अहिल्योद्धार - भाग २ । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 36

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  5 หลายเดือนก่อน +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर किर्तन श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 5 หลายเดือนก่อน

    ॥ सियावर रामचंद्र की जय ॥ पवनसुत हनूमान की जय ॥ महारूद्र हनूमान की जय ॥ 💐🌺💐👏

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 5 หลายเดือนก่อน

    कीर्तनचे दोन्ही भाग श्रवणीय सुमधुर

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 5 หลายเดือนก่อน

    किती किती डोळे भरून येतात ऐकताना...वाह वाह धन्य..तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 5 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👍👌उत्तम अप्रतिमच मनःपूर्वक नमस्कार धन्यवाद जय श्रीराम.🙏🌹🙏

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम..काय ही प्रतिभा..वाह...ही ईश्वराची कृपाच...आम्ही भाग्यवान म्हणून हे ऐकतोय..स्वामी ओम्

  • @tejaswiniapte808
    @tejaswiniapte808 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन, वादन व सादरीकरण !!!! फारच
    दर्जेदार संस्कार करू शकणारे प्रभावी कीर्तन

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 5 หลายเดือนก่อน

    फारच दर्जेदार कीर्तन,पुढच्या कीर्तन ची वाट पाहत असतो, धन्यवाद कीर्तन विश्व टीम चे🎉🎉

  • @RanjanaDharangaonkar
    @RanjanaDharangaonkar 5 หลายเดือนก่อน

    खूप छान कीर्तन झाले अतिशय दर्जेदार सादरीकरण दोन्ही भाग आम्ही पाहिले

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 3 หลายเดือนก่อน

    ह भ प संदीप बूवा नमस्कार आपली गाण्यात साथ संगत खूप छान. मन प्रसन्न होत आनंद येतो सादरीकरण तर खुप चांगल नमस्कार धन्यवाद 🎉🎉❤

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 5 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर सादरीकरण, दर्जे दार कीर्तन वा जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम, जोर दार साथ, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन सैल्यूट जय हो धन्यवाद

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 5 หลายเดือนก่อน +4

    🙏🚩राजस सुकुमार मदनाचा पुतळा .. प्रभू श्रीरामचंद्र रुप गुणयुक्त मनोहर दर्शन.. मधुर स्वर स्वर्गीय स्वर. मन शांत होईल व समाधान मिळेल इतकं लक्षणीय प्रभावी गायन . त्रिवार वंदन 🙏🙏🙏🚩🪔☘️🌿🌺🌹प्रभूश्रीरामचंद्र भगवान की जय..जय श्रीराम !🌹🌺🌿☘️🙏 श्रवणीय कीर्तन..ऐकतच रहावे. ऐकतच रहावे तेही भान हरपूनच.. किर्तन संपूच नये. हा आनंद मिळत रहावा, हे समाधान मिळतच रहावे.. असं वाटतंय.. असेच आहेत हे किर्तन महोत्सवातील रत्ने...रत्ने नव्हे तर महारत्ने.. आणि वादक मंडळातील सर्वांनाच प्रेमळ नमस्कार 🙏🙏🙏👌🏾👌🏾👍धन्यवाद! 👌🏾👌🏾👍😍🤩🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 3 หลายเดือนก่อน

    आमचे पण नेट भरुन आलेत खूप च छान मन खूप भारावले खूप चांगल नमस्कार नमस्कार

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम किर्तन

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आख्यान झाले।प्रत्यक्ष चित्र उभे राहिले।बुवांना नमस्कार

  • @medhashevade3516
    @medhashevade3516 5 หลายเดือนก่อน

    हरि:ॐ खूप दिवसांनी असे कर्णेंद्रिये तृप्त करणारे कीर्तन श्रवण करावयास मिळाले.. गायन, पाठांतर, संस्कृत भाषेवरील प्रभाव, वक्तृत्व... सारे काही कौतुकास्पद!.. संदिप बुवा, भगवंताच्या कृपेने असे च ऊत्तम कीर्तन सेवा करीत राहा.. मन: पूर्वक नमस्कार 🙏

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 5 หลายเดือนก่อน

    Apratim. Namskar. Jay Shri Ram.

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 5 หลายเดือนก่อน

    खूप छान सादरीकरण

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर कीर्तन.जय श्रीराम.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 5 หลายเดือนก่อน

    Very nice 👌 👍 👏

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन. कीर्तन विश्व या चॅनेल वर 1 से बढकर 1 कीर्तनकार आहेत.

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !

  • @vanitashanbhag2278
    @vanitashanbhag2278 5 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram
    Bua kharach khoop Sundar kirtan🙏🙏
    Dole panavle
    Tabla Harmonium Ani taal chi saath pan khoop Sundar
    Kirtan vishwa cha khoop khoop dhanyawad 🙏🎉

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏❤

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 5 หลายเดือนก่อน +1

    मोहन बुवा कुबेरांचा वारसा 😍❤

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 5 หลายเดือนก่อน +2

    अतीशय उत्तम कीर्तन श्री राम जय राम जय जय राम!

    • @somnathparsekar
      @somnathparsekar 5 หลายเดือนก่อน +1

      कीर्तनाच्या माध्यमातून चाललेल हे प्रबोधन अविस्मरणीय आहे. बुवा आपल्याला स्नेह पूर्वक नमस्कार.

  • @mayakale9599
    @mayakale9599 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम समर्थ 🙏 किर्तनाचे दोन्ही भाग अप्रतिम सादरीकरण अतिशय सुंदर गायन वादन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर किर्तन श्रीराम जय राम जय जय राम

  • @jyotisuradkar6602
    @jyotisuradkar6602 5 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩🚩