कोणाला चागलं नाही म्हणता आले तर म्हणू नका,पण वाईट म्हणू नका अजिबात. महाराज हे सांगा महाराज ते सांगा ,अस अजिबात त्यांना सांगू नका,त्यांना चागलं कळतं कोणाला काय सांगायचं. खूपच सुंदर अविनाश दादा😘😘
लोक किर्तनकारांना दक्षिना हे सांगण्याची नाही देत.समाज सुधरला पाहिजे म्हणुन किर्तन आहे. काय चाली म्हटल्यात रुप पाहता लोचनी ला. जरा एखाद्या संताच चरीत्र सांगा हरीपाठ सांगा.पण माफि मागुन बोलतो.अभंगावर तरी विनोद तयार करु नका.
श्री अविनाश जी महाराज ज्या महात्म्या वर परम पूज्य गुरुवर्य शांतिब्रह्म मारुती बाबा कुरेकर तथा परमपूजनीय प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन रामचंद्र बाबा बोधे यांची कृपा झाली तो जीवनामध्ये नक्कीच यशस्वी झाला
वारकरी पूर्ण श्रध्देने अभंग म्हणतात त्यांचा पैसे कमावण्याचा धंदा नसतो पण आपण त्यांचं दोष दाखवून पैसे कमावून पोट भरत आहात माऊली ना छळणारे आज त्यांच्या नावावर वारीत कोट्यावधी ची कमाई करत आहेत
आमच्या विठ्ठल मंदिरात पहाटे रोजचा काकडा सुरेख होतो.. स्पीकर लाऊन रोज.. मुंबई शहरात असुनही 13 सप्ताह होतात आमचे वर्षात... आणि दर रविवारी तरुणाईचा नाचून हरीपाठ.. पांडुरंगाची कृपा❤️
सांप्रदायिक चाली म्हणजे अमृत आहे...आणि सांम्प्रदायात प्रत्येक गोष्टीचा स्विकार ही सर्वोत्तम गोष्ट आहे येथे भाव पहिला जातो..पण अभंगातल्या शब्दात बदल करु नए कारण त्या संतांनी केलेल्या अद्वितीय आणि सर्वोत्तम रचना आहेत...आणि शास्त्रीय संगीत ही सुद्धा आपल्याला लाभलेली मौल्यवान गोष्ट आहे..शास्त्रीय मैफिलित सर्व गोष्टी अगदी योग्य असायला हव्यात त्यासाठी वेळ लागतो...आणि मुळात गायन कोणतही असो त्यात तुलेने पेक्षा नादब्रम्हाची साधना आणि भगवंताची भक्ती महत्वाची आहे...काही चूक असल्यास क्षमस्व🙏
महाराज तुम्ही वारकरी सांप्रदाय सुर्य चंद्र आसे परेंत राहिलं आसे म्हणतात पण मुळ पायाचं सांगताना वीसरता 🙏तो म्हणजे नाथ पंथ सांप्रदाय सांगताना मुळं पाया पासुन सांगितले पाहिजे 🙏 आदेश 🙏
जयहरी महाराज. अशुद्ध म्हणत असतील, पण अंतःकरणापासून देवाला आळवत असतात. भगवंत भाव पहातो. अहो महाराज लोकं तर कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलेले नसतात, परंतु वारकरी शिक्षण संस्थेमधून आदर्श घेऊन समाजात ज्ञानदान करण्यासाठी निघालेली काही महाराज फक्त आणि फक्त प्रसिद्धी व बाजार करतात.
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 राभ्राम पाटील महाराज
कोणाला चागलं नाही म्हणता आले तर म्हणू नका,पण वाईट म्हणू नका अजिबात.
महाराज हे सांगा महाराज ते सांगा ,अस अजिबात त्यांना सांगू नका,त्यांना चागलं कळतं कोणाला काय सांगायचं.
खूपच सुंदर अविनाश दादा😘😘
अगदी मनातलं
लोक ट्रोल करतात.पण दादा महाराज we supporting
लोक किर्तनकारांना दक्षिना हे सांगण्याची नाही देत.समाज सुधरला पाहिजे म्हणुन किर्तन आहे. काय चाली म्हटल्यात रुप पाहता लोचनी ला. जरा एखाद्या संताच चरीत्र सांगा हरीपाठ सांगा.पण माफि मागुन बोलतो.अभंगावर तरी विनोद तयार करु नका.
