#मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/bvODSKmCskY/w-d-xo.html #मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहाth-cam.com/video/4Zs2Ac9tS2U/w-d-xo.html #राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा th-cam.com/video/7YQWAVx1kQo/w-d-xo.html #हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/5hWEmVfKiQU/w-d-xo.html #भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहाth-cam.com/video/BYS69Rmm3Wk/w-d-xo.html #भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/XvsGpCPbBh0/w-d-xo.html #ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहेth-cam.com/video/vAURhQPGVWY/w-d-xo.html th-cam.com/video/4Zs2Ac9tS2U/w-d-xo.html studio.th-cam.com/channels/JDiahhfuu0wpqloMDzCZVA.htmlmonetization
या संगीतामध्ये आहे मराठी मातीचा गोडवा तो कशातच नाही तुमचे कौतुक करायला माझ्याकडे दुसरा शब्द नाही फक्त एक आहे || जय भवानी || || जय शिवराय जय महाराष्ट्र ||
प्रत्येक वेळी साऊंड ला आणी ऑपरेटर दोष देन सोडा आता मी सोता ऑपरेट करतो . कला ही किती gen ठेवायची हे आम्हाला चांगल कळत पण ही लोक par शिट्टी वाजूस तर आवाज सोडायला सांगतात आणी नंतर साऊंड वाल्याला दोष देतात . कला ही बारक्या आवाज मध्ये पण साजरी होते आणी गायन पण
सुनीलिजी माऊली आणि भरतजी महाराज आपण दोघांना ही तोडच नाहीत क्या बात है उत्कृष्ट पखवाज वादन एका पेक्ष्या एक आहेत तुम्ही दोघेही!!🙏🙏🙏🙏 🚩🚩जय जय रामकृष्ण हरी🚩🚩
भरत महाराज खरंच नाद खुळा जबरदस्त अप्रतीम
वाह काय महाराज सुंदर एकदम सुंदर कसा वाजवला रेल्वे चा आवाज खूप मेहनत घ्यावी लागते महाराज
दोघे हि विशारद आहेत. त्यामुळे दोघे हि खूप सुंदर वाजवानी करीत आहे.
भरत महाराज पठाडे 1 नबंर अप्रतिम वादन 🙏🙏💐💐
फारच छान सूनिल महाराज मेस्ञी रामकृष्ण हरि दोन्ही वादक सुंदर
chan doghanch pan khup chan ek ahe kokan chi shan ani ek ahe marathvadyachi shan ani doghe pan varakari sampradayachi shan
#मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/bvODSKmCskY/w-d-xo.html
#मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहाth-cam.com/video/4Zs2Ac9tS2U/w-d-xo.html
#राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा th-cam.com/video/7YQWAVx1kQo/w-d-xo.html
#हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/5hWEmVfKiQU/w-d-xo.html
#भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहाth-cam.com/video/BYS69Rmm3Wk/w-d-xo.html
#भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे th-cam.com/video/XvsGpCPbBh0/w-d-xo.html
#ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहेth-cam.com/video/vAURhQPGVWY/w-d-xo.html
th-cam.com/video/4Zs2Ac9tS2U/w-d-xo.html studio.th-cam.com/channels/JDiahhfuu0wpqloMDzCZVA.htmlmonetization
भरत उत्क्रष्ठ ढोलकी वादन. अभिनंदन व शुभेच्छा.
