निसर्गाचा अद्भुत चमत्कार ' बुडबुड्यांचं देवस्थान ' बोंबडेश्वर मंदिर ,मठबुद्रुक । कोकणातील मंदिर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- निसर्गाचा अद्भुत चमत्कार ' बुडबुड्यांचं देवस्थान ' बोंबडेश्वर मंदिर ,मठबुद्रुक । कोकणातील मंदिर
एकेकाळी मानवाला निसर्गातील अनेक आश्चर्यांचा उलगडा झाला नव्हता. त्यामागील विज्ञानही त्याला कळले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणांना दैवी चमत्कार समजून त्याठिकाणी त्याने मंदिरे उभारली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणार सारख्या विवरात आणि आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहाता येतात
मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्याने बांधलेले दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या दोन बायका बाजूच्या कुंडात पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या बोलण्यामुळेही कुंडातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. मालवणी भाषेत बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे
गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे पाण्यातून येतात असे ऐकले होते. पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या दोन्हीही ठिकाणी येत नव्हता . मग हे बुडबुडे कशामुळे येत होते . याचा उलगडा होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात असलेल्या पोकळीत हवा असते. कोकण होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छीद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वाहात येणार्या पाण्या बरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते. मोठ्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते.
ref -
samantfort.blo...
location - Math Budruk श्री देव बोंबडेश्वर मंदिर
maps.app.goo.g...
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
सुंदर चलचित्र
👌🙏👌🙏👌🙏
Mast har har mahadev
Khup sundar mahiti
Mazya mahercha dev ahe
Jay bombdeswar 🙏🙏🙏🌹
Swargiy. Sundar. Konkan 💓
Khup Chan Tirthstan aahe🥰 Ya Prachin tinkancha itihas ha asa ahe ki purvi ya thikani sadhu vastvya karit hote te nityanemane Shree kshetra Kunkeshwar la jayache darshan ghyayche..kalantarane ya thikani 7 gavanchi vasti zali manase rahayla lagali..parantu ya gavamade ekopa navhta tya veli mg ek Sadhu purush ani Tyanchi patni yani milun gavatil lokana ektra aanale...te ase ki gavamade dushkal padala hota tevha gavat gavabaher pani navhte..mg ya Gosavi Maharaj va patni yani milun Kunkeshwar mahadevachi upasana keli ani Kunkeshwar ani mata parvati yani tyana darshan deyun ya thikani kunda nirman kele..tevhapasun yethe kunda aahet pani ne bharlele..ani aajhi kunkeshwarala janare bhavik yethe thambtat.
a. Pratham je darshan gheto aapn mandirat te shivalinga he atishay prachin aahe te swayambhu aahe pan tithe fakt shivaling aahe devi parvati nahi.
b. aapn baher je Gosavi shila pahato te doghe gosavi ani tyanhi patni aahe.
c. tyach thikani devi shila aahe hila gavatil lok bhairi bhavani boltat (hich devi parvati chi shila ahe devi vardayani yach shilevar deva kunkeshwar mata parvati ne darshan dile hote ani pani kunda nirman kele) Ya kundatil mase he khup vegalya jatiche mase aahet te devache mase ahet tyanch nit nirikshan kele asta tyanchya pathivar shivaing disate.kundatil mase he kontya jatiche ahet he adyap samjale nahi.
d. sagar gote aahet Shile jawal te sarva devi rakshak 52 chede aahet.jyana mahapurush bolale jate.
e.devachya magchya bajula kunda aahe tyachi story ashi ki gosavi sadhu na kushtarog zala hota tyamule gavatil lokani tyana baher hakalale gavatun. kundatil pani la tya doghana sparsh hi karu dila nahi lokani.gosavi sadhu ni deva jawal prathana keli ani devane tyana darshan dile ani sangitale tuja rog bara hoil tu kundat anghol kar pn lokani bandi kelya mule te thithe kase janar mhnu mahadevane bajula kunda nirman kele ani gammat mhanje .purvi purnapane bharalele kunda aatayala lagle..ani gosavi sadhu yanchya kundat pani bharayla lagale..mg ha chamtakar pahata lokani gosavi sadhu na sharan gele ani mg gosavi ni deva la prathana keli ani kundatil pani sthir zale te ataparynt jevade thevade ahe...kitihi paus asel kitihi unhala asel tari kundatil pani he jevade tevade aste..