तुमच्या मताशी सहमत पण माऊली अभंगावर किती बोलनं झालं ह्या बोलण्याला काय म्हणाव .
मला वाटतं तुम्हाला किर्तन परंपरा समजून घेणं आवश्यक आहे.
हे असंच चाललं ना, तर वाट लागलीच समझा.
असे विदूषक आता गावोगावी तयार होत आहे अध्यात्माची इज्जत घालणारे, मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे 🙏🙏
तुला काय समजत रे विदूषक कोण असतो आणि महाराज कोण असतो तू महाराजांना विदूषक म्हणायला लागलास
मला किर्तन नाही कळत पण रोज एक व्हिडीओ बघीतल्या शिवाय मन लागत नाही महाराज फक्त आवाज 🙏
अप्रतिन्ब कवी तर तुम्ही आहातच. त्याचं बरोबर एवढं सुन्दर कीर्तनकार आहात कि शब्दच अपुरे पडले.... एक नंबर
असे व्यक्तीमत्व शतकानंतर समाज प्रबोधनासाठी उदयास येतात. अभिमान आहे महाराज आपला.
श्री अविनाश जी महाराज ज्या महात्म्या वर परम पूज्य गुरुवर्य शांतिब्रह्म मारुती बाबा कुरेकर तथा परमपूजनीय प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन रामचंद्र बाबा बोधे यांची कृपा झाली तो जीवनामध्ये नक्कीच यशस्वी झाला
Very good
कोणी काही म्हणू सांप्रदाय वाढला पाहीजे छान पुढील वाटचालीस शुभेच्छा
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
फार संप्रदायाचे वाटोळे केले आशा जनरल कॉमन लोकांनी
Avinash ekdam Best,,,, evadh talent vaya jaau deuu naka ,, , keep going the Best job ,,,,,,aani ashich bhasha vaprun samaj probodhan karave ,,,hich eicha aahe ,,,,,,jai Maharashtra,,,, jai bharat ,,,,,,,,
😁
मला खूप अभिमान आहे आपल्या वारकरी सांप्रदायाचा 😊
खुप छान
Hai
🎂 for m🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🎂🎂(
जू
Khatarya kirtan chan mast ram krushna hari radhe radhe🙏⛳️
🙏🏼🙏🏼🙏🏼बंकटस्वामी महाराज संस्थान नेकनूर तर्फे धन्यवाद
डीजे लावून नाचत बस जा हा तमाशा तुझा कोल्हापूरला आपल्या चालणार नाही कीर्तनाची पूर्ण वाट लावलीस
अविनाश भारती महाराज माझे आवडते कीर्तनकार आहे ..👌👌👌
सुंदर सुंदर नविन माणसे तयार होत आहे 🙏🌹धन्यवाद आण्णा बनकर
महाराज अभंगाला धरून चिंतन करत जा
वारकरी पूर्ण श्रध्देने अभंग म्हणतात त्यांचा पैसे कमावण्याचा धंदा नसतो पण आपण त्यांचं दोष दाखवून पैसे कमावून पोट भरत आहात माऊली ना छळणारे आज त्यांच्या नावावर वारीत कोट्यावधी ची कमाई करत आहेत
खुपच छान महाराज. ...एक नंबर कीर्तन सेवा आणि चालीची माहिती. .....धन्यवाद राम कृष्ण हरी
जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य जी महाराज भक्त सेवा मंडळ होनाळी ता देवणी जिल्हा लातूर
एकच नंबर फकङ्या महाराज सुंदर
ह ब प भारती महाराज
राम कृष्ण हरी पांडूरंग हरी
महाराज खुपच छान आहे
१च नंबर महाराज
Khulp chhan maharaj varkari sampraday lay bhari
Mla tumhi mhanaleli Ovy khup aavdte sitamai geli vanvasa khup khup chan maharaj
Khup sundar dada 🙏ram krishna hari 🙏
Ram krushna hari 🙏 vasudev hari 🙏 pandurang hari 🙏
महाराज दुसरी कमेंट करायला भाग पाडले एवढं भारी कीर्तन नक्की ऐका
👏👏👏👏
खुपच छान आहे कीर्तन महाराज
वारकरी संप्रदाय बाराव्या शतकात ना ही तर हा सांप्रदाय अनादी आहे, प्रथम वारकरी भगवान शंकर आहेत, याची जाणीव असू द्या
हार हार 🚩 महादेव
आबदत्यनगयलपणतुमीशाहनेआसून आसबरवटता
जय भिम दादा 💙 जय शिवराय...
