सांबारवडी खुपच टेस्टि लागते ःनागपुरी पुुडाची खास सांबारवडी म्हणतात हिला़़़़़़ं़
Your
खुप छान साभार वडी तयार केली आहे धन्यवाद ताई😂❤
मी पण नागपूर ची आहे, मी अशीच बनवते.
Sambhar means dhaniya or coriander
Ha...
मस्त सा़बरवडी
Thanks...
sambar mhanje kashacha pala kiva bhaji hoti ka kothimbir hoti
Kothimbir aahe ...
Chan
❤❤❤❤❤ khub sundor
हे हे विदर्भात ळ का ड बोलतात ते मला फार आवडतं
अतिशय सुंदर
Khup chan tai❤ mi pan ashich karte, amchya Amravati jilhyat ashich kartat
Thanks...
Me pan nagpurchi aahe Mazi khup fevorite aahe
वडी छान
Hirve kande waprayache ka
I am also from Nagpur
Add besan and maida in cover
Nice recipe
Thanks...
खूपच चविष्ट. माझे माहेर नागपूर. मी पण अशीच करते. सगळ्यांना खूप आवडते.
मी नाशिकला राहते.
Thanks...
Ok... Chan...
खूप छान
👌👌👌😋😋
खूप छान झाली आहे वडी. पण किती दिवस टिकते ही वडी जर प्रवासात न्यायची झाली तर..
Samber matlab kunsi sabji
सांबर मतलब हरा धनिया!😊
Hara dhaniya
ह्या धनीया
Hara dhaniya
Khupch chan
धन्यवाद..
खूप सुंदर मॅडम
Dhanyawad...
Mastach 👌👌
अप्रतिम रेसिपी ताई मी एकदा करून पाहते आमच्या चंदगड तालुका मध्ये ही माहिती नाही
khup chhan
Thank you...
❤❤ tai kala masala nahiy tar kay taku ani pani kashacha karaycha
काळा मसाला नाही आहे तर मसाल्याचे पाणी बनवू नका फक्त सांभार वडी बंद करताना साध पाणी लावून काठाला बंद करा...
Khup chhan 👌👌 aamhi yala pudachi vadi mhanto
खुपचछानसांगता❤
Ya vadya kiti time crunchy rahatil.
Ekdam jast crunchy nahi Rahat ...garam garam asatat Teva crispy rahtata ...nantar thodya soft hotat but teste madhe kahi farak padat nahi ...
Bhajani chei pith kasei karachi or ready-made milata ka ani kiti spoon gheiyachei pls tei sagh
Very Very nice
छान recipe आहे
Thanks...
सारणात गरमअसतांना. लिंबु पीळुनये..शेगदाणेनाहीघालत
शेंगदाणे चालतात! भाजून कूट करून वापरायचा!
Mast
😋
I likeed
Sambar matlab dhaniya
Very nice
👌👌👌
मी पण नेहमी अशीच करते .सम्हार वडी किंवा पटोडी म्हणतो आम्ही. आम्ही पण नागपूर चे आहोत. आमचा कडे खूपच आवडते सगळे ना.
मला मराठी चांगली येत नहीं
कारण आम्ही यूपी चे हिंदी_
भाषी आहोत.😊😊
मस्त सांबार वडी रेसिपी आमच्या
नागपूर चा विशेष आवडीचा पदार्थ श्रीखंड सह हिवाळ्यात यांची मेजवानी सुरू असते❤
खूप छान खूप मस्त
धन्यवाद...
I am also from Nagpur i also mixed kaju and badam in saran I don't use kanik
Mazi aai karaychi hi sambarwadi khup changli aani swadishta lagte
Ho ... Thanks...
Bhut hi thank you so much for dear ❤
Thank you...
Mastza le❤🎉😢
चम्मचचया ऐवजी चमचा पण म्हणता येतं
यामध्ये सारणात चारोळी घालतात
छान
Hirvi mirchi la option kay???
Lal mirchi powder taku shakta..
पारी ला नसाला पाणी लावतात कारण मसाला छान चिकटतो आणि चव पण छान लागते