f. Kundatil pani he aushadhi aahe...kokan he nisargane bharpur ahe..vividha prakarchya vanaspati yethe aadhaltat..ya kundamde ek vishista prakarchi sheval adhalate tyane twacharog purnapane bare hotat..ani arthatach ya sarvana Shradhene pahile tar devacha chamtkarch bolave lagel.
g. Kundatil shivaling he Gosavi sadhu yani stapan kelele shivalinga aahe....Budbude yenach karan ki sadhu ni devala Antakaranatun haak marali tevha devane yach kundatun punha pragat houn darshan dile hote ani tyancha rog bara kela hota...mhanun tyachi saksha dev aaj hi deto devala aapn haak marali ki kundatun BudBude yetat..
varil sarva mahiti mala 2 varshapurvi ek Pujari hote tyani dili hoti.......
माझे गाव ......❤
खूप सुंदर ठिकण आहे. भेट द्यायला नक्की आवडेल.धन्यवाद.
संचित माहिती खुप सुंदर देतोस.विरगळ बदल माहिती करून घ्यावी
विरगळ बद्दल माहिती आमच्या वाहिनीवर मिळेल
🙏🙏🙏
सुंदर निसर्ग. छान माहिती मिळाली
Khup suñder video ha naisargik navhe ter daivi chamatkarch ahe dhanayvad sanchit dada
अप्रतिम, खुप सुंदर, ह्वीटीओ बघून खूप छान वाटतंय, तर प्रत्येक शात स्वर्ग सुख 👌
Ekdam Chan vlogs
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान विडीओ तु खूप गोड हसतोस 👌👌
माझ्या मावशीचे गाव आहे . मी हे . ठिकाण पाहिले आहे. फार सुदर आहे. हा अदभूत चमत्कार आहे . ईश्वर खरेच जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. हे खरेच आहे. तुझे खूप कौतूक . आणि तुला शुभेच्छा .
वीरगळींचं संवर्धन करायला पाहीजे
Jay bombdeswar
खूप सुंदर ठिकाण आहे आणि माहीतीही छान दिलीत दादा👍🙏
Nice video good morning
Nice vdo 👍👍👍❤️❤️❤️ great heritage we have in kokan ... Nice work by you.
Khupch sundar 👌👌
Tumbad dakhv bhava
Kup sundar
Waa khup sunder. Thanks Sir.
जरा चांगला vlog बनवा
अगदी अदभुत.
Khupcha sundar video Sundar devasthan 👌👌🙏🙏
संचित जी तुमचे vlog च खूप सुदंर असतात
त्यात खूप इतिहास शी निगडीत व माहितीपूर्ण असतात..🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर, हे माझे सासर आहे. मी देखील खूप आश्चर्यचकित झाले होते हे देवस्थान व इथले चमत्कार पाहून. ओम नमः शिवाय 🙏
ओम नमः शिवाय हर हर महादेव जय माता दि देवा महादेव सर्वांना सुखी ठेव
खुप छान
सुंदर ठिकाण आहे , छान माहिती दिली 🙏🙏
Hidden place छान शोधून काढतोस सचीत दादा तु...
जय बोंबडेश्वर😊🙏🏻...माझ्या आजोळचे गाव...आईचे माहेर😍...ह्या गावाला बुधवळे म्हणून पण ओळखले जाते🥰. माझ्या आजोबांचे घर आहे इथे🏡. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या😇.खूप खूप धन्यवाद आपण इथे जाऊन अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आणि दर्शन घडविले त्याबद्दल🙏🏻 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा🙂🙏🏻
Great place 😍
Khup sundar 🙏 thanks 🙏
हर हर महादेव. दैवी चमत्कार
Very good go ahead best of luck
Khup sundar mandir ani ajubajucha parisar pan khup sundar aahe.
Chhan video. Tuza voice perfect lagala aaj.
Pl sms near Stn to come Deva sthan. Mohan Newalkar Thane
Sachin pl reply.