जय हरी माउली खुप छान
आमच्या विठ्ठल मंदिरात पहाटे रोजचा काकडा सुरेख होतो.. स्पीकर लाऊन रोज.. मुंबई शहरात असुनही 13 सप्ताह होतात आमचे वर्षात...
आणि दर रविवारी तरुणाईचा नाचून हरीपाठ..
पांडुरंगाची कृपा❤️
अभिनंदन जय हरी
Nice
Khup chhan tai mumbaila tumhi Marathi samprdayk ahe manun Mumbai apli rahleya jay mharastra
खुप छान
ते
खूप जबरदस्त विनोदी आणि मस्त कीर्तन
खरच महाराज काकडयाचा खुप आनंद असतो
Khup khup chan
आमच्या गावात काकडा ला खूप माहोल असतो दादा अख्खं गाव पुरुष महिला, बालक, सर्व गावकरी मंडळी काकड्या साठी येतात.
काय आवाज आहे महाराज .... जय हरी माऊली
खूप छान पाहुनि महाराज
धन्यवाद महाराज
खूप छान कीर्तन सांगितले आहे
खरच एक नंबर सर
व्याख्यानापेक्षा कीर्तन मस्त महाराज
खूप छान आहे।महाराज
वा...काय आवाज हे महाराज तुमचा।।।।।।ऐकताना अंगावर काटा येतोय
सांप्रदायिक चाली म्हणजे अमृत आहे...आणि सांम्प्रदायात प्रत्येक गोष्टीचा स्विकार ही सर्वोत्तम गोष्ट आहे येथे भाव पहिला जातो..पण अभंगातल्या शब्दात बदल करु नए कारण त्या संतांनी केलेल्या अद्वितीय आणि सर्वोत्तम रचना आहेत...आणि शास्त्रीय संगीत ही सुद्धा आपल्याला लाभलेली मौल्यवान गोष्ट आहे..शास्त्रीय मैफिलित सर्व गोष्टी अगदी योग्य असायला हव्यात त्यासाठी वेळ लागतो...आणि मुळात गायन कोणतही असो त्यात तुलेने पेक्षा नादब्रम्हाची साधना आणि भगवंताची भक्ती महत्वाची आहे...काही चूक असल्यास क्षमस्व🙏
Kharch aayhe maharaj
वा...सुंदर आवाज अविनाश महाराज,,
तुमचे व्याख्यान पण चांगले आसते...
असेच कीर्तन करा खुप खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
👌👌😘avinash bharati kirtankar ,poet, speech
Good job maharaj
अगती बरोबर तसच.... म्हणतात बाया भजन
छान किर्तन महाराज
दिलदार व्यक्तीमहत्व♥️🌾
आवाज खूप गोड आहे परंतु महाराज अभंगाला धरुन चिंतन करावे राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर काकडा ची चाली दादा 🙏
नेमकी वारकय्रांची उडवता की मोठेपना देताय तेच कळत नाही,पण असो सांगण्याची शैली छान आहे,👍
बरोबर आहे ,,नाव ठेवायचे
महाराज नारदाच्या गादीवर उभा राहून कीर्तन करण्याची परंपरा वेगळी आहे
खर आहे
@Dr. Prakash B. Bhosale ✅
@Dr. Prakash B. Bhosale mg tumhi kra na .....tith ubh rahilyavr kalen saheb ........tumhala
Jai hari maauli ,,,,indurikar maharaj yanna todach nahi ,,,,aani tumhi tyancha varsa pudhe gheuun jave ashi vinanti aahe,,,, Avinash. ,,,,,
खुप छान आहे भाऊ खूप जयहरी 😀😃😄🙏👍💐
Khup chhan maharaj 👌
वा खूप छान.......👌
Mast
व्याख्याते/,कवी म्हणून छान ओळख आहे माऊली आपली,,,,,,कीर्तन हे लोकांना फक्त हसविण्याच,किंवा मनोरंजना च व्यासपीठ नाही.
