Walmik Karad गुंडगिरी करणारा, धमक्या देणारा; Ramdas Athawale यांच्याकडून शिक्षेची मागणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 234

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 16 วันที่ผ่านมา +250

    एकदम ग्रेट रामदास आठवले साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 16 วันที่ผ่านมา +301

    अन रामदास साहेब आता तुमची कविता रोका कारण तुमच्या कवितेला आडवायला नाही कुठेही टोल नाका 🤣🤣

  • @AmolMore-tt8lx
    @AmolMore-tt8lx 16 วันที่ผ่านมา +71

    एक नंबर आठवले साहेब
    खऱ्याची बाजू मांडली त्याबद्दल जाहीर अभिनंदन🎉🎉🎉

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 16 วันที่ผ่านมา +109

    एकदम बरोबर आठवले साहेब

  • @BabasoPatil-j7k
    @BabasoPatil-j7k 16 วันที่ผ่านมา +33

    साहेब खरच बोलतात तुम्ही न्याय हा मिळायलाच हवा जयभिम !!

  • @dipak6021
    @dipak6021 16 วันที่ผ่านมา +81

    खर बोलतात साहेब..

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 16 วันที่ผ่านมา +52

    भेटुन दुःख हळहळ वेदना सांत्वन भेट तरी दिली 😢

  • @amolbhosale8694
    @amolbhosale8694 16 วันที่ผ่านมา +69

    एकच नंबर काका

    • @Sunitabhalerao129
      @Sunitabhalerao129 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SunilDake-cs4du
    @SunilDake-cs4du 13 วันที่ผ่านมา +6

    एकदम ग्रेट सर आपला अभिमान वाटतो

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 16 วันที่ผ่านมา +42

    आरोपींना सजा ही झालीच पाहिजे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 16 วันที่ผ่านมา +32

    अका किती पळतो बाका पण सुरेश धस अण्णा नी न्यायासाठी धरलाय ठेका

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 16 วันที่ผ่านมา +28

    राजकारणी खेळती शाही झोका, जनतेला येड्यात काढायचा सोडत नाही मोका, सगळं सोडा गरिबांसाठी महागाईला तरी रोका... बेरोजगारीनं तरुणांचा हृदयाचा वाढत आहे ठोका, कंपन्या बाहेर राज्यात चालल्यात त्यांना तेवढं रोका.... जय शिवराय, जय भीम

    • @Sunitabhalerao129
      @Sunitabhalerao129 15 วันที่ผ่านมา

      🤗🤗🤗🤗

    • @vidyakedar8767
      @vidyakedar8767 14 วันที่ผ่านมา

      Te tyanchya hatat nahi 🤣🤣🤣

    • @bhgvangudge849
      @bhgvangudge849 14 วันที่ผ่านมา

      😅

    • @AkshayShinde-mi5ly
      @AkshayShinde-mi5ly 12 วันที่ผ่านมา

      फारच छान कविता आहे तुमची.

  • @RedmiUser-z5p
    @RedmiUser-z5p 16 วันที่ผ่านมา +39

    कुणाचं काय तर कुणाचं काय आणि ह्यांना कविता सुचेलेत😂

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 14 วันที่ผ่านมา

      Skills ahet bhava😂😂

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 16 วันที่ผ่านมา +29

    बीडच पालक मंत्री पद घ्या साहेब

    • @gixxerlovers9976
      @gixxerlovers9976 9 วันที่ผ่านมา

      😂😂jaude ना ताई

  • @RajnandiniShelgonkar-qk3dx
    @RajnandiniShelgonkar-qk3dx 14 วันที่ผ่านมา +5

    वा काय कविता केलीय आठवले साहेब, योग्य राईम टाईम 🎉🎉🎉बरोबर यमक जूळवले

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 15 วันที่ผ่านมา +4

    आठवले साहेब,‌ प्ररभणी या ठिकाणी सुर्यवंशी याची हत्या पोलीसांनी केली त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे या वरही आवाज उठवावा.जय‌‌ भिम.