या संगीतामध्ये आहे मराठी मातीचा गोडवा तो कशातच नाही तुमचे कौतुक करायला माझ्याकडे दुसरा शब्द नाही फक्त एक आहे
|| जय भवानी || || जय शिवराय जय महाराष्ट्र ||
Kk ok ok madam ok ok madam
Ooklklk Bloomberg school mi ok like llo
खुप छान खुपच सुंदर भरत महाराज रेलवे आणि हेलिकॉप्टर वादन साेलाे
खूपच सुंदर माऊली
रायगड भूषण
आमच्या रायगड ची शान आहात आपण
जुगलबंदी असावी तर अशी दोघांनी खुप च छान वाजवलंय कधीच स्वतःला कमी नाही समजायचे खरोखरच अप्रतिम
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान छान छान छान
राम कृष्ण हरी महाराज खुप भारी 🙏🌹🌹🚩🌹🚩 पखवाज वादक 🙏🌹
रायगड ची शान सुनील महाराज अप्रतिम वादन 🙏🙏🙏🙏
ही माऊली ची देंगी आहे ,,,अप्रतिम महाराज,,,,राम कृष्ण हरि,,,
प्रत्येक वेळी साऊंड ला आणी ऑपरेटर दोष देन सोडा आता मी सोता ऑपरेट करतो . कला ही किती gen ठेवायची हे आम्हाला चांगल कळत पण ही लोक par शिट्टी वाजूस तर आवाज सोडायला सांगतात आणी नंतर साऊंड वाल्याला दोष देतात . कला ही बारक्या आवाज मध्ये पण साजरी होते आणी गायन पण
मिस्त्री घराण्यातील काय वैशिष्ट आहे काय माहीत पण खुप गोडवा आहे. सर्व वादकांमध्ये
कला ही कला असते दोन्ही कलावतनची कला ही अप्रतिप
भरत महाराज खरंच नादच खुळा🙏🔥🔥🔥🔥🔥
सुनीलिजी माऊली आणि भरतजी महाराज आपण दोघांना ही तोडच नाहीत क्या बात है उत्कृष्ट पखवाज वादन एका पेक्ष्या एक आहेत तुम्ही दोघेही!!🙏🙏🙏🙏
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी🚩🚩
राम कृष्ण हरी अप्रतिम वादन दोघांचे ही
खुप कडक एकच नंबर वादळ निर्माण केल दोन्ही पण उत्तम... खुप खुप छान
Khup chan mauli.Ram Krishna Hari🙏🏻
Bharat maharaj lay bhari
खूप छान माऊली तुमचं वाजवणे
दोन्ही ही अप्रतिम, तोड नाही 👌👌👌👌😍
चंद्र आणि सुर्या सारखे तुम्ही दोघेही महान आहात,उगाच कुणाला कमी जास्त म्हणणं योग्य ठरत नाही
अप्रतिम सुनील महाराज भरत महाराज
Hindi game
खूप छान भरत महाराज आपल्या केलेला सॅल्यूट
Bharat Pathade.... Always Rocks..... Jal ani dhur sangatach...... Number 1....
भरत महाराज काय सुपर जबरदस्त पखवाज
एक नंबर जुगलबंदी 😊
अप्रतिम. मृदुंग. वादन. बगाडे
दोघेही खानदानी वादक आहेत, उगाच कशाला तुलना करता, ..... तुका म्हणे पदवी ज्याची त्याला....स्व:तला किती येत वादन हे तपासून पाहणे
सुनीलजी महाराज अतिशय सुंदर ढोलकी
वादन केले.मी तुम्हाला महाराष्ट्राचे रत्न ही पदवी देत आहे. अभिनंदन.
Jabardast sunil saheb
दोन्ही महाराज उत्तम नाही तर अती उत्तम वाजवतात हे महाराष्ट्रातील नाही हे दोन्ही वादक भारत रत्न आहेत ( प्रकाश पाटील मु .वडू -नवघर ता .भिवंडी )
भरत महाराज खूप छान वाजवलत आणि समोरची व्यक्ती मोठी म्हणून कमीपना घेतला या पेक्षा मोठेपणा काय असू शकतो जय हो भरत अण्णा
🤍
जय हारी 🚩🙏🙏
अप्रतिम दोनीही
भरत म जोड नाही तोड नही👍👍
राम कृष्ण हरी माऊली माऊली
खूपच सुंदर आवाज
लय भारी
भरत महाराज पठाडे नाद खुळा
O
अप्रतिम जुगलबंदी.