Very good prasad 👍👍👍👍
बरोबर आहे प्रसाद सर
@@harshthakkar1134 à
किर्तन परंपरेची यांनी वाट लावली
धन्य जगी तो ची एक हरी रंगी नाचे
खुप छान आहे महाराज केतन जयभावनी जय शिवाजी जय हरी महाराज 🙏🇮🇳😄😷👌👍💐
अभिनंदन भाऊ...वैवाहिक जीवना साठी खूप खूप शुभेच्छा...
महाराज जय हरी
खरंच वास्तवादी किर्तन सांगितले
जय हो दादा खुप छान
🙏🙏खुप छान राम कृष्ण हरी
khup chan RAM KRUSHNS HARI
लय भारी महाराज
Khup Chan maharaj
अप्रतिम कीर्तन आणि तुमचा आवाज.🙏
जय हरी माऊली विठ्ठल
Shrimangli Sangram Chan maharaj
Va bava dada
तुमच र्कितन सुपर महाराज
खूप छान वाटले ...,.
आणि तुमचे व्याख्यान पण खूपच मस्त आहे मी तर तुमचा फ्यान झालो..... ☺️☺️
Tumcha aavaj aani tumche speech manala bharaun taktat
माऊली डेकोरेशन साऊंड धर्माबाद
आभारी आहे 🙏🙏
खुप छान माऊली🌹🌹🌹🌹
फुकट नाय...पाकीटावर येतात.तुमच्या सकट.
Khupach chan karta kirtun 🙏🙏🙏🙏aiektana aas fil ki...ha..aasa kirtun aasav parmarthik nyanasobat intertenment 🤗🤗🤗🙏🙏👌👌👌
.
खुप सुंदर अविनाश भाऊ
Avinash.ji. Khup chhan Aawaj ahe tumchi
महाराज तुम्ही वारकरी सांप्रदाय सुर्य चंद्र आसे परेंत राहिलं आसे म्हणतात पण मुळ पायाचं सांगताना वीसरता 🙏तो म्हणजे नाथ पंथ सांप्रदाय सांगताना मुळं पाया पासुन सांगितले पाहिजे 🙏 आदेश 🙏
घरी बसुन कमेंट करण लय सोप असत ओ. त्यांना ते माहित नसेल काय, आणि सगळा सांप्रदाय सांगायचा म्हणल्यावर वेळ कमी पडेल...
श्रीमंत सांप्रदाय वारकरी सांप्रदाय....
खुप खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
जयहरी महाराज. अशुद्ध म्हणत असतील, पण अंतःकरणापासून देवाला आळवत असतात. भगवंत भाव पहातो. अहो महाराज लोकं तर कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलेले नसतात, परंतु वारकरी शिक्षण संस्थेमधून आदर्श घेऊन समाजात ज्ञानदान करण्यासाठी निघालेली काही महाराज फक्त आणि फक्त प्रसिद्धी व बाजार करतात.
Maharaj Tech mhnlet n mg nit aika
Svikar krto To Samprday
जबरदस्त किर्तन अविनाश महाराज
वाह कया बात है👌👌👌👌
Jay.ho
Mala khup aavdta avinash sir
1 नमबर महाराज
माऊली खुप समिधान वाटलं तुमचं किर्तन ऐकून.
दादा खूप छान कीर्तन विनोदाच्या माध्यमातून केलेलं प्रबोधन दीर्घकाळ टिकत . शुभेच्छा
खुप छान दादा मला खूप आनंद झाला
भारी... व्याख्यानापेक्षा छान
आनंद कळला तुला
खूप छान महाराज नमो नारायण
अभिमान आहे परळी सारख्या लहान तालुक्यात हीरा जल्माला आला
कोन आविनाश भारति
Tyachya kanfatit dya nalaykachya