    • @VitthalGarje-t9c
      @VitthalGarje-t9c 13 วันที่ผ่านมา

      त्यांना मंत्रिपद मिळाल का झालं बाकी काही गरज नाही

  • @ganpatshedge90
    @ganpatshedge90 16 วันที่ผ่านมา +7

    Great saheb

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 12 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब धन्यवाद

  • @RupalitaiPatil-x6x
    @RupalitaiPatil-x6x 14 วันที่ผ่านมา

    Dhanywad 🙏

  • @vishalshinde9592
    @vishalshinde9592 15 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळत नसेल तर न्याय मिळवुन कसा घ्यायचा याचा खुप मोठा अभ्यास आहे साहेब आपल्याला आशा आहे नक्कीच या दोन्ही कुंटवाला न्याय मिळवून द्याल .🙏🙏🙏

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 12 วันที่ผ่านมา +1

    Ek no 🔥

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 14 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर आठवले साहेब,

  • @sonalihambarde810
    @sonalihambarde810 16 วันที่ผ่านมา +5

    Saheb Mee tumacha samarthak aahe

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 12 วันที่ผ่านมา

    नितीन गडकरी साहेब यांनी या प्रकारात लक्ष घातले पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून सत्य तपास झाला पाहिजे अशा सुचना दिल्या पाहीजे
    जेष्ठ आणि जबाबदार नेतृत्व यांनी यावर बोलले पाहिजे

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 14 วันที่ผ่านมา

    कवि सम्राट श्री रामदास आठवले यां नी चांगल्या कविता लिहिल्या बद्दल अभिनदन🎉🎉🎉

  • @शंकरकदम-स2ब
    @शंकरकदम-स2ब 16 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 16 วันที่ผ่านมา +30

    प्रकाश आंबेडकर साहेबांना मंत्री करा यांच्या ऐवजी

    • @SwapnilGarde-ud5kv
      @SwapnilGarde-ud5kv 16 วันที่ผ่านมา +2

      Gharat ny pith kashalahave vidyapith janteni Prakash ambedkarcha lyki dakhavali ata navin desh tayar kara an vhacm😂

    • @LoyTruth
      @LoyTruth 15 วันที่ผ่านมา +3

      😂 ते ठाम आहे का कधी गुलाल तिकड चांगभलं असं आहे प्रकाश शेठ च नुसत आंबेडकर लाऊन आंबेडकर होता येत नाही...कुवत लागते...ती नाही यांचा कडे..

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 14 วันที่ผ่านมา +2

    ह्या समाजात खूप कर्तबगार, विचारी, बुद्धिवंत लोक आहेत, ह्या असल्या माणसाला समाजाचा चेहरा बनवू नका. कुठे डॉ. B. R. आंबेडकर, आणि कुठे हे......
    बाकी काही नाही, DR. आंबेडकर यांना तरी असल नेतृत्व आवडल असत का, याचा विचार करा.

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 9 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब

  • @udaynathchavan1918
    @udaynathchavan1918 13 วันที่ผ่านมา

    Athavle saheb, we support you!!

  • @gautamshinde9885
    @gautamshinde9885 16 วันที่ผ่านมา +2

    1namber Aatvle sir Jai Bhim Jai savidhan saheb 😮

  • @prachandkharade4878
    @prachandkharade4878 15 วันที่ผ่านมา

    बरोबर आठवले साहेब

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 15 วันที่ผ่านมา

    योग्य मागणी

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 15 วันที่ผ่านมา

    , बरोबर आहे

  • @MukundKakde-d9k
    @MukundKakde-d9k 16 วันที่ผ่านมา +2

    आठवले साहेब मागणी रास्त आहे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 16 วันที่ผ่านมา +17

    तुम्ही लवकर शुद्धीवर या काका..😅😅

  • @AvinashPatil-e8r
    @AvinashPatil-e8r 11 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब बोललात एक नम्बर बोललात बीड विषयी

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 16 วันที่ผ่านมา +6

    साहेब एक नंबर

  • @sumeetmoon
    @sumeetmoon 16 วันที่ผ่านมา +10

    इथे एकाचा जीव गेला..... आणि हा चारोळ्या ठोकतोय...... काही लाज.....

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 14 วันที่ผ่านมา +2

    महान कवी, रामदास आठवले साहेब

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 15 วันที่ผ่านมา

    आरोपीना शिक्षा.. व्हावी..

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 16 วันที่ผ่านมา

    Ramdaschi apli bhumika khupch changli abhinandan

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 16 วันที่ผ่านมา +8

    बास करा साहेब कुठे कविता करता .

  • @seekertruth72
    @seekertruth72 14 วันที่ผ่านมา

    मुंडेंना पाठिंबा देणे बंद करा जे तुमच्या राजकीय जीवनात सर्वात वाईट गोष्ट आहे. तुम्ही कविता करू शकता तेवढे पुरेसे आहे.