खुपच सुंदर निसर्ग देवस्थान खुप छान चांगली माहिती दिली माझी पुतणीचे बुधवडे गावी सासर आहे विडीयो एक नंबर
खुप छान विडिओ👌👌
Kudal talukyatil mangon gawach pn ek video banv na dada.datt mandir ani tembe swamichi samadhi ghufa khup Chan ahe
Khup sunder
Mazya gavcha mandir ahe he.....khup sundar mahiti bhava.....
खुप छान संचित तू काहीतरी वेगळं दाखवतो तुला हार्दिक शुभेच्छा 💐👍
आमचं ही व्हिडिओ आपल्याला आवडतील
नक्की पहा
🙏
मीत्रा छान विडिओ
Video ch baghun relaxed feel hotay.. pratyekshat tikde tar ajun bhari vatat asnar 👍👍👍👍👍
खुप सुंदर
अरे पण या पाषाणाचे सौरक्षण करण्याची तुमच्याकडे धमक नाही. किंवा प्रसाद गावडे सारखा तू गावकऱ्यांना जागृत करत का नाहीस.
सचिन, कोकणात अशी भरपूर ठिकाण आहेत.त्याचे जतन होणे आवश्यक आहे.धन्यवाद.
Very Nice Vlog Bro
Location share karu shakta ka sir
एक नंबर आमच्याकडे दापोलित पण आहे गरम पाण्याचे झरे बारा महिने...👍👍👍🙏🙏🙏🙏
अद्भुत माहिती 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद दादा🙏🏼🙏🏼🙏🏼
Great
कुठले गाव आहे.
Tumi kuthe rahata
Malvan
Mast mahiti aani asa 1gav aahe tervan medha mhanun दोडामार्ग madhe
छान 👍👍👍
Chyaan vlog. Aavadlaa malaa.devaacha stal mast aahe.
Mast
wow
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
संचित ठाकूर खरच अदभुत आहे भगवंताचे कणा कणा मध्ये अणू रेणू मध्ये वास्तव्य आहे खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला😄😃😁 गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र
अप्रतिम प्रतिक्रीया
👌
आमच्या वाहिनीवर प्राचीन मंदिरे अवश्य पहा
🙏🙏🙏
🙏🙏
👌
👍👍
कोकणात अशी अद्भुत देवस्थान भरपूर आहेत
हा गॅस आहे
राजापूर तालुक्यात उन्हाळे नावाचे गाव आहे तिथे गरम पाणी (बाराही महिने) आहे
Adbhut nisargachi kimya...
Farach vilobhiniya stan...
माझ्या सासूबाईच गाव आहे. आणि आम्ही तेथे गेलो होतो.
Bhava mast amhi aalo tr vel desshil ka?
Hoo nakii...
Khup chan mahiti dili
मला एक सांग तू ते काय बोललास दादा की मोठी काय दिसली त्या तळ्यात लेपर्ड ऐकू आला कारण लेपर्ड जास्त चित्त्याला बोलतात. म्हणजे एक्झॅक्ट तुला काय दिसलं. मगर दिसली की साप दिसला की पाल दिसली फक्त ते clear कर. Pronounciation बरोबर नाही ऐकू आले आणि हे सगळं
चांगले जपले तरच इतिहास चांगला राहील. कारण कुठेही कसे ही पडलेले आहे. म्हणून विचारलं तुला तू काय बोललास ते.
लेपर्ड चुकून निघालं मला लीझार्ड बोलायचं होत ...
कोकणात बरेच शिल्प सापडतात
आपण पुन्हा नव्यासारखे बनवू या का
Kokanat kothe ahe please kase jave lagel
Description madhe place chi link ahe..
हे ठिकाण कोठे आहे कारण मी आहे मझदेतिठा इथली
सायंटिफिक कारण काय असू शकते
लिपड म्हणजे काय रे ......संचित
Small animal..
dada tuza number bhetel ka
सायंटिफिक कारण काय असू शकते
भावा खूप सुंदर माहिती व VDO पण गावाचे नाव पत्ता दिला असतास तर फारच छान झाले असते
@@gopalrane8071 village : Math-budruk
Taluka Name : Malvan
District : Sindhudurg
archeological department of the state government should protect this area and rich monuments.