भरत महाराज अप्रतिम वादन जबरदस्त
अप्रतिम वादन
जय हो आन्ना
Nice vadan bharat mharaj
खूप सुंदर जय हरी माऊली
Bharat maharaj winners
लाजवाब 🌹🌹🚩🚩
🎧🎧
Bahut badia both brothers carry on ।
दोघांनी आपल्या वादनात विशेषतः दाखवली खूप छान
Y
अप्रतिम वादन. खुपच छान मृदंगवादन .दोघांनी उत्तम वादन केलंय
तुमाला पाढुंरगाचा आशिरवाद जय हरि मावली🙏🙏
माऊली खूप छान
जबरदस्त माऊली
Khup Chan Sunil Maharaj
No 1
अप्रतिम जुगलबंदी 🙏🙏
नमस्कार 👌👌👏👏👏👏
अप्रतिम वादन 👌👌
मुर्दंग केसरी भरत पठाडे यांचे वादन व शिवस्तोत्र ऐकून साक्षात भगवान शंकर सुद्धा न्रूत्य करायला लागले असतील, खुपच छान पठाडे भाऊ 🇳🇵🌹🙏🙏
🙏🤍
जय हरि माऊली
अतिशय सुंदर वादन.
Kup kup chan sir bhrat m
छान महाराज यांचा चरणी नमस्कार 🙇♂️🙇♂️👏👏👏👍👍
जय हो गुरूजी
अप्रतिम माऊली
No.1 माऊली
खूपच छान महाराज
जबरदस्त माऊली काय वादन आहे तुमचं दोघांचं कौतुक करावं तेवढ खूप कमीच आहे खूप छान वादन.
🙏🙏🙏अप्रतिम नतमस्तक होतो तुम्हाला👌👌👌
या म्रुदुंगाच्या आवाजाने खरच किति टेन्शन असु द्या माणुस फ्रेश होतो
दोन्ही पखवाज वादकांना एक सारखा आवाज द्यायला पाहिजे होता 🙏💝
कधी कधी वाद्यांवर देखील साऊंड अवलंबुन असतो, वाद्य जेवढं टणक तेव्हढा त्याचा नाद जास्त असतो, हा माझा अनुभव😊
बाकी दोन्ही वादक अफलातूनच आहेत☺️
येथे दोन्ही वाद्य सारखे आहेत पण आवाज कमी जास्त
काय जबरदस्त वादन आहे दोघांचे
Wa... Donhi pn bhari
माझ्या भरत आण्णाचा नादच्च करायचा नाही🙏
ण
दोन्ही अप्रतिम कलाकार
खूप छान पठाडे महाराज
जय हरी माऊली ,खूप सुंदर
Ram kausan hari mauali 🚩
भरत पठाडे खूप छान
आपण दोघेही मृदंग मणी आहेत!!
Sunddar
एकच नंबर
तुलना करणे योग्य नाही, प्रत्येक जण आपापली कला सादर करत असतो, दोन्ही वादन उत्कृष्ट
Barobar ahe tumcha ..
एकदम बरोबर
Mast bhau
दोघांची कला खुप छान आहे माऊली.
खुपच सुंदर भरतदादा आणि सुणिल दादा 👌
छान छान वाटले
अप्रतिम माउली
दोघे ही माउलींनी छान वाजवले🙏🙏
वाक्य बातय
अति खूब छान वादन
पठाडे कारखाना आहे वाजवण्याच्या बाबतीत.... मृदंगकेसरी....
Vel bhetala tar pakawaj kase wajawawe tyache niyam pn bagat chala...sanil dada..mast...
मिस्त्री घराण्यातील काय वैशिष्ट आहे काय माहीत पण खुप गोडवा आहे. सर्व वादकांमध्ये
Vah kya baat hai
एकदम कडक गुरूजी