  • @UttamShedge-bc7kp
    @UttamShedge-bc7kp 15 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 13 วันที่ผ่านมา

    एक नंबर

  • @siddhanathkharade6584
    @siddhanathkharade6584 16 วันที่ผ่านมา +4

    आणि त्यांच्यवर लागेल आता mocca 😅

  • @artikadam6722
    @artikadam6722 9 วันที่ผ่านมา

    आमचे अवडते कवी हेच राहिले होते फक्त 😂😂😂😂😂

  • @shahiri3622
    @shahiri3622 7 วันที่ผ่านมา

    परभणी च्या वेंळी यां आठवले साहेबानी घेतला होता बीजेपी चा खोका.... आठवले साहेब आताच मिळाला काय तुमला बोलायचा मोका...

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 15 วันที่ผ่านมา

    कविराज 🙏तुमाला सलाम

  • @pmo5216
    @pmo5216 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र टाइम्सला देखिल अक्क्ल नाहीए काय दाखवाव आणि काय नाही!
    आरोपीना अत्यंत कठोरत कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्या मुलीला नौकरी बायकोला आर्थिक मदत द्यावी. घर पण द्यावे.हे कोनी का बोलत नाही.

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा
    @उपाडेमहाराजसंगीतसेवा 14 วันที่ผ่านมา

    व्वा आठवलेसाहेब जरा अक्ष द्या हो या विषयाकडे,तुम्हाला विनंती आहे सर्व समाजाची.

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 14 วันที่ผ่านมา +1

    कोणाच्या मातीला गेला तरी कविना लग्मात कविता वाढदिवसाला कविता बस करा आळू मे काळु कपिता बस करा

  • @Antunagrale
    @Antunagrale 11 วันที่ผ่านมา +1

    *_आका काका धोका, काय चाललय हे_*

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 15 วันที่ผ่านมา

    जय शिवराय दादा जयभीम

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 15 วันที่ผ่านมา

    ग्रेटच जय भीम जय शिवाजी

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh 14 วันที่ผ่านมา

    बरोबर आहेत रामदास मामा...

  • @AniketMurtadak-s8w
    @AniketMurtadak-s8w 16 วันที่ผ่านมา +13

    कविता भारी हा 😂😂😂

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 15 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब ह्या सदावर्ते ला काहीतरी सांगा

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 14 วันที่ผ่านมา

    जय भिंम दादा आपल्या परळी मधिल दलितांना पन हे मुंडे कराड खुप तुच्छ वागनुक देऊन खुप त्रास देतात,तरी आपलेच काहि इतर शहरातील लोक मुंडे कराड यांना सपोर्ट करतात हे बघुन खुप वाईट वाटते,खरे तर या परळी मधिल वंजारी समाजाने आपल्या भारत रत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधान पन मोडीत काढले व त्याचे आजिबात पालन करत नाहित,इतकि यांची दादागिरी आहे तरी आपले दलित लोक यांच्या बाजुने बोलतात,खरच खुप मोठे दुर्दैव आहे आपले,जय भिंम जय माता रमाई दादा

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 16 วันที่ผ่านมา +1

    आक्का बाका आणि आठवले साहेबा घ्या मुका😂

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 14 วันที่ผ่านมา

    ही case फक्त रामदास आठवलेच solve करू शकतात... CID च्या बस ची बातच राहिली नाही आता 😅

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 16 วันที่ผ่านมา +2

    जय भीम साहेब💛🔥🔥

  • @buaskergarud3938
    @buaskergarud3938 13 วันที่ผ่านมา

    आंतरराष्ट्रीय चारोळीकार शिघ्र कवी , सत्तेत जे सरकार येईल त्यांच्यात घुसुन खासदारकी मिळवाची जनतेचा पैसा पगाराच्या स्वरूपात हाणायचा आणि पाच वर्षे जोकर सारख्या चारोळ्या करत बसायचे बाकी विकास,जनतेचे प्रश्न समस्या गेल्या उडत 😂

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 15 วันที่ผ่านมา

    कठीण काम आहे

  • @gajananrajaraamzond4937
    @gajananrajaraamzond4937 12 วันที่ผ่านมา +1

    👍✅

  • @shivammase6033
    @shivammase6033 12 วันที่ผ่านมา

    आतापर्यंत अनेक खेळ मांडला आहे टच स्क्रीन वर काहीतरी दाखवायचे आहे

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 14 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब जिंदाबाद ❤️❤️

  • @WalmikaBandgar
    @WalmikaBandgar 14 วันที่ผ่านมา

    बीडचा पालकमंत्री तुमच्याकडे राहू द्या

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  16 วันที่ผ่านมา

    रांगडा, आक्रमक अंदाज, स्वपक्षातील नेत्यांनाही घाम फोडला; अण्णांची राजकीय कारकीर्द कशी राहिलीय?
    th-cam.com/video/0m9iHUklrhU/w-d-xo.htmlsi=Covs3WTPPFVk7XQ1

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 14 วันที่ผ่านมา

    Akach no.1 aathvale sir

  • @SharadZemse
    @SharadZemse 15 วันที่ผ่านมา

    छान करता कविता, पण HM बाबा साहेबांबद्दल बोलले तेंव्हा रिप्लाय केला असं दिसल नाही

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 16 วันที่ผ่านมา +2

    आता सगळ्यांना नडणार आठवले काका 😂😂

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 14 วันที่ผ่านมา

    रामदास आठवले साहेब लोकसभेचा आणि जनतेचा एक एक क्षण महत्त्वाचा असतो आशा फालतू कविता करून टाईम बरबाद करू नका काहीतरी कामाचा विषय बोलत जा

  • @atulkharat5981
    @atulkharat5981 12 วันที่ผ่านมา

    आठवले तुम्ही आत्ता गप बसा... तुमजा कोणालाच नाही फायदा...
    म्हणून भाजप मोडतो कायदा...

  • @DipakTonage
    @DipakTonage 16 วันที่ผ่านมา

    रामदास आठवले छान

  • @SuchitaWakade
    @SuchitaWakade 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही कविता करू शकता फक्त बाकी तर तुम्ही बीजेपी साठी स्वतःला विकलं आहे तुम्ही काय न्याय देणार कुणाला स्वतःच्या समाजासाठी काही करू शकले नहीं आजवर

  • @SomnathmadhukarMore
    @SomnathmadhukarMore 15 วันที่ผ่านมา

    प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव असावी.कविता ह्या चांडाळ चौकडी मध्येचं ऐकायला छान वाटतात.

  • @MrBond916
    @MrBond916 11 วันที่ผ่านมา

    सगळ्या देशभर फिरत होता आक्का.
    त्याच्या जीवाला होता धोक्का.
    आणि कविता करतोय बोक्का😂😂😂

  • @sudhakardeshmukh6627
    @sudhakardeshmukh6627 16 วันที่ผ่านมา

    👌👌🙏

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 16 วันที่ผ่านมา

    Good

  • @annagarkal4632
    @annagarkal4632 9 วันที่ผ่านมา

    आठवले म्हणून पाठवले 😅जाते

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 15 วันที่ผ่านมา +1

    घटना बघुन तरी कविता करा साहेब

  • @madhukargalphade5849
    @madhukargalphade5849 14 วันที่ผ่านมา

    युध्द नाही बुद्ध हवा अगदी बरोबर कवी

  • @GopirajMungal-m2o
    @GopirajMungal-m2o 15 วันที่ผ่านมา

    जय भीम जय शिवराय

  • @shivajiyadav3563
    @shivajiyadav3563 16 วันที่ผ่านมา

    आठवले

  • @मंजीरीमदनदेशपांडेउदगीर

    कधीतरी गांभीर्याने. बोलत जा साहेब

  • @ChandrakanthJadhav-e8s
    @ChandrakanthJadhav-e8s 11 วันที่ผ่านมา

    जय भीम वाले सगळे सत्याच्या बाजूंनी अहोत आम्ही

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 14 วันที่ผ่านมา

    आठवले डोळे लाऊन बोलतोय कि काय

  • @onestop___ty6432
    @onestop___ty6432 14 วันที่ผ่านมา

  • @aditya6816
    @aditya6816 16 วันที่ผ่านมา +1

    Jay A saheb

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 15 วันที่ผ่านมา

    Saheb.... BEED madhe DALITAVR ANYAY VADHLAY 🙏🙏

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 16 วันที่ผ่านมา +3

    कविवर्य....

  • @AshokNarwade-cv4qt
    @AshokNarwade-cv4qt 16 วันที่ผ่านมา

    आत्वळे.saheb.tumi.sath.daya.jay.bim

  • @devidasdarade8854
    @devidasdarade8854 15 วันที่ผ่านมา

    तुझी कविता आईकुन दुखतोय माझा माथा

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 16 วันที่ผ่านมา

    साहेब

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब, वास्तववादी बोलतात.

  • @shantaramram
    @shantaramram 16 วันที่ผ่านมา

    🙏

  • @ankushghadghe2311
    @ankushghadghe2311 16 วันที่ผ่านมา

    Aathvle saheb aapan gret aahat pan Santosh Deshmukh b j p cha samarth k karykrta aasun aaple mukhyamantri ch sagl lapvtayt aashane pramanik pana aani nishtha sampel

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 16 วันที่ผ่านมา

    हा कवीता करणारा झाला बिजेपी चा